snapchat information in marathi स्नॅपचॅट विषयी माहिती मराठीमध्ये

snapchat information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉगमध्ये आपण स्नॅपचॅट विषयी माहिती संपूर्णपणे पाहूया

snapchat information in marathi

snapchat information in marathi

स्नॅपचॅट विषयी माहिती मराठीमध्ये

आजच्या डिजिटल यु तुम्हाला जर माहीतच आहे की मोबाईलचे युग आलेला आहे व यामध्ये सर्व व्यक्तीच्या बाबतीमध्ये

ठरले तर 70 ते 80 टक्के लोक हे आजकाल मोबाईल वापरत आहे किंवा यामध्ये विद्यार्थी धरलं तर भरपूर आहेत आणि

यामध्ये भरपूर तर कॉलेजमधील मुली मुलं आहेत कारण की आजच्या युगामध्ये मुलीला फॅशनची आवड आहे व याच

फॅशनमध्ये स्नॅपचॅट आहे कारण की snapchat वरती कितीही काळी मुलगी असली तरी ती मुलगी गोरी दिसते व तुम्ही

पाहिलेच असेल की अनेक ठिकाणी आजकाल असाही व्यवहार चालू आहे की तुम्ही पाहताच की लग्न जोडण्याच्या

पद्धतीमध्ये सर्वात पहिले मुलीकडे मुलाचा फोटो मागतात व त्यानंतर मुलाकडचे मुलीचा फोटो मागतात यामध्ये मुलगा

किंवा मुलगी काळी असेल तर स्नॅपचॅट च्या मदतीने त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे गोरे करून त्या असल्याच्या मदतीने

पाठवले जाते व या प्लॅटफॉर्मचा वापर करून जो फोटो पाठवला जातो त्या फोटोवर असे कोणत्याही प्रकारचे चेहऱ्यावर

काळे डाग किंवा काळा व्यक्ती असेल तर तो चमचमीत गोरा दिसतो अशा प्रकारे या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही तुमच्या

चेहरा गोरा ही करू शकता व चांगल्या प्रकारे फोटोही यामधून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतात किंवा तुमच्या

मित्राला एखाद्या चकित करायचे असेल की तुम्ही डोक्यावरचे संपूर्ण केस कापले व तुमचा मित्र अशा वेळेला की तुझा

आता फोटो मला सेल्फी पाठव तर तुम्ही स्नॅपचॅट च्या मदतीने तेथील एक फीचर घेऊन तुमच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे

गायब करून टाकला फोटो पाठवू शकता व या फोटो वरून तुमच्या मित्राला असे जाणून येईल की तुम्ही चप्पी नक्की केलेली आहे अशाप्रकारे स्नॅपचॅट चा वापर आहे

डिजिटल मार्केटर साठी स्नॅपचॅट चा फायदा

त्यामध्ये स्नॅपचॅट चा फायदा आपल्याला वापर करत आहेत पण यामध्येच डिजिटल मार्केटर अफलेट मार्केटर यामध्ये

त्यांच्या प्रोडक्टची सेल करण्यासाठी किंवा भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील व्यक्तीला बाहेर देशातील व्यक्तीला टार्गेट

करून प्रॉडक्ट सेल करायचा असेल तर अशावेळी आपला फॉर्म बेस्ट वाटतो कारण की स्नॅपचॅट च्या मदतीने प्रोडक

सेल करण्यासाठी मदत होते कारण की आजच्या युगामध्ये न करून तरुणी देशातील विदेशातील हे स्नॅपचॅट वर आलेले

आहेत व या सणाच्या मुळे यावर टाईम जास्त लोक स्पेंड करत आहे व यामुळे असे होते की लोक जास्त ऍक्टिव्ह

असल्यामुळे त्या लोकांना मेसेज करण्यात सोपे जाते व असे अफलेट मार्केट तर डिजिटल मार्केटर त्यांचे प्रॉडक्ट सेल

करण्यासाठी यांचा वापर करून चांगल्या प्रकारे प्रोडक्शन काढतात आणि त्यांचाही फायदा होतो प्रॉडक्ट घेणाऱ्यांचाही

दोघांचाही चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो

snapchat information in marathi

Leave a Comment