snake information in marathi सापा विषयी माहिती मराठीमध्ये

snake information in marathi

into नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉगमध्ये आपण सापा विषयी माहिती खालील प्रमाणे पाहूया

snake information in marathi

snake information in marathi

सापा विषयी माहिती मराठीमध्ये

सर्वात पहिले सांगायचं झालं तर साप हा असा प्राणी आहे की जो सरपटणारा प्राणी यामध्ये ओळखला जातो व एक प्राणी

बहुतेक ठिकाणी जमिनीवरच सापडतात व त्याच्यामध्ये काही अशा प्रकारचे साप आहेत की ज्यामध्ये काही पाण्यामध्ये

पण राहतात व तुम्ही अनेक जणांची म्हणणे ऐकले असेल की सापा कुठे राहतो तर सापा बिळामध्ये राहतो व सापाला घर

करता येत नाही कारण की कारण की साप सरपटणारा प्राणी आहे व साप उंदरांच्या नळ्यामध्ये राहत असतो किंवा जे

काही मुंग्यांनी केलेले वारूळ असते अशा वारुळाच्या नळ्यामध्ये राहत असतो व सर्वात लांब हा कुठे पाहायला मिळतो

सर्वात पहिले सांगायचं झालं तर बिनविषारी साप म्हणून हा पायथॉन सिटी हा साप सर्वात मोठा दहा ते अकरा मीटर

इतका मोठा पाहायला मिळतो

सापाचे शरीर कशाप्रकारे असते


यामध्ये सर्वात पहिले सांगायचं झालं तर सांभा गोल गोल पायपा सारखा किंवा नळीसारखा लांबलचक असतो आणि

सापाला हे पाय अजिबातच नसतात तो त्याच्या शरीरामुळे सरपटत असतो व त्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट घटक

असतात त्या घटकाद्वारे तू जमिनीवर सरपटत चालत असतो व साप चालत असताना हा कधीच सरळ चालत नाही हा

नागमोडी सारखा वाकड तिकडं वाकडा तिकडा चालत असतो कारण की याला थोड्या थोड्या अंतरावर जाऊन अंतर

पार करावी लागते बाकीच्या प्राण्याला पाया असल्यामुळे ती त्यांच्या पायाने चालू शकतात व सापाला पाय नसल्यामुळे

त्यांना सरपटच पाळावे लागतात व सापांना का नसतात अनेकांचे म्हणणे असते की सापांना काना असतात पण माझे

सांगणे आहे की कोणत्या सापाला कान नसतात व आता अनेकांचे प्रश्न पडले असेल की सापाला का नसतात तर साप

ऐकतो कशाने यामध्ये सर्वात पहिले उत्तर सांगायचं झालं तर सापाला व्हायब्रेट मुळे लवकरात लवकर आवाज येतो व

तुम्ही पाहिलेच असेल की तुमच्या पायाचा आवाज पाहून साफ हा अर्जंट पळून जाण्याचा प्रयत्न करतो कारण की सापाला

ऐकण्याचा आवाज येत नाही पण त्यांच्या त्वचामुळे जमिनीचा व्हायब्रेटचा आवाज येतो किंवा कोणताही व्यक्ती पायाने

येत असेल तर त्याच्या पायाचा जमिनीवर होणारा कंपनी हा सापाला अलगद समजतो कारण की सापामध्ये ही खूप

मोठ्या प्रकारे हा आवाज सोडण्याची सापामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती व शक्ती असते याच्या माध्यमातून

साफ हा लवकरात लवकर आवाज सांगू शकतो


धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट द्वारे कळवा व आम्ही लिहिलेल्या या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो शब्द कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

snake information in marathi

Leave a Comment