sindhudurg fort

sindhudurg fort

introनमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मधील असा हा एक किल्ला आहे जो की सिंधुदुर्ग किल्ला जिल्ह्यामध्ये आहे व या किल्ल्याच्या नावावरून येथील जिल्ह्याचे नावही पडले तेच म्हणजे सिंधुदुर्ग हा किल्ला हा एक समुद्रकिला आहे sindhudurg killa तो म्हणजेच अरबी समुद्रामध्ये वसलेला आहे या किल्ल्याचे बांधकाम स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली आहे चला आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहूया या पोस्टमध्ये मी शेवटपर्यंत नक्की वाचा व तुम्हाला चांगलीच इन्फोर्मेशन माहिती मिळेल

sindhudurg fort

sindhudurg fort

किल्ल्याचा इतिहास

या किल्ल्याचा इतिहास काय आहे ते पाहूया आपण पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते व काही किल्ले

डोंगरी व काही किल्ले डोंगरावर असणारे या किल्ल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विकास व शत्रूपासून संरक्षण चांगल्या प्रकारे

करण्यात मदत होऊ लागली व त्याच्यानंतर काही दिवसांनी असे झाले की समुद्र मार्गाने येणारे जे शत्रू श्रेणी यांच्या आक्रमणापासून

सुरक्षा मिळत नव्हती तेव्हा शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली ती म्हणजे आपल्याला समुद्रात जवळ एक किल्ला किंवा

समुद्रामध्ये पाहिजे व त्यावेळेस महाराज किल्ल्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न चालू केले व त्याच्यानंतर एक खडकाची बेट असलेली

ते सापडले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या किल्ल्यावर बांधकाम करायला सुरुवात केली व या किल्ल्याची बांधकाम करण्याचे पहिले

त्यांनी तेथे गणपती बाप्पाची मूर्ती बनवून पूजा केली व नंतर किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली sindhudurg killa या किल्ल्याला खूप खर्च आला व

अनेक लोकांचे यामध्ये काम करण्यात वाटावं ला आहे व यामध्ये होण हे खूप सारे होत खर्च झाले तुम्हाला होन म्हणून हे प्रश्न पडला

असेल म्हणजेच की हे पूर्वीच्या काळी जशी की आज पैसे आहेत व्यवहारामध्ये तसेही होते तेव्हा व्यवहारांमध्ये या किल्ल्याला

बनवण्यासाठी पूर्ण काम करण्यासाठी तीन वर्ष लागली या किल्ल्यासाठी जागा ज्यांनी शोधायला मदत केली ते म्हणजेच पुढील लोक

होते त्यांना शिवाजी महाराजांनी इनाम दिले हा किल्ला जो ज्या खडकावर आहे त्या खडकाचे नाव कुरटे खडक आहे या किल्ल्यावर

आजही तुम्हाला छत्रपती शिवरायांचे हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले दिसतील

या किल्ल्यावर पाय सारखी ठिकाणी काय आहे

या किल्ल्याच्या आपण मध्ये गेलो की सुरुवातीलाच एक प्रयोग आहे त्यामध्ये गेलो की व दगड लाकडाचा दरवाजा लागतो त्यातून

आत मध्ये गेल्यावर एक मारुतीचे मंदिर आहे आणि तिथून समोर बुरुजावर जायला रस्ता आहे व गुरु जवळ जाऊन आपण इकडे

तिकडे पाहिले तर खूप लांबचांना जरा पाहायला मिळतो आणि त्याच्या बाजूला जरी मरीचे मंदिर आहे व त्याचे काहीजण आजही

लोक राहतात व या किल्ल्यावर आज पण रामेश्वराची पालखी येथे येते व काही दिवसांनी इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला व त्यांनी

बरीच नाजूक केली या किल्ल्याची आणि या किल्ल्याचे बांधकाम हे जुन्या पासून केलेले आहे ते आपल्याला चुना आजही पाहायला

मिळतो जो मराठ्यांचा भगवा ध्वज झेंडा याचे एक उंच स्तंभ आहे ते म्हणजेच 228 फूट उंच आहे व हा ध्वज समुद्रातून बऱ्याच लांबून

दिसतो। व या किल्ल्यावर अनेक ठिकाणी तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत व पूर्वीच्या काळी बंदुका मधील गोळ्या लागलेल्या त्याचे

sindhudurg fort

आजही छिद्र तेथे पाहायला मिळतात भिंतीवर व छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बनवले पण त्यांच्या दृष्टीने हा किल्ला

एक चांगलाच उपयोगी बनला व खूप चांगल्या प्रकारे समुद्रामुळे याला सौंदर्यही आले व आज-काल हा पर्यटकांच्या दृष्टीने खूप चांगले

टुरिस्ट प्लेस बनले आहे यामुळे अनेक जण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पूर्वीचे काळे असणारे येथील काही खुणा व जुन्या

काळाच्या वस्तू पाहण्यासाठी येथे जात असतात व निसर्ग वातावरण म्हणजे समुद्र मधील हा किल्ला त्या समुद्राच्या लाटा दिसतात

किल्ल्यावर गेले तर व या किल्ल्यावर पाणी पिण्यासाठी विहिरी पण आहेत हा म्हणजे चमत्कारच आहे कारण ही समुद्रामध्ये विहिरी

असून त्यांना पाणी पिण्यासाठी चांगले आहे व हे पाणी चवीलाही चांगली आहे हा एक चमत्कारच मानावा लागेल की समुद्रामध्ये

पिण्यायोग्य गोड पाणी मिळते व अशाच पाण्यामुळे किल्ल्यावरील जे लोक राहतात त्यांनाही चांगल्या प्रकारे फायदा झाला व या

किल्ल्यावर एक तलाव पण आहे त्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठवली जाते व या पाण्यापासून शेतीसाठी तेथील वापरल्या जाते त्या

किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग महोत्सवही साजरा केला जातो त्याच प्रकारे या किल्ल्याला साडेतीनशे वर्षे झाले बांधकाम

करून तरी हा ताट पणे समुद्रामध्ये उभा आहे याचबरोबर हा एक निसर्ग प्रेमी ही किल्ला बनला आहे

sindhudurg fort

या किल्ल्याचे फायदे तेव्हा पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराज यांना समुद्रामधून येणारे जे सैनिक होते त्यांच्या त्रासापासून व

संरक्षणासाठी अखिल एक चांगलाच उपयोगी ठरला व दृष्टीनेही पाहण्याच्या हा एक चांगलाच बनला आहे व यातून आपल्याला

पाहण्यासाठी किंवा आज काल समुद्रामध्ये जाऊन आनंद घेता येतो येथे हा एक किल्ला भुईकोट किल्ला म्हणूनही ओळखल्या जातो

व याला समुद्रामध्ये एक वेळेस स्थान मिळाले आहे म्हणजेच की समुद्रामध्ये असणारा किल्ला त्यावर त्या येणाऱ्या लाटा खूप चांगल्या

प्रकारे दिसतात यामुळे अनेक पर्यटक येथे आवर्जून भेट द्यायला येतात

tourist places

sindhudurg fort किल्ला असा एकमेव किल्ला आहे की जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे ठसे उमटलेले आहे जे

काही शिवभक्त व शिवप्रेमी असतात ते आवर्जून या गोष्टी पाहण्यासाठी नक्की या किल्ल्यावर भेट द्यायला येतात व हा किल्ला 48

एकर मध्ये पसरलेला आहे या किल्ल्यापासून एक असा फायदा झाला की परकीय शत्रू किंवा पोर्तुगीज इंग्रज यांच्या यांच्यापासून

चांगल्या प्रकारे संरक्षण झाली व त्याचबरोबर तुमच्या आक्रमण हे होत असताना आपले कमी सैनिक असूनही त्यांना व युद्धांना कोण

देता आले आहे चांगल्या प्रकारे व यामुळे हा किल्ला एक या किल्ल्याला एक वेगळीच ओळख निर्माण झाली

तुम्ही पर्यटन प्रेमी किंवा निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्यायला जाऊ शकता व तुम्ही कधी समुद्रकिनारा

पाहायला गेला तर त्याचबरोबर या किल्ल्याचे ते समुद्राने बहरलेला हा किल्ला याचबरोबर ते समुद्राचे उंच पाणी या किल्ल्यावर किंवा

भिंतीवर धडकून त्याचे पांढरे शुभ्र दिसते आई नजारा चांगल्या प्रकारे दिसतो व या किल्ल्यावर जाताना तुम्हाला बोटीने जायचा आनंद

घेऊ शकता बोटीने जाताना समुद्रामधील पाण्याचा नजाराही चांगल्या प्रकारे पाहू शकता व या किल्ल्यावर जाताना बोटीने जावे

लागते आणि या किल्ल्यावर मला देते विहिरी पाण्याच्या पाहायला मिळतात त्या म्हणजेच कशाची गीत करणाऱ्या गोष्टी आहे याही

पाहू शकता कारण की समुद्रामध्ये गोड पाणी मिळणे अशक्य आहे पण ते शक्य झाले हे पाहू शकता

धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला पाठवू शकता व तुमचा मित्र अशा किंवा

सिंधुदुर्ग या किल्ल्याला भेट द्यायला जाणार असाल तर त्यांना अशी माहिती पाठवू शकता व त्यांना यांचा नक्कीच फायदा होईल व

तुम्ही या किल्ल्याला केव्हा भेट दिली हे आम्हाला नक्की सांगा व द्यायला जाणार असाल तर मला हे नक्की कळवा व आम्ही

लिहिलेला हा लेख किंवा माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा व आम्ही लिहिलेला लेख काही चुका झाल्या असेल

तर आम्हाला ईमेल करून किंवा कमेंट करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया

धन्यवाद

sindhudurg fort

काही या पोस्ट विषयी पडणारे प्रश्न ते पाहूया

आपण सिंधुदुर्ग हा किल्ला पाहण्यासारखा आहे का हो या किल्ल्यावर खूप चांगल्या

प्रकारे आहे व हा किल्ला समुद्रामध्ये तो निसर्ग चांगला प्रकारे दिसतो आपला येथून व या किल्ल्यावरून आपल्याला तेथील शेजारचा

समुद्रकिनारा चांगल्या प्रकारे दिसतो त्यामुळे हा किल्ला सर्वात पाहण्यासारखा किल्ला आहे


हा किल्ला कोणी बांधला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते

या जिल्ह्यामध्ये आंबा काजू याचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते

Leave a Comment