shravan somvar श्रावण सोमवार

shravan somvar

inro नमस्कार मित्रांनो आपण श्रावण महिना पाहिला असेल व आता येणारा हा महिना श्रावण महिना सुरू होत

आहे या महिन्यामध्ये आपण महादेवाची भक्त आहोत या महिन्यांमध्ये आपण कोणते नियम पाळावे व कोणते

नाही पाळावे याविषयी आपण माहिती संपूर्णपणे पाहूया व या महिन्यांमध्ये मांसाहारी जेवण का खात नाहीत

याचीही कारणे पाहूया व कोणते जेवण खावे व किती सोमवार आहेत shravan somvar images यामध्ये व कोणता सोमवार कशाचा आहे

हेही चांगल्या प्रकारे पाहूया आपण चला आपण या पोस्टमध्ये सुरुवात करूया

shravan somvar

shravan somvar

shravan somvar

श्रावण महिन्यामध्ये मांसाहारी जेवण का केले जात नाही

याचे कारणे पाहूया आपण चांगल्या प्रकारे यामध्ये असे आहे की श्रावण महिन्यामध्ये बरेच प्राणी पक्षी व अनेक

जे आपण ज्यापासून मास खातो ते कोंबडी झालं असे यांचे श्रावण महिना म्हणजेच त्यांचे प्रजनन किंवा त्यांच्या

पिलांना जन्म देण्याचा हा महिना आहे व या महिन्यांमध्ये त्यांनी त्यांच्या पिलांना जन्मदिनाच्या टायमामध्ये

आपण त्यांना खाल्लं तर नवीन त्यांचे पिलो होणार नाही त्यामुळे श्रावण सोमवार किंवा श्रावण महिन्यामध्ये

मांसाहारी जेवण केले जात नाही व जे मास असते त्यावर सर्वात जास्त बॅक्टेरिया बसण्याचे किंवा बॅक्टेरिया

तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे मास या कारणामुळे ही खाण्यास बंदी केलेली आहे असे हे या

महिन्यातील म्हणजेच पावन महिन्यातील हे नियम व शास्त्रीय कारण पण आहे यामागे तरीपण बरेच जण हे असे

देवाला नाही मानत किंवा तरीपण मास खातात त्यामुळे त्यांना अशी रोगराई निर्माण होते व हे बिमार पडण्यास

सुरुवात होते माझे असे मान्य आहे पूर्वीच्या काळी जे संत लोकांनी किंवा देव लोकांनी नियम काढलेले व तयार

केलेले आहे याला शास्त्रीय कारण आहेच म्हणजे व आपण या त्यांचे रुल फॉलो केले तर आपला फायदा नक्कीच होईल हर हर महादेव

श्रावण महिन्यापासून काय महत्त्व आहे

या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा खूप महत्त्वाचा आहे व अनेक महादेवाचे भाविक भक्त हे सोमवारी उपवास

धरतात किंवा काहीजण श्रावण महिन्यातील शेवटचे दोन वार यांचे उपवास धरतात हा महिना एक चांगला

महिना सर्वांचे आयुष्य आनंदात जावे यामुळे महादेवाची पूजा करतात पण यंदा 2023 हा श्रावण महिना तब्बल

दोन महिन्याचा आहे कारण की हा धोंड्याचा महिना आलेला आहे अनेक भक्त हे प्रत्येक सोमवारी महादेवाला

108 बेलाची पाने त्यामध्ये तीन पाने असले पाहिजे असे पान घेऊन महादेवाची पूजा करतात व अनेक जण या

महिन्यांमध्ये गंगेचे पाणी आणून महादेवाला अर्पण करतात व यामध्ये बरेच जण मराठवाड्यातील गंगेचे पाणी

आणून महादेवाला सोमवारी सकाळी चार वाजता किंवा पाच वाजता पाण्याने अंघोळ घालतात गंगेच्या ते पण पायी पायी आणून

श्रावण सोमवार केव्हापासून चालू होणार आहे

हे पाहूया आपण श्रावण हा 17 ऑगस्ट 2023 रोजी पासून सुरुवात होत आहे आणि जो अधिक श्रावण होता तो

16 ऑगस्ट 2023 रोजी समाप्त होत आहे व यानंतर पहिला सोमवार हा 21 ऑगस्ट 2023 रोजी आहे या

दिवशी शिवपूजन करण्यासाठी काय चालते आपण ते पाहूया त्यामध्ये शिवामूठ तांदूळ हे आहे


आणि या दिवशी अनेक भाविक भक्त महादेवाला सकाळी पाणी व बेलफुल घेऊन आणि बेलाचे पाणी घेऊन

महादेवाची पूजा करण्यासाठी मंदिराकडे जाताना तुम्हाला गर्दी दिसेलच यामधील दुसरा श्रावण सोमवार म्हणजे

28 ऑगस्ट 2023 ला आहे आणि यामध्ये शिवपूजनासाठी जे लागणारे ते म्हणजे तीळ आहे शिवामूठ तीळ

तिसरा जो म्हणजे आहे या दिवशी अनेक भाविक भक्त ज्यांचे पहिल्या दुसऱ्या सोमवारी जाणे नाही झाले ते या

दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी जात असतात या दिवशी शिवपूजनासाठी जे लागणारे ते म्हणजे शिवामूठ जवस

हे आहे हे झाले संपूर्ण श्रावण सोमवार संपूर्णपणे आपण चांगल्या प्रकारे पाहिले आहे

shravan somvar

त्या आपण जे टॉपिक लिहिलेला आहे याच्यावर काही प्रश्न पडणारे तुम्हाला आपण त्या प्रश्नाविषयी उत्तर पाहूया

चला खाली श्रावण सोमवारी काय खाल्ले पाहिजे श्रावण सोमवार डाळिंब चिकू सफरचंद एप्पल व उपवास

करण्याचे काय कारण आहे नेमकं तुम्ही तुम्हाला सांगतो आपण रोज रोज जे अन्न खातो त्यामुळे आपले पोट

चांगल्या प्रकारे साफ होत नाही व आपल्या पोटाला आराम पण मिळत नाही त्यामुळे आपल्याला रोगराई निर्माण

होते अशाच कारणामुळे धरावा माणूस आणि वर्षांमध्ये एकदा तरी


जे कोणी व्यसन करतात त्यांनाही या महिन्यांमध्ये व्यसन करण्यास परवानगी नाही कारण की दारू पिणे हे

गुन्हेगारी आहे व दारू पिल्यामुळे अनेक मान्य होऊ शकतात व यामुळे माणसाची कंट्रोल निघून जाते आणि

शरीरावर किंवा लिव्हरवर चांगल्यात मोठ्या प्रमाणात परिणाम होतो अशा कारणामुळे तुम्ही ही व्यसन किंवा

मद्यपान करू नये ही माझी कळकळीची विनंती आहे


श्रावण महिन्यामध्ये सोमवार किती असतात श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार असतात प्रत्येक वेळी पण एखाद्या वेळेस पाच पण सोमवार येत असतात

श्रावण महिन्यामध्ये महादेवाला बेलच पान का वाहतात ?


एक आख्यायिका पाहूया आपण एक दिवस होता तो शिकारी नेहमीप्रमाणे आपली शिकार करण्यासाठी

जंगलाकडे जात असेल व तू आजही जंगलामध्ये जात असताना हो तो गेला तो एका प्राण्याचे शिकार करायची

वाट पाहत होता म्हणजेच एखादा प्राणी येईल आणि तो शिकार करून निघून जाईल व त्याला काही भेटायला व

तो याच्यानंतर एक मोठं झाड पाहतो व त्या झाडावर चढतो आणि त्याच्यानंतर तो एखादा प्राणी ह्या झाडाखाली

येईल म्हणून तू वरून त्या झाडाची एक एक पान खाली टाकत होता व या झाडाच्या खाली ते शिकारी पाणी

टाकत होता ते पाणी त्याच्याखाली एक महादेवाची पिंडवर ते पान पडत होती त्यामुळे असे झाले की त्या

माणसाला अर्थाची कार्याला तो संध्याकाळपर्यंत तिथेच पाणी टाकत होता त्या बेलाच्या झाडाची व त्याला महादेव

प्रसन्न झाले व त्याची शिकार करण्याची वृत्ती बदलून गेली आणि तो एक चांगला माणूस बनला आणि तू चांगल्या

प्रकारे काम करू लागला व त्याची आता एक चांगल्या पद्धतीने लाईफ जगत आहे तो आता हे कारण आहे

बेलाचे पान महादेवाला का वाहतात तुम्हाला असा प्रश्न पडला असेल त्याचे कारण म्हणजे हे आहे

श्रावण महिना महादेवाची भक्त यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा महिना आहे या महिन्यामध्ये हे सर्वजण

आपापल्या गावाजवळ शहराजवळ किंवा अनेक ठिकाणी जेथे महादेवाचे मंदिर आहे अशा ठिकाणी सोमवारी

किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक रोजी सकाळी बेल पान फुल पाणी किंवा दूध घेऊन महादेवाला अंघोळ

घालतात व याच्यानंतर बेल पान त्यांच्या पिंडीवर ठेवतात व दर्शन करून बाहेर आपापल्या कामाला जातो


यंदाचा श्रावण महिना असा आहे की पहिला जो श्रावण सोमवार आहे त्या दिवशी नागपंचमी हा सण आहे

यामध्येही नागाची पूजा केली जाते किंवा नाग जिथे राहतो त्या वारुळाची अनेक जण पूजा करतात

नागदेवता

तुम्ही कधी नागदेवता यांच्या वारुळाला पूजा करायला गेला असाल तर आम्हाला नक्की सांगा व तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा कमेंट मध्ये

धन्यवाद मित्रांनो तुम्ही पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हीही श्रावण महिना पाळता काही नक्की सांगा व तुम्हीही पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद व ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्ही श्रावण महिन्यातील हे नियम पाळू लागणार ही मला गॅरंटी आहे व अशीच तुमच्याही मित्राला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करा व कमेंट मध्ये सांगा तुम्ही किती सोमवार उपवास पकडता

shravan somvar

Leave a Comment