shivaji maharaj information in marathi छत्रपती शिवाजी महाराज

shivaji maharaj information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्याया पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

shivaji maharaj information in marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी झालेला आहे व यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले असे

आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संपूर्ण शिवाजी शहाजी भोसले असे होते व ते एक मराठा साम्राज्य असणारा राज्य व

आपला भारत देश याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण

करण्यासाठी व आदिलशहाची गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी मराठा साम्राज्याची सुरुवात केली व त्यांनी यासाठी

राज्याभिषेक घ्यायचा ठरवली तो सण म्हणजेच 1674 मध्ये यांनी आपल्या रायगड किल्ल्यावर काही हिंदू धर्माच्या पद्धतीने

राज्याभिषेक केला वयापासून त्यांनी आपल्या राज्यातील काबाडकष्ट करणारे चांगले मावळे सोबत घेतले आणि त्यांनी त्यांच्या स्वराज्य स्थापनेची स्थापना केली

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरुवातीचे जीवन


छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील एक जुन्नर शहर आहे त्याच्या जवळ असलेला तो म्हणजेच शिवनेरी किल्ला येथे

त्यांचा या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी जन्म झाला व या दिवसापासून जी म्हणजेच क्रांती अर्थात स्त्रियांचे अर्थात

स्वराज्य निर्माण होणार होते व यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक स्वप्न होते की स्त्रियांवर कोणीही अन्याय करूनही व आम्ही

कोणाला करू देणार नाही ती कोणतीही स्त्री असो परकीय स्त्री असो किंवा स्वतःची स्त्री असेल त्याला मान मिळालाच पाहिजे असा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते व या दिवशी

महाराष्ट्र सरकारने संपूर्ण शाळा कॉलेज सर्व ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली आहे व ज्यांनी आपल्या स्वराज्य अर्थात मुलांच्या

गुलामीतून आपल्याला दूर केली अशा थोर विचारवंत व रक्षण करणाऱ्यांची जयंती आपण ही साजरी आवर्जून केलीच पाहिजे व अशा

वरून त्यांची जयंती साजरी केली जाते व यांचे छत्रपती शिवाजी महाराज नाव का ठेवण्यात आले असे आपण म्हणतो त्यांचे प्रश्न

पाहूया आपण जे म्हणजेच त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला होता व त्या किल्ल्यावर एक शिवाई नावाची देवी होती व या

देवीला जिजामाता रोज पूजा करत असत की माझ्या पोटी चांगला पुत्र जन्माला यावा अशी प्रार्थना ही करत होत्या त्या म्हणून त्यांचे

नाव शिवाजी असे ठेवण्यात आलेले आहे असेही म्हणतात व काही अध्यायिकानुसार शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला आहे त्यांचा व

यामुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आलेली व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील ते म्हणजेच शहाजीराजे भोसले हे

दख्खनच्या संतांची सेवा करत असत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई त्यामुळे जिजामाता लखुजी राव जाधव यांच्या कन्या

होत्या यांचे आजोळ म्हटले तर अर्थात माहेरघर ते सिंदखेड राजा आहे सिनखेडराजा आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना

जिल्ह्यामध्ये अर्थात बुलढाणा जिल्ह्याच्या उपाशी आहे व तुम्हीही सिंदखेड राजाला गेले तर तेथे लखोजीराव जाधव यांचा वाडा

तुम्हालाही पाहायला मिळेल

shivaji maharaj information in marathi essay


छत्रपती शिवाजी महाराज हे एक मराठा जातीमध्ये जन्माला आलेले एक थोर व्यक्ती आहे व हे एक भोसले घराण्यातील व्यक्ती आहे

आणि यांच्या म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाचे नाव मालोजी असे आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजलखाना सोबत लढा


छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले विजापूरची संत यांचे नुकसान व तेव्हा मुघलांची खूप आणि तरुण आली आदिलशहा

सर्वसाधारणपणे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले संपूर्ण जिंकली व अशावेळी खूप विचार येऊ लागला की छत्रपती

शिवाजी महाराजांना कसे पकडायचे असेच प्रश्न त्यांना डोळ्यासमोर दिसत होते व छत्रपती शिवाजी महाराज मुळे विजापूरचे सरकार

शांत झाली मग अशावेळी त्यांनी अफजलखान असणारा बलाढ्य सैनिक निवडला व त्यांनीही विडा उचलला म्हटले की जय शिवा

को असे मोठे मे पकड के लाऊंगा अशी त्यांच्या दरबारामध्ये अफजलखानाने त्यांच्या आईस सांगितले व अशावेळी त्यांनी

अफजलखानाला शिवाजी महाराजांना पकडायसाठी पाठवले आणि त्यावेळी अफजलखानाच्या सैनिकांनी तुळजाभवानीचे मंदिर

आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये ही त्यांनी खूप प्रकारे पाठ जड केली व हेच मंदिर म्हटले तर हिंदू धर्म मधील पवित्र

क्षेत्रामधील एक क्षेत्र म्हणून ओळखले जाते ती म्हणजे पंढरपूर येथील आपला विठ्ठल माऊली अशा विठोबा रायाची त्यांनी विटंबना

केली व याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजयांना पकडण्यासाठी अफजलखानाच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला व अशावेळी

छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगड किल्ल्यावर गेली व त्यावेळेस अफजल खान हा रागाने वायू जवळच आलेला होता तेव्हा व

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाला भेट घ्यायचे ठरवले ते म्हणजेच की महाबळेश्वर जवळ असलेला प्रतापगड हा

shivaji maharaj information in marathi

किल्ला त्यांनी संपूर्ण माहितीनुसार हाच किल्ला निवडला कारण की या किल्ल्यासारखा दुसरा किल्ला कोणताच यांच्या भेटीसाठी

नाही व ती भेट म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युतीनुसार दुपारची ठरवली कारण की दुपारी ही कोणाची सावली

कुणाला दिसत नाही आपली सावली स्वतःच्या पायाखाली असते असा संपूर्ण युक्ती नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवली व

छत्रपती शिवाजी महाराज जवळ कमी सैन्यदळ होते व अफजलखाना जवळ खूप मोठे गोडदळ पायदळ असे होते व अशा

याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुताकडे संदेश पाठवून अफजलखानाला भेटीसाठीबोलने के लिए व प्रतापगड

किल्ल्यावर त्यांची गळाभेट घेण्यासाठी ठरवली आणि त्यांना त्याच्या नंतर बोलवली व हा दिवस म्हटलं तर शेवटी घडून आला तो

म्हणजेच अफजल खानाची भेट घेण्याची शिवाजी महाराजांनी ठरवली आणि तो दिवस आला म्हणजेच की 10 नोव्हेंबर 16 59 रोजी

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांनी बीड घ्यायची ठरवले व त्या वेळेनुसार ते भेटीला आले व यांच्या अटीनुसार असे होते की

दोघाजवळही तलवारी सोबत एकच क्षेत्र असावे आणि एकच सेनापती हा सोबत असावा व अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना

एक विचार आला की अफजल खान हा तर मोठा आहे खूप आपल्यापेक्षा याचे अर्थ ताकद खूप आहे व अशावेळी आपल्यावर

आपण त्यांना भेटीसाठी गेलो तर यांनी आपल्यावर हल्ला केला तर आपण बचावेचे कसे अशा वेळी त्यांनी आपल्या अंगावर ती

म्हणजेच चिलखत घातले व आपल्या हातामध्ये वाघ नखे हे घातले म्हणजेच किती वाघ नखे असे होते की हातामध्ये लागतील असे

होते आणि एक बिचवा हा चिलखतामध्ये लपवून ठेवला व हातातले वाघ नखे दिसूनही म्हणून त्यांनी हाताची मूठ वळवून ठेवूली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत एक आपला जिवाभावाचा मित्र अर्थात खूप विश्वासू असलेला एक सरदार मावळा घेतला तो

म्हणजेच जीवा महाले आणि अफजलखाना सोबत सय्यद बंडा हा खूप दांडीपाज असणारा सरदार होता अशावेळी त्यांनी भेटीची वेळ

ठरवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान हे समोरासमोर आले आणि त्यांनी सुरुवातीला

पहिली एक वेळा भेट

chhatrapati shivaji maharaj information in marathi

घेतली व दुसरी गळाभेट घेतली की अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराज यांना पक्क आवळे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज

अफजल खानापेक्षाही बारीक असणारे यांचे खूप तळमळ होऊ लागली व त्यावेळी अफजलखानाने त्यांच्याजवळ असणारे katar

वार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर केले परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे अफजलखाना पेक्षा हे खूप हुशार होते त्यांनी

अशा या गद्दारी मुळेच चिलखत घातलेली होती व यातील खताचा खूप येथेच फायदा झाला की यातील खताने त्यांना कोणतीही जखम

झाली नाही व त्यामुळे त्यांचे प्राण बसले असा अफजलखानाचा बेइमानीपणा पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखे हे

अफजल खानाच्या पोटामध्ये खूप सवय आणि त्याचबरोबर अफजल खान अल्ला अल्ला करत खूप ओरडतरता आणि त्यावेळेस

अफजलखानाची तळमळ पाहून त्यांचा सैनिक हा सय्यद बंडा खूप दांडपट्टा चालवायचा यामध्ये माहीर होता त्यांनी छत्रपती शिवाजी

महाराजांवर दांडपाठ्याने वार करायचा की त्यावेळीच जिवाजी महाले यांनी स्वतःवर जिल्हा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्राण

वाचवले व अशावेळी तुम्ही अनेकांची अर्थात कुठे वाचले असेल की होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तेव्हापासून खूप फेमस

shivaji maharaj information in marathi essay

झाली व खान आरोळ्या ओढत होता व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तोफ्याच्या आवाज केल्यावर त्यावेळी खाली

असलेल्या सैनिकांना वाटले की छत्रपती शिवाजी महाराज जिंकले अशा वेळी जे काही अफजलखानाचे सैनिक होते झाडाझुडपात

लपून बसलेले यांच्यावर मावळ्यांनी दगड धोंड्यांनी वार करायला सुरुवात केली व संपूर्ण मावळ्यांनी कानाच्या सैनिकावर आक्रमण

करायला सुरुवात केली अशावेळी अफजलखाना हा ओढ खाली जमिनीवर कोसळला अफजलखानाची काही सैनिक

अफजलखानाला उचलून घेऊन जाऊ लागले व अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही मावळ्याने अफजलखानाचा आगळा

कापून घेतला व अफजलखानाच्या आईला हे अफजलखानाचा गळा गळा भेटवस्तू म्हणून पाठवला व असा हा संपूर्ण छत्रपती

शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यामधील लढा होता यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जिंकले व सुरुवातीला छत्रपती

शिवाजी महाराज यांना अनेक विचार येत होते की आपण यामध्ये हरवत हरपून पण तसे काही झाले नाही व छत्रपती शिवाजी

shivaji maharaj information in marathi

महाराजांना का विचार आलता की अफजल खान हा आपल्या हाताने लोखंडाची पहाट पण वागवत होता एवढी ताकत होती

त्याच्यामध्ये याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक विचार केला म्हटले की शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असे विचार

शिकवलेले जिजामातेने हे यांचा त्यांनी वापर केला व अशावेळी अफजलखानाला हरवण्यास त्यांना मदत झाली व असा हा संपूर्णपणे अफजलखानाचा लढा होता

shivaji maharaj information in marathi

Leave a Comment