shirdi temple शिर्डी साईबाबा

shirdi temple

intro नमस्कार मित्रांनो आपण की अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा चे नावाने ओळखले जाते बोल कुणी पण

शिर्डीला की म्हणतात साईबाबाचं ते स्थान आहे झोप येते साईबाबा जुन्या काळात येथे राहत असेल व त्यांची

महामंत्र म्हणजेच आपल्याला शांती मिळवणारी श्रद्धा सबुरी असा मंत्र दिला शिर्डीत आल्यावर आपल्याला खूप

चांगले शांत वाटते ते म्हणजेच तिथे दर्शन घ्यायला लागल्यावर बारीक होते व आपण येथे भोजनालयामध्ये

केल्यावर आपण आपल्याला कळते की आपली श्रीमंती का आहे इथे भोजनालयामध्ये कोणतीही शुक्ल न घेता फ्री

मध्ये जेवण दिले जाते तेही वर्षभर आणि आठवड्याची साथ ही दिवस आणि सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ

वाजेपर्यंत ही योजना चालू असते व यामध्ये अनेक लोक जेवण जात आहात मोहिते खूप मोठे भोजनालय आहे यामध्ये चांगली जेवणाची सोय पण आहे व येथे साईबाबा पूर्वीच्या काळी ते त्यांना आपली जात धर्म पंथ याबाबत काहीच माहिती नव्हती ते सर्वांना मिळून विसरू नका व तेव्हा ते एका शिर्डीमध्ये पडीत मजिती मध्ये राहत होत वतीने पांढरा कलर चे कपडे घालत असेल ते हिंदू मुस्लिम अशा सर्व लोकांना समान मानत असेल व ती कोणताही भेदभाव करत नसत व अशीच धर्मनिरपेक्षतेची शिकवण ही लोकांना आकर्षित करत होती व अनेक लाखोंना जगभरातील येथे दर्शनासाठी येत असतात 15 ऑक्टोंबर 1918 मध्ये समाधी घेतली

shirdi temple

shirdi temple

वाटर पार्क

हे शिर्डीतील साईबाबा यांच्या मंदिरापासून एक किलोमीटर आहे वाटर पार्क मध्ये जाताना करताना इंट्री टिकीट अकराशे रुपये आहे

मध्ये आपण पोहण्याचा आनंद घेऊ शकतो

उंच वरून पाणी पडते त्यात आपण अंघोळ करू शकतो व तेथे उंच घसरगुंडी आहेघसरगुंडी वरून आपण घसरून पाण्यात जंप मारू शकतो

मध्ये पावसात नाचण्याचा आनंद घेऊ शकतो व तेथे गाणे पण चालू असतात याला आपण पावसातील डान्स बार म्हणू शकतो

उन्हाळ्यात किंवा सुट्टीच्या दिवसात आपण आनंदासाठी जाऊ शकतो व कुटुंब सहित जाऊ शकतो

वाटर पार्क हे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत चालू असते

मध्ये जेवणाची पण सुविधा आहे मध्ये गेल्यावर आपले कपडे काढून ठेवावे लागतात व त्यांचे कपडे घालावे लागतात कारण ते पाण्यात भिजत नाही

Make your Online Visiting Card

जुनी शिर्डी

जुनी शिर्डी हे साईबाबाच्या मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे

पाहण्यासाठी दोनशे रुपये तिकीट आहे मध्ये साईबाबा ची जुनी जीवनशैली दाखवली आहे

व साईबाबा चे जुने गाव म्हणून पण ओळखले जाते

येथे गोरगरिबांना अन्नदान व साईबाबांची पालखी निघताना मूर्ती बनवलेली आहे

जुन्या लोकांचे ते घर पण येथे विहीर पण आहे काही बाया पाणी भरतात तर काही बया पाणी विहिरीतून काढतात

तर काही कटिंग करताना नावही आहेत लोकांच्या मूर्ती बनवले आहे

इथे लहान मुलांसाठी रेल्वे आहे व रोपवे आहे इथे मॅजिक शो दाखवतात छोटे छोटे मुलं

रोपवे मध्ये बसून इकडे तिकडे जाता येतात कुंभार तिथे गाडगे बनवताना त्यांची मूर्ती बनवली आहे

shirdi temple

शिर्डी साईबाबा मंदिर

शिर्डीतील साईबाबा चे मंदिर ती स्वतःच्या सोळाव्यावर शिर्डी या गावाला आली तेव्हा ती एका कडूनिंबाच्या झाडाखाली बसली व तेव्हा ती सुरुवातीला भिक्षा मागूनच खात असून ती एका पडक्या मजित मध्ये राहत असत शिर्डी मंदिर साठ वर्ष राहिले व त्यानंतर त्यांनी तिथे महासमाधी घेतली व आज समाधीच्या ठिकाणी खूप मोठे मंदिर बांधण्यात आलेले आहे आज दर्शनासाठी दररोज बारा हजार अधिक भाविक भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात व दिवसेंदिवस दर्शन साठी येणाऱ्या भाविक भक्ताची संख्या मध्ये वाढ होताना दिसत आहे

शिर्डीतील साईबाबा मंदिर श्रीमंत। भारतामध्ये एक मंदिर म्हणून याचे नाव ओळखले जाते तीच ज्यांनी आपले आयुष्य पूर्ण जोडी मागून खाल्लेली आहे व अनेक भाविक भक्ताचे पोट भरवले आहे अशीच ती म्हणजे साईबाबा व नंतर त्यांच्या नावाने एक संस्थान करण्यात आली आहे होळी असतानाच करोडपती आहे साईबाबा ची मूर्ती तिच्यावर दीड कोटीचा सुवर्ण मुकुट बसवलेला आहे अनिल दागिने आहे

शिर्डी साईबाबा ची संस्थानाची स्थापना ही 1923 मधील झाली तेव्हा काही तुटलेली पितळाची तांब्याची चांदीची आणि दोन पाटल्या मोडून बाबाच्या आरतीसाठी तबक बनवले आणि 2019 मध्ये गावासाठी बसवण्यासाठी एक सिंहासन बनवली आणि आता जवळपास सर्वच पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू त्या सोन्यापासून व चांदीपासून बनवलेल्या आहेत या संस्थानाचे 2015 मध्ये जी बँकेमध्ये संस्थांनी पैसे ठेवली ते म्हणजे 1483 कोटी रुपये आहे

यापासून सरकारलाही खूप फायदा झाला त्यावर चांगले

याच्या व्यतिरिक्त 380 किलो सोने आहेत अशी ही इच्छा आपली साईबाबा संस्थानची श्रीमंती

साईबाबाच्या दर्शनासाठी लाईन मध्ये उभे राहावे लागते

दर्शनासाठी दोन ते तीन तास लाईन मध्ये उभे राहावे लागतात

साईबाबा ची आरती संध्याकाळी पाच वाजता असते

अख्या महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून भाविक भक्त येतात

म्युझियम

शिर्डीतील मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे

दर्शन साठी येणाऱ्या भाविक भक्तासाठी भोजनालयाची सुविधा केलेली आहे

भोजनालय हे खूप मोठे आहे

भोजनालयात जेवायला जायच्या अगोदर तिकीट काढावे लागतात आपल्याला

भोजनालयाच्या वर म्युझियम आहे

म्युझियम मध्ये शिवकाळातील तलवारी भाले ढाल चिलखती असे अनेक

हे पाहिल्यानंतर शिवकाळातली आठवण येते

तेथे शिवकाळातले मावळ्यांचा पोशाख घालून तेथे मुले उभा असतात

shirdi temple

शिर्डी येथे कसे जावे तुम्ही रेल्वेला गेली तर सीडीचे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे टेशन पासून एक ते दोन दोन किलोमीटर अंतरावर साईबाबा चे मंदिर आहे व विमानाने जायचे असेल तर छत्रपती संभाजीनगर येथे विमानाने येऊ शकतात व त्यानंतर इथून रेल्वेने जाऊ शकता शिर्डीला

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर हे बीड जिल्ह्यातील शिर्डी गावाजवळ एक प्रमुख जागृत देवस्थान आहे व याच्यामुळे महाराष्ट्र वेगळीच ओळख आहे इथे एक शनि देवाची मूर्त पाच फूट उंच आहे रोज हजारो लिटर तेल लोकेशन देवाला अर्पण करतात आणि येथील गुढीपाडवा या सणाला येथे मोठी जत्रा असते व शनी आवश्यक होती चांगलाच मोठा उत्सव साजरा केला जातो येथील गावाची अशी अखिल का सांगितली जाते की येथे कोणत्याही घराला कुलूपेन नाहीत व तिथे कोणतीही चोरी होत नाही असे सांगितले जातात एवढी वर्ष झाली याची लोक म्हणतात एवढे वर्ष झाली की इथून एक टाचण सुद्धा चोरीला गेलेली नाही असे म्हणतात शनिदेव करत असताना सेल ते लोक म्हणतात पुणे येथील चोरी केली तरी पण तू या गावाच्या बाहेर जाऊच शकत नाही त्या चोराला किंवा आंधळेपणा असे येथील भावी फक्त म्हणतात व हे ठिकाण एक पर्यटन स्थळ ही बनले आहे इथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात

येथे मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घ्यायला जायचं असेल तर नियम खूप अतिशय खडक आहे स्त्रिया सुदर्शन घेण्यास अलाऊड नाही घ्यायचे असेल तर दूरवरूनच दर्शन घ्यावे

शनिशिंगणापूरला शनीदेवाची सहा फुटाची मूर्त उंच आहे
शनि देवाच्या दर्शनासाठी लांब लांबून लोक दर्शनासाठी येतात शनि देवाच्या दर्शनासाठी शनिवारी खूप गर्दी असते

शिंगणापूरला दर्शनासाठी कसे जावे इथून जवळचे विमानतळ आहे एक विमानाने जायचे असेल तर शिर्डी येथे 160 किलोमीटर रेल्वे मार्गाने जायचे असेल तर श्रीरामपूर नाही जाऊ शकत

तुम्हाला नेहमी पडणारी प्रश्न

साईबाबा मी समाधी केव्हा घेतली
15 ऑक्टोंबर 1918

शिर्डी हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते

अहमदनगर जिल्ह्यामध्ये येथे

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करा व तुम्ही शिर्डी येथील कोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे तीही नक्की सांगा व आमच्याकडून काही लेख लिहिताना चुकलेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही त्यामध्ये सुधारणा करायला तयार

shirdi temple

Leave a Comment