share market information in marathi शेअर मार्केट विषयी माहिती

share market information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये शेअर मार्केट विषयी माहिती पाहूया म्हणजे किती शेअर मार्केट काय आहे व हे कशाप्रकारे खेळले जाते व हा नशिबाचा खेळ आहे का नाही याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

share market information in marathi

share market information in marathi

ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय


अकाउंट म्हणजे आपण एखांदे आपण एखाद्या अकाउंट वरून ट्रेडिंग करत असतो म्हणजेच की शेअर मार्केटचे काम करत असतो

यामध्ये आपण डिमॅट अकाउंट कोणत्याही शेअरची ट्रेडची खरेदी करू शकतो आणि त्याची भाव वाढल्यावर विक्रीही करू शकतो

यामध्ये आपण की कमी भावामध्ये शेअर्स मिळाले तर आपण घेऊन त्यांना या अकाउंटवरून विकू शकतो आणि त्याचबरोबर

आपल्याला आपल्या बँक खात्यामधील पैसे या शेअर मार्केट अकाउंटला ऍड करता येते


आणि यावरूनच सर्व ॲड फंड आणि विड्रॉल फंड सर्व काम करतात येथे म्हणजेच की आपल्याला प्रॉफिट झाली तर जो फंड

आपल्याला आपल्या बँक अकाउंटला काढून घ्यायचा असेल तर तो आपल्या याच शेअर मार्केट अकाउंट वरून काढता येतो अशा

प्रकारे हे असते हे अशा प्रकारे आपण संपूर्ण काम शेअर मार्केट अकाउंट अनेक आहेत यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अकाउंट

शोधून त्या अकाउंट वरून ट्रेडिंग करू शकता

मार्केटमध्ये शेअरची किंमत कशी ठरते

व त्याची किंमत कमी जास्त कशी होते
यामध्ये ज्या काही शेअरची किंमत त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर ठरवली जाते व एखाद्या वेळेस असे होते की त्या कंपनीच्या

मागणी खूप मोठ्या प्रमाणात येते आणि अशावेळी काय करतात जे कोणी इन्वेस्टर असतात ते त्या प्रॉडक्टच्या स्टॉक मध्ये त्यांचे पैसे

इन्वेस्ट करतात कारण की त्यांना वाटते की या स्टॉक ची किंमत व वाढतच जाईल कारण की या प्रॉडक्टची मागणी मोठ्या प्रमाणात

आहे तर स्टॉक ची किंमत वाढत जाईल अशा प्रकारे स्टॉक खरेदी करणारे वाढतात तर स्टॉकच्याही किमतीत चांगल्या प्रकारे वाढ

होतात याचप्रमाणे स्टॉक ची किंमत वाढत जाते अशाप्रकारे या सर्व ब्रँड प्रमोशन करणाऱ्या कंपन्या आहे त्यांनाही हे कंपनी त्यांच्या

स्टॉकचे प्रमोशन करण्याचे पैसे देत असतात

ऑनलाइन ट्रेडिंग कशी करावी


यामध्ये तुम्ही कुठेही जाऊन ट्रेडिंग करू शकता व त्याच प्रकारे तुम्ही घरी बसून ट्रेडिंग करू शकता आणि तुमच्या मध्ये अर्थात

तुमच्या मोबाईल मध्ये ते अकाउंट लॉगिन करून तुम्ही त्यावरूनच शेअरचे मार्केट पाहून संपूर्ण अभ्यास करून शेअरची खरेदी

आणि विक्री करू शकता किंवा तुमचा एखादा ब्रोकर चांगला असेल जो काही ट्रेडिंग करण्यामध्ये एक्सपर्ट असेल तुम्ही त्यांना

कॉलिंग द्वारे सपोर्ट घेऊन ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्ही अभ्यासामध्ये या एक्सपर्ट असाल तर तुम्ही यातून चांगल्या प्रकारे ट्रेडिंग

करून घरी बसून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता व तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा तुम्हाला ट्रेडिंग शिकायची असेल

तर काही मराठी यूट्यूब चैनल आहे त्यांना फॉलो करून चांगल्या प्रकारे शिकवू शकता त्यामध्ये रचना रानडे मॅम या चांगल्या प्रकारे

मराठी मध्ये ट्रेडिंग शिकवतात त्यांच्या सारख्या दुसरे काही अनेक आहेत त्यांच्याकडूनही तुम्ही शिकवू शकता अशाप्रकारे ट्रेडिंग

आपण करू शकतो

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय


इंट्राडे ट्रेडिंग म्हणजेच की आपण एखाद्या स्टॉक मध्ये किंवा शेअर मध्ये खरेदी करणे आणि लगेच काही वेळातच अर्थात काही

मिनिटातच त्यांना विकून टाकने यालाच इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात व इंट्राडे ट्रेडिंग म्हणजेच की दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर

काही वेळातच बाय करणे आणि काही वेळातच त्यांना वस्तूंना सारखा स्टॉक ना सेल करणे यालाच इंट्राडे ट्रेडिंग सही म्हणतात व

तुमच्या सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर आपण माळवे बाजारामध्ये विकत असेल तर मंडी मध्येच माळवे घेणे आणि मंडी

म्हणजेच माळवी विकणे व आपले ते प्रॉफिट झालेले ते घरी घेऊन येणे अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग विषयी माहिती

सांगितलेली आहे अशा प्रकारे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग काही मिनिटे मार्केटमध्ये बसून पैसे कमवू शकता इंट्राडे ट्रेडिंग साठी मार्केटमध्ये

जास्त काळ बसायची गरज नाही थोड्याच टायमात बसायचं आणि थोड्याच टायमातून मोकळे व्हायचे ते म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग ही

बारा वाजेपर्यंतच मेन आहे तोपर्यंत प्रॉफिट बुक करून आपण बाहेर पडून जायचे अशाप्रकारे अनेकांचे म्हणणे आहे

लॉन्ग टर्म ट्रेडिंग म्हणजे काय


यामध्ये असे सांगायचे झालेसर्वात सोप्या भाषेमध्ये आपण एखांदी सोने घेऊन ठेवणे व ते भविष्यामध्ये काही वर्षानंतर ते विकणे

अशा प्रकारेच लॉंग टर्म ट्रेडिंग चा प्रकार आहे यामध्ये आपण एखांदा स्टॉप घेऊन ठेवणे तो कमी किमतीमध्ये व दहा किंवा वीस

वर्षात किंवा अशा जास्त वर्षांमध्ये विकून त्याला टाकायचे असे आपले हेतू असेल तर यालाच लॉंग टर्म ट्रेडिंग असे म्हणतात व

अशाप्रकारे तुम्ही जास्त काळ ट्रेडिंग करून यामध्ये अर्थात जास्त काळामध्ये पैसे टाकून पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकता

अशाप्रकारे यालाच लॉंग टर्म ट्रेडिंग असे म्हणतात

मर्जर चे किती प्रकार आहेत ते पाहूया यामध्ये सर्वात पहिले म्हटलं तर आडवे मर्जर वर्टीकल मर्जर कांनजेरिक मर्जर कंगलोरे मर्जर

मर्जर व रिव्हर्स मर्जर अशा प्रकारे मर्जीचे हे प्रकार आहेत

share market information in marathi

ट्रेडिंग जुगार आहे का यामध्ये अनेकांचे प्रश्न आहे की शेअर मार्केटची ट्रेडिंग एक प्रकारचा जुगार आहे कारण की यामध्ये अनेकांचे

प्रश्न असेही आहे एक प्रकार आहे की नवीन जोशामध्ये एखाद्याचे प्रॉफिट बुक केलेले पाहिले तर त्यांनाही वाटते आपणही प्रॉफिट

करावे चांगल्या प्रकारे व अशा प्रकारे ते शेअर मार्केटची अकाउंट ओपन करतात वयाच्या नंतर ते पैसे ऍड करून त्या अकाउंट

वरून ट्रेडिंग करायला चालू करतात व सुरुवातीला ते पूर्णपणे लॉसच होतात व याच्यानंतर म्हणतात ट्रेडिंग ही एक जुगारच आहे

कारण की यामध्ये तुम्ही अभ्यासच केला नाही तर यामध्ये तुम्हाला काय प्रॉफिट होणार व अशा प्रकारे ट्रेडिंग मध्ये माझे सर्वांना एकच

म्हणणे आहे की पूर्णपणे चांगल्या प्रकारे अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही शेअर मार्केटच्या अकाउंट मध्ये पैसे ऍड करूनही कारण

की आपण सुरुवातीला अभ्यास न केल्यामुळे पैसे ऍड केले तर संपूर्ण आपला पैसा लॉसच होऊ शकतो अशाप्रकारे तुम्ही संपूर्णपणे

चांगल्या प्रकारे काही ॲपद्वारे डेमो ट्रेडिंग करा त्यामधून तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करण्याचा मोका मिळेल व याच्यानंतर तुम्ही

चांगल्या प्रकारे ट्रेडिंग शिकल्यानंतर मग स्वतःचे पैसे ऍड करून ट्रेडिंग करा

साध्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर शेअर मार्केट म्हणजे काय


यामध्ये शेअर मार्केट म्हणजे की एखादी वस्तू आपण कमी किमतीमध्ये खरेदी करणे आणि ती जास्त किमतीमध्ये विकणे यालाच

शेअर मार्केट म्हणतात व जा मध्ये आपण आपले प्रॉफिट आहे घेने

प्रॉफिट म्हणजे काय

आपण एखादी वस्तू अर्थात शेअर घेणे व तू जास्त किमतीत विकणे व जे मधामध्ये आपले किंमत राहील व अर्थात नफा मिळेल त्यालाच प्रॉफिट असे म्हणतात जसे की आपण एखांदा आंबा वीस रुपये किलो न घेतला आणि तो आंबा आपण पन्नास रुपये किलो विकला व त्या एका किलो आंब्या मागे आपले तीस रुपये प्रॉफिट निर्माण झाले यालाच प्रॉफिट असे म्हणतात

लॉस म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये लॉस याचा अर्थ आपण साध्या आणि सिम्पल भाषेमध्ये पाहूया ते म्हणजेच की आपण एखाद्या बाजारामध्ये दहा रुपयाला वस्तू घेतली आणि याच्या नंतर तिची प्राईज पाच रुपये झाली व आपल्याला दहा रुपयाला गोष्टी एक घेतली तर ती पाच रुपयाला विकावी लागली तर त्या एका वस्तू मागे पाच रुपये आपला लॉस झालेला आहे यालाच लॉस असे म्हणतात अशा प्रकारे शेअर मार्केटमध्येही आहे आपण एखादा स्टॉक मध्ये बाय केले आपण त्याची कॅण्डल लॉस मध्येच चालले आहे व अशावेळी जे काही आपले लॉस होते त्यालाच लॉस असे म्हणतात

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल माहिती शेअर मार्केटमध्ये विषयी मराठी मध्ये तुम्हाला मिळाल्याबद्दल व तुम्हीही पोस्ट तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर यामध्ये आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला व या म्हणजे काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करू धन्यवाद

share market information in marathi

Leave a Comment