seekho app information in marathi सिखो app बद्दल थोडक्यामध्ये माहिती

seekho app information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण या पोस्टमध्ये सिखो app बद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूया खालील प्रमाणे

seekho app information in marathi

seekho app information in marathi

सिखो app चे फायदे

यामध्ये तुम्हाला सांगायचे झाले तर शिकूया ची फायदे ही खूप मोठ्या प्रकारे आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळात वेळ

व आता तुम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचे आहे व आता तुम्ही पाहतच साल की तुम्ही युट्युब वरतून संपूर्ण काही

शिकू शकता पण युट्युब वाले काय करतात जे क्रेटर असतात ते की व्हिडिओ वाटतं वाढवण्यासाठी खूप भयंकर

व्हिडिओ मोठा करतात व याच्या व्यतिरिक्त जे काही शिकू आपली सिरीयल घेत असतात त्या मदती 15 ते 20

मिनिटांमध्ये थोडक्यामध्ये चांगल्या प्रकारे एका स्कीम मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती सांगतात याविषयी

माहिती सांगतात ते द्या स्किल मध्ये खूप चांगल्या प्रकारे परफेक्ट झालेले असतात व त्या स्किनच्या माध्यमातून तेही

चांगल्या प्रकारे पैसा कमवत असतात वाले काय करतात की त्यांच्या वेबसाईटवर किंवा ॲप मध्ये जे काही व्हिडिओ

बनवणारे क्रेटर घ्यायचे असतात ते क्रिएटर अशी घेतात की जे काही चांगल्या प्रकारे एक्सपर्ट आहेत तीच क्रेटर पे या

ॲप मध्ये घेत असतात

शिकवा फ्री आहे का पॅड आहे मोरया ॲप मध्ये तुम्हाला कोणतेही फ्री मध्ये शिकवले जात नाही संपूर्णपणे पेड आहे

कारण की या मध्ये आपणही ॲप डाऊनलोड केली की यामध्ये आपल्याला मेंबरशिप घ्यावी लागते कारण की यामध्ये

आपण कोणतीही गोष्ट फ्री मध्ये युज करू शकत नाही व तुम्ही याची मेंबरशिप नाही घेतली तर तुम्हाला कोणत्याही

प्रकारचे व्हिडिओ पाहता येणार नाही कारण की यामध्ये सिको app काय करतो की मेंबरशिप घेतलेल्या व्यक्तींनाच त्यांच्या कोर्स मधील हे संपूर्ण व्हिडिओ दाखवत असते

मेंबरशिप घेतल्याचे फायदे

तुम्ही या ॲपची मेंबरशिप घेतली तर तुम्हाला एक सर्वात मोठा फायदा सांगायचं झालं तर हा आहे की जो म्हणजेच की

तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला एक सर्वात मोठा फायदा होणार कारण की जे तुम्हाला युट्युब वरती जाऊन तुम्ही शिकत

असाल माहिती घेऊन तर तुम्हाला आज पासून ती गरज नाही पडणार कारण की येथे तुम्हाला कमी टाईम म्हणजे

चांगल्या प्रकारे शिकायला मिळेल व तुमच्या टाईम आणि वेळही वाचेल व तुम्हाला यामध्ये वरीजनल माहिती मिळेल

शिकवा संपूर्ण प्रकारे व्हिडिओ चेक करूनच समोर तोडलीस करते कारण की शिखर मध्ये कोणताही प्रकारची फळ

व्हिडिओ नसतात यामुळे तुम्ही शिकवायच्या मदतीने चांगला प्रकारे नॉलेज घेऊन त्यामध्ये तुम्ही हुशार होऊ शकतात

मला शिकवण्याची मेंबरशिप घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क करा किंवा कमेंट मध्ये सांगा सीखो ॲप आम्ही

दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड केले तर तुम्हाला चांगला प्रकारे बोनस मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला इथूनच

पोस्टवरूनच शिकवा डाऊनलोड करायची आहे यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे बोनसही मिळून जाईल

यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही न्यूज वाचण्यासाठी अनेक ॲप वापरत असाल किंवा पेपरही वाचत असाल की

आजकाल हा डिजिटल जमाना झालेला आहे त्यामुळे आजकाल कोणीही कागदाचा पेपर हा वाचत नाही यामुळे असे

होते की ऑनलाईन पद्धतीने आता सीखो ॲपच्या मदतीने तुम्ही चांगल्या प्रकारे न्यूज वाचू शकता व या न्यूज मधून

ऑनलाईन पद्धतीने

तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारे चांगल्यापैकी न्यूज वाचता येईल म्हणजेच की आता तुम्हालाही कोणत्याही प्रकारची न्यूज

ट्रेनमध्ये चाललेली उदाहरणार्थ वाचत असेल तर तुम्हाला सिखो या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ती न्यूज वाचू शकता कारण

की सिखो ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले मध्यभागी एक डॅशबोर्ड दिसेल तो म्हणजेच ट्रेंड्स नावाने दिसेल

व या ट्रेंड्सच्या मदतीने तुम्ही पाहू शकता की आज काय ट्रेंड चालू आहे व या ट्रेंडच्या माध्यमातून

तुम्ही समजू शकता जी टॉप ला न्यूज दिसेल ती आता सध्या ट्रेडिंग मधली चाललेली न्यूज आहे व या न्यूज मधून तुम्ही

टायटल पाहूनच समजून जा की ही न्यूज आज कशाची आहे व कोणत्या विषयावर किंवा सब्जेक्ट वर आहे व याच्यामधून

तुम्ही ही न्यूज वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की यामध्ये काय आहे आज काल व तुम्ही अशा प्रकारे या लिंक वर किंवा

बॅनर वर किंवा थबनेल वर क्लिक करून चांगल्या प्रकारे न्यूज ह्या वाचू शकता व मला वाचायचा कंटाळा येत असेल तर

व्हिडिओ पाहून तुम्ही न्यूज समजून घेऊ शकता व यामध्ये चांगल्या प्रकारे न्यूज चे संपूर्णपणे माहिती दिलेली आहे

seekho app information in marathi

तुमचा यामध्ये सर्वात पहिले टाईम ही वाचेल आणि तुम्हाला वाचण्याचा कंटाळा येत असेल किंवा वाचता येत नसेल

तरीही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की ज्या व्यक्तींना शाळात नाही गेले त्या व्यक्तींना वाचण्यासाठी पेपर

वाचावा लागतो किंवा वाचता येत नाही किंवा दिसत नाही अशा व्यक्तींसाठी टेन्शन घ्यायची गरज नाही आता शिकव

आमच्या मदतीने ते व्हिडिओ च्या माध्यमातून न्यूज ऐकू शकतात अशा प्रकारे संपूर्ण लोकांसाठी सिखो अँप चा फायदा

आहे यामध्ये सिखो ॲपच्या मध्ये तुम्हाला अर्निंग करायचे असेल तर अर्निंग विषयी माहिती मिळते व सरकारी योजना

कोणती स्किल बुक नोटबुक न्यूज शेअर मार्केट फायनान्स मोबाईल विषयी अशाप्रकारे अनेक विषयी कमी माहिती

अर्थात कमी वेळामध्ये जास्त माहिती मिळणारे एकमेव साधन म्हणजे सिखो ॲप आहे व यासिकच्या मदतीने तुम्ही

चांगल्या प्रकारे माहिती घेऊन तुमच्या स्किल मध्ये बदल करू शकता अशा प्रकारे संपूर्णपणे सीखो ॲपच्या मदतीने

माहिती घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवू शकता

सिखो ॲप डाऊनलोड कशी करावी


यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर सुरुवात पहिली तुम्हाला यासाठी मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्हाला खाली दिलेली

लिंक वरून डाऊनलोड करू शकता आणि डाऊनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ती ॲप ओपन करायची आहे तुम्हाला

या ॲपचा डॅशबोर्ड ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन व्हायचे व लॉगिन

झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही या ॲपमध्ये सक्सेसफुल लॉगिन होतात व

यामध्ये तुम्हाला तीन प्लॅन दिसतील एक म्हणजेच 99 रुपये मंथ दुसरा वन इयरचा दिसेल 99 रुपयाचा प्लॅन घेऊ शकता

किंवा या लिंक वरून डाऊनलोड केले तर तुम्हाला 75 रुपयाला मंथली मिळेल यामुळे तुम्ही या लिंक वरूनच

डाउनलोड करा व तुम्ही पैसे पे केल्याच्या नंतर तुम्हाला यायचा डॅशबोर्ड ओपन होईल याच्यानंतर तुम्ही तुमच्या

लर्निंगच्या जर्नी ला सुरुवात करू शकता या या कमी टायमाच्या सिरीयल मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लर्निंग करू शकता

व तुम्ही तुमच्या मित्रालाही करू शकता अशाप्रकारे तुम्ही सुरक्षितपणे ॲप मध्ये लॉगिन झाला आहात व ह्या ॲप मध्ये

तुम्हाला पेटीएम फोन पे गुगल पे यूपीआय इत्यादीचा वापर करून तुम्ही या ॲप मध्ये लॉगिन होऊ शकता

seekho app information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली परिवाराकडून हे शेअर करू शकता व त्याचबरोबर सांगायचे झाले तर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही या पोस्टमध्ये सीखो न्यच्या बद्दल माहिती मराठीमध्ये सांगितलेली आहे आणि तुम्हालाही माहिती आवडली असेल तर नक्की सांगा आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख काही शब्दांमध्ये चुकीचं वाटत असेल तुम्हाला तर आम्हाला ते कमेंट द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

seekho app information in marathi

Leave a Comment