secret whatsapp bots व्हाट्सअप चे खतरनाक बोट

secret whatsapp bots

intro आपल्या ब्लॉक मध्ये आपले स्वागत आहे व या पोस्टमध्ये आपण असे काही whatsapp चे खतरनाक बोट आहेत त्याविषयी माहिती पाहूया

secret whatsapp bots

secret whatsapp bots

या ब्लॉग मध्ये आपण पाहूया व्हाट्सअप चे खतरनाक बोट

सर्वात पहिले आपल्याला सांगायचं झालं तर अनेक असे काही आपण या ब्लॉगमध्ये बोट पाहणार

आहोत ते तुमच्या भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम येणार आहेत व या बोर्डच्या मदतीने आपण

आपले अनेक घंट्याचे काम हे एका मिनिटांमध्ये करणार आहोत त्यामुळे आपण हे पाहूया खालील

प्रमाणे

नंबर एकचे बोट

सर्वात पहिलं म्हटलं तर आपण एखाद्या कोणत्याही ऑनलाईन कामासाठी किंवा नीट कॅफेवरती

जाण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंटची गरज पडते किंवा आपण ट्रॅफिक मधून जात असताना

आपल्याला एखांद्या वेळेस पोलिसांनी पकडलं तर आपल्याकडे उपलब्ध डॉक्युमेंट नसतात किंवा

लायसन्स आपल्याजवळ नसल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे फाईन भरावी लागते व या फाईलचा

आपल्याला अनेक वेळा फटका ही बसतो व अशावेळी आपल्याला एक व्हाट्सअप बोट आहे की हे

एक सुरक्षा दाई आहे आणि याच्या मदतीने आपण यामध्ये आपले डॉक्युमेंट अपलोड करून ती

आपण केव्हाही ॲक्सेस करू शकतो आणि यामध्ये सांगायचं झालं तर सर्वात जास्त सेक्युरिटी आहे

कारण की हे गोरमेंटचे नंबर आहे व याच्या मदतीने तुम्ही चांगल्या प्रकारे

मी तुमचे यावर लायसन असे अनेक आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून तुमचे कुठेही

फाईन बसणार नाही कारण की तुम्हाला कोणत्याही पोलिसांनी पकडले तर तुम्ही हे डॉक्युमेंट दाखवून

त्यांना हे व्हाट्सअप मध्ये दाखवून त्यांना तुम्ही तुमचे लायसन दाखवू शकता व येईल लायसन

दाखवल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फाईन बसणार नाही आणि सुरक्षा दाई तुम्ही पोलिसांच्या

तातडीतून सुटून जाल व दुसरे झाले तर तुम्ही सरकारी कामासाठी कुठेतरी घरापासून दूर गेले पण

आता तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट ची गरज आहे व अशावेळी तुम्हाला गरज आहे याची पण आता

तुमचे डॉक्युमेंट घरी असल्यामुळे आता तुम्हाला तुमचे दिवस अनेक यामध्ये जाणार आहेत व

अशावेळी तुम्ही तुमचे जे काही गव्हर्नमेंट अपडेट डॉक्युमेंट आहे ते यामध्ये अपलोड करून ते तुम्ही

येथे ठेवू शकता व कुठेही सरकारी कामासाठी गेले तर तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथे केव्हाही घेता येईल

अशाप्रकारे या बोटच्या मदतीने तुम्हाला मदत होईल व हे बोट नंबर पाहूया

secret whatsapp bots information in marathi

9013151515

आता तुमच्या सर्व परेशानचा उपाय म्हटलं तर आहे या नंबर वर तुम्ही हा मेसेज करून तुम्ही तुमचे

डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता

व यामध्ये डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला केव्हाही कोणते डॉक्युमेंट ची गरज पडली तर

त्या डॉक्युमेंटला केव्हाही तुमच्याकडे चांगल्या प्रकारे करू शकता तुम्ही अशाप्रकारे तुमचा टाईम

वाचून तुम्ही काम करू शकता व या बोर्डला तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता

बोट नंबर दोन

BANK NAME NUMBER
CANARA18004250018
UNION9223008586
KOTAK18002707300
HDFC 18002703333
IDFC18002700720
PNB18001802223
SBI9223766666
BOB8468001111
BOL9266135135
IDBI18008431122
AXIS18004195959
वरील प्रमाणे तुम्ही बँकेचे कोड वापरून त्या बँकेत मेसेज करूनअशा व्हाट्सअप च्या बोटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँकेतील माहिती

तुमचे बँकेमध्ये कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये अकाउंट असते आणि त्या बँक मध्ये तुम्हाला कोणतेही

काम असले तर त्या बँकेमध्ये अनेक चकरा मारायला लागतात व त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर

तुम्हाला चकरा मारण्याची गरज नाही कारण की आता एक भन्नाट आणि खतरनाक व्हाट्सअप चे बोट

आलेले आहे व अशा बोटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँकेमधील चक्र वाचू शकता

secret whatsapp bots information in marathi

हे तुम्हाला खाली दिलेले बँकेचे बोर्ड व त्या बँकेचे नाव आहे व त्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंट असेल

तर त्यावर मेसेज करून तुम्ही तुमच्या बँकेची ट्रांजेक्शन आणि बँक बॅलन्स व इतर हिस्टरी चेक करू

शकता व हेही खूप चांगल्या प्रकारे बोट आहे व याच्या मदतीला तुम्ही चांगल्या प्रकारे बँकेमधील चक्रा

वाचू शकता

तीन नंबरचे बोट हे बोट वापरून तुम्ही तुम्हाला ट्रॅव्हल्स मध्ये चांगल्या प्रकारे मदत होणार आहे व तुम्ही

एखाद्या वेळेस तुमची ट्रेनचे तिकीट बुक केले असेल व तुम्हाला आता माहित नाही की आपल्याट्रेनचे

टिकीट बुक केलेले हे कोणत्या याच्यात नंबर आहे व यामध्ये तुम्ही तुमचा

9881193322

ह्या व्हाट्सअप नंबर वर दिलेल्या यावर तुमचा तिकिटाचा जो नंबर आहे सी आर एम तो नंबर

टाकायचा आणि त्याच्यानंतर एका सेकंदामध्ये तुम्हाला त्या तिकीटा विषयी संपूर्णपणे इन्फॉर्मेशन

मिळून जाईल

अशाप्रकारे तुम्ही सर्व बोटचा वापर करून चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकता आणि याच्याबरोबरच

सांगायचं झालं तर तुम्ही पाहिलेच असेल की हे सर्व बोट वापरून तुम्ही तुमचा टाईम चांगल्या प्रकारे

वाचू शकता आणि तुमचे योग्य पद्धतीने कामही करू शकता

secret whatsapp bots

व्हाट्सअप बोट चे फायदे


सर्वात पहिले व्हाट्सअपचे बोटचे फायदे सांगायचे झाले तर हे खूप चांगल्या प्रकारे आहे कारण की

यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने टाईम तुमचा वाचून योग्य काम करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर

सांगायचं झालं तर तुम्हालाही अनेक वेळा अनेक ठिकाणी जायचे काम पडते पण आता तुमच्या

चक्रामुळे जाणीव होत नाही व अशावेळी तुम्ही तुमचे काम करण्यासाठी या व्हाट्सअप बोर्ड चा वापर

करून तुम्ही तुमचे काम करून घेऊ शकता अशाप्रकारे व्हाट्सअप वरचे हे वेगवेगळ्या प्रकारे फायदे

आहेत व हे नंबर तुम्ही सेव्ह करून किंवा कुठेही नोट करून ठेवा म्हणजेच की तुम्हाला भविष्यामध्ये

कामा येईल

व्हाट्सअप चे फायदे


व्हाट्सअप पाशी एक गोष्ट बनलेली आहे की मानवी आयुष्याची जीके संपूर्ण त्या व्हाट्सअप मुळेच

एक गोष्टी पार पडतात आणि व्हाट्सअप सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी पर्यंत आपली

व्हाट्सअप वरती काम चालू असते व त्याचबरोबर सांगायचे झाले तर अनेक वेळा आपण व्हाट्सअप

चा मदतीने आपले काम सहज सोपे करून घेतो व आजच्या अशा बोर्डच्या माध्यमातून व आपण हे

काम आणखी सोपे केले आहे

व्हाट्सअप वरून अनेक लोकांनी त्यांच्या बिजनेस ला चांगल्या प्रकारे डेव्हलप करून नेक्स्ट लेव्हल ला त्यांचा बिजनेस घेऊन गेलेले आहे व असे तुम्ही काही लोक पाहिले असेल की व्हाट्सअपच्या मदतीने ते त्यांच्या बिजनेस ला चांगल्या प्रकारे ग्रुप करत आहे व्हाट्सअप एक त्यांचे एक मार्केटिंग साठी चांगल्या प्रकारे ठरलेले आहे

धन्यवाद मित्रांनो ही secret whatsapp bots information in marathi व्हाट्सअप चे सेक्रेट बोट विषयी माहिती आणि मराठी मध्ये सांगितलेली आहे व

तुम्हाला ही माहिती मराठीमध्ये आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला ही पोस्ट शेअर करू

शकता

secret whatsapp bots information in marathi

आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला व सर्वात पहिले आपल्याकडे

प्रथमच मराठी भाषेमध्ये अशा प्रकारे माहिती आलेली आहे तर तुम्ही या माहितीचा फायदा घ्या आणि

तुमच्या मित्रांनाही फायदा द्या कारण की त्यांनाही पोस्ट शेअर केली तर त्यांना माहिती मिळून जाईल

आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट द्वारे कळवा व आम्ही

लिहिलेल्या या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आला असेल तर आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर बरोबर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

secret whatsapp bots

Leave a Comment