savitribai phule information in marathi सावित्रीबाई फुले विषयी माहिती

savitribai phule information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये सावित्रीबाई फुले ही भारताची पहिली स्त्री शिक्षिका म्हणून ओळखली

जाते यांच्या विषयी संपूर्णपणे माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूया

savitribai phule information in marathi

savitribai phule information in marathi

सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण नाव म्हणून ज्या नावाने ओळखले जाते ते म्हणजेच की सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे यांचे संपूर्ण नाव

आहे वय यांचा जन्म अर्थात सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झालेला आहे व यांचा जन्म आपल्याच महाराष्ट्रामध्ये

नायगाव येथे झालेला आहे हे नायगाव सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे व सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील

असे आहे व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे असे आहे व त्यांच्या नवऱ्याचे नाव ज्योतिराव फुले असे आहे आणि सावित्रीबाई फुले

एक भारतामधील समाज सुधारक म्हणून काम करत होत्या आणि त्या एक शिक्षण तज्ञ म्हणूनही हुशार होत्या व

krantijyoti savitribai phule information in marathi

सावित्रीबाई फुले यांनी सुरुवातीला त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून त्यांनी महिलांना अधिकार चांगले मिळावे व

प्रत्येक महिला ही शिकली पाहिजे या भावनेतून त्यांनी पुण्यामध्ये एक भिडे वाड्यात मुलीची शाळा सर्वात पहिली तिथे सुरू केली व

यांना सावित्रीबाई फुले या एक महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणा करण्यामध्ये व या चळवळीमध्ये एक असणारी ती स्त्री व्यक्ती

म्हणजे सावित्रीबाई फुले आहे व या कोणत्याही जात भेदभाव करत नसेल व हा या जातीचा तो त्या जातीचा व तो व्यक्ती त्या लिंगाचा

व अशा प्रकारे कोणताही भेदभाव करत नसत व त्या सुरुवातीला प्रत्येक समाजाच्या स्त्रियांना शिकवत असत व अशावेळी त्या अनेक

स्त्रियांना शिकवत असेल तर तेव्हा सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेला जात असेल तर लोक त्यांना नाव ठेवत काय स्त्री ही बाई आता

ह्या बायांना शिकवणार काय होणार कुठे आता माहित नाही असे लोक त्यांना नाव ठेवायचे व गुंड यांची छेड़ी काढत होती व काही

गावातील टुकार लोक त्यांच्या अंगावर शेण फेकत असत व काहीजण सडलेले टमाटे त्यांना फेकून आणत असत अशा प्रयत्नातून

सावित्रीबाई फुले यांनी त्यांची चळवळ सोडलीच आहे स्त्रियांना शिकवण्यासाठी त्यांनी त्यांचे प्रयत्न चालूच राहू दिले व काही वेळेस

भारताची पहिली स्त्री शिक्षिका

असे होते की सावित्रीबाई फुले यांचे संपूर्णपणे अंग भरून जायचे ते लोकेशन काही ना काही फेकून मारायचे व सावित्रीबाई फुले

अशावेळी अशी करत की त्या दोन साडी आणून व जी एक रस्त्याने ते लोक शेण फेकून मारुती खराब झाली की शाळेमध्ये गेल्यावर

दुसरी साडी घालने व अशा प्रकारे त्यांनी त्यांचा स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रवास चालू ठेवला व अनेक स्त्रियांना त्यांनी चांगल्या

प्रकारे शिकवून त्यांना शिक्षणाचा चांगला प्रकारे अधिकार दिला व याच्यानंतर कोणत्याही स्त्रियावर अन्याय होत असेल तर

सावित्रीबाई फुले या त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असत व अशा प्रकारेकोणीही नंतर स्त्रियावर अन्याय करत नसत व

याच्यानंतर काही दिवसांनी एखाद्या स्त्रीचा नवरा अर्थात पती वारला त्या स्त्रीचे केस पूर्णपणे कापून टाकत असत अशी ही त्यावेळी

प्रथा चालू होती अशावेळी सावित्रीबाई फुले यांच्या डोक्यामध्ये विचाराला की हे स्त्रियांचे बघणं योग्य वाटत नाही त्यांनी त्यावेळेस असे

केले की ज्या काही नावी होते कटिंग करणारे त्यांचाच संप करून टाकला म्हणजे ते कुठेही ठेवले नाही व अशा प्रकारे तेव्हापासून

लग्न झालेली स्त्री किंवा तिचा पती वारला तर ती केस नाही कापत व ही सावित्रीबाई फुले यांच्यामुळे प्रथा बंद झालेली आहे त्यांचेही

आपल्यावर चांगले प्रकारे उपकार आहेत व सावित्रीबाई फुले या एक लेखिका म्हणूनही होत्या त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहे

सावित्रीबाई फुले यांच्या परिवाराचा इतिहास


सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे आहे आणि हे एक तेथील गावचे पाटील होते व सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे

नाव तसेच खंडोजी नेवसे पाटील असे आहे व सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा 3 जानेवारी 1831 रोजी झाला आणि याच्यानंतर

सावित्रीबाई फुले या मोठ्या झाल्याच्या नंतर ते म्हणजेच 1840 मध्ये त्यांचे लग्नही ज्योतिबा राव फुले यांच्या सोबत लावले व यांचा लग्न

विवाह या दिवशी झाला व या लग्नाच्या वेळी सावित्रीबाई चे वय म्हटलं तर अवघे 9 वय होते आणि ज्योतिबा रावाचे वय हे तेरा वर्षाचे

आहेत व अशावेळी त्यांचे लग्न झाले आणि सावित्रीबाई फुले यांचे सासरे म्हटलं तर गोविंदराव फुले असे नाव आहे यांचे व यांचे फुले

नाव असे का पडले तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल यांच्या नावाची अर्थ आडनावाची अशी आख्यायिका आहे की गोविंदरावजी

फुले यांना पुण्यामधील पेशव्यांनी काय केले होते की एका फुल बागेची जमीन त्यांना बक्षीस म्हणून दिली होती व ते महात्मा फुले व

गोविंदराव फुले हे वडिलांनी मुले हे फुल शेती करत होते व यांच्या अशा व्यवसायावरून फुले नाव पडलेले आहे ज्योतिबा राव फुले

यांना सुरुवातीपासूनच चांगले संस्कार होते व ते त्यांच्या पाऊस आत्याकडे राहत होते आणि आत्याने त्यांचा सांभाळ केला होता आणि

त्यांचे सगुनाव एक इंग्रजांकडे कामाला होते व त्यामुळे त्यांना इंग्रजी थोडी थोडी बोलता येत होती त्यामुळे ज्योतिराव फुले यांना

शिक्षणाची ओढ निर्माण झाली व यांना शिक्षणाची इच्छा झाली आणि यांनी नंतर शिक्षणासाठी याच्यानंतर ज्योती रावांनी चांगले प्रकारे

शिक्षण घेतले आणि व नंतर सावित्रीबाई फुले यांना ज्योतिरावांनी शिकवायचे ठरवले याच्यानंतर सावित्रीबाई नाही चांगल्या प्रकारे

त्यांनी शिकवले व सुरुवातीला लेखन पाठी नसल्यामुळे ते आपल्या चुलीतील कोळशांनीच लिहून चांगल्या प्रकारे त्यांना शिकवत असत

सावित्रीबाई फुले यांनी कोणकोणते पुस्तके लिहिली


यामध्ये 52 कशी संबोध रत्नकर सावित्रीबाईची गाणी काव्य फुले ज्योतिबाची भाषणे अशाप्रकारे यांनी पुस्तके लिहिलेली आहे

सावित्रीबाई फुले यांच्या विषयी दोन शब्द


आता ते संपूर्ण सांगायचे झाले ते सावित्रीबाई फुले या एक स्त्रियांसाठी खूप महान आहेत कारण की स्त्रियांना कोणताही शिकण्याचा

अधिकार नव्हता पूर्वीच्या काळी स्त्रियांना फक्त चुल आणि मुल या व्यतिरिक्त कोणती गोष्ट पाहायला मिळत नव्हते व कोणतीही गोष्ट

नवनवीन शिकायलाही मिळत नव्हते व अशा शोषणामुळे व स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायामुळे सावित्रीबाई फुले यांनी अन्यायावर

आवाज उठवला आणि स्त्रियांना त्यांनी शिकवण्याची ठरवले व स्त्रियांना त्यांनी नवीन नवीन शिकवण्यासाठी खूप त्रास करून घेतला

कारण की लोक त्यांना खूप त्रास द्यायचे व त्या शिकायला शाळेमध्ये जात होत्या तेव्हा लोक त्यांना शिवीगाळ करत

व काहीही फेकून

मारत असत व अशा कारणावरून त्या कंटाळा नाही त्या स्त्रियांना शिकवण्याचे काम चालू राहू दिले

सावित्रीबाई फुले यांनी खूप मेहनत करून समाजासाठी काम केलेले आहे ते म्हणजेच यांना भारतातील पहिली स्त्री शिक्षिका

म्हणूनही ओळखले जाते व काहीजण यांना क्रांती ज्योतीबाई फुले असेही म्हणतात आणि काहीजण तर सावित्रीबाई फुले यांना एक

देवी असलेल्या रूपामध्ये निघतात कारण की स्त्री स्त्रियांचेच खूप होणारे समाजात शोषण त्यापासून सुटका करते अशी एक ही

सावित्रीबाई फुले देवीचे असू शकते माझ्याही मध्ये व सावित्रीबाई फुले यांना सुरुवातीला स्त्रियांना शिकवण्यासाठी खूप त्रास झाला व

लोकांनीही सपोर्ट केला नाही व त्याच्या बदल्यात त्रासच दिला व तरीही सावित्रीबाई फुले यांनी हार नमनदास स्त्रियांना शिकवली व

आज तरीही शिकते म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ही स्त्री आज शक्य म्हणजेच की सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच

आज शिक्षण घेत आहे की

निष्कर्ष

धन्यवाद मित्रांनो आम्ही दिलेली ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रासोबत मैत्रिणी सोबत शेअर करू शकता व त्याचबरोबर या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहितीही मी मराठी मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे व तुम्हाला यामध्ये काही वाचताना एखादा शब्द चुकीचा वाटत असेल व तो आमच्याकडून सभागती आला असेल तो आम्हाला शब्द कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर ही पोस्ट लवकर हजर करून धन्यवाद

savitribai phule information in marathi

Leave a Comment