save water poster

save water poster

inro नमस्कार मित्रांनो आपण तुम्हा सर्वांना पाणी तर पाहिले असेल तर आपण दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा रोज वापर होतो

आपल्याला तसेच म्हणजेच पाणी शिवाय माणूस हा जगू शकत नाही पाणी हे एक मुख्य पदार्थ झालेला आहे जीवनाचा पाण्याशिवाय दुसरी कोणतीही दुनिया जगू शकत नाही

save water poster

चला पाहूया आपण पाण्याविषयी माहिती व फायदे

पाणी हे अशी गोष्ट आहे की आपण ज्यामध्ये की बगर जेवणाचं राहू शकतो पण भगर पाण्याचा कधीही राहू शकत नाही हे पाणी

कशापासून बनत असेल असा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा पडला असेल तो पाहूया आपण पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे

एकत्र आले की यांच्या अनुप असून जे पदार्थ बनतो त्यातून एक पाण्याचा रेणू तयार होतो त्याच्यानंतर सामान्य तापमान झालं की

त्याचे रूपांतर पाण्यामध्ये होते ही पूर्ण संपूर्ण प्रक्रिया ही निसर्गाची देणगी आहे किंवा देवाची देणगी असेही म्हटले जाते पाणी हे

सुरुवातीला सर्वात स्वच्छ येते पण आपल्याकडे जसे की जेथे पाणी पडेल ते त्याच्या परिस्थिती व परिसरानुसार बदलते या पाण्याला

कोणतीही चव नसती तेथील पदार्थानुसार त्याची चव बनते पाण्याची अशी प्रक्रिया आहे की आपण ती पूर्णपणे पाहूया ती सध्या आता

या जगामध्ये किंवा या संपूर्ण पृथ्वीवर चाललेली आहे ती म्हणजेच ही पाहूया यामध्ये पाणी जे जमिनीवर असते त्याचे आपण बर्फामध्ये

रूपांतर करू शकतो व या पाण्याला परत गरम वाफा दिला की याची परत पाण्यात रूपांतर होते व जे धरणामध्ये तलावामध्ये पाणी

असते त्याची वाफ बनून ही आकाशामध्ये जाते व त्याच वाफेला आकाशामध्ये थंड हवा लागली की परत येथे पाऊस पडून हे पाण्यात

रूपांतर होते अशी ही प्रक्रिया चालूच असते थोडीफार मेन पाण्याविषयी माहिती पाहूया आपण पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे ते

म्हणजेच एका तर टक्के आहे पण हे संपूर्ण आपल्याला त्यासाठी पिण्यासाठी चांगले नाही फक्त आपल्याला तीन टक्के पिण्यासाठी

चांगले आहे। आपल्याला पाणी मिळवण्यासाठी कशा कशातून मिळते व कशाचा वापर करावा शेतीसाठी पाणी लागत असेल तर

save water poster

आपण जास्त जास्त ज्या भागांमध्ये पाणी आहे त्या भागामध्ये विहीर करून त्या पाण्याचा वापर शेतीमध्ये ठिबक सिंचन द्वारे किंवा

तुषार सिंचन द्वारे व ज्यांच्याकडे कमी शेती व जास्त पाणी आहे ते पूर्णपणे म्हणजे पान दांड्याने पाणी देतात व आपल्याला पाण्याची

बचत करायची असेल तर ठिबक सिंचन ने पाणी द्यावे व गावामध्ये पाणी पाहिजे असेल तर बोरद्वारे पाणी मिळते व यापासून

आपल्याला दैनंदिन येऊन वापरामध्ये लागतात व अशा बोर व खूप नलिकेमुळे पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे

आपल्याला व जमिनीची या कोकणलिका व बोरमुळे खूप नास दोष होते त्यामुळे अनेक सरकारने शासनाने असे नियम काढले आहे

की बोर हा जास्तीत जास्त 300 च्या खाली कुणी घालू नये नाहीतर कारवाई केल्या जाईल यासाठी असे अनेक नियम राबवले आहेत

काही तलावापासून किंवा या पाण्या मधल्या पासून अनेक प्राण्यांना किंवा मुक्या जनावरांना या पाण्याचा खूप फायदा होतो तसेच जे

रान जनावर आहे त्यांना या पाण्यापासून चांगलाच फायदा मिळतो त्यामुळे तलावाचे महत्व खूप चांगल्या प्रकारे आहे व या

तलावामध्ये अनेक नद्यांनी पाणी वाहून आणले जाते व ते एका जागी साठवले जाते किंवा याच पाण्यापासून काही मोठ्या धरणावर वीज निर्मिती चांगला मोठ्या प्रमाणात केली जाते

यामध्ये पाण्यामध्ये आपण कशाप्रकारे बचत करू शकतो


सर्वात पहिली म्हणजे घरा पासून सुरुवात करुया घरामध्ये आपण पाणी जेवढे लागेल तेवढेच वापरावे व पिण्यासाठी व आपल्याला

पिण्यासाठी लागतात एक ग्लास तर दीड ग्लास किंवा दोन ग्लास घेऊन सांडूनही व आपण आंघोळ करतो ते पाणी रियूज करावे

किंवा ते झाडांना पाणी देण्यासाठी वापरावे म्हणजेच की त्या झाडांनाही पाणी भेटेल व नळाला भांडे लावले व ते भरले तरी पण पुन्हा

नळ चालू आहे तसे करू नये हलगर्जीपणा नळ बंद करून ठेवावे

save water poster

शेतामध्ये कशाप्रकारे पाणी वाचवू शकतो शेतीला अनेक प्रकारे आपण पाणी देतो त्यामधून पाण्याची नसतो व जास्त पाणी लागते व

जिथे जास्त पाणी लागते तिथे कमी याच्यात आपण काम करू शकतो त्यामध्ये ठिबक सिंचन चा वापर करू शकतो जसे की पान

दांडाने दिले तर खूप नासाडी होते पाण्याची ठिबक सिंचना दिले तर जेवढे लागते पाणी तेवढेच मिळते त्या वृक्षाला

आपण पावसाळ्यामध्ये ज्या पाण्याची नास होते व ते नदीला मिळून समुद्राला जाते ते पाणी चांगल्या प्रकारे नदीला बंधारे बांधून ते

पाणी अडवून जुरू शकतो किंवा किंवा जे नाल्या मधून पाणी ओढायला जाते तेही पाहणी आपण ओढ्यामध्ये चांगले मोठ मोठाले

तळे बांधून ते पाणी अडवून जिरू शकतो या पाण्यावरून असा फायदा होईल की हे पाणी आपल्याला शेतीसाठी किंवा इतर

वापरासाठी वापरता येईल व व जे पाणी आपल्या घरापासून जाते तेही आपण तेथे शोष खड्डे खांदून त्यामध्ये वाळू खडे दगड टाकून

ते खड्डे बुजून त्यामध्ये शोष खड्डा तयार होतो हे हे पाणी यापासून आपल्या घराशेजारी असणाऱ्या कुपनलिका अनेक बोर याला पाणी

येईल यामुळे आपल्याला भर उन्हाळ्यात पण पाण्याची टंचाई येणार नाही व हे पाणी उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे वापर करू शकतो

अशाप्रकारे आपण पाणी चांगल्या प्रकारे वापरले तर समोर चालून आपल्याला अडचण येणार नाही व जगायला प्रॉब्लेम येणार नाही

ते कुणीतरी म्हणले नाही की उगाच जल है तो कल है म्हणजे आज आपण पाण्याची योग्य पद्धतीने वापर करून पाण्याची बचत

केली तर आपल्याला समोर चालून प्रॉब्लेम येणार नाही व आपल्याला भविष्यामध्ये हे पाणी काम येईल

या जगामध्ये पाणी कशाकशाला वापरात येते

हे पाहूया प्रथम म्हणलं तर मानवापासूनच सुरुवात करूया माणसाला म्हणलं तर अंघोळीसाठी जेवणासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी

व भांडीकुंडी यासाठी पाण्याची खूप गरज आहे व याच्यानंतर समजले तर जनावरासाठी त्यांना पियाला पाणी लागते व ना आंघोळ

नसली तर चालते पण पियाला पाणी जास्त लागते जसे माणसाला पाणी कमी लागते तसे त्यांना जनावरांना जास्त लागते तरी म्हणलं

तर एका टायमाला एक भांड तर पाणी लागते त्यांना व पक्षी यांना झालं तर थोड्या मध्ये त्यांचे जपून जातं तसेच एका थेंबा मध्ये त्यांची

तहान भागते व जसे झाले जंगली जनावर किंवा प्राणी यांना खूप पाण्याची गरज असते ते काही कुणाला मागू शकत नाही

तेतलावांमधील नदीमधील पाणी पीत असतात व सरकार अनेक वेळी असे नियम काढते की खूप उन्हाळा पडला तर तळ्यामध्ये

धरणामध्ये पाण्याला उपसा म्हणजेच काहीजण मोटर टाकून आपल्या शेतामध्ये पाणी आणतात व पिकांना देतात यांना बंदी करून ते

प्राणी संकटामध्ये काम येईल यासाठी ठेवतात व जे कोणी मोटार टाकत असेल पाण्यामध्ये त्या तर त्यावर केस केली जाते अशा

प्रकारे व आणखी झालं तर कारखान्या कंपन्या यांनाही पाणी खूप लागते पाणी नसेल तर ह्या बंद पडतील पाण्याचा विचार केला तर

आपण पाणी सर्वच गोष्टीकडे लागते त्यामुळे तुम्हालाही सांगतो पाण्याची काटकसरीने वापर करावा व जल है तो कल है हे खरंच

आहे वाक्य ते उगाच कोणी म्हटलं नाही या वाक्याचा ज्याला अर्थ समजला तो नक्कीच पाण्याचा वापर कमी करणार मला अनुभव आहे

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल अशी पाण्याविषयी माहिती तुमच्याही मित्राला पाहिजे असेल तर तुम्ही पाठवू शकता व

यामध्ये तुम्हाला कोणता पॉईंट आवडला आणि लिहिल्याबद्दल ते आम्हाला नक्की सांगा व यामध्ये काही लिहिताना एखादा शब्द

चुकीचा आला असेल तर माफी मागतो व आम्हाला तो कमेंट करून कळवा चुकीचा हा शब्द आला तुमच्याकडून त्यामध्ये आम्ही दुरुस्ती करून घेऊया

save water poster

Leave a Comment