Satyaprem Ki top5 Katha सत्य प्रेम कथा

Satyaprem Ki top5 Katha

intro सत्य प्रेम एक खूप सारे प्रसिद्ध व फेमस आहे लोक यांना गुरु मानतात व या शहाणपणाने आणि मायाळूच्या वागणुकीने लाखो

लोकांच्या मनामध्ये घर केले व स्पर्श केले आहे त्यांच्या शिकवणीचा मूळ उद्देश प्रेम सत्य आणि यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात

त्याने असंख्य कथा लिहिल्या व त्या प्रसिद्ध केल्या आहेत आणि यांच्या कथानेच अनेक वाचणाऱ्यांना त्यांच्याकडे आकर्षित केली आहे

त्यांची या देशामध्ये भरपूर चहाचे आहेत यांचे पाच प्रेरणादायी गोष्टी आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत तुम्ही पूर्णपणे वाचा

Satyaprem Ki top5 Katha

Satyaprem Ki top5 Katha

सत्य प्रेमजी एक जीवनातील म्हणजेच जगातील एक चांगली व्यक्ती होते त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखले

जाते व ते नेक लोकांची मदत करत असत व ते कोणताही गरीब श्रीमंत असा भेदभाव पाळत नव्हती आणि ती

लहान मोठा अशीही माणूस नव्हती ते सर्वात सोबत चांगल्या पणाने वागत असत त्यांनीही माणसाला समजावून

सध्या चालू असलेल्या जीवनामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहे व काही वस्तूवरून लोकांना उदाहरणे दिलेली

आहे म्हणजेच की लोकांना यावरून लवकरात लवकर समजून यावे यासाठी

वसते प्रेमजी यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार व गर्व नव्हता ते एका साधी शिवस्वरूप पद्धतीने राहत होते व त्यांचे जीवन हे सुख समृद्धी जगत असताना ते लोकांची ही चांगल्या प्रकारे मदत करत असेल म्हणजेच कोणी त्यांच्या जीवनात कंटाळून आत्महत्या प्रयत्न करत असेल अशा लोकांना ते चांगल्या प्रकारे त्यांच्या कथा द्वारे समजून सांगत असत आणि त्यांच्या जीवनशैलीतील कथा ऐकून लोकांची आत्महत्या करण्याची इच्छा बदलून जायची त्यामुळे यांच्या अनेक कथा चांगल्या प्रकारे फेमस झालेले आहेत त्या पुढील प्रमाणे तुम्ही वाचू शकता

तुम्ही सत्य प्रेम ची कोणती कथा जास्त आवडलेली आहे ती ही आम्हाला सांगा

चिखलातील कमळ

एकदा कमळाचे बी एका चिखलाच्या तळ्यात पडले. जसजसे ते वाढू लागले तसतसे गढूळ पाण्यात खूप संकटांना समोर जाऊन

तोंड द्यावे लागले .तरीपण तू कमळ ऊन शोधत शोधत वरच्या बाजूने व सूर्यप्रकाशाकडे पोहोचत राहीले.


काही दिवसांनी ती फुल एकाच खूप सुंदर कमळाच्या फुलांमध्ये रूपांतर झाले त्याची सोबत झाली चे महत्व कमी झाले

आणि याची जास्त झाले व घाण पण कमी झाली ही कथा आपल्याला अशी शिकवते की आपल्यासमोर कितीही घाण किंवा वाईट व गंदगी असेल

तर पण त्याच्यावर चांगल्या प्रकारे मात करून विनाश करून चांगली परिस्थिती चांगली परिस्थिती आणू शकतो व आपल्या आयुष्य

पूर्ण क्षणाने घेऊन जाऊ शकते असा या पाठात उद्देश आहे आपण कितीही संकट आले तरी त्याच्यावर उपाय करून समोर जायचे

हाच उद्देश घेण्यासारखा आहे आपल्याला खूप महत्त्वाचा आहे

Satyaprem Ki top5 Katha

करुणेचा आरसा

एक लहानशी खेडेगाव होतो त्या गावात एक 80 वर्षाची म्हातारी बाई राहत होती ती तिच्या डोळ्याने पूर्णपणे आंधळी होती ती एक

दिवशी काय करते ती एका चांगल्या तरुण मुलीला एक आरसा गिफ्ट देते व गोंधळलेली ती म्हातारी त्या मुलीला विचारते मी आंधळी

असताना या आरशात स्वतःला कसे पाहू शकते सांग बरं मुलगी म्हणते हा आरसा तुमच्या माणुसकीतील हृदयातील चांगले सौंदर्य व

दुसऱ्या दुसऱ्या प्रत असलेलं तुमचं प्रेम आणि तुमची ती जिव्हाळा अफाट माया यात ती दिसते या कथेद्वारे सत्य प्रेम आपल्याला

सांगतो की आपली खरी सुंदरता आपल्या शरीरावर नसून आपले उत्तराबद्दल कसे विचार आहेत व माया करुणा कशी आहे

आपल्या व माणुसकी कशी आहे व माणूस मनाने खूप सुंदर आहे याचे सांगत आहे व महत्त्व पटवून देत आहे

माफ करण्याची ताकद

एका गावात सचिन आणि अमोल असे दोन जिवलग मित्र राहत होते त्यामध्ये काही कारणास्तव त्यांच्यामध्ये मोठी भांडण झाली व ती

वेगवेगळी झाली कित्येक वर्ष गेले ते एक मे काशी बोलायला तयार पण नव्हते आणि त्यांच्या एकमेकांच्या मनातूनच राग वाढू लागला

सत्ते प्रेम त्या गावाला एक भेट दिली आणि दोन भावाची त्यांना अशीच एक कथा सांगितली ज्यांचा असाच सेम वाद होता अशी गोष्ट

ऐकून त्यांनी एकमेकांना मा फ करायचे ठरवले माफीच्या त्यांना एकमेकांच्या रागाची कारणे लक्षात आली आणि त्यांनी एकमेकांना

गळा भेट घेतली व डोळ्यात पाणी येऊ लागले ही गोष्ट माफ करण्याच्या ताकतीवर जोर देते जी नातेसंबंध बरे करू शकते आणि

आपल्याला रागाच्या भावनेतून दूर सुटका करू शकते

आपण कितीही भांडणे केली तरी पण एकमेकांना मासिक केली पाहिजे कारण काही भावा-भावात अनेक वर्षापासून भांडणे असतात

त्याच्यामध्ये एकाने तरी एकाला माफ केले तरी हे असे वाद भांडणे मिटू शकतात अशा भावातील भांडणाचा फायदा दुसरे लोक

येतात त्यामुळे एकमेकांना माफ करणे शिका कारण की या जिंदगी मध्ये माणसाचा काहीच भरवसा नाही केव्हा आपल्याला देव

आज्ञा होईल त्यामुळे हाय तोपर्यंत माफ करायला शिका व माफी मध्ये इतकी ताकद आहे की ती कोणत्याच कलम मध्ये पण नाही

देवासारखी वागणूक

एका मोठ्या शहरांमध्ये रस्त्याच्या कोपऱ्यावर एक भिकारी बसला होता ज्याच्याकडे जाणाऱ्या येणाऱ्याची लक्ष अजिबात नव्हते एक

दिवस सत्य प्रेमजी येऊन त्याच्या बाजूला बसली हळुवारपणे तू घाबरला त्याला माहीतच नव्हते यामध्ये देवाची वागणूक आहे त्या

भिकाऱ्याची डोळी चमकली आणि त्याला त्याची गर गरिबी कळाली त्या दिवसापासून त्यांनी आनंद आणि द्याळूपणा व मायाळू

लोकांना दाखवण्यास सुरुवात केली ज्याला त्याचा समोरील जाऊन जीवनात बदल चांगलाच घडून आला व त्या भिकाऱ्याचे आयुष्य

चांगल्या प्रकारे तो जगू लागला ही कथा आपल्याला अशी आठवण करून देते की आपण किती श्रीमंत असलो तरी आपल्या मधील

माणुसकी कधी संपू देऊ नये आपल्या सर्वांमध्ये देवासारखे गुण आहे आणि आणि या जगाला चांगल्या प्रकारे निर्माण करण्यासाठी आपल्याकडे ताकद पण आहे

रिकामा कप

एक साधू एके दिवशी शक्य प्रेमाकडे तो आला त्याच्या ज्ञानातून शिकण्यात इच्छुक होता तो सत्य प्रेमाने एक युती केली कप भर चहा

खाली सांडविला साधू मोठ्या आवाजात म्हणाले त्या कपामध्ये तू चहा प्यायसाठी भरला आहे तो आणखी आपण हातात पण धरू

शकत नाही सत्य प्रेम त्यांना हसत म्हणाले या प्रमाणेच तुमची मन आहे पूर्ण भरलेले आहे आणि विश्वासानेही भरले आहे तुमचा कप

रिकामा करा आणि तुम्हाला नवीन काही चांगले प्राप्त होईल ही कथा आपल्या या कल्पना सोडून द्यायच्या आणि नवीन काय आहे

आणि वाढीसाठी काय आपल्याला वता येईल शिकता येईल याचे महत्त्व या पुस्तकांमध्ये सत्तेपर्यंत सांगतात

यामध्ये असे सांगता येईल आपल्याला की ज्या माणसाकडे अती ज्ञान आहे त्याला किती ज्ञान सांगितले तरी काही कामाचे नाही व ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञान दिले तर ते कितीही चांगले असते त्यामुळेही माणसाने आपण शिक्षण केव्हाही पर्यंत घेतले पाहिजे म्हणजे आपला वेळ खाली जाऊ देऊ नये

धन्यवाद मित्रांनो ही माहिती वाचल्याबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हालाही कमेंटमध्ये सांगू शकता व अशी माहिती तुमच्या मित्रालाही पाहिजे असेल तर ती त्यांनाही पाठवू शकता व तुम्ही सत्य प्रेमजी यांना व यांची कोणती कथा ऐकलेली किंवा वाचलेली आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा किंवा आमच्याकडून लिहिताना काही चुकी झाली असेल तर पहिली माफी मागतो व त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला जो चुकीचा शब्द आलेला आहे तो सोडून देऊन आम्हाला कमेंट करा व चांगले शब्द व चांगले विचार घ्यायचे आहे ते विचार घेऊ शकता व चुकीचे शब्द आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

धन्यवाद

Satyaprem Ki top5 Katha

Leave a Comment