satara top5 tourist place

satara top5 tourist place

intro नमस्कार मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पाहणार आहोत येथे किती आहेत व कोणकोणती आहेत यामध्ये

आपल्याला प्रतापगड पण पाहायला मिळतो व अजिंक्यतारा तसेच सर्वात मोठे धरण म्हणून कोयना धरण पण आहे येथे व कास

पठार चार भिंती असे अनेक पर्यटन स्थळ आहेत येथे व साताऱ्याला चांगल्या प्रकारे फुलं फळ ला प्रसिद्ध आहेत व स्ट्रॉबेरीला पण

चांगला प्रकारे सातारा हा प्रसिद्ध आहे स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे उत्पादन ही साताऱ्यामध्येच होते व सातारा येथे आपल्या शरीरासाठी

खूप चांगले वातावरण आहे व येथील वातावरण हे अनुकूल असते जास्त टेंपरेचर चे वातावरण नसते तसेच येथील काही किल्ले आहेत

त्यावर पिक्चरची शूटिंग पण झालेली आहे असे आपण टॉप पाच टुरिस्ट पर्यटन स्थळे पाहणार आहोत

satara top5 tourist place

satara top5 tourist place

प्रतापगड fort

हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे या किल्ल्याची साधारणतः उंची 3556. फूट आहे या किल्ल्याचे बांधकाम आपले स्वराज्याचे

संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले आहे असेच शिवाजी महाराज यांच्या सांगण्यावरून मोरोपंत पिंपळे यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले आहे
अफजल खान व शिवाजी महाराजांची भेट ही प्रतापगडावरच झालेली आहे व त्यांची ही भेट 9 नोव्हेंबर 1659 दिवशी त्यांनी भेटायचे

ठरवले व त्यावेळेस त्यांची भेटीची वेळ फिक्स झाली आणि त्यावेळेस अफजलखान शिवाजी महाराजाला आला किल्ल्यावर भेटायला

त्यावेळेस अफजलखानाने शिवाजी महाराजाला मिठी मारली व दुसऱ्या मिठीग मध्ये मध्ये शिवाजी महाराजांना आपल्या बागलामध्ये

दाबले आणि वरून खंजीराने त्यांच्या पाठीवर घाव घातले व ते गाव शिवाजी महाराजांना पाठीत लागले नाही कारण त्यांच्या

शरीरावर चिलखत होते असे जे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातात असणारे वाघ नखे हे अफजलखानाच्या

पोटामध्ये घातले आणि अफजल खानाचे पोट फाडले व अफजलखान मोठमोठे ओरडू लागला व नंतर अफजलखानाच्या सैनिक

आणि अफजलखानाला उचलून पळवण्याची केली व त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे मुंडके कापून घेतले

आणि आपल्याला विजय मिळाला म्हणून ते मासाहेब जिजाबाई यांच्याकडे पाठवले त्यानंतर शिवाजी महाराजांची सैनिके डोंगा

म्हणजे वडा जोडला म्हणजे लपलेले त्यांनी बाहेर येऊन व अफजलखानाच्या सैनिकांना जागी ठार केले व त्यांचा पाठीमागे लागू लागू त्यांना मारलं हा किल्ला त्यांनी जिंकला


व या किल्ल्याला अफजलखानाला ठार केलेला किल्लाही मान्यता आले व म्हंटले जाते हा किल्ला वर आपल्याला चढण्यासाठी येथे

आपल्याला पाचशे पायऱ्या चढून वर जावे लागते हा किल्ला आपल्याला वर जायला पण चाळीस मिनिटे पूर्णपणे लागतात

अजिंक्यतारा किल्ला ajikytara fort/killa

हा किल्ला सातारा जिल्ह्यामधील एक मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ मानले जाते या किल्ल्याचे पहिले नाव अजंतारा असे होते हे औरंगजेबाच्या काळामध्ये होते पण त्याच्यानंतर आपले नारायण हरी आपटे यांनी या किल्ल्याला नाव अजिंक्यतारा असे यांच्या म्हणण्यावरून ठेवण्यात आले आहे

अजिंक्यतारा या किल्ल्याची थोडक्यात माहिती पाहूया प्रश्न या किल्ल्याची उंची चार हजार चारशे फूट उंच आहे व हा गिरीदुर्ग प्रकाराचा किल्ला आहे हा महाराष्ट्र मधील सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे
हा किल्ला बघण्यासारखा चांगला आहे त्यामुळे येथे अनेक पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते व आपण या किल्ल्यावर पाहण्यासारखी काय ठिकाणी आहे ते पाहूया। आपण मध्ये गेलो की आपल्याला दोन दरवाजे लागतात यातून मध्ये गेल्यावर एक हनुमानाची मंदिर आपल्याला दिसते मंदिर खूप चांगल्या प्रकारे आहे आणि समोर गेले की महादेवाचे मंदिर लागते व त्याच्यानंतर एक टॉवर आहे तिथे व समोर गेले की मंगळा देवी या देवीचे मंदिर आहे व ताराबाई यांचा एक तिथे राजवाडा आहे सध्याची परिस्थिती ढासळलेली आहे व तिथे वाटेमध्ये तीन तळ आहेत मुंगळा देवीच्या मंदिरासमोर बुरूज आहेत

असे अनेक ठिकाणी आहेत या किल्ल्यावर पाहण्यासारखी तुम्ही साताऱ्याला गेले तर या किल्ल्याला नक्की भेट द्या व त्यात प्रकारे या किल्ल्यावर पूर्वीच्या काळामधील पुरातन काळामधील खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तुम्ही या पाहून यांचा नक्की आनंद घेऊ शकता

या किल्ल्यावर जायची कशी सा साताऱ्या मधून तुम्हाला बसेस आहेत बस na जाऊ शकता

मायणी हे अभयारण्य mayani pakashi abhayarany

मायणी हे अभयारण्य सातारा मधील पर्यटन स्थळांपैकी एक मुख्य पर्यटन स्थळ म्हणून यांना ओळखले जाते येथे आपल्याला

वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात हे अभयारण्य साताऱ्यापासून 65 किलोमीटर अंतरावर दूर आहे या अभयारण्य मध्ये जे

पक्षीप्रेमी आहे त्यांना खूप आकर्षित करणारे पर्यटन स्थळ आहे या वेरणीची स्थापना करायच्या अगोदर येथे एक छोटा तलाव होता

तिथे वेगवेगळ्या कलरची पक्षी येत असतात त्यानंतर दुसऱ्या ठिकाणची पक्षी येते राहायला येऊ लागले व काही दिवसांनी पक्षाची

संख्या वाढत राहिली व त्यानंतर सरकारला या पक्षांना संरक्षण याची गरज आहे असे वाटू लागले त्यावेळी 11 मार्च 1987 मध्ये या

अभयारण्याची स्थापना केली हा परिसर 180 एकर चा आहे मान्य अभयारण्य मध्ये आढळणारे येथे वानर माकड मोठ्या प्रमाणे

आढळतात तसेच काळया कलरची ज्यांची तोंड आहे हे सर्वात जास्त येथे आपल्याला पाहायला मिळतात वानर हे प्राणी असे आहे की

ते शाकाहारी आहे त्यामुळे ते जास्त करून झाडावर राहतात व झाडांचा पाला फळे असे वस्तू मोठ्या प्रमाणे खातात व या

अभयारण्य मध्ये खूप सारे आजार पक्षी आहेत व यामध्ये काही पक्षी हिमालया मधून युरोप मधून आलेले आहेत कारण येथे वातावरण

त्यांना अनुकूल आहे मायणी अभयारण्यामध्ये जसे की सर पडणारे प्राणी पक्षी तसेच साप असे असे जनावर येथे पाहायला मिळतात

व मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहे तेथे या अभयारण्य मध्ये एक तलाव आहे वही निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी यांना एक आवडते पर्यटन

स्थळ म्हणून बनले आहे तरी अनेक जण मोठ्या संख्येने पर्यटक येथे गर्दी करताना आपल्याला दिसते तुमचा योग कधी आला तर

साताऱ्याला गेले तर या पर्यटन स्थळापाशी जाऊ शकता व बाहेर देशातील आलेले पक्षी पाहू शकता चांगल्या प्रकारे

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय chatrpati shivaji maharaj sagralay

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे एक सातारा जिल्ह्यामधील मुख्य पर्यटनास्थळावरती एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते

येथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध हत्यारे वस्तू त्यांच्या पूर्वीच्या काळीज ज्या वापरात येणाऱ्या वस्तू येथे आपल्याला

पाहायला मोठ्या प्रमाणे मध्ये मिळते मी येथे जाऊन त्या काळामधील वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये पाहू शकता व या वस्तू पाहून

शिवाजी महाराजांच्या काळामधील आपल्याला आठवण जागी होते

लिंगमाला धबधबा lingmala dhabadhaa

लिंगमाला धबधबा हा धबधबा तुमच्या डोळ्याचे कारण बदलून ठेवणार आहे कारण की हा एका चांगला दिसतो की जशी उंच वरून

पाणी पडणारे व नंतर ते म्हणलं तर डोळ्याने पाहिले तर आयुष्यभर रेकॉर्ड होऊ शकते व माणसाचे मन प्रसन्न होते व येथे

दिवसेंदिवस अनेक पर्यटक पावसाळ्यामध्ये फिरायला जाताना मोठ्या प्रमाणे दिसतात व तसेच नवतरुण कपल तसेच नवीन लग्न

झालेले या ठिकाणी फिरायला मोठ्या प्रमाणामध्ये जातात व तुमचाही कधी योग आला तर तुम्ही नक्की जाऊ शकता

satara top5 tourist place

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही साताऱ्या मधील पर्यटन स्थळाविषयी माहिती झाली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही पाठवू शकता व

त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत ही पोस्ट पाठवू शकता व तुम्ही साताऱ्यामधील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली आहे व

देणार आहात हे आम्हाला कमेंट करून कळवा व त्याचबरोबर आमच्याकडून लिहितांनी लेख एखांदा तुम्हाला चुकीचा वाटत असेल

तर आम्हाला ईमेल करून नक्की कळवा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व लवकरात लवकर तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया

satara top5 tourist place

Leave a Comment