sant eknath information in marathi संत एकनाथ महाराजांची माहिती

sant eknath information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपले महाराष्ट्र हे संतांची भूमी म्हणून ओळखली जाते कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये

अनेक थोर संतांनी जन्म घेतलेला आहे व त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील पैठण

येथे sant eknath information in marathi श्री संत एकनाथ महाराज यांचा जन्म झालेला आहे व यांच्या

विषयी आपण संपूर्णपणे माहिती खालील प्रमाणे पाहूया

sant eknath information in marathi

sant eknath information in marathi

श्री संत एकनाथ महाराज यांची सुरुवातीचे जीवन

श्री संत एकनाथ महाराज हे एक थोर संत म्हणूनही ओळखले जाते व यांचा जन्म छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील पैठण येथे

पंधराशे 33 मध्ये झालेला आहे व हे वारकरी सांप्रदायाच्या घरी जन्म झालेला आहे यांचा व श्री संत एकनाथ महाराज यांच्या हे

पणजोबा होते व श्री संत एकनाथ महाराज यांच्या वडिलांचे नाव तुम्हाला सांगायचे झाले तर सूर्यनारायण असे आहे व त्याचबरोबर

त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी असे आहे व श्री संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाच्या घरी जन्माला आलेली होती त्यामुळे त्यांना

चांगल्या प्रकारे वागणूक लहानपणापासूनच मिळालेली होती व श्री संत एकनाथ महाराज यांचे लहानपणापासूनच सांभाळ ही त्यांच्या

आजोबांनी चांगल्या प्रकारे केला व संत एकनाथ महाराजांच्या आजीचे नाव हे सरस्वती असे होते श्री संत एकनाथ महाराज यांचे गुरु

म्हणून ज्यांना ओळखले जायचे ते सद्गुरु जनार्दन स्वामी हे होते आणि यांचे आडनाव सांगायचे झाले तर तुम्हाला देशपांडे असे

होते व यांची गुरु सेवा म्हणून एकनाथ महाराज यांनी त्यांच्या गुरुची चांगल्या प्रकारे सेवा केली श्री संत एकनाथ महाराज यांनी लग्न यावेळी वैजापूर येथील

संत एकनाथ महाराज यांचे कार्यsant eknath information in marathi

संत एकनाथ महाराज येथे व यांनी पैठण मधून आळंदी येथे जाऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि

याच्या नंतर काही दिवसानंतर श्री संत एकनाथ महाराज यांनी जातीभेद दूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेली आहे व

संत एकनाथ महाराज यांना जातीभेद करणे ही मुळातच आवडत नव्हते व तो कोणत्या पंथाचा व तो कोणता जातीचा असे त्यांना

म्हणणे कोणत्याच प्रकारचे आवडत नव्हते श्री संत एकनाथ महाराज यांनी असे दाखवून दिले की आपण भक्ती करून समाजासाठी

काहीतरी विकास करू शकतो किंवा आपण एकजुटीने सर्व मिळून काम केले तर कोणतेही काम हे व्यर्थ जात नाही व ते काम साध्य

होते अशा प्रकारे संत एकनाथ महाराज यांनी कोणत्याही जातीचा भेदभाव न सर्वांसाठीच प्रवचन कीर्तनकार करत होती वसंत

एकनाथ महाराज यांना ढोंगी लोकांचा खूप राग येत होता ती सांप्रदायिक व परमार्थ मधले एक व्यक्ती होती संत एकनाथ महाराजांनी

काही दिवसांनी एक वासुदेव नावाची संस्था महाराष्ट्रामध्ये ओपन केली व त्याच्यामध्ये असे करायचे की ज्याचे नाव वासुदेव आहे

त्याच्या घरी जाऊन चांगल्या प्रकारे त्यांना धार्मिक भजनातून संदेश देत होते
पूर्वीच्या काळामध्ये असे होते की स्त्रियांना खूप खालच्या लेवलची दर्जाची वागणूक दिली जात होती व अशा वागणुकीच्या काळामध्ये

व स्त्रियांवर होणारे शोषण हे पाहून संत एकनाथ महाराजांनी रोडगा या भारुडा मधून त्यांनी स्त्रियांना बोलण्याचे स्वातंत्र्य दिल्यासारखे

दिले नाही तर पूर्वी एका स्त्रीला मूल आणि चूल याच्या व्यतिरिक्त कोणतेही पाहण्याचे स्वातंत्र्य नव्हते व मुलींचे कमी वयातच लग्न

करून दिले जात होते अशा शोसनाला पाहून महाराजांनी रोडगा या भारुडातून स्त्रियांना चांगल्या प्रकारे बोलायला संधी दिली व स्त्री आहे बोलू लागल्या

एकनाथ महाराज यांच्याकडून भक्ताला संदेश

संत एकनाथ महाराजांनी लोकांना खूप चांगले संदेश दिलेले आहे व काही संदेश असेही दिलेले आहे की ज्यामध्ये ते म्हणतात की

आपल्या मुखामध्ये देवाचे नाव असावे व आपण चांगल्या प्रकारे परमार्थ करावा आपला हरिनाम एकच आहे कोणतेही खालच्या

वरच्या व्यक्तींना व समाजातील व्यक्तींना हरिनाम घेण्याचा हा चांगल्या प्रकारे अधिकार आहे व जे काही खालच्या दर्जाचे शूद्र लोक

आहे या लोकांनाही परिणाम करण्याचा अधिकार आहे व आपण कोणताही जातीभेद करू नये व आपण देवापुढे सर्व एकाच जनाची

मुलं आहोत व सर्व पंथ धर्म जाती उपजाती यासारख्या प्रतीने माणसाकडे कोणत्याच पाहू नये व त्या माणसाच्या वागणुकीवरून त्या

माणसाकडे पहावे किंवा त्याच्या भक्तीवरून त्यांच्याकडे आपण पहावे व जो देवाला शरण जातो त्याला कोणतीच भीती नसते जसे

की मृत्यू येण्याची ही भीती नसते वश्री संत एकनाथ महाराज यांचा संदेश एक म्हटलं तर खूप छान वाटतो सर्वांना तो म्हणजेच की सर्व

पंथ एक आहे व आपण कोणताही जातीभेद करून हे हा एक मोलाचा संदेश उपदेश आहे महाराजांचा

संत एकनाथ महाराजांचा प्रसंग sant eknath information in marathi

संत एकनाथ महाराज हे एका वेळी एका रोड वरून जात होते व त्यांना काही वेळी त्यांना एक रोडवर लहान मूल जोरदार आणि

रडत होतो कारण की कोणाचे दिवस होते व त्या मुलाचे पाय त्या उन्हामध्ये भाजत होते व त्या मुलाचे पाय भाजत असल्याने तू मुलगा

ठणठण नाचत होता व मोठमोठ्याने रडत होता अशावेळी श्री संत एकनाथ महाराज यांनी कोणताही विचार न करता त्या मुलाला

अलगद गडावर उचलून घेतले आणि त्या मुलाला शांत केली व संत एकनाथ महाराज हे एक खूप चांगल्या मनाची आहे व ते कोणतेही

जातीभेद करत नाही हा गुण सर्वांना आवडतो व अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे

एकनाथ महाराज यांच्या जन्म ठिकाणी जायचे कसे

सर्वात पहिले म्हटलं तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये हे एक पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज यांचे जन्म ठिकाण हे आहे हे

पैठण एका नदीकाठी वसलेले आहे ते म्हणजेच गोदावरी नदी व या पैठण ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण जे म्हणून

ओळखले जायचे ते आहे जायकवाडी चे धरण किंवा नाथ सागर असे म्हणतात याचे नाथ सागर नाव का पडले श्री संत एकनाथ

महाराज यांचा जन्म पैठण येथे झालेला आहे त्यामुळे याचे अर्थात या धरणाचे नाव नाथसागर पडलेले आहे व हे खूप पूर्वी कालचे धरण

आहे व तुम्हाला या ठिकाणी अर्थात श्री संत एकनाथ महाराज यांचे जन्म ठिकाण जायचे कसे हा प्रश्न आपण पाहूया जे म्हणजेच की

तुम्हाला एरोप्लेनने किंवा विमानाने जायचे असेल तर तुम्हाला छत्रपती संभाजी नगर येथे विमानतळावर उतरावे लागेल व त्यानंतर

येथून तुम्हाला प्रायोग भवानी मिळेल किंवा बसेसही उपलब्ध आहे इथून तुम्ही बसेस जाऊ शकता व तुम्हाला मोटर सायकलने जायचे

असेल तर तुम्हाला सर्वात सोपा मार्ग म्हटलं तर छत्रपती संभाजी नगर येथून कांचनवाडी येथून या मार्गाने डायरेक्ट पैठणला जाऊ

शकता किंवा तुम्हाला सोलापूर हवेने गेले तर तुम्ही राक्षस भवन च्या मागे एक पैठण पाटी लागते व त्या पैठण पाठवून तुम्ही जाऊ

शकता पैठणला अशाप्रकारे तुम्ही श्री संत एकनाथ महाराज यांच्या जन्म ठिकाणी जाऊ शकता

नाथ षष्ठी म्हणजे काय

नाथ सृष्टी हा पैठण येथे खूप मोठ्या प्रकारे कार्यक्रम केले जातात हा दिवस म्हटलं तर श्री संत एकनाथ महाराज यांचा जन्मदिवस

म्हणून साजरा केला जातो व त्याचबरोबर येथे श्री संत एकनाथ महाराज यांचे भक्त मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून

तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून पण येत असतात व नाथ श्रेष्ठीला हा बघण्यासारखाच गर्दी असते

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला sant eknath information in marathi यांच्या विषयी माहिती आवडली असेल

तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व आम्ही लिहिलेल्या या श्री संत एकनाथ महाराज यांच्या विषयी माहिती ही तुम्हाला कशी

वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा किंवा या लेखांमध्ये आमच्याकडून काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये

किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊया व ही पोस्ट लवकरात लवकर हजर करूया तुमच्यासमोर धन्यवाद मित्रांनो

sant eknath information in marathi

Leave a Comment