sant dnyaneshwar information in marathi संत ज्ञानेश्वर यांचे कार्य माहिती

sant dnyaneshwar information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी संपूर्ण माहिती व याच संतांच्या भूमीमध्ये जे एक संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी आपण मराठीमध्ये माहिती पाहूया संपूर्णपणे खालील प्रमाणे

sant dnyaneshwar information in marathi

sant dnyaneshwar information in marathi

संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी मराठी मध्ये माहिती sant dnyaneshwar information in marathi language

खालील प्रमाणे पाहून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूळ नाव पूर्णपणे ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी असे आहे व यांचे टोपण नाव

माऊली म्हणूनही ओळखले जाते व यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आपेगाव येथे झालेला आहे म्हणजेच की

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आपेगाव हे पैठण जवळ गाव आहे व तुमचेही कधी योग आला पैठणला गेले तर

आपेगाव या ठिकाणी नक्कीच जा एक वेळ नक्की द्यायचे व त्याची संपूर्णपणे पाहून आपले डोळे भरून जातील इतके भारी आहे तिथे

व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई असे आहे व वडिलांचे नाव विठ्ठल बंद कुलकर्णी असे आहे व यांचा संपूर्ण

परिवारा हा सांप्रदायिक वारकरी मधला आहे व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु म्हणून ज्यांना ओळखले जायचे ते म्हणजेच श्री संत

निवृत्ती महाराज हे आहे व यांची बोलली जाणारी भाषा ती म्हणजे मराठी भाषा आहे व यांनी यांच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी एक लिहिलेली

आहे व संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदी अर्थात पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे आहे

श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्म छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील एका पैठण जवळ असणारे एक गाव ते म्हणजेच व हे

आपेगाव आहे व हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे व आज कालही येथे तुम्हाला गोदावरी नदी या गावात शेजारी स्वच्छच

पाहायला मिळते
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील संसाराला त्यांच्या कुटुंबाला त्याग करून त्यांनी संन्यास घ्यायचा ठरवला आहे ते काशीला गेले पण

तेथील गुरुजींना अशी कळाली की तंत्रज्ञानेश्वर महाराजांची वडील विठ्ठल पंत लग्न झालेले आहे वही संन्यास येऊ शकत नाही त्यामुळे

त्यांनी परत घरी पाठवले व यामुळे व ते घरी आले व त्यांना ते संसार करू लागले व त्याच्यानंतर त्यांना ही चार मुले झालेली आहे ते

म्हणजेच मुक्ताबाई सोपान देव निवृत्ती ज्ञानदेव असे या चार मुलांचे नावे आहेत व याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची वडील विठ्ठल

पंत यांना याच्यानंतर काही त्यांच्या लोकांनी त्यांना समाजात घ्यायचे नाकारली आणि संन्याशी ठिकाणी त्यांना येण्यास पण व विठ्ठल

बंधने त्यांच्या गुरूंना विचारले व धर्मशास्त्राला विचारले की यावर उपाय काय आता मी केलेल्या चुकीवर काय उपाय करू शकतो व त्यांच्या गुरुने काही उपाय सांगितल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी विठ्ठल पंतांनी रात्रीच्या वेळीच काही चिठ्ठी लिहून

ठेवली व त्यात दोघांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली


विठ्ठल पंतांचा मृत्यू झाल्याच्या नंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या सर्व भावंडांचा त्या समाजात राहणाऱ्या लोकांनी छळ करायला सुरुवात

केली म्हणजेच की हे गाव मध्ये काही भिक्षा महागाला आले की त्यांना काहीतरी दगड चिखल शेण असे फेकून मारत असेल

म्हणजेच की ज्यामुळे ते गावामध्ये आले नाही पाहिजे व ते कुठेही दिसली की त्यांच्यावर अत्याचार करणे किंवा त्यांच्यावर शेण फेकून मारणे अशी गोष्टी करत असेल व कोणीही यांना अन्न खायला देत नसेल व त्यांना गावाच्या बाहेरच ठेवला

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म

एका मध्यरात्री छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याजवळ असणारे आपेगाव या ठिकाणी झालेला आहे व त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत

असे आहे आणि आईचे नाव रुक्मिणीबाई भाऊंडाचे नाव निवृत्तीनाथ सोपान देव आणि बहिणीचे नाव मुक्ताबाई अशी आहे व अशा

यांचा परिवार आहे व त्यांच्या भावांचा जन्म आळंदी या ठिकाणी झालेला आहे
विठ्ठल पंतांना संन्यास घेतला व त्याच्यामध्ये त्यांनी परत संसार करायला सुरुवात केली अशा कारणावरून त्यांना तेथील शास्त्र नाव

किंवा त्यांना समाधान मिळेल त्यांनी विचारले की आता माझे झाले पण माझ्या मुलांचे भविष्य हे चांगले घडले पाहिजे त्यामुळे मी

काय करावे त्यांची शास्त्र त्यांना सांगतात की या शरीराला शिक्षा दिली पाहिजे व ते दोघे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी बाई हे असे विचार

करतात की आपले मुले चांगले राहिले पाहिजे त्यामुळे या आपल्या संस्कारावर त्यांनी येऊ नये यामुळे ते आत्महत्या करण्याचे

ठरवतात ते एका रात्री विहिरीत जाऊन आत्महत्या करतात व ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर नंतर व त्यांच्या सर्व

भावांना व बहिणींना गावातील लोक खूप त्रास देत असे काही खायला देत नसेल आणि पाणी प्यायला पण देत नसेल ज्ञानेश्वर व

त्याच्या नंतर संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या गोड वाणी मधून शब्द रचना करत होते आणि ते त्यांचे तसे बोलून ते दीक्षा मागून खात

होते विचारू लागल्या नंतर त्यांच्या बहिणीला भावांना ते सर्व मिळून ते अन्न खात होते व काही दिवसांनी असे झाले की तेथील पैठण

sant dnyaneshwar information in marathi only

मधील ब्राह्मणांना विचाराला की ज्याची शिक्षा त्याची व्हायला पाहिजे म्हणजेच की वडिलांनी प्राप्त केले व मुलांना काम व्हावे असा

विचार देखील थोर ब्राह्मणांना आणा व त्याच्या नंतर त्या ब्राह्मणांना त्या मुलांना समाजात घेण्याचे ठरवले त्याच्यानंतर समाजामध्ये

सामील केली व याच्यानंतर काही दिवसांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या भावनेमधून ज्ञानेश्वरी ची लिखाण केलेली वयाच्या नंतर

ज्ञानेश्वर महाराज सुमारे 21 व्या वर्षी काही त्यांनी लोकांना सामील करून दाखवण्यासाठी लोकं संत ज्ञानेश्वर महाराज यांना वेडी

म्हणत होते पण त्याच्या नंतर काही दिवसांनी त्यांनी त्या एका रेड्याला वाचना फोडली आणि याच्या नंतर त्यांनी जागृतीवर बसलेली

आहे त्या भिंतीलाच चालवली अशा प्रकारे त्यांनी खूप काही आमच्या शक्तीमुळे करून दाखवले व एकावेळी संत ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावना सोबत पैठण कडे झाले त्यांच्या पुजाऱ्याकडे द्यायची मागणी करण्यासाठी व त्यावेळी

जाताना या अशा वडिलांनी केलेल्या कुटुंबामुळे झालेली यांची गैरसोय म्हणजेच की यांना जाताना खूप गुंड त्रास देत असेल व

एका म्हशीला तिचा मालक खूप मारतो व ती म्हैस च्या मारामुळे रडून रडून खाली पडते आणि हे ज्ञानेश्वर महाराजांना दिसते व

ज्ञानेश्वर महाराज च्या व्यक्तीला सांगतात की व ज्ञानेश्वर महाराज त्यांना सांगतात की वेदना आहे सर्वांनाच होता त्यामुळे तुम्ही अशा

प्राण्यांना मारू नये कारण की आपण बोलू शकतो पण ते प्राणी बोलून सांगू शकत नाही की मला लागते म्हणून मित्र असतो हा संपूर्ण प्राण्यांना त्यामुळे अशी ऐकून घ्यावी त्या मशी ला मारण्यास नकार दिला

मुंगी उडाली आकाशी

संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी संपूर्णपणे इतिहास मूव्ही द्वारे तुम्हाला जाणून घ्यायचा असेल किंवा मराठी चित्रपटात द्वारे माहित करून

घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच एक मूवी तुम्हाला व हा मी कोणाला संधी ज्ञानेश्वर महाराज विषयी संपूर्ण प्रॅक्टिकली व्हिडिओमध्ये

माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मुंगी उडाली आकाशी हा मूवी पाहू शकता म्हणजेच की यामध्ये पूर्ण केले इतिहास अर्थात

महाराजांची जीवन प्रसंग संपूर्णपणे या मूवी मध्ये सांगितलेला आहे जशी की तुम्ही पोस्टमध्ये वाचल्याप्रमाणे तसेच व्हिडिओमध्ये येथे

आहे मीही अनेक वेळा हा मोही पाहिलेला आहे काही वेळेस हा मूवी टीव्हीवर पण येतो तुम्ही टीव्हीवर पण पाहू शकता व या

मोहिमेमध्ये जसे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेड्याला बोलवलेले आहे म्हणजेच की त्याला वाचना फोडलेली आहे त्याच प्रकारे या

मूवी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांनी त्या रेड्याला वाचना तोडलेली आहे व तो यामध्ये बोलतो म्हणजेच की ज्ञानेश्वर महाराज यांच्या

ज्ञानेश्वरी चा लोक माझ्या उडवतात त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी या रोडला वाचना बोलू शकतो व याच्याकडून ज्ञानेश्वरी मी

बोलून घेऊ शकतो तेव्हा लोक अनेक जण माझ्या उडवतात पण हे खोटे ठरते शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याला

बोलवायला शिकवले व त्यांच्या गुरु ज्ञानेश्वरी म्हणून घेतली तेव्हा लोक येचंबितच झाले होते असा हा ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास

आहे हा संपूर्णपणे तुम्ही एक वेळ आयुष्य पहा

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला समजत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी माहिती मिळाली असेल तर नक्की तुमच्या

अशाच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आवडत्या मित्रांना नक्की पाठवा व यांना कुणांना संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी आवडली

आहे अशा मित्राला वश नक्की पाठवा व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व

त्याचबरोबर आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा

आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर करू धन्यवाद

sant dnyaneshwar information in marathi

Leave a Comment