sambhaji nagar places to visit छत्रपती संभाजी नगर मधील ठिकाणे

sambhaji nagar places to visit

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण या पोस्टमध्ये sambhaji nagar places to visit information in marathi छत्रपती संभाजीनगर मधील चांगल्या प्रकारे दिवसा फिरण्यासारखे बेस्ट प्लेसेस अर्थात पर्यटन स्थळे पाहणार आहोत व आपण हे एकदम कमी लोक बजेटमध्येही फिरायला मिळतील अशा प्रकारे पर्यटन स्थळे पाहणार आहोत खालील प्रमाणे

sambhaji nagar places to visit

sambhaji nagar places to visit

सिद्धार्थ गार्डन siddharth garden 


छत्रपती संभाजी नगर शहरांमधील सर्वात खास पर्यटन स्थळ म्हणून ज्या पर्यटन स्थळाला ओळखले जाते त्या पर्यटन स्थळाचे नाव

म्हणजेच सिद्धार्थ गार्डन किंवा प्राणी संग्रहालय आहे व हे छत्रपती संभाजी नगर शहरांमधील एकमेव असे आहे की जे गार्डन पण

आहे व प्राणी संग्रहालय पण आहे येथे खूप दूर दुरून पर्यटक अर्थात शाळेमधील सहली येथील अनेक प्राणी पाहण्यासाठी आवर्जून

येत असतात त्यामध्येच की काही शहरांमधील किंवा मराठवाड्यातील अनेक शाळेमधील सहलीचे नियोजन चालू असते व अशा

नियोजनामध्ये विद्यार्थ्यांना काहीतरी प्राण्याविषयी माहिती मिळावी या हेतूने तेथील शिक्षक हे छत्रपती संभाजी नगर मधील हे सिद्धार्थ

गार्डन व प्राणी संग्रहालय याविषयी माहिती सांगण्यासाठी येथे आवर्जून येत असतात

व त्याच बरोबर हे सिद्धार्थ गार्डन व प्राणी संग्रहालय यामध्ये अनेक आपल्याला जंगली प्राणी पाहायला मिळतात कारण की असे

काही प्राणी आहेत ते आपल्याला मोठमोठ्या जंगलाशिवाय कुठे पाहायला मिळत नाही त्यामुळे सांगायचं झालं तर एक वाघ आहे

वाघ हा प्राणी खूप दुर्मिळ पद्धतीने पाहायला मिळतो व तो प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतो

व त्याचबरोबर येथे मगर हे एक पाण्यामध्ये राहणारे खतरनाक जलाशय म्हणून ओळखले जाणारे हेही आपल्याला येथे पाहायला

मिळतील व वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी पाहायला मिळतात
सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय कोणते प्राणी पक्षी पाहायला मिळतात

यामध्ये सांगायचे झाले तर वाघ हा प्राणी एक पाहायला मिळतो व त्यात बरोबर अस्वल येथे असतात आणि माकड ही मोठ्या

प्रमाणामध्ये पाहायला मिळतात व त्याचबरोबर येथे जंगली महेश हरण काळवीट अशा प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात व

वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे साप व त्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये एक कासव हा व सापाच्या वेगवेगळ्या जाती पाहायला

मिळतात यामध्ये मोठ मोठाल्या प्रकारचे ससे व वेगवेगळ्या कलरचे असे पाहायला मिळतात अशा प्रकारे इत्यादी प्राणी पक्षी येथे

आपल्याला पाहायला मिळतात व लहान मुलांसाठी जे खेळायला साहित्य असते ते येथे पाहायला मिळते व त्यामध्ये झोका रेल गाडी अशा प्रकारे येथे प्राणी

sambhaji nagar places to visit


आपल्याला पाहायला मिळतात
व यामध्ये वेगवेगळ्या मुलांचे खेळांचे साहित्य येथे आहे व वयोवृद्ध व्यक्तींना बसा यासाठी येथे चांगल्या प्रकारे नारळाच्या झाडाच्या

खाली बाकडे ठेवलेले आहे व खाली बसायचे असेल तर खूप छान प्रकारे हराळ आहे या हराळीवर बसू शकतात अशा प्रकारे

छत्रपती संभाजी नगर मधील हे प्राणी संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे

सिद्धार्थ गार्डन ला जायचे कशे

यामध्ये तुम्ही जर वाहनाने अर्थात बसून जात असाल तर तुम्हाला सर्वात सोप्प म्हटलं तर छत्रपती संभाजी नगर मधील मध्यवर्ती बस

स्टॅन्ड ला उतरवून तेथून तुम्ही पाय पाय जाऊ शकता व या बस स्टॅन्ड पासून सिद्धार्थ गार्डन व प्राणी संग्रहालय हे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे

तुम्ही जर विमानाने जात असेल तर विमानाने जायचे असेल तर छत्रपती संभाजी नगर विमानतळावर उतरून तुम्ही येथून थेट प्राइड

वाहन करून तुम्ही सिद्धार्थ गार्डनला जाऊ शकता किंवा जाऊ शकता रेल्वेने जात असाल तर तुम्हाला छत्रपती संभाजी नगर मधील

मोठे रेल्वे स्टेशनवर उतरवून येथून तुम्हाला थेट बाबावर येऊ शकता व बाबा पेट्रोल पंपावर आल्यावर तिथून दहा रुपये देऊन घ्या

सुद्धा गार्डन समोर तुम्हाला आठवण सोडून देतील

व तुम्ही मोटार सायकल वर जात असाल तर यामध्ये तुम्ही छत्रपती संभाजी नगर मधील गेल्यावर बाबा पेट्रोल पंपापाशी गेले की तुम्ही

तिथून कुणालाही विचारलं तर सिद्धार्थ गार्डन रोड किंवा मध्यवर्ती बस स्टँड रोड कोणता आहे व या रोडने गेले तर तुम्हाला एक

किलोमीटर अंतरावर हे सिद्धार्थ गार्डन पाहायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही अशा प्राणी संग्रहाल भेट अवश्य एकदा देऊ शकता

किंवा तुम्ही छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये जाण्याचा योग आला कधी तर तुम्ही या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या

बीबी का मकबरा bibi ka makabara

छत्रपती संभाजी नगर शहरांमधील व या शहराची ओळख म्हणून ज्या पर्यटन स्थळाला ओळखले जाते ते म्हणजेच आहे की बीबी का

मकबरा यामध्ये बीबी का मकबरा आहे टुरिस्ट प्लेस म्हणूनही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे किंवा ताजमहलची हुबेहूब कॉफी

असणारे पर्यटन स्थळ म्हणून ज्या स्थळांना ओळखले जाते त्याचे नाव आहे बीबी का मकबरा असे हे पर्यटन स्थळ आपल्या

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये हे पर्यटन स्थळ आहे व

अनेकांची इच्छा असते की आपण ताज भरला एकदा तरी भेट द्यावी व काही कारणास्तव कामानिमित्त त्यांची ताजमहाला भेट द्यायला

जाणीव होत नाही व अशा महाराष्ट्रीयन व्यक्तींना एक आपल्या महाराष्ट्रातीलच ताजमहालासारखं दिसणारं ते बीबी का बरा या पर्यटन

स्थळाला भेट द्यायला जातात व तुमचेही कधी ताजमहल ला जाण्याची इच्छा आहे पण जाणे होत नाही अशावेळी तुम्ही या पर्यटन

स्थळाला अर्थात बीबी का मकबरा या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्यायला जाऊ शकता व येथे एक फोटोशूट पाळली चांगला प्रकारे

म्हणून ओळखला जातो जसे की अनेक लग्न झालेल्या जोडप्यांची किंवा वेंडिंग शूटिंग साठी अनेक नवनवीन जोडपे हे या पर्यटन

स्थळाची ठिकाण निवडतात व तुम्ही पाहिलेच असेल की अनेक जोडप्यांचे वेडिंग शूटिंग ते चांगल्या प्रकारे होते किंवा फोटोशूटही

चांगल्या प्रकारे होतो कारण की येथे होऊ देऊ ताजमहल सारखी दिसणारी झेरॉक्स कॉपी म्हणून बीबी का मकबरा हे उभारलेले

आहे व तुमचाही कधी योग आला छत्रपती संभाजी नगर या शहरात आले तर नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्या कारण की तुमचा हे पर्यटन स्थळ पाहून ताजमहल पाहिल्यासारखे अनुभव तीन तुम्हाला

साई टेकडी sai tekadi

छत्रपती संभाजी नगर शिर्डीतील साईबाबा ची मूर्ती असणारे व साईबाबा चे एक पर्यटन स्थळ म्हणून एक या शहरांमध्ये आहे व येथे पर्यटन स्थळाच्या ठिकाणी अनेक व्यक्ती मनसोक्त फिरण्यासाठी तसेच साईबाबाच्या दर्शनासाठी येत असतात व ही साईबाबाची टेकडी एक डोंगरदऱ्यामध्ये आहे छत्रपती संभाजी नगर शहरांमध्येच येते व या टेकडीचे ठिकाण म्हटलं तर सोलापूर हवे ला गेले तर आपल्याला साई टेकडी दिसूनच जाते व साई टेकडी येथे अनेक जण भाविक भक्त येतात तसेच फिरण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येथे येतात कारण केले साईबाबाची मोठी टेकडी आहे व हे एक चांगल्या प्रकारे पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते आणि त्याचबरोबरतुमचा कधी योग आला तर छत्रपती संभाजी नगरला गेले तरी ते साईटेकडीवर मनसोक्त फिरण्यासाठी व डोंगरदर्‍याचा आनंद घेण्यासाठी येथे जाऊ शकता

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व हमी या पोस्टमध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मधील काही पर्यटन स्थळाविषयी माहिती आपल्या माय मराठी भाषेमध्ये सांगितलेली आहे व तुम्हालाही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये लिहून सांगा व आम्ही लिहिलेली ही माहिती छत्रपती संभाजी नगर शहराविषयी माहिती अर्थात छत्रपती संभाजी नगर मधील पर्यटन स्थळाविषयी माहिती या माहितीमध्ये एखादा चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे तो शब्द कळला आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व चुकीचे शब्द असेल तर आम्ही ते लवकर डिलीट करून त्यामध्ये योग्य ते तुमच्या मनसोक्त शब्द भरूया व आम्हाला ते शब्द कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

sambhaji nagar places to visit

Leave a Comment