salman khan new movie

salman khan new movie

intro नमस्कार मित्रांनो आपण सलमान खान यांची अनेक मूवी पाहिले असेल salman khan new movie त्यामध्ये काही मूवी असे आहे की खूप तुम्हाला आवडला आवडण्यासारखे आहेत व सलमान खान यांची पर्सनॅलिटी लोक बॉडी हाईट ही खूप इंटरेस्ट करणारी आहे व आपण यांच्या विषयी या पोस्टमध्ये सविस्तरपणे माहिती पाहूया

salman khan new movie

salman khan new movie

सलमान खान यांची संपूर्ण नाव आपण सुरुवातीला पाहूया त्यांचे नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असे

आहे हिंदी चित्रपटांमधील एक चांगलीच हिरो म्हणून ओळखले जाते व यांना चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळालेली

आहे व यांची पॅन्ट कॉलनी खूप मोठी आहे आणि आणि यांची सध्याची वय आता 57 आहे हे मध्य प्रदेश मधील

इंदूर येथे राहणारे आहे हे बोलत असणारी भाषा इंग्रजी व हिंदी ही आहे थोडी थोडी फार इतर भाषाही येतात

त्यांना आणि यांच्या वडिलांचे नाव सलीम खान असे आहे व सलमान खान यांनी मराठी चित्रपटामध्ये काम

केलेले आहे एका मला ते माहिती आहे ते तुम्हाला सांगतो मी तुम्ही लय भारी मूवी पाहिलेला असेल तो पंढरपूर

मधल्या वारीवर काढलेला आहे त्यामध्ये रितेश देशमुख यांचा आहे हा यामध्ये त्यांनी पंढरपूर मधील क्षेत्र

दाखवलेले आहे व रितेश देशमुख या मुव्ही मध्ये एका दिवशी दारू पिऊ नये घरी जात असतात त्यामध्ये वाघीण

गेल्यावर सलमान खान आणि रितेश देशमुख यांची धडक होते त्या रोलमध्ये ते म्हणतात बोला ना भाव हा

डायलाँक त्यांचा चांगलाच फेमस झालेला आहे तुम्ही पाहिला नसेल तरी हा मूवी पाहू शकता म्हणजेच तुम्हालाही

कळेल मराठी चित्रपट मध्ये ही सलमान खानची थोडी थोडी रोल आहे

Tiger 3 Salman Khan

यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहूया त्यांनी 1988 मध्ये चित्रपट दृष्टी मध्ये काम करायला सुरुवात केली व

तेव्हा त्यांनी एक मोहन काढला म्हणजेच तो म्हणजेच बीबी होतो अशी हो हा चित्रपट चांगला प्रसिद्धी मिळाली

तेव्हापासून त्यांची नावे फेमस झाले व त्याच्या नंतर त्यांनी मैने प्यार किया है मूवी काढला व त्याच्यानंतर त्यांनी

याच्यापासून एक चांगलीच कमाई कमवून घेतली व प्रसिद्ध सुद्धा मिळवली सलमान खान यांची दोन भाऊ

आहेत एक म्हणजे अरबाज खान आणि सोहेल खान असे हे आहेत Tiger 3 Salman Khan आणि एक बहीण आहे तिचे नाव म्हणजेच

arapit असे आहे आणि त्यांनी त्यानंतर काही कारणावरून किंवा त्यांच्या खुशीवरून असे म्हणता येईल की

त्यांनी एक कंपनी सुरू केली ती म्हणजेच त्यांनी तिला वडिलांचे नाव दिले आणि यामधून त्यांनी एक मूवी रिलीज

केला तो म्हणजे चिल्लर पार्टी हा त्यामधील पहिलाच मूवी आहे आणि या चित्रपटाला चांगल्या प्रकारे मिळाली आणि या राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

सलमान खान

सलमान खान यांची अनेक मूव्ही आहेत व चित्रपट आहे यामध्ये आपण कोण कोणते मुले आहेत ते पाहूया

टायगर जिंदा है हा एक भारत हिंदी चित्रपट सुलतान दबंग दबंग टू वीर युवराज पार्टनर शादी करके फस गया

फिर मिलेंगे दिलने जिसे अपना कहा बाग बाग तुमको ना भूल पायेंगे चोरी चोरी चुपके कही प्यार होना जाये हर

दिल जो प्यार करेगा दुल्हन हम ले जायेंगे हम दिल के चुके सनम असेल अनेक पिक्चर आहेत त्यांचे इतके

फेमस झाले की सांगता येणार नाही व या चित्रपटामुळे अनेक लोकांमध्ये त्यांची चांगल्या प्रकारे फॅन फॉलोविंग

तयार झाली अशाच कारणामुळे त्यांना किंवा लोकांना ते चांगल्या प्रकारे आवडतात हे सलमान खान यांची

इंस्टाग्राम ला फॉलोवर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत ते म्हणजेच 64 मिलियन फॉलोवर्स आहेत

टायगर थ्री हा मूवी किती तारखेला रिलीज होणार असेल अनेकांचे प्रश्न डोळ्यासमोर आहे तुम्हाला मी सांगतो

की अंदाजानुसार असे सांगण्यात येते की दहा नोव्हेंबर 2022 रोजी हा रिलीज होण्याची शक्यता आहे यात

नवनवीन नियम बी निघतील काही सांगता येत नाही पण माझ्या अंदाजानुसार सांगतो त्या दिवशी रिलीज होऊ

salman khan new movie

शकतो
सलमान खान यांची अनेक फॅन आहेत त्यांना टायगर तीन ची खूप आवड लागली आहे कारण की हा रिलीज

केव्हा होईल हा कसा असेल याविषयी संपूर्णपणे चर्चा आहे मला माहिती आहे मी पण तुमच्यासारखा एक फॅन

आहे सलमान खानचा व याची लवकरात लवकर माहिती येईल तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला खरंच आवड आहे का मूवी पहायची हा

सलमान खान यांचा टायगर थ्री

हा मूव्ही व पिक्चर रिलीज होण्याची पोस्ट कळाली लगेच की सलमान खान यांचे मोठमोठाले फॅन या मूवीची आतुरतेने वाट पाहत आहे त्यामुळे आता हा मूवी लवकरात लवकर रिलीज होणार आहे व यामध्ये आपल्याला सलमान खान हे पण यांचे कॅरेक्टर मध्ये दिसणार आहेत व अनेक यांचे हा मूवी टायगर वन टायगर टू याच्यापेक्षा 3राहणार आहे यामध्ये आपल्याला पाहायला चांगलीच मजा येणार आहे व

अशा काही उडत्या खोबरा वरून कळाले आहे की 6 ऑक्टोंबर ला हा त्या मूवी मधले काही सॉंग रिलीज होणार आहेत व त्याच्यानंतर 14 ऑक्टोबरला त्यातील ट्रेलर पण रिलीज होणार आहेत ते तुम्ही 14 ऑक्टोंबर च्या नंतर होऊ शकता व चांगल्या प्रकारे एन्जॉय घेऊ शकता

सलमान खान यांची फॉलोवर्स त्यांची ती बॉडी पाहून किंवा त्यांची पर्सनॅलिटी लुक पाहून त्यांचे याच बॉडीवर बघून त्यांना लाखो चाहते आहे आपल्या भारतामध्ये व त्याचबरोबर बाहेर देशातही त्यांना खूप मोठी फॉलोविंग आहे त्यामुळे हे एक फेमस व्यक्ती बनले किंवा हिरो बनले आहे व हे असे एक मुसलमान आहे पण हे बऱ्याच तुम्ही शूटिंग मध्ये किंवा मूवी मध्ये पाहिले असेल हे गंध लावतात हे सर्व समभाव व धर्म जातभेद करत नाहीत हे त्यांना सर्व समान वाटतात या गोष्टीमुळे अनेक जण यांचे हँड बनलेले आहे व मला पण ही गोष्ट यांची आवडते ती म्हणजेच सर्व जात समभाव ही गोष्ट चांगली आहे व यांचे मुव्ही मध्ये चांगल्या प्रकारे ॲक्टिंग बोलण्याची कला व ती बॉडी पाहून अनेक जण त्यांचे फॅन बनतात मला यांची कोणती सवय आवडते ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा

यांचे ते काही असे मूवी आहे की त्यामध्ये यांनी चांगल्या प्रकारे काम केलेली आहे व यांनी बॉलीवूडमध्ये हे चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात नाव मिळवलेले आहे व हिंदी व चित्रपटामध्ये यांनी चांगली मोठमोठाले मूवी मध्ये काम केलेले आहे व यांचे मोहित जेवढे निघाले तेवढे पण झालेले आहे व सामान्य माणसाची अशा यांच्या मूवी पाण्याची यादी सर्वात खूप मोठी आहे

salman khan

पठाण जसा मूवी निघला आता त्यापेक्षा हा टायगर थ्री भारी राहणार आहे व तुम्हाला पाहायला चांगला वाटेल असाही आहे तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे

धन्यवाद मित्रांनो तुम्ही व तुम्हाला हिंदी चित्रपट आवडतो का व तुम्हाला मी माहिती लिहिलेली सर्वांनी विषयी

आवडली असेल तर नक्की तुम्हाला व तुमच्या मित्राला पाठवू शकता salman khan new movie किंवा तुमच्या फॅमिली मेंबर बोललो आहे

पाठवू शकता व तुम्ही कोणता सलमान खानचा मूवी पाहिलेला आहे ते आम्हाला नक्की कळवा व सलमान

खानची कोणती स्टाईल तुम्हाला आवडते ते पण कमेंट मध्ये सांगा व तुम्ही आम्ही लिहिलेला हा लेख किंवा salman khan new movie in marathi पोस्ट

तुम्हाला या मध्ये काही चुकीचे शब्द वाटत असेल तर माफी मागतो व ते आम्हाला ईमेल करून कळवा आणि त्यामध्ये बरोबरी करून घेऊया

धन्यवाद

salman khan new movie

Leave a Comment