sagali top 5 toutist places

sagali top 5 toutist places

intro नमस्कार मित्रांनो आपण या सांगली जिल्ह्यातील काही मुख्य पर्यटन स्थळे पाहणार आहोत त्यामध्ये आपले रामलिंग मंदिर

चांदोली अभयारण्य व व संगमेश्वर अभयारण्य दंडोबा हिल स्टेशन असे टॉप पाच पर्यटन स्थळे पाहणार आहोत या पोस्टमध्ये आपण

सांगली जिल्ह्यातील आपण आपण रामलिंग देवाची पर्यटन स्थळ व देवाचे स्थान मानले जाते हे आपण पाहणार आहोत तेथील

sagali top 5 toutist places

sagali top 5 toutist places

5) रामलिंग

रामलिंग हे सांगली जिल्ह्यामध्ये येत आहे व हे कृष्णा नदीवर आहे रामलिंग पाशी नदी आल्यावर ती किमान साडेचारशे ते पाचशे फूट

लांब आहे वय ते अनेक पर्यटकाची गर्दी असते येथे मोठ मोठाले खडक आहेत व त्या खडकावरून वाहणारे पाणी हे खूपच चांगले

दिसते जून काय पिण्यायोग्य आहे खूप ते निळे भोर व पांढरे शुभ्र पाणी दिसते व या दगडावरून पाणी खाली पडून तेजू काय

दुधासारखेच दिसते आहे रामलिंग हे खूप जुन्या काळातले एक तीर्थक्षेत्र म्हणून चांगलीच याला ओळखले पण जाते व येथे राम भक्तच

जात नसेल तर पूर्ण भक्त येथे दर्शनासाठी व काही पाहण्यासाठी पण जात आहेत व येथे आपल्या अकरा मारुती पैकी येथे एक

मारुतीचे मंदिर आहे व हे मंदिर आपले समर्थ रामदास यांनी बांधलेले आहे

4) दंडोबाचे डोंगर

आपण मध्ये पाहणार आहोत दंडोबा चे मंदिर हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे व कवठेमहाकाळ यांच्या तालुक्याच्या बांधावर आहे व

खरशिंग या गावाजवळ आहे व या डोंगराचे एक हजार 150 हेक्टर मध्ये लांब पसरलेले आहे या दंडोबा डोंगरावर एक दंडनाथाचे

मोठे मंदिर आहेत या डोंगरामध्ये 125 फूट आत मध्ये करून गुहा तयार केलेली आहे व त्या गुहांमध्ये नागाच्या यटाळ्यामध्ये

दंडनाथाची मूर्ती आहे या डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रस्ता पण आहे व या डोंगरावर एक मोठा पाच

मजली मनोरा आहे आपल्याला पहिल्या मनोऱ्यावर जाता येते पण बाकीच्या वरच्या पाचव्या मनोऱ्यावर जाता येत नाही कारण की

तिथे जाण्यासाठी पाचवा मजल्यावर एकच माणूस जाऊ शकतो त्यामुळे हे रिस्की आहे म्हणून याचे कोणालाही जाऊ देता येत नाही

सध्याच्या काळात व पुरुषाकाळी असे म्हटले जाते की पाचव्या मजल्यावरून पाहिले तर विजापूरचे शिखर दिसत होते व या पाचव्या

मजल्यावरून आपण 50 ते 60 किलोमीटर दूर अंतरावर पाहू शकतो असा इतका उंच आहे येथे पण खूप मस्त पर्यटन स्थळ आहे

डोंगर या डोंगरावर हिल स्टेशन म्हणून पण ओळखले जाऊ शकते याला व एक मोठे पर्यटन स्थळ बी आहेत दंडोबाचा डोंगर हा

पर्यटन स्थळासाठी एक फेमस पर्यटन स्थळ बनला आहे येथे खूप पर्यटक गर्दी करताना तुम्हाला दिसता आहेत येथून डोंगरावरून

खाली पाहिले तर खूप चांगले दिसते आहे हा पण डोंगर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येत आहे व आपण ऑगस्ट व सप्टेंबर ऑक्टोबर या

तीन महिन्यात जाऊ शकता कारण येथे पाऊस कमी होतो या महिन्यांमध्ये तेव्हा आपण येथे भेट देण्यासाठी व मोज मजा

करण्यासाठी जाऊ शकता

sagali top 5 toutist places

3) चांदोली अभयारण्य

सांगली जिल्ह्यातील मुख्य पर्यटन स्थळांपैकी हे एक चांदोली उद्यान येत आहे व चांदोली अभयारण्य आहे या हे अभयारण्य पहिले

राष्ट्रीय लेव्हलला नव्हते पण 2004 नंतर याच्याकडे पर्यटन खात्याचे लक्ष गेले व याला 2004 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले

आहे या चांदोली अभयारण्य पाशी एक मोठं तळ आहे त्या तळ्यामध्ये आपण बोटीने किंवा होडीने फिरू शकतो व दुर्गावाडीला

आपण पायदळी तेथे फिरू शकतो व येथे डोंगरावर गेल्यावर चांदोली तळ्याचा आपण पाहण्याचा आनंद चांगला प्रकारे घेऊ शकतो

चांदोली अभयारण्यात आपल्याला वाघ बिबट्या यासारखे खतरनाक प्राणी आपल्याला पाहायला मिळतील व त्याचबरोबर आपला

शेकरू व असे अनेक पक्षी आपल्याला या अभयारण्यात पाहायला मिळतात या अभयारण्य कडून सातारा कोल्हापूर रत्नागिरी सांगली

या चार जिल्ह्याचे चांगल्या प्रकारे लक्ष आहे त्यामुळे या अभयारण्याची चांगली प्रगती झाली व ही अभयारण्य राष्ट्रीय पातळीवर

पोहोचले आहे चांदोली अभयारण्य हे पर्यटकांना खूप चांगल्या प्रकारे मनमोहन टाकते व आपल्याला येथे खूप मस्त थंडगार लागते

उन्हाळ्यात पण गेलो तरी ते गार गार लागते मस्त व येथील काही वाघ दुखते हे नागपूर कार्यालयामध्ये जमा केलेले आहे यामधील

आपल्याला आढळणारी विशेष प्राणी म्हणलं तर वानर शेकरू मांजर हरीण रानडुक्कर वाघ अस्वल बिबट्या यासारखे अनेक प्राणी

आढळतात व पक्षी मध्ये म्हणलं तर आपल्याला खंड्या सुतार घुबड पिंगळा कोकीळ रान कोंबड्या मायना मोर असे अनेक पक्षी

आपल्याला पाहायला मिळतात व सरपटणारे मध्ये म्हणलं तर तसेच विषारी साप व अनेक कीटक असे येथे पाहायला मिळतात व या

अभयारण्यत गेले तर आपण खूप स्वतःची काळजी घ्यावी कारण की आपल्या वर हल्ला करणारे येथे अनेक प्राणी आहेत त्यामुळे

आपल्याला त्यांच्यापासून धोका होऊ नये ही खूप काळजी घ्यावी व येथील काही कायदे असे आहेत की ते चार चाकी वाहनांनाच

परवानगी देतात व दुचाकी वाल्याला मोटरसायकलला आहे ते परवान देत नाही हीच मेन कारण नाही त्यांना परवानगी दिली तर व

एखांदा घातक जनावरांनी किंवा प्राण्यांनी हल्ला केला तर तो जीव घेणा ठरू शकतो त्यामुळे परवानगी देत नाही

2)कंधार धबधबा

हा सांगली जिल्ह्यामधील एक मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळे मानले जाते आपण कंधार धबधब्याचे कुठे इंटरनेटवर

व्हाट्सअप वर फोटो पाहिलेच असेल तर अंधार धबधब्याची खूप मस्त दिसते हे म्हणजे देऊन समोरून खाली पाणी पडताना ते

पाणी पांढरे शुभ्र दिसते व खाली पडताना त्याचा फेस होतो जणू काय वाटतं दुधावानीच पांढरे शुभ्र दिसतो आपण यामध्ये पाहण्याचा

आनंद घेऊ शकतो लांबून जवळ जाऊन धबधब्याजवळ जाऊ नाही कुणी पण तबला हवा हा जीवनाला आपल्या एक अवघडच

आहे धबधबा जितका दिसायला चांगला देश तूच काही घातक पण आहे व या धबधब्याचे आपण लांबूनच फोटो काढून आपण

डोळ्याचा पाहण्याचा आनंद घेऊ शकतो

येथे बाराही महिने पाणी चालूच असते त्यामुळे येथे पर्यटन स्थळ आहे चांगलेच व येथे पर्यटक चारही महिने व वर्षभर येथे येत असतात पाहण्यासाठी

घेऊन आपलं निसर्गरम्य ते वातावरण पाहू शकतो व आपले मनोरंजन पण होते व त्या पाण्याचा आवाज पाहून आपले मन शांतही होते

1)सागरेश्वर अभयारण्य

सागरेश्वर हे अभयारण्य आपल्या मध्ये आहे व हे अभयारण्य लहान अभयारण्य पैकी एक अभयारण्य म्हणून ओळखले जाते याला हे

कृष्णा नदीच्या बाजूला असलेली एक अभयारण्य आहे व येथे आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली खूप जुने मंदिर आहेत मोठे संपूर्ण

बरेच व त्या मंदिरामध्ये एक सागरेश्वर हे मूळ एक मुख्य चांगलेच मोठे मंदिर आहे व याच्या व्यतिरिक्त बरेच देवाचे येथे मंदिर आहे

व सागरेश्वर मंदिर संपले की एक बारका घाट आहे त्याच्यानंतर हे अभयारण्य चालू होते व या अभयारण्याचा अंतर पाच ते सहा

किलोमीटर एवढेच आहे ही छोटी होण्याचे कारण माणसे दिवसात दिवस झाडे तोड करत आहे त्यामुळे जंगलाचे व अभयारण्याची

प्रमाण कमी होत नाही व काही दिवसांनी असं होणार की आपला अभयारण्य पाहायला मिळणारच नाही व त्या प्राण्याचं अवघडच होईल पण जे अभयारण्य राहतात व सागरेश्वर अभयारण्यामध्ये अनेक प्राणी पक्षी राहतात त्यामध्ये काळवीट सांबर तरस लांडगे कोल्हे रानमांजर शशी असे अनेक खूप सारे प्राणी राहतात व पक्षी पण राहता या मध्ये पण यामध्ये फक्त मोराची संख्या जास्त आहे व या जंगलामध्ये 50 प्रकारचे झाडे झुडपे आहेत

धन्यवाद मित्रांनो पोस्ट आवडल्यास नक्की तुमच्या मित्राला पाठवा व यामध्ये काही लिहिताना वाक्य चुकले असेल तर नक्कीच कमेंट

मध्ये सांगा

sagali top 5 toutist places

Leave a Comment