sachin tendulkar information in marathi सचिन तेंडुलकर माहिती मराठी

sachin tendulkar information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर एक चांगलीच भारताची व आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मानली जाते व क्रिकेटचा देवता आहे असे मानले जाते अशा सचिन तेंडुलकर विषयी माहिती या पोस्टमध्ये संपूर्णपणे पाहूया

sachin tendulkar information in marathi

sachin tendulkar information in marathi

sachin tendulkar information in marathi

सचिन तेंडुलकर यांचे संपूर्ण नाव ते म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर असे यांचे पूर्ण नाव आहे आणि यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झालेला आहे मुंबई येथे झालेला आहे
सचिन तेंडुलकर मुंबईमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे व त्यांच्या घरच्यांनी यांचे नाव सचिन हे त्यांच्या लाडाने विचार नुसार ठेवलेले आहे सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर असे आहे आणि सचिन तेंडुलकर हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे मुलगा आहे व सचिन तेंडुलकर यांनी त्यांची शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर या क्रिकेट खेळण्याच्या शाळेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे क्रिकेटचे शिक्षण घेतलेले आहे वयामध्ये त्यांच्या सुरुवातीचे क्रिकेट शिकायला रमाकांत आजरेकर यांच्याकडून चांगल्या प्रकारे यांना मदत झालेली आहे

essay sachin tendulkar information in marathi

भारतामध्ये जसे की देव असतात व लोक या देवांना पुजत असतात अर्थात प्रार्थना करत असतात अशा प्रकारे भारतामध्ये क्रिकेटही

पाहण्याचा खूप लोकांना आवड आहे यामध्ये जसे की क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनाही लोक क्रिकेटचा देवता तसेच मानतात

कारण की जिथे मॅच करायला आलेली आहे व कोणालाही विश्वास येत नाही की ही मॅच जिंकेल की हरे अशावेळी देवाच्या रूपामध्ये

सचिन तेंडुलकर खेळायला उतरले तर ती मॅच केव्हाच हरकत नाही हा वर्ड रेकॉर्ड आहे व यामुळे लोक सचिन तेंडुलकर यांना

क्रिकेटचे देवताच कसे बांधतात व अनेक वेळी सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळायला येतात तेव्हा स्टेडियमच्या बाहेर जेवढे कोणी

लोक बसलेले आहेत ते टाळ्या मध्ये गजर करताना आपल्याला दिसतात काही वेळेस विरोधकही सचिन तेंडुलकर यांचे नाव घेऊन

म्हणतात खरंच आहे हा क्रिकेट खेळाडू व या खांद्या वेळेस सचिन तेंडुलकर क्रिकेट मध्ये आऊट झाले तर लोक मॅच सोडून द्यायची

sachin tendulkar information in marathi

व टीव्ही बंद करून झोपत असेत व सचिन तेंडुलकर यांचे नाव भारतातील प्रत्येक घरादारांमध्ये प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलेली आहे व

सचिन तेंडुलकर यांना देवता कामांत कारण की यांच्या सोबत खेळायला रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही कारण यांच्या इतके रही

कोणी काढू शकत नाही यांच्या इतके शेतकरी कोणी करू शकत नाही व तुम्ही एका ऑस्ट्रेलियन व्यक्तींचे असे म्हणणे होते की

तुम्हाला कोणताही गुन्हा करायचा असेल तर सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करत असतात तेव्हा कोणताही गुन्हा करा कारण की

अशा वेळी सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना देवही त्यांची बॅटिंग पाहत असतो व अशावेळी तुम्ही पुन्हा करा म्हणजेच की सचिन

तेंडुलकर बॅटिंग करत असत तेव्हा संपूर्णपणे भारत त्यांची बॅटिंग पाहत असतो असे अनेक णार आहे असे इतके भारी खेळत की

संपूर्ण भारताचे ते बॅटिंग करण्याच्या वेळी मन वेधून जात होते भारतातील जे कोणी क्रिकेटमध्ये खेळाडू आहे त्यांना पहिला पुरस्कार

मिळणाऱ्या तो म्हणजे भारतरत्न मिळालेला नाही तो म्हणजेच एकमेव खेळाडूला मिळालेला आहे सचिन तेंडुलकर यांना मिळाला

आहे आणि त्याचबरोबर यांना राजीव गांधी ही हा पुरस्कारही मिळालेला आहे


व सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळतात त्याचबरोबर ते असे काम करतात की 200 विद्यार्थी यांना त्यांनी शिकवण्याची व त्यांना पालन

पोषण करण्याची जिम्मेदारी घेतली आहे ती अनेक त्यांच्या संस्थेनुसार अनेक विद्यार्थ्यांना गोरगरिबांना मदत करण्यामध्ये पैसे खर्च

करत असतात

सचिन तेंडुलकर sachin tendulkar

यांच्या वडिलांचे नाव रमेश होते व हे एक खूप चांगले लेखक म्हणून मी काम करत होते व त्यांच्या आईचे नाव रजनी तेंडुलकर असे

होते व ते एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होते


उद्याच्या नंतर सचिन तेंडुलकर यांना आचरेकर यांच्या अकॅडमी मध्ये पाठवले क्रिकेट शिकण्यासाठी व आचरेकर सुरुवातीला यांना

शिकवण्यासाठी नकार देत होते पण नंतर यांना चांगले शिकवले व यांनी काही दिवसांनी श्रद्धा आश्रम मध्ये शिफ्ट व्हायचे सांगितले

कारण की तिथे सचिन तेंडुलकर यांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारे टीम होत्या तुमचे असे म्हणणे होते सचिन तेंडुलकर यांना

यांच्यासारखेच खेळणारे सोबत मिळाले तर या सर्व रांना जातील अशाप्रकारे सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या खुर्ची मानले व त्यांनी त्या

ॲकॅडमी मध्ये जॉईन झाली व तेथे एका प्रोफेशनल टीम सोबत चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू लागले कधीकधी आचार्य करते ते

क्रिकेट पाहण्यासाठी येत होते व आचरेकर एक युती लढवायची की ती क्रिकेट खेळण्याच्या स्टॉप वर एक सिका ठेवत होते व जे

कोणी सचिन तेंडुलकर यांना आउट करेल व शिका व त्यांचा व्हायचा किंवा सचिन तेंडुलकर यांना कोणीही आऊट केले नाही तर हा

शिका सचिन तेंडुलकर यांचा होत असे आजही सचिन तेंडुलकर तुम्ही पाहत असाल की त्या शिक्यामधील देशी के आजही सचिन

तेंडुलकर त्यांच्या सोबत कारण की ते त्या शिक्यांना त्यांचा इनाम खूप मोठा मानत आहेउद्याच्या नंतर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या

कॉलेज सोबत खेळत असताना मुंबईमधील खेळायला सुरुवात केली सुरुवातीला सचिन तेंडुलकर यांना बॉलिंग मध्ये खूप आवड

होती व यांनी असे ठरवले की आपल्याला बॉलिंग शिकण्यासाठी कुठेतरी जावे अशावेळी त्यांनी मद्रास मध्ये जाऊन एम आर एफ

बेस्ट फाउंडेशन मध्ये केली जिथे ऑस्ट्रेलिया मधील खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग करणारा खेळाडू होता दिनेश लेणी हे त्यांना सचिन

तेंडुलकर यांना ट्रेनिंग द्यायला होते व यांनी सचिन तेंडुलकर यांचे खेळाचे जिद्द पाहून त्यांनी सांगितले सचिन बॅटिंग करायची शिक

चांगल्या प्रकारे व सचिन तेंडुलकर तेव्हा बॅटिंग करण्यामध्ये चांगल्या प्रकारे खेळ खेळत होते व अशाप्रकारे सचिन तेंडुलकर यांनी

सचिन तेंडुलकर यांचे लग्नही

1995 साली आनंद मेहता या गुजराती उद्योगपतीची मुलगी म्हटलं तर अंजली व्यवसाय नाही एक डॉक्टर आहे व अशा एक मुलीशी

सचिन तेंडुलकर यांचे लग्न झाले व 1997 मध्ये व 23 सप्टेंबर 2002 यामध्ये अशी दोन त्यांना मुलीच झालेली आहे व त्यांच्या अर्थात

सचिन तेंडुलकर यांच्या सासू काही संघटना चालायच्या मुंबईमध्ये व त्यामध्ये त्या स्वयंसेविका म्हणून संस्थेमार्फत ते काम करत होते

व ही अशीच अर्थात सचिन तेंडुलकर यांची सासू दरवर्षी 200 मुलांना आर्थिक किंवा कोणती मदत असो त्या त्या मुलांना करत असत

व असे हे सचिन तेंडुलकर यांनी पाहून यांना खूप उत्सुकता आली आणि या कामाविषयी चांगल्या प्रकारे पसंदी आली व सचिन

तेंडुलकर यांनी याच्यानंतर त्यांच्या मार्फत चांगला प्रकारे असेच कामे सुरू केली होती ही याच्यानंतर अनेक मुलांना त्यांच्या मापक

संस्थेमार्फत त्या गौरव गोरगरीब मुलांना अनेक वस्तू पूर्वत होते व अशा मुलांना शाळेमध्ये कोणतीही वस्तू कमी पडली तर ते सचिन

तेंडुलकर क्रिकेट मधील देवता आहे त्या मुलांना देत असत अशा महान क्रिकेट देवता व गोरगरिबांना मदत करणाऱ्या क्रिकेट

देवताला सलाम आहे माझा

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला अशी पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा सचिन तेंडुलकर विषयी लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व यामध्ये एखादा चुकीचा शब्द आला असेल तर माफी मागतो व तो शब्द आम्हाला चुकीचा शब्द कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया

sachin tendulkar information in marathi

Leave a Comment