rose information in marathi गुलाबाच्या फुला व झाडाविषयी माहिती

rose information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपल्या पोस्ट मध्ये स्वागत आहेआपण गुलाबाच्या या फुलाविषयी माहिती पाहणार आहोत

rose information in marathi

rose information in marathi

मित्रांनो तुम्ही सर्वांनी गुलाबाचे फुल पाहिलीच असेल गुलाबाचे फुलाचे वर्णन सांगायचे झाले तर तुम्हाला हे म्हणजेच की यामध्ये

गुलाबाचे झाड एक काटेरी झाड म्हणून ओळखले जाते व यामध्ये गुलाबाच्या झाडाचे पाणी होईल बेलाच्या झाडाच्या पानासारखी

दिसतात या गुलाबाच्या झाडाची जी काडी असते त्या काडीला काटे असतात व याचे रोप तयार करायचे सांगायचे झाले तर

गुलाबाच्या झाडाची एक फांदी बाहेर घेऊन तिचे व त्याला एक डोळा लावून त्या गुलाबाच्या झाडाच्या काडीचे एका पनी पाणी व

माती टाकून त्यामध्ये लावली जाते

गुलाबाच्या फुलांचे रूप कसे लागवड केली जाते यामध्ये सर्वसामान्य सांगायचे झाले तर गुलाबाचे हे रूपाची लागवड जशी सरकी

लागवड केली जाते त्याच प्रकारे गुलाबाच्या फुलाची लागवड केली जाते म्हणजेच की फुलाची लागवड दोन फूट लांब जाड ठेवली जाते

व त्याच्या दोन फुटावर दुसरे झाड लावते अशा प्रकारे याची लावणी केली जाते वव रुंदी मध्ये सांगायचे झाले तर मधामध्ये चार फुटाचे अंतर ठेवली जाते व त्यामध्ये चार फुटाच्या अंतर्गत यामुळे ठेवली जाते की यामध्ये की चांगला प्रकारे वखर आहोत

म्हणजेच की जे काही वेस्ट गवत आहे ते निघून जाईल व गुलाबाचे झाड मोठे झाल्याच्या नंतर ते चांगल्या प्रकारे वाढ मिळेल व आपल्याला पन फुले तोडता येईल

गुलाबाच्या झाडाचे वर्णन rose tree information

गुलाबाचे झाड तुम्हाला सांगायचे झाले तर एक साधारणत एका वर्षामध्ये चांगल्याच प्रकारे डोक्याएवढी उंच होते व याला जे काही फांदी असते त्या फांदीला खूप मोठ्या प्रमाणात काटे येत असतात

व गुलाबाचे फुल हे लाल कलरचे असते आणि गुलाबाची काही अशा फांद्या असतात की त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये काटे असतात

आणि त्याचबरोबर एक फांदी असे असते की त्या फांदीला कधीच फुल येत नाही त्याला काही किंवा त्या फांदीला जेमबेरी असेही

म्हणतात म्हणजेच की ही या फांदीला फुलं येतच नसतात व गुलाबाचे फुल हे सर्वात भारी दिसते म्हणजेच की हे एक अट्रॅक्टिव फुले

म्हणून ओळखली जाते व फुलांमध्ये अर्थात हारामध्ये जशी की संपूर्ण फुल असले पण गुलाबाचे फुल नसले तर त्या हाराला शोभाच

येत नाही त्यामुळे गुलाबाचे फुल हे सर्वच सुंदर मांडले जाते

गुलाबाच्या फुलाचे आयुष्य rose age


यामध्ये गुलाबाचे आपण आयुष्य पाहुया याच्यात सर्वात पहिले गुलाबाचे फुल हे शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या फुल आहेत ते लावली जाते व तो शेतकरी काय करतो की फुल हे चांगल्या प्रकारे गुलाबाचे फुलले की त्याला तोडून बाजार मार्केटमध्ये नेतो व याच्यानंतर

बाजार मार्केटमध्ये गेल्यानंतर जोक आहे कोणी तू आरती वाला असतो व त्या आरतीमध्ये त्या फुलाचे गुच्छ संपूर्ण टाकले जाते आणि

याच्यानंतर एक जोक कोणता हरवला आहे किंवा दुसरा कोणी आहे जो कोणी हार करण्यासाठी घेऊन जातो त्या फुलाला व

याच्यानंतर तू पुजारी काय करतो ते फुल चांगल्या प्रकारे हारामंदी होऊन ते फुल त्या हारामध्ये टाकतात व याच्यानंतर ते गुलाबाचे

फुल आहे त्या हारामध्ये दोन-तीन दिवस राहते आणि याच्यानंतर ते गुलाबाचे फुल तेथे सुकले तर तो पुजारी काय करतो की गुलाबाचे

फुलाचा हार हा त्या देवाच्या त्याच्यातून काढून टाकतो व हार तो कचराकुंडी मध्ये टाकतो व अशाच प्रकारे या फुलाचे अर्थात

गुलाबाच्या फुलाचे आयुष्य आहे

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गुलाबाचे महत्त्व Significance of Roses on Valentine’s Day


यामध्ये तुम्ही पाहतच असेल की एक आठवडा असतो तो म्हणजेच की व्हॅलेंटाईन डे त्या आठवड्यामध्ये संपूर्ण असतात व अशाच

एक डे मध्ये रोज डे असतो व त्या रोज डे मध्ये एक चांगल्या प्रकारे अर्थात एखादी जोडपी असते अर्थात मित्र-मैत्रिणी किंवा बॉयफ्रेंड

आणि गर्लफ्रेंड यांच्यामध्ये जे काही नाते असते ते व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तो मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला हे गुलाबाचे फुल देतो फक्त

या दिवशी कोणतेही फुल जास्त विकत नाही ते विकते म्हणजेच गुलाबाचे फुल विकते यामुळे या दिवशी गुलाबाच्या फुलाला खूप

महत्त्व आलेली आहे ते म्हणजेच की जे आहे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यामुळे त्या शेतकऱ्याचे ही फुलं या दिवशी खूप मोठ्या

प्रमाणामध्ये विक्री होतात अशाच प्रकारे गुलाबाच्या फुलाला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी खूप महत्त्व आहे व हे फुल व्हॅलेंटाईन डे च्या

दिवशी खूप महाग विकते

गुलाबाचे प्रकार किती How many types of roses?


यामध्ये तुम्हाला गुलाबाचे प्रकार सांगायचे झाले तर काळे गुलाब असतात व जे काही काळे गुलाब असते ते संपूर्णपणे काळे नसते

थोडेफार काळे डाग असतात व गुलाबी काही व त्याचबरोबर लाल गुलाब आणि एक पांढरा गुलाब असतो आणि याचबरोबर जीव

म्हटला जातो की शिर्डी गुलाब असतो शिर्डी गुलाब आणि साधा गुलाबी यामध्ये फरक काय तुम्हाला सांगायचे झाले तर शिर्डी गुलाब

जून आहे तो म्हणजेच की खुप आठवण चांगल्या प्रकारे दिसतो व्याज बरोबर जो साधा गुलाब असतो तोही ॲट्रॅक्टिव्ह दिसतो पण

थोडा मोठा असतो जो काही शिर्डी गुलाब असतो तो छोटा असतो पण ट्रॅक्टर दिसतो आणि साधा गुलाब थोडा त्याच्यापेक्षा मोठा

असतो

गुलाबाच झाड लागवड कशा प्रकारे करतात How to plant a rose tree


यामध्ये सर्वात पहिले म्हटलं तर जे काही रानामध्ये शेतामध्ये गुलाबाचे झाड लावायचे आहे त्यामध्ये संपूर्णपणे मशागत करून घेतली

जाते आणि याच्यानंतर मशागत झाल्याच्या नंतर तिथे चांगल्या प्रकारे शेतामध्ये फुले वाढली जातील जसे की आपण कपाशी

लावण्यासाठी फुले पाडतो त्याच प्रकारे गुलाबी लावण्यासाठी पाडली जाते व याच्या नंतर आपल्याला गुलाब हा किती फुटावर

लांबीला लावायचा आहे त्याच्या आकाराने आपण गुलाब साधारणतः दोन ते तीन फूट अंतरावर लावतात यानंतर गुलाबाचे झाड

लावताना एक पणी मध्ये पॅक असते त्या पण मी मधून ते बाहेर काढले जातात व याच्या मध्ये जशी की दोन ते तीन फुटावर एक खड्डा

खोलला जातो व त्याच्यामध्ये ती पण मी गुलाबाच्या झाडाला असते ती पण मी फाडून तेथे गुरव गुलाबाचे रोपटे लावले जातात व याच्यानंतर तेथील गुलाबांच्या झाड लावणे झाल्याच्या नंतर प्रत्येक तशाच प्रकारे झाड लावतात आणि संपूर्ण झाडे लावणे झाल्याच्या नंतर काही दिवसांनी गुलाबाच्या फुलांना आऊट वखर हल्ले जातात व अशा प्रकारे गुलाबाची लागवड झालेली आहे व पाणी कसे द्यावे या गुलाबाच्या झाडा आणि तुमच्याकडे चांगल्या प्रकारे पाणी असेल तर तुम्ही मोकळे देऊ शकता किंवा ठिबक सिंचन नाही देऊ शकता अशा प्रकारे झाले गुलाबाचे रोपटे कशाप्रकारे लावतात याविषयी माहिती

rose information in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबत तसेच मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करू शकता व आम्ही लिहिलेली ही माहिती व लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व याचबरोबर आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व सुधारणा करून झाल्यानंतर तुमच्यासमोर लवकरात लवकर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

rose information in marathi

Leave a Comment