republic day information in marathi प्रजासत्ताक दिना विषयी माहिती

republic day information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या ब्लॉगमध्ये आपण प्रजासत्ताक दिनाविषयी संपूर्ण प्रकारे माहिती खालील प्रमाणे पाहूया

republic day information in marathi

republic day information in marathi

प्रजासत्ताक दिना विषयी माहिती मराठीमध्ये


सर्वात मोठा दिवस म्हटलं तर आपला हा एक 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली मोलाची देणगी ते म्हटलं तर संविधान आहे व हे संविधान 26 जानेवारी 1949 रोजी हे भारताला लागू झालेली आहे व 1950 पासून हे संविधान संपूर्ण प्रकारे अमलात आले
व सांगायचं झालं तर भारताला हे स्वातंत्र्य मूळचे 15 ऑगस्ट रोजी झालेली आहे पण 26 जानेवारी पासून हे मांडले जाते व याचा इतिहास सांगायचं झालं तर
भारतीय 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाले पण या स्वातंत्र्यामागे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये पण आपल्याला राज्यघटना या दिवसात नव्हती त्यामुळे 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना म्हणजेच संविधान हे अमलात आले व या दिवसापासून आपला प्रजासत्ताक दिन किंवा रिपब्लिक डे म्हणून साजरा केला जातो व आजही तुम्ही पाहतच असाल की आता काही दिवसांवर 2024 चा रिपब्लिक डे आलेला आहे व हा दिवस तारीख म्हणजेच की 26 जानेवारी 2024 रोजी हा आहे व याबरोबर सांगायचं झालं तर त्या दिवशी खूप मोठ्या प्रकारे अनेक भागांमध्ये तसेच सरकारी ऑफिस शाळा कार्यालय व तहसील अशा प्रकारे अनेक ठिकाणी या दिवशी आपल्याकडे ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला जातो व हा एक राष्ट्रीय सण म्हणूनही चांगला मोठ्या प्रकारे साजरा केला जातो

प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा

  • प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनानिमित्त काय केले जाते


अनेक शाळांमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये कार्यक्रम ठेवले जाते व या

दिवशी काही ठिकाणी वेगवेगळे गॅदरिंग तसेच विविध कार्यक्रम किंवा नाटक भाग ठेवले जाते आणि याच्यामध्ये संघाचे

झालं तर सर्व सकाळी शाळांमध्ये विद्यार्थी जमा होतात व याच्यानंतर गावामध्ये प्रभात फेरी मारली जाते व प्रभात

फेरीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्या थोर पुरुषाविषयी घोषणा देत त्यांचे विचार ची लोकांना घोषणा देत अशा प्रकारे गावात

प्रभात फेरी चालू होते आणि याच्यानंतर प्रभात फेरी पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी हे शाळांमध्ये येतात आणि

शाळांमध्ये आल्यानंतर शाळेमध्ये संपूर्ण प्रकारे विद्यार्थी लाईन मध्ये उभे राहतात व जो काही आपला तिरंगा झेंडा आहे

याला चांगल्या प्रकारे सजवली जाते व या या निमित्ताने आपल्या गावातील थोर व्यक्ती किंवा स्वातंत्र्यसैनिक किंवा गावचे

सरपंच शाळेचे मुख्याध्यापक असे मिळून या तिरंगा ध्वजारोहणाची फडकवला जातो व यामध्ये गगनाट आवाजामध्ये

टाळ्यांचा कडकडात होतो आणि याच्या नंतर चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा ठेवलेले असतात व संपूर्ण प्रकारे

भाषण झाल्यानंतर काही लहान विद्यार्थी असा शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये येथे अनेक विद्यार्थ्यांना काही

बक्षिसांचे वितरण केले जाते किंवा या दिवशी खेळांचे कार्यक्रम घेतले जाते व जो खेळामध्ये पहिला नंबर आलेला आहे

अशा व्यक्तींना या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस दिले जात आहेत कारण की अनेक

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

विद्यार्थ्यांना त्यांच्या असलेल्या कलागुणांमध्ये वाढ व्हावी यासाठी या बक्षिसांचा हेतू असतो व या बक्षिसाच्या हेतू मधून

अनेक विद्यार्थी आपल्या कलेला चांगल्या प्रकारे वाव देत असतात व यामधून विद्यार्थी अनेक जण मोठ्या पातळीवर

जातात व शाळेचा हेतू एकच असतो की या छोट्या बक्षीस आतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना त्यांच्या

कलेसाठी वाव मिळावा व अशाप्रकारे अनेक विद्यार्थ्यांचे खेळामध्ये नंबर आलेले अशा व्यक्तींना विद्यार्थ्यांना बक्षीस दिले

जाते व त्यानंतर संपूर्ण प्रकारे भाषणाचा कार्यक्रम झाल्यानंतर हा प्रजासत्ता दिनानिमित्त हा कार्यक्रम संपूर्ण प्रकारे संपूर्ण

होतो व हा आपला तिरंगा झेंडा संपूर्ण प्रकारे दिवसभर उभा असतो आणि संध्याकाळच्या पाच वाजता अतिरंगा

उतरवनाच्या टायमाला सर्वात पहिले राष्ट्रगीत घेतले जाते व राष्ट्रगीत घेतल्यावरच या झेंड्यांना उतरून खाली

व्यवस्थितपणे ठेवून देतात

प्रजासत्ताक दिन म्हटलं तर सर्वच भारतीयाचा आनंदाचा सण उत्सव असतो कारण की हा दिवस म्हटलं तर कोणत्या

विशिष्ट जातीचा धर्माचा नाही हा संपूर्ण भारतीय वासियांचा आहे व या सणा निमित्त संपूर्ण भारतीय व्यक्ती व संपूर्ण

वयोगटातील राजकारणातील व्यक्ती हे एकत्र येत असतात व या दिवशी आपला गौरवाचा तिरंगा झेंडा हा चांगल्या प्रकारे

फडकवत असतात व यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल की चांगल्या प्रकारे शाळेमध्ये किंवा सरकारी ठिकाणांमध्ये सजावट

करून हा प्रजासत्ताक दिनानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

शाळेमध्ये खेळ खेळायला किंवा सुरुवात केली जाते


शाळेमध्ये जशी की तुम्ही पाहत असाल की जिल्हा परिषद असो किंवा सरकारी शाळा असो ज्यामध्ये 26 जानेवारीला या

मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्या खेळामध्ये मिळालेल्या यशाबद्दल बक्षीस दिले जाते व अशा

विद्यार्थ्यांना खेळामध्ये खेळ खेळण्यासाठी 20 जानेवारी किंवा या शाळेत दोन दिवसा अगोदर खेळ खेळायला सुरुवात

केली जाते व 26 जानेवारी लोक खेळ संपूर्ण प्रकारे फायनल केली जाते व या खेळामधून चांगल्या प्रकारे जाहीर

विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा वेळ असतो तो म्हणजे 26 जानेवारी असतो हा एक आनंदाचा क्षण म्हणून विद्यार्थ्यांना खेळ

खेळण्यास लावतात व याच खेळातून विद्यार्थी कोणताही चांगल्या प्रकारे खेळ खेळत असेल तर त्या व्यक्तींना बक्षीस

देण्यासाठी चांगल्या प्रकारे 26 जानेवारी दिवशी दिली जाते व या पक्षातून त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रोसेस मिळते

व या प्रवसानातून तो विद्यार्थी चांगल्या प्रकारे समोरही खेळ खेळू लागतो कारण की ते विद्यार्थ्यांना या बक्षीस आतून

स्वतःवर कॉन्फिडन्स येतो कारण की त्याबद्दल त्यांना आता वाटते की आता आपण खेळ खेळू शकतो अशा प्रकारे या

खेळामधून तर तो उचलली वरच्या खेळासाठी अप्लाय करतो व त्याच्या स्किल मध्ये आता फरक रोजच्या रोज पडत

आहे अशाप्रकारे शाळेमध्ये याच कारणामुळे खेळ ही खेळणी जातात

republic day information in marathi

शाळा मध्ये कोण कोणते खेळ घेतले जाते जिल्हा परिषद शाळांमध्ये

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जातात त्यामध्ये सांगायचं झालं तर लिंबू चमचा खूप खूप खुर्ची रनिंग लांब उडी

बेडूक उडी थैली रेस व अशा प्रकारे खूप मोठ्या प्रकारे खेळ खेळले जातील यामधून जशी की तीन नंबर काढले जाते

तीन नंबरला बशीत दिली जाते जसे की लिंबू चमचा असेल तर यामध्ये जो काही तीन व्यक्ती चांगल्या प्रकारे लिंबू खाली

न पडता शेवटपर्यंत चालतील अशा तीन व्यक्तींना वेगवेगळे लक्ष दिले जातील आणि जशी की खो-खो मध्ये असेल तर हे

टीमला बक्षीस दिले जातील व जो जी कोणती खो खो खेळण्यांमध्ये टीम जिंकली असेल व अशा व्यक्तींना या खेळामध्ये

त्या टीमच्या कॅप्टनला बक्षीस दिले जाते व त्याच्यानंतर छोट्या लिंबाची असते ती टीम मधल्या व्यक्तींना दिली जाते

अशाप्रकारे जिल्हा परिषद शाळेमध्ये खेळ हे खेळले जातो

धन्यवाद मित्रांनो आम्ही तुम्हाला माहिती प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठीमध्ये सांगितलेली आहे व ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रासोबत ही माहिती शेअर करू शकता आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

republic day information in marathi

Leave a Comment