refer and earn money app रेफर आणि अर्न करून पैसे कमवा

refer and earn money app

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये तुम्हाला Refer and money app information in marathi free रेफर

आणि अर्न करून कोणत्या ॲप मधून किती पैसे मिळते व ते कशाप्रकारे तुम्ही कमवू शकता याची मार्केटिंग

कशी करायची आहे हे संपूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहोत या पोस्टमध्ये आपण

refer andearn money app

refer and earn money app

फोन पे phonpe app

मित्रांनो तुम्ही सर्वांनीच फोन पे नाव ऐकलेच असेल व कदाचित तुम्ही याचा वापरही करत असाल पण तुम्हाला यामध्ये पैसे कसे

कमवायचे हे माहिती नसेलच कदाचित आपण ते पाहूया व कोणते आपण रोजच्या दैनंदिन युज करत आहोत

फोन पे वरून पैसे कसे कमवावे

refer and earn money app

यामध्ये फोन पे मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्या फोन पे मोबाईल मध्ये ॲप आहे ती ओपन करायची यामध्ये आपण रेफर

आणि अर्न करून पैसे कमवू शकतो व हे रेफर आणि अर्न कसे करायचे हे आपण पाहूया यामध्ये सर्वात पहिले तुमच्या मोबाईल

मध्ये प्ले स्टोअर वरून फोन पे डाऊनलोड केलेले असेल किंवा करणार असाल व तुम्हाला फोन नसेल तर तुम्ही फोन पे हे

डाऊनलोड करून घेऊ शकता व तुम्हाला फोन पे डाऊनलोड करता येत नसेल तर आपली खाली लिंक दिलेली आहे तिथे फोन पे

क्लिक करून डाऊनलोड करू शकता व याच्यानंतर तुम्ही फोन पे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲप्स बोर्ड ओपन होईल या

डॅशबोर्ड वरती उजव्या कोपऱ्यात वरती तुम्हाला एक नोटिफिकेशनच सिम्बॉल दिसेल यावर क्लिक करायचे आहे व याच्यावर क्लिक

Refer and money app information in marathi for students

केल्यानंतर तुम्हाला खाली नोटिफिकेशन दिसेल इन्व्हाईट फ्रेंड असे नाव दिसेल व त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मित्राला

इन्व्हाईट करू शकता फोन केला म्हणजेच रेफर करू शकता तुमची लिंक व तुमच्या लिंक वरून तुमच्या मित्राने फोन पे ओपन

केलं तर तुम्हाला शंभर रुपये मिळून जातील व तुमच्या मित्राचे फोन पेपर असेल तेव्हा तर तुम्हाला मिळणार नाही पैसे व तुमच्या

मित्राचे फर्स्ट टाइम फोन पे ॲप डाऊनलोड करत असेल तर त्यांना नक्कीच पैसे मिळतील अशा प्रकारे फोन पे वरून तुम्ही एका

रेफरला शंभर रुपये कमवू शकता दिवसाला तुम्ही पाच जरी रेफर केले तर दिवसाला पाचशे रुपये तुम्ही चांगल्या प्रकारे घरी बसल्या

कमवू शकतात व त्याचबरोबर तुम्ही महिन्याला पंधरा हजार रुपये यामधून चांगल्या प्रकारे करू शकता व जास्त तुम्ही दिवसाला

रेकॉर्ड केले तरी यामधून जास्तही अर्निंग होऊ शकते व हे काम तुमच्यावर डिपेंड आहे किती जणाला रेफर करता ॲप व तुम्ही

जास्त पेपर केले तर तुमचे जास्त अर्निंग होईल व कमी केले तर कमी करणे होईल अशा प्रकारे आपण फोन पे ॲपच्या रनिंग बद्दल

माहिती पाहिलेली आहे व फोन पे ॲप वरून पैसे कसे कमवायचे याविषयी माहिती पाहिलेली आहे

क्रेडिट बी kreditbee app


याची तुम्ही नाव ऐकलेच असेल किंवा लोन घ्यायच्या वेळेस तुम्ही याचा वापर केलाच असेल किंवा नसेलही क्रेडिट लोकांना लोन

देणारी ॲप आहे व तुमच्या सिविलनुसार लोन देत असते व त्याचबरोबर मधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसाही कमवू शकता

क्रेडिट बी मधून पैसे कसे कमवावे


चांगल्या प्रकारे लोन वर काम करते व त्यात प्रकारे तुम्ही दोन प्रकारे पैसे कमी होतात रेफर लिंक वर एखादा लोन दिले तर तुम्हाला

त्यामधील कमिशन तुम्ही त्याकडून घेऊ शकता व ह्या ॲप कडूनही तुम्हाला काहीच मिळतील हा झाला एक तुम्ही तुमच्या

ओळखीच्या लोन देऊन पैसे कमवू शकता व त्याचे लोन काढून द्यायचे त्याचीही पैसे एक प्रकारची फीस घेऊन शकता व

तुम्ही हा एक पैसे कमवण्याचा मार्ग आहे व दुसरा म्हटलं तर रेफर आणि अर्न आहे यामध्ये तुम्ही क्रेडिट

बी डॅशबोर्ड ओपन होईल व याच्या

refer and earn money app

मध्ये तुम्ही उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये एक अकाउंट नावाचे ऑप्शन दिसेल तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा पेज ओपन

होईल व यामध्ये तुम्ही तुमच्या दिसत्या दोन रांगेमध्ये अर्थात दुसऱ्या ओळींमध्ये तुम्हाला दिसेल रेफर आणि अर्ण यावर क्लिक

केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाचा एक कोड दिसेल तिथे व त्याच्या शेजारी शेअर करा असा ऑप्शन दिसेल व या शेअर करा

नावावर किंवा आयकॉन वर क्लिक करून तुम्ही तुमची ॲप शेअर करू शकता व यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे ही पैसा कमवू

शकता व तुम्ही तुमच्या मित्रालाही ही ॲप डाऊनलोड करा सांगू शकता किंवा तुम्ही फेसबुक द्वारे ही अक्षर करू शकता व फेसबुक

वरून कोणी डाऊनलोड केली तर तुम्हाला त्याही मधून पैसा कमवता येतो किंवा तुम्ही व्हाट्सअप च्या माध्यमातूनही ॲप लोकांना

शेअर करून किंवा व्हाट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही लिंक शेअर करू शकता व त्यामधून कोणीही ॲप डाऊनलोड केली की त्यांना पैसे

मिळेल व तुम्ही अशा प्रकारे या ॲपच्या माध्यमातून पैसा कमवू शकता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त पैसा कामाचा असेल तर तुम्ही

दोन्ही करू शकता व यामधून चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता व अशा प्रकारे ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पैसा कमवू शकता

रुटर ॲप rooter app

एकदम नवीन ॲप आलेले आहेत इंस्टाग्राम सारखे ॲप आहे व याच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रकारे पैसे कमवू शकता ज्यामध्ये

की तुम्ही यामधून रेफर आणि अरन करून पैसे कमवू शकता यांच्या माध्यमातून व्हिडिओ पाहूनही तुम्ही पैसे कमवू शकता व

त्याचबरोबर याच्या माध्यमातून तुम्ही गेमही खेळून पैसे कमवू शकतो किंवा आपण या ॲप मधून लाईव्ह आलो तर यातूनही चांगल्या

प्रकारे पैसा कमवू शकता व अनेकजण या ॲप मधून वीस ते तीस हजार रुपये महिन्याला कमवत आहे व चला पाहूया या ॲप मधून

पैसे कसे कमवावे

तुम्ही येथे लिंक दिलेली आहे इथून रुटर ॲप डाऊनलोड केली तरी यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता व हे ॲप

डाऊनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काही कॉइन भेटलो ते कोणीच तुम्ही बाय करून किंवा क्लेम करून त्याच्यामधून पैसा कमवू शकता व हे कशाप्रकारे प्रेम करायचे हे पाहूया व आपण तुम्ही ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकून

लॉगिन होण्यासाठी नोटिफिकेशन येईल व यामध्ये तुम्ही लॉगिन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक या ॲपचा डॅशबोर्ड दिसेल व तुम्ही येथे

स्पिन आणि विन करूनही पैसे कमवू शकता व तुम्हाला एकदा स्पीड मिळेल ते पाच तासाला एकदा स्पिन मिळते व तुम्ही स्किन

करून विन करू शकता वयाच्या नंतर तुम्ही या आपला रेफर करूनही पैसे कमवू शकता व या आपल्या रफार करायचे असले तर

खाली दिसेल इन्व्हाईट नावाचे ऑप्शन दिसत राव क्लिक करून तुमची इन्व्हाईट लिंक कुणालाही पाठवली तर त्यावरून दोन्ही

तुम्हाला पाचशे कॉइंस भेटेल व 500 कॉइन मधूनही तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता व अशा प्रकारे या ॲपच्या माध्यमातून

तुम्ही चांगल्या प्रकारे घरी बसल्या चांगल्या प्रकारे महिना कमवू शकता

rooter app intall click

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला माहिती यामधून मिळाली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रालाही पोस्ट शेअर

करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये काही एखादा चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो ईमेल द्वारे

किंवा कमेंट द्वारे शब्द कळवा आम्ही त्यामध्ये लवकर लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट जर करूया धन्यवाद मित्रांनो

refer and earn money app

Leave a Comment