RBI monetary policy

RBI monetary policy

inro आरबीआय बँक आपल्या पैशाविषयी काय व्यवस्थापन व काय निर्णय घ्यायचे आणि आपल्या देशाला कोणत्या वाटचालीमध्ये बदल करायचा आहे व अशा वाटचालींना या बँका चांगल्या प्रकारे काम करतात RBI monetary policy अर्थव्यवस्था अनेक गोष्टीवर अवलंबून आहे या गोष्टीवर परिणाम करणारे काही घटक म्हणजेच महागाई झाली व्याजदर रोजगार व गुंतवणूक अशा वरव्यवस्था अर्थव्यवस्था अवलंबून असते असेच आपण आरबीआयचे काही धोरणे पाहू आणि त्यांची किती गुंतागुंत व कोठे कोठे आहे व आरबीआयचे काय मुख्य उद्दिष्ट आहे हेही पाहूया व भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे काय काय परिणाम आहे तेही पाहूया आपण या पोस्टमध्ये

RBI monetary policy

RBI monetary policy

भारतीय रिझर्व बँकेने

काही दारात काही टक्क्याने वाढ केलेली आहे दास यांनी वाढत्या रेट व महागाई याबाबत

काही माहितीच्या घोषणा दिल्या आहेत आपल्या भारताची परिस्थिती कशी असो पण अर्थव्यवस्था चांगली आहे

असे दास यांनी एक विश्वास नाही वाक्य मध्ये म्हटले आहे rbi monetary policy in marathi

आरबीआयच्या पॉलिसीमध्ये महत्त्वाचे पॉईंट पाहूया आरबीआय आणि एमपीएससी यांच्यामधील सहापैकी चार

सदस्य हे सदस्य अको मोडेटीव या बाजूने त्यांची मत मांडणारे आहेत व घेणारे आहेत त्याच्यामुळे आरबीआयची

ही कंट्रोल ऑफ अकोमडेशन यावर मत ठाम आहे आरबीआय असे म्हणते की आपला हा जागतिक अन्नपुरवठा

साखळी आहे याचा परिणाम भारतातील खाद्यपदार्थाच्या किमतीवर परिणाम दिसू शकतो असे आरबीआय चे

म्हणणे आहेत 2023 मध्ये असे सांगण्यात येते की आर्थिक अंदाजानुसार महागाई ही सात टक्क्यांनी वाढलेली आहे

देशामध्ये ही आता सध्याची वाढलेली महागाई याला आपल्याला योग्य स्थितीवर येऊन गाठण्यासाठी थोडा वेळ

लागेल असे आरवेना म्हटले आहे 2023 हे आर्थिक वर्ष म्हणून ओळखले जाते या वर्षात महागाई चार टक्क्यावर

राहण्याची त्यांचा अंदाज आहे 2024 या काळामध्ये चलनवाढ 5.4 या टक्क्याच्या खाली येण्याची असा अंदाज

व्यक्त करण्यात येत आहे जो आरबीआय ने सांगितलेला अंदाज त्यावरच निर्धारित होईल।


रिझर्व बँकेच्या चलना विषयी झालेल्या बैठकीत याचा निकाल आठ ऑगस्ट पासून झालेले आहे बैठकीमध्ये अशी

माहिती दिली आहे की हा कर्जाचा परिणाम एम आय वर होतो आणि रेपोचे दर जसे आहे तसेच राहणार आहे व

ग्राहकांनी जे कर्ज घेतलेले आहे त्याचा हप्ता तोच राहणार आहे आणि रेपोचा दर 6.5 हा कायम ठेवण्याचा निर्णय

केलेला आहे यांनी एवढा आपण पाहिलं पण रेपो म्हणजे काय हे पाहूया आपण याला असे म्हटले जाते की सामान्य

बँक काय करतात आरबीआयकडून कर्ज घेतात आणि हेच कर्ज घेतलेले पैसे जे कस्टमर असतात त्यांना हे वाटप

करत असतात आणि रेपो रेट चा किंमत कमी झाली की आरबीआयकडून ज्या बँकांना कर्ज मिळतात त्या बँक

स्वस्त दरात मिळतात व बँक ग्राहकांना व कष्ट मारला त्या कर्ज घेण्यावर अनेक सूट देत असतात अशा

RBI monetary policy

ऑफरमुळे अनेक ग्राहकांना कर्ज घेण्यास उत्साह व आनंद वाटतो व त्यांचाही फायदा होतो किंवा तेजस्वी स्वस्त

झाले याव्यतिरिक्तही एखाद्या वेळेस महागपण होऊ शकते सांगता येत नाही याची हे रेपो रेट वर अवलंबून असते सर्व

आता आरबीआय असे नेम काढणार आहे की आता आपल्या यूपीआय असते फोन पे म्हणजे त्याचेही आता

आपल्याला कार्ड मिळणार आहे असेही येणाऱ्या काळा मध्ये होणार आहे असे सध्या निर्णय चालू आहे ज्यांनी

क्रेडिट कार्ड घेतलेले आहे त्यांना हे यूपीआय हार्ड असे मिळणार आहे आणि याच्यामुळे खूप साऱ्या गिऱ्हाईकांना

व ग्राहकांना फायदा होणार आहे RBI monetary policy in marathi

एसबीआय बँकेने आता सर्वसामान्य माणसासाठी सध्याच्या कर्जामध्ये वाढ नाही व्याजदर वाढ नाही केल्यामुळे ज्यांना कर्ज घ्यायचे आहे त्यांना चांगली संधी मिळालेली आहे या सर्व चे धोरणे किंवा व्याजदर हे रेपो च्या दरामध्ये अवलंबून असते म्हणजेच की किमती जशी की रेपोचे किमती वाढल्या की काही बँका ग्राहकाच्या व्याजदरातील वाढ करतात आणि ज्यांनी कोणी बँकेमध्ये पैसे जमा केलेले आहे त्यांनाही या रेपो वाढीचा फायदा चांगलाच होतो म्हणजेच की ज्यांनी बँकेत काही व्याज मध्ये पैसे ठेवलेले असेल त्यांनी जेवढे पैसे ठेवलेले आहे रेपोचे दर वाढले की यांनाही चांगले पैसे वाढवून भेटतात व अशाच मुळे ज्यांची ठेव आहे बँकेत यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळतो

पैसा का महत्त्वाचा आहे?


यामध्ये पैसा म्हणलं तर आपले जे सबंध असतात त्यामध्ये म्हणजे की देवाण-घेवाण करण्यासाठी जे साधन असते त्याला पैसा

म्हणतात व यामधून पूर्वीच्या काळी असे होते की एकमेकांना व्यवहार करण्यासाठी आणि असायची किंवा त्याच्या अगोदर धान्याचा

उपयोग करत असेल व आज आपण दुकानांमधून काही घेतले तर पैसा देतो किंवा मनी देतो पूर्वीच्या काळी असे लोक करत नसेल

काही वस्तू त्यांच्याकडून घेतले तर त्याच बदल्यात धान्य देत असत असा व्यवहार होता पूर्वीच्या काळी लोकांचा आज काल लोक सर्व

भागांमध्ये देवाण-घेवाण करण्यासाठी किंवा अनेक व्यवहार करण्यासाठी पैसा यांचा उपयोग करतात व ज्या बँका असतात आपल्या

घरामध्ये हा सेफ पैसा राहत नाही कारण ती घरामध्ये पैसे ठेवले तर अनेक चोर किंवा इतर काही लोक चोरून नेतात त्यामुळे सर्वात

सुरक्षित पैसा हा अनेक बँका मध्ये ठेवू शकतो आपण त्यामध्ये काही गोरमेंटच्या बँके आहेत त्यामध्ये सुरक्षितपणे ठेवू शकतो यामध्ये

आपल्याला एक अकाउंट नंबर मिळतो त्यामध्ये पैसे हे ठेवले जातात त्याचबरोबर आपण जास्त दिवस पैसे ठेवले तर आपल्याला

याच्यावर व्याजदर मिळते किंवा आपण अशा बँकेकडून लोन ही घेऊ शकतो कारण की आपला घर किंवा इतर कामासाठी

बांधकाम करा साठी पैसा लागत असेल तर व आपले हे काम त्यामुळे पूर्ण होते व जे आपण चलन पैसा वापरतो त्यावर भारतीय

रिझर्व बँकेचे नाव आहे म्हणजेच की याची मान्यता मिळाल्याशिवाय ती नोट समोर वापरात येत नाही त्यांनी मान्यता दिली तर समोरची नोट वापरण्यात येते अशी ही प्रोसेस आह

तुम्हाला आरबीआय विषयी काही प्रश्न पडणारे ते पाहूया आपण

आरबीआयचे गर्वणार कोण आहे?

ते म्हणजेच शक्तिदास हे आहे


आरबीआयची स्थापना केव्हा झाली?

ती म्हणजे 1935 मध्ये स्थापना झाली पहिली भारतामध्ये राष्ट्रीयकृत बँक कुठे स्थापन झाली ती म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे झाली
भारतामध्ये किती बँका आहेत त्या म्हणजेच 34 राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि काही बाकीच्या 22 खाजगी आहे
भारतामध्ये सर्वात मोठी कोणती बँक आहे ती म्हणजेच एसबीआय इंग्लिश मध्ये म्हणतात याला व मराठी मध्ये स्टेट ऑफ इंडिया असेही म्हणतात महाराष्ट्र मध्ये कोणत्या बँकेच्या शाखा सर्वात जास्त आहे त्या म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र याच्या सर्वात जास्त शाखा आहे
बँक मध्ये खाते कसे उघडावे
हे तुम्ही एखाद्या नीट कॅफेवरून उघडू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन पण उघडू शकता पण सध्याच्या गर्दीनुसार एखाद्या नेट कॅफे वरूनच अकाउंट ओपन करू शकतो कारण की बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आपण काही बँकेच्या अकाउंट ऑनलाईनही ओपन करू शकतो नेट कॅफे वरून किंवा मोबाईल वरून आपल्याला मेन मेन डॉक्युमेंट लागतील तुमच्याकडे जे असतील ते तसेच आधार कार्ड पॅन कार्ड फोटो

धन्यवाद मित्रांनो अशीच तुम्हाला आरबीआय पॉलिसी विषयी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रालाही शेअर करू शकता RBI monetary policyव त्याचबरोबर अशी माहिती तुमच्या मित्रालाही लागत असेल तर तुम्ही त्यांनाही पाठवू शकता व तुमचेही कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे व त्यामध्ये आपण हे पोस्ट वाचल्याबद्दल जसे की जास्त वेळ पैसे ठेवले तर आपल्याला इंटरेस्ट भेटते म्हणजेच हे आपल्याला पैसे मिळवून भेटते किंवा याला व्याजही म्हणता येईल

गोड गोड व आमच्याकडून लिहिताना लेख काही चुकला असेल एखाद शब्द तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया

RBI monetary policy

Leave a Comment