Rashan card information in marathi राशन कार्ड विषयी माहिती मराठीमध्ये

rashan card information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या ब्लॉगमध्ये आपण डिजिटल राशन कार्ड विषयी माहिती पाहूया

rashan card information in marathi

rashan card information in marathi

डिजिटल राशन कार्ड विषयी माहिती


सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं झालं तर राशन कार्ड म्हणजे काय याचा तुम्हाला पाहिजे असेल तर हे म्हणजेच की

सरकार एक योजनेमार्फत गोरगरिबांना वाटप करत असते व जे काही गरिब आहेत त्यांना राशन कार्ड सारखे एक

योजना असते व त्या मार्फत त्यांची राशन कार्ड काढली जाते आणि त्यामध्ये त्यांना योग्य प्रकारे ही अन्नधान्याची वाटप

केली जाते आणि याच्या मार्फतच सरकार फ्री मध्ये अन्नधान्य देते किंवा दोन रुपये किलोने गहू व तांदूळ तीन रुपये

किलोने अशा प्रकारे हे या योजनेतून धान्याची वाटप करत असते

या राष्ट्रांमध्ये असतात केशरी पिवळे पांढरे हे तीन कलरचे का कारण वरून बनवलेले आहे याचे कारण म्हणजे सांगा

लोके तीन गटांमध्ये विभागले जातात घरी मीडियम व श्रीमंत अशा प्रकारचे लोक आहेत व यामध्ये जसे की जे गरीब

असतात त्यांना चांगल्या प्रकारे जास्त फायदा दिला जातो व जे थोडे श्रीमंत आहे त्यांना कमी फायदा दिला जातो म्हणजेच

की सरकारला असे यातून सोपे झाले की ज्यांना खूपच गरज आहे राशींची किंवा ज्यांचं परिस्थिती खूप खालावलेली आहे

अशा लोकांना सरकार चांगल्या प्रकारे मदत करते

राशन कार्ड चे फायदे

याच्यामध्ये सर्वात पहिले सांगायचं झालं तर गोरगरिबांना अन्नधान्याचा तुटवडा खूप मोठ्या प्रकारे पडतो कारण की

त्यांना काम करून सर्व काही घेणं मुश्किल असते व यामध्ये त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न आल्यामुळे त्यांना खाण्याची

व्यवस्था होते होत नाही त्यामुळे त्यांच्या घरामध्ये लहान मुलं हे खूप घोषित जन्माला येते व अशा कुपोषित मुलांना विलाज

करणे खूप मोठ्या प्रकारे कठीण जाते

व यामध्ये एकमेव सरकारचा हेतू आहे की ज्यामध्ये की अनेक गोरगरीब असतात व्यक्ती त्यांना एक वेळचं नाही भेटणे

मुश्किल असते व यावरून त्यांच्या मुलांमध्ये बाळांमध्ये कमकुवतपणा येणे व यांच्यामध्ये रोगराईची वाढ होणे अशा

कारणाला कंटाळून सरकारनेही असा नियोजन केले की आता कुणाला तरी जेवण मिळाले पाहिजे व आपल्या

भारतातील कोणताही व्यक्ती उपाशी नाही मेला पाहिजे आणि प्रत्येकाच्या व्यक्तीच्या पोटाला अन्न हे मिळाले पाहिजे व

जे जीवनावश्यक गोष्ट आहे ती काही जास्त महाग नसली पाहिजे कारण की कोणताही किती श्रीमंत किंवा गरीब व्यक्ती

असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या पोटापुरते लागणारे अन्न विकत घेता आले पाहिजे व यामधून असे होईल की कोणालाही

अन्न दोन रुपये किलोचे घेऊ शकतात व अशातून त्या व्यक्तींना अन्न भेटेल तर संपूर्ण जग सुखी राहील

अशाप्रकारे सरकारचा राशन कार्ड काढण्यामागचा हेतू आहे

राशन कार्ड मधला फ्रॉड पणा

राशन कार्ड मध्ये अनेक प्रकारे आताच्या काळामध्ये गैरवापर चालू आहे कारण की अनेक राशन दुकानदारावर कोणी

लक्ष ठेवण्यास नाही त्यामुळे अनेक राशन दुकानदार असा त्याचा गैरफायदा घेत आहे की ज्या व्यक्तीला गहू दहा किलो

असेल तर अशा व्यक्तीला आठ किलो होऊ देत आहे व दोन किलो गहू हा स्वतः घेतो किंवा काही वेळी राशीनही त्या

व्यक्तींना सरकारला म्हणतात की वाटले व त्या प्रत्यक्ष व्यक्तीला ते राशन मिळतच नाही व अशा प्रकारे खूप मोठ्या

प्रकारे अनेक ठिकाणी राशन चा फ्रॉड पणा चालू आहे किंवा अनेक राशन दुकानदार असेही पाहायला मिळतात

तुम्हाला की जे काही लोकांना त्यांच्या पोट भरण्यासाठी सरकारने कमी पैशांमध्ये अन्न दिलेले असते ते हे राशन

दुकानदार जास्त पैशांमध्ये विकत आहे

डिजिटल राशन कार्ड चा फायदा

डिजिटल राशन कार्ड मुळे अनेक लोकांचे चांगल्या प्रकारे फायदे झालेले आहे व यामध्ये असे होत आहे की ज्या

व्यक्तींचा अंगठा घेतला तरच त्या व्यक्तीला राशन देता येईल व राशन दुकानदारालाही वर अपडेट ऑनलाइन पद्धतीने

पाठवा ऑनलाईन पद्धतीने पाठवला नाही तर सरकारला कळते की हा राशन दुकानदार राशन वाटतो का नाही व

याच्यावरून असे कळते की ज्या व्यक्तींनी राशन घेतली आहे अशा व्यक्तींनी अंगठ्याचे फिंगरप्रिंट दिलेली आहे

राशन हे कुठून येते

पुण्यामध्ये काही भागांमध्ये तसेच हरियाणामध्ये खूप मोठ्या प्रकारे शेती केली जाते व त्या शेतीतून गव्हाचे उत्पादन

जास्त झाली जाते व अशा मोठमोठ्याला शेतकऱ्याकडून सरकार ती गहू हे वीस रुपये किलोने खरेदी करते आणि

गोरगरिबांना वाटण्यासाठी ते सरकार स्वतः खर्च करून त्या गव्हाची खरेदी स्वतःच्या पैशातून करून लोकांना ते गहू

वाटण्यासाठी प्रयत्न करत असते कारण की यामध्ये सरकारचा एकच मी होतो आहे की आपल्या भारतामध्ये कोणीही

उपाशी मेली नाही पाहिजे किंवा उपाशी संध्याकाळी झोपलेली नाही पाहिजे यामधून सरकारचा हा येतो खूप मोठ्या

प्रकारे आहे यामुळे सरकारी लॉस मध्ये जाऊन धान्य खरेदी करून गोरगरिबात वाटते अशाप्रकारे हे धन्यवाद

आपल्यापर्यंत येते

डिजिटल राशन कार्ड साठी अप्लाय कसे करावे

यामध्ये तुम्हाला सुरुवातीला गुगल ओपन करायचे आहे व तुमचा मोबाईल मधले गुगल ओपन केल्यानंतर तिथे एन एफ

एस ए असे नाव सर्च करायचे आहे आणि याच्यानंतर तुम्हाला जी काही गोरमेंट ची वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईट

वरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये एक तीन रेषा

दिसतील व त्यातील रेषांमध्ये क्लिक करून तुम्हाला त्याची आता तुमच्या राज्याचे नाव टाकायचे जसे की आपण

महाराष्ट्रात लोक आहेत तर महाराष्ट्र टाकायचा आणि ज्यांची कोणाची बाहेरचे राज्य आहे व त्यांनी ते नाव टाकायचे आणि

याच्यानंतर ही होईल की जशी की तुमचे राशन कार्ड प्रिंट नाव दिसेल तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या राशन

कार्ड विषयी नंबर टाकायचा किंवा तुमचा आधार कार्ड टाकून तुम्ही येतो तुमची राशन कार्ड बनवू शकतात व डिजिटल

राशन कार्ड हे असे आलेली आहे की त्या राशन कार्ड मध्ये एक चीफ राहणार आहे व या चिप मधून तुम्ही तुमचे

कोणतेही राशन कार्ड विषयी माहिती त्याची चिप द्वारे घेऊ शकता

राशन कार्ड वेगळे केव्हा काढता येते


जेव्हा की तुमचे लग्न झालेले असेल व तुमच्या लग्न झालेल्या नवीन पत्नीचे तुमच्या कुटुंबामध्ये ऍड करायचे असेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचे लग्न झाल्यानंतर तुमचा स्वतंत्र कुटुंब परिवार तयार करावा व याच्यातून तुम्ही तुमच्या कुटुंब स्पेशल केलेल्या नंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सर्व धान्य मिळून जाईल
व तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या कुटुंबामध्ये असा ल तर तुमचे लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमची स्पेशल कुटुंब करून घेऊ शकता कारण की याच्या मध्ये तुम्हाला नवीन धान्य व जास्त धान्य मिळू शकते व त्यामुळे तुम्ही तुमचे लग्न झाले की वेगळे स्पेशल कुटुंब करा

rashan card information in marathi

धन्यवाद मित्रांनो आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये राशन कार्ड विषयी माहिती मराठीमध्ये सांगितलेली आहे व तुमच्यासमोर प्रस्थापित केलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या परिवारासोबत शेअर करू शकता व तुम्हाला हा लेख आवडला असेल तर मला कमेंट द्वारे कळवा आणि आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा व या लेखामध्ये काही चुकीचे शब्द तुम्हाला आढळले असेल तर आम्हाला ते शब्द कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

rashan card information in marathi

Leave a Comment