Raksha Bandhan top 5 benefits

Raksha Bandhan top 5 benefits

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे यंदाचा रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट 2023 रोजी आहे रक्षाबंधन हा सण आपल्या भारतात नव्हे तर जगभरात पण साजरा केला

जातो याला रक्षाबंधन या नावाने ओळखले जाते व आपल्या पूर्णपणे भारतामध्ये हा साजरा केला जातो कॉलेज झाले शाळा झाले व

घरोघरी साजरा केला जातो हा सण म्हणजे बहीण व भाऊ यामधील नात्यांचा जवळपणा येणे हा सर श्रावण महिन्यामध्ये किंवा

ऑगस्ट महिन्यामध्ये येत असतो हा सण बहीण आणि भाऊ यांना एक चांगलाच आनंदाचा व खुश होण्याचा सण आहे

Raksha Bandhan top 5 benefits

Raksha Bandhan top 5 benefits

राखी आणि भावांबहिणी मधील संबंध

हिंदू धर्माच्या नुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो आणि इतर आपल्या भारतामध्ये राखी हा सण चांगल्या

प्रकारे साजरा केला जातो या दिवशी आपली बहीण आपल्या भावाला उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून आपल्या भावाला

चांगले यश मिळो व चांगले त्याचे आयुष्य सुखी जाऊ अशी प्रार्थना करते बहीण भावासाठी जुन्या काळामध्ये असे म्हटले जाते की

आपल्या बहिणीचे संरक्षण करण्यासाठी या बहिणी आपल्याला राखी बांधून राखी बांधण्याचा असा अर्थ होतो की रक्षाबंधन या

शब्दातून की आपण आपल्या बहिणीची रक्षा करणे असा होतो आहे आपल्या इकडे या सणाला भाऊ आपल्या बहिणीला आपल्या

गावाला आणतो किंवा बहिणीचे येणे नाही झाले तर भाऊ बहिणीच्या घरी जातो बहिणीच्या घरी गेल्यावर भावासाठी जेवायची व्यवस्था

केली जाते व त्यानंतर एक रांगोळी काढून त्या पाटावर भावाला बसवले जाते त्याच्यानंतर बहीण ताट करून आणते ताटामध्ये राखी

व पेढे व कुंकू व तांदूळ असतात व दिवा असतो बहिणी भावाला ओवाळते आणि त्याला कुंकू लावते व त्यातून कव्हर तांदूळ लावते

त्याच्यानंतर भावाला उजव्या हातात मनगटावर राखी बांधते त्यानंतर भावाच्या तोंडामध्ये पेढा भरवते यानंतर आपला भाऊ आपल्या

लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट आणतो किंवा अनेक वस्तू गिफ्ट आणतात किंवा काही भाऊ ताटामध्ये ओळखणे पैसेही टाकतात असा

हा चांगला पवित्र सण उत्सव आहे
राखी बांधण्याचा असा अर्थ आहे की आपण ज्या व्यक्तीकडून राखी बांधून घेतो त्या तिच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारतो या

अशा सणातून हे प्रेम स्वीकारण्याची प्रथा चांगलीच आहे पहिल्या काळात राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूच्या हातामध्ये राखी बांधतात

आणि जे पुढे होणारा लढा व भयंकर अपघात होऊ न देत असत आणि या राखीचा उपयोग त्यांच्या रक्षणासाठी करत असत

हिंदू पंचांगानुसार राखी पौर्णिमा

ही नेहमीच श्रावणात येते या सणाला बहीण भावाला ओवाळून राखी बांधते व या क्षणातून बहिणीचे भावा विषयी दिसते व कोणताही

स्वार्थ नसतो बहीण आणि भावाच्या नात्यांमध्ये हे चांगले दिसून येते तसेच आपल्या भारत संस्कृतीला चांगलीच उदाहरण मानले जाते

आपले बरेच अनेक सण आहेत त्यामध्ये त्या सणातून स्त्रीचा सन्मान केलेला दिसून येतो ती म्हणजे अशी आहे की ती एका घरी जन्म

घेते व दुसऱ्या घरी प्रकार स्थिती म्हणजे अशा दोन्ही घरी प्रकाश देते प्रभात देते याचा अर्थ असा आहे की वडिलांच्या घरी ही राहते

तोपर्यंत काम करत राहते त्याच्यानंतर नवऱ्याच्याही घरी जाते तेव्हाही काम करते व ती कोणतीही बराबरी पहात नाही तरी काही

नवरोबा असे असेल की मुलीला त्रास देतात त्यांनाही असे माहित नाही की आपल्याला पण बळी नाही आपली पण होईल कोणाच्या

घरी नांदायला गेलीच आहे ही हे जेव्हा सर्व मुलांना कळेल तेव्हा कोणाच्याच बहिणीला सासरवास होणार नाही त्यामुळे हे लक्षात घेणे काळाची गरज आहे मुलांनो

यंदाचा रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट 2023 रोजी आहे

रक्षाबंधनची सुरुवात कशी झाli

दानवाच्या शक्ती पुढे देवाचं काहीही चालत नसत त्यावेळी दानवाचा राजा उरत रासूर यांनी देवाचा राजा आपला इंद्र याला

युद्धासाठी आवाहन केले इंद्र आणि आपले वज्र घेऊन युद्धास निघाले त्यावेळी आपल्या इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी

त्यांनी विष्णू कडून मिळवलेला एक द्वारा राखी म्हणून इंद्राच्या हातावर बांधला त्या रात्रीच्या प्रभावाने विचारानं इंद्राला त्या युद्धात

चांगला विजय मिळाला तेव्हापासून अशी ही राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली

रक्षाबंधन हा सण धर्मामध्ये साजरा केला जात आहे पण याबाबत बऱ्याच धर्मामध्ये हा सण साजरा केला जातो आहे मावस भाऊ

चुलत भाऊ व गुरु भाऊ यामध्ये चांगल्या प्रकारे सन साजरा केला जातो व आपले वडील आपल्या आत्यालाही आणतात रक्षाबंधनला घरी

Raksha Bandhan top 5 benefits

आपल्या घरातील गचित रुसून बसलेला लहान भाऊ आपल्या बहिणीची समजू दूध घालण्यासाठी सर्व पहिले जात असत व आपल्या

बहिणीला शाळेतून आणायला सगळ्यात पहिले जातो आणि आपल्या बहीण कुठे शिकायला बाहेर असेल तर तिला पण आणायला

पहिले जात असत अशाच प्रकारे भाऊ आपल्या बहिणीला चांगल्या प्रकारे संरक्षण देतो आणि असेच भाऊ बहिणीच्या नात्याला हा

रक्षाबंधनाचा चांगलाच सण आहे तू एका धाग्याद्वारे आपल्या एकमेकांना जोडलेला आहे अनेक काळी आपल्याकडून काही गलती

होते पण आपली बहीण ती गलती आपल्या भावा ची माफ करते आणि आपल्या वडीला कडून जो मार मिळणार राहतो स्वतः खाते

पण भावाला ती चांगल्या प्रकारे जप्ती व आपल्या ताईची अशीच आभार मानण्यासाठी भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट

आणतो एक बहीण म्हणजे आपली दुसरी आईचं आपल्या बहिणीसारखी दुसरी जीव लावणारी कोणीच बहीण नसते लग्ना अगोदर

बहीण व आपले भावाचे भांडण खूप होतात एकमेकांना एक-दोन दिवस परत तेच एकमेकाकडे हसून बोलणे व लगेच राग विसरून

जाणे आपण बहीण मोठी असेल तर बहिणी सोबत कॉलेजमध्ये जायची वेगळीच माझ्या असते बहिणी आपल्या सर्व आवडीनिवडी

तिलाच माहीत असतात पण बहिण एक अशी मैत्रीण आहे की ती कोणत्याच मैत्रिणीची बरोबरी करू शकत नाही कारण की आपण

बहिणीवर विश्वास करू शकतो तेवढा आपण त्याच जगात व्यक्तीवर विश्वास करू शकत नाही

पण हीच बहीण आपले लग्न झाल्यावर

दूर होते पण तू क्षण खूप रडू टाकतो माणसाला तेच बहिणीचे हात आपले डोळ्यातील सुरू असून लागते आहे बहिणीला पण रडू

येतो अशीच आपली बहीण दुसऱ्याच्या घरी निघून जाते व ती एक घरातील स्त्री कमी होऊन जाते कायमची मग कधी आली तर

पाहुण्यासारखी एक दोन दिवस राहिल्या आणि तिला परत जाऊच लागतो बहिणीला सासू-सासरे नवरा चांगली मिळाली तर चांगलं

नाही तर दुःख देणार असेल तर अवघड आहे याचीच संरक्षण करण्यासाठी आपला भाऊ खंबीर असतो किंवा ही संकट असू दे

भाऊ बहिणीचे तेव्हा संकटामध्ये हजर असतो अशाच या बहिणी भाऊ या नात्याला बहुमूल्य नाते मानले जाते आपली बहिण म्हणजे

दुसरी आईच होई आईसारखि माया लावणारी बहिणच होय

वयाच्या कुठल्याही आपण व्यवस्थित असलो तरी आपल्याला जुन्या आठवणी पाठवून देतात त्या म्हणजे आपल्या बहिणी संगे

लहानपणी भांडण खेळलेले व बहिणीने आपल्यासाठी वडिलांचा मार खाल्ला अशी ही बहीण बाई आहे आपली

बहिण आणि भाऊ

हे असे नाते आहे की जे मरेपर्यंत कमी होणारे नातं नाही व या नात्याला कोणीही दुरावा आणू शकत नाही व ज्या मुलाला बहीण आहे

त्याला या जगातील बहिणीच्या आशीर्वादापेक्षा कोणताच आशीर्वाद मोठा नाही व आई-वडिलांचा आशीर्वाद

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल तुम्ही व तुमच्या भागात रक्षाबंधन कशी साजरी करतात व ती नक्की सांगा व याचीच माहिती

आवडल्यास आपल्या मित्राला व बहिणींना शेअर करा व मित्रांनो तुम्हाला होईल असेल तर तिची काळजी घ्या एकदा बहीण आपल्या

घरातून नवऱ्या घरी गेली तर तिचे महत्व तेव्हाच कळते व ज्याला बहीण आहे तो खूपच नशीबवान आहे

Raksha Bandhan top 5 benefits

Leave a Comment