rajmata jijau राजमाता राष्ट्रमाता जिजामाता भोसले

rajmata jijau

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजामाता यांचे ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे पुत्र व संभाजी महाराज हे त्यांचे पुत्र आहेत यांच्या विषयी व त्याच बरोबर यांचे माहेर म्हणले तर आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा हे त्यांचे माहेर घर आहे येथे मोठ्या प्रमाणात 12 जानेवारी दिवशी जयंतीनिमित्त खूप दुरून लोक मोठ्या प्रमाणात येतात चला पाहूया यांच्या विषयी संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये

rajmata jijau

rajmata jijau

जिजाबाई शहाजीराजे भोसले

यांचे संपूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले व यांचा जन्मस्थान म्हणलं तर महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील एक जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणारी ते सिंदखेड राजा येथे त्यांचा जन्म 12 जानेवारी 1998 रोजी झालेला आहे व 12 जानेवारी येथे मोठ्या प्रमाणात जिजामाता यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते व येथे लाखोंना करोडो ना लोक गर्दी करताना तुम्हाला दिसतात व जिजामाता यांचे वडिलांचे नाव ते म्हणजेच लखुजी राजे जाधव व जिजाऊ मासाहेब यांच्या आईचे नाव गिरीजाबाई व म्हाळसाबाई असे आहे व जिजामाता साहेब यांच्या पतीचे नाव म्हणजेच शहाजीराजे भोसले व यांचे मुलं म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे व संभाजी भोसले


जिजाऊ मासाहेब यांच्या विषयी माहिती


यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी सोळाशे पाच मध्ये झालेले आहे या जिजाबाई एक साधारण स्त्री म्हणून नव्हत्या तर त्यांना

अनेक कला अवगत होत्या म्हणजेच की घोडेस्वारपणा चांगल्या प्रकारे करणे व यांना असे म्हणून ओळखले जायचे काही दिवस की

यांना सर्वात लांबचे अलगद दिसतात आणि यांना तलवार चालवण्यात कोणीही हरवू शकत नाही अशा प्रकारे हा तलवारबाजी करत

होते व जिजा माता यांच्याकडून अनेक स्त्रियांना शिकवण घेण्यासारखी आहे कारण की आपल्या मुलाला कशी शिकवण द्यावी हे

प्रत्येक श्रीने हे यांच्याकडून शिकणे काळाची गरज आहे व

rajmata jijau


यांनी स्वतःच्या मुलाला लहानपणापासूनच चांगल्या प्रकारे गोष्टी कथा सांगून त्यांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे ऊर्जा निर्माण व्हावी

यासाठी त्यांनी शिवरायांना लहानपणापासूनच कला अवगत करण्याची शिक्षणही चालू केले आणि त्याचबरोबर परकीय कृषी कसे

युद्ध करून जिंकता येईल मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिले व आपल्या राज्यामध्ये मुघलापासून कसे सुटता येईल व या स्वराज्यातील

प्रत्येक स्त्रीला आदराने वागणूक कशी मिळेल याविषयी त्यांनीजिजामातेंनी शिवरायांना शिक्षण दिले यात बरोबर हे कधी घोडे स्वारी

करत असेल तर ते किंवा खाली पडले तर त्या लवकर त्यांच्या जवळ जात नसेल कारण की यांना अशीच सवय लागावी कारण युद्ध

लढत असताना कुठे पडले तर आपल्याला उठण्याची क्षमता तयार व्हावी यासाठी त्या यांना शिकतांनी ते शिवाजी महाराज पडले तरी

लहानपणी त्यांना लवकर बघत नसेल अशाच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे बळकट एक व्यक्ती बनली याचबरोबर

जिजामाता यांनीही बऱ्या प्रकारे चांगलेच युद्ध करून किल्ले जिंकलेले आहे व यांनी त्यांच्या मुलाला शिक्षण देऊन पुढे नंतर शिवाजी

महाराजांनी सोळाव्या वर्षी शपथ घेतली की आपण स्वराज्याची स्थापना करायची व प्रत्येक स्त्रीची इच्छा पूर्ण करायची ती म्हणजेच

स्वराज्य झाले पाहिजे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की स्वराज्य याचा अर्थ काय याचा अर्थ असा होतो की स्वराज्य म्हणजे स्वतःची

राज्यअसावे याच्यानंतर मुघलांची जी मुगलाई होती तिला शिवाजी महाराजांनी कमी करण्यात व जनतेवर अन्याय करणार याच्यावर

निर्णय घेऊन मुघलांचे वर्चस्व कमी केले तेव्हापासून जनतेवर हा अन्याय होणे कमी झाले व छत्रपती शिवाजी महाराज हे कोणतेही

निर्णय घ्यायचे असेल तर त्यांच्या आई राष्ट्रमाता जिजामाता यांना किंवा यांच्या परवानगीशिवाय ते कोणतेही काम हाती घेत नव्हते

यांची परवानगी असेलच तेव्हाच ते काम हाती घेत असत

rajmata jijau

जिजाऊ माता साहेब यांनी आपल्या स्वराज्यामधील काही तरुण सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात मध्ये स्वराज्याची स्थापना

करण्याची शपथ घेतली अशाच संपूर्ण जिजामाता यांच्या युतीने आदिलशहा हा पळून जाऊ लागला व तोरणा हा किल्ला यामाथांनी

ताब्यात घेतला व याच्या नंतर अनेक किल्ले जमातांना त्यांनी जिंकलेले आहे

जिजाऊ माता यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काम केले व कार्य केले आहे त्यांनी एक चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना

शिकवून देऊन मुघलांच्या विरोधात लढण्यासाठी चांगलेच आशीर्वाद दिलेले आहे व छत्रपती शिवाजी महाराज हे तो बलाढ्य

अफजल खान त्याने शिवाजी महाराजांना भेटीसाठी तर बोलावलं महाराज विचारतात मासाहेब मी जावो का मासाहेब असे नाही

म्हणत की नको जाऊ मासाहेब म्हणतात जा माय भवानी तुझ्या सोबत आहे हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराज मातेची दर्शन घेऊन

अफजल खानाच्या भेटीसाठी जातात व तेथे गेल्यावर अफजलखानाची भेट झाल्यावर तेथेच अफजलखानाला ठार करतात व हेच

म्हणजेच जिजामाते व भवानी मातेचा आशीर्वाद यामुळे संपूर्ण झाले व यांच्यासोबत असणारे ते जिवाजी महाले यांच्यामुळेही छत्रपती

शिवाजी महाराजांची प्राण चांगल्या प्रकारे येथे वाचले त्यामुळे तुम्ही कोठे हा सुविचार किंवा वाक्यप्रचार ऐकला असेल की होता जीवा

म्हणून वाचला शिवा अशाप्रकारे ही येथील कहाणी आहे

जिजाऊ मातेचे जन्मस्थान

जिजाऊ मातेचे जन्मस्थान हे एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे इथे जिजाबाई यांचा जन्म लखुजी राजे जाधव यांच्या वाड्यामध्ये जन्म

झाला व तो दिवस म्हणजे 12 जानेवारी आजही मोठ्या प्रमाणात 12 जानेवारीच्या दिवशी येथे म्हणजेच सिंदखेड राजा येथे मोठ्या

प्रमाणात जिजाऊ जन्मोत्सव हा साजरा केला जातो व या दिवशी जिजाऊ माता यांचे जयंती निमित्त अनेक राज्यातून व छत्रपती

शिवाजी महाराज यांचे भक्त मोठ्या संख्येने येतात आपण सिंदखेडराजा येथील माहिती थोडक्यात पाहूया ते म्हणजे गावामध्ये एक

जुन्या काळामधील लखुजी राजे जाधव यांचा एक राजवाडा आहे त्यामध्ये पूर्वीच्या काळीचे काही साधने येथे आपल्याला पाहायला

मिळतात ते म्हणजेच पूर्वीच्या काळी गिरणीचा उपयोग नव्हता पीठ काढण्यासाठी म्हणजे मग ते असायचे जाते या जाते कसे

असायची दोन गोल आकाराचे दगड असतात त्यामध्ये गहू ज्वारी हे टाकून त्याला गोल बिंगवलं की त्यातून खालून पीठ निघते याचा

पूर्वीच्या काळी उपयोग केला जात असत पीठ काढण्यासाठी असे आपल्याला तेथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात व तेथेच बाहेर

गार्डन आहे व जिजाऊमाता यांची एक मूर्ती आहे व हे एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते येथे मोठ्या प्रमाणात शाळेमधील

सहली येत असतात आणि याच्या नंतर थोडं दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गेले की जिजाऊ सृष्टी चालू होते येथे ही एक मोठी मूर्ती

आहे व येथे कार्यक्रम होतात 12 जानेवारीच्या दिवशी तुमचाही कधी योग आला तर सिंदखेड राजाला नक्की भेट द्या किंवा जालना

शहराजवळ गेले तर येथून जवळच आहे येथूनही तुम्ही जाऊ शकतात व तुम्ही सिंदखेड राजा याला भेट दिली असेल तर आम्हाला

नक्की कमेंट मध्ये सांगा

सिंदखेडराजा येथे जाल कशे
हवाई दल

छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळावर तुम्ही उतरून येथून बस किंवा प्रायव्हेट वाहने जाऊ शकता छत्रपती संभाजी नगर

वरून सिनखेडराजा आहे 128 किलोमीटर अंतरावर आहे किमान दोन ते सव्वा दोन तास याचा प्रवास संपूर्ण आहे हा


रेल्वे मार्गाने

तुम्ही रेल्वे मार्गाने जात असाल तर जालना येथे रेल्वे स्टेशनला उतरून येथून तुम्ही सिनखेडराजाला जाऊ शकता जालन्यावरून 34 किलोमीटर दूर अंतरावर हे जिजाऊ मातेचे जन्मस्थान आहे

बस किंवा इतर वाहनाने जात असाल तर तुम्हाला जालना वरून जाऊ शकता व बसने जात असाल तर तुम्हाला सिनखेडराजा येथे पर्यंत बस आहे

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल तुमच्याही मित्राला जिजामाता यांचे विषयी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फॅमिली ग्रुप वर तसेच ही माहिती पाठवू शकता किंवा तुम्हालाही सिंदखेडराजा येथे जायचे असेल तर ही माहिती खूप इन्फॉर्मेशन ठरते त्याचबरोबर आमच्याकडे कडून लिहिताना लेख एकांदा शब्द चुकीचा आला असेल तर माफी मागतो व आम्ही लिहिलेल्या लेख तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर आम्हाला ईमेल करून नक्की कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घ्या किंवा कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

rajmata jijau

Leave a Comment