protected health information examples हेल्थ चीकाळजी कशाप्रकारे घ्यावी

protected health information examples

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपल्या protected health information examples in marathi पोस्टमध्ये तुम्हाला हेल्थ ची कशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो व कोणकोणत्या प्रकारे आपण काळजी घ्यायला पाहिजे याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

protected health information examples

protected health information examples

मेंटली कशी आपण हेल्थकेअर घेतली पाहिजे mentel helth care


यामध्ये आपल्याला मेंडली चांगल्या प्रकारे राहायचे असेल तर तुम्हाला सर्वात पहिला उपाय म्हटलं तर हा केला पाहिजे तो म्हणजेच

की ज्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वातावरणामध्ये राहण्याची गरज आहे व याच बरोबर आपण जिथे आपल्या मानसिक त्रास

होत असेल अशा ठिकाणी राहू नये व त्याचबरोबर एखादे कोणी दुसऱ्या व्यक्तीवर कोणत्याही एकाच कारणावरून टॉर्चर करत

असेल व अशा कारणांनी पेंटल त्रास होऊ शकतो व याचबरोबर एखाद्या वेळेस तुम्ही खांद्या गोष्टीची अति चिंता केली तर त्याच

बरोबर आपल्याला त्यापासून मेंटल प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे व आपल्याला एखाद्या गोष्टींमध्ये खूपच आनंद झाला किंवा ती गोष्ट

आपल्याला मिळून गेली व खूपच आनंद झाला अति आनंद होणेही हा चांगला नाही कारण की मेंटल प्रॉब्लेम मला टाईम लागत नाही

कारण की अति आनंद झाल्याने ही काही कारणावरून आपल्याला मेंटल चा प्रॉब्लेम येऊ शकतो यामुळे आपण कोणत्याही

गोष्टींमध्ये लिमिटच करणे गरजेचे आहे व यामध्ये काळजी घ्यायची म्हटलं तर सर्वात पहिला उपाय म्हणून तर तो येतो हा म्हणजेच

की आपण चांगल्या मनसोक्त मोकळा वातावरणामध्ये राहण्याची गरज आहे जेथे की आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वातावरण

राहील व आपले मन नेहमीच फ्रेश प्रसन्न राहील अशा वातावरणामध्ये राहिलं तर आपण व आपण कोणत्याही गोष्टीची लालच न

करता अति आनंद न घेता व अति टेन्शन न घेता चांगल्या प्रकारे जीवन जगलो तर आपल्याला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही अशा

प्रकारे आपण मेंटल प्रॉब्लेम समोर न जाण्याची ही काळजी घेतली तर आपण त्यामध्ये बळी नाही पडणार

आपल्या शरीराची काळजी कशाप्रकारे घ्यावी boody care


यामध्ये सर्वात सोपा उपाय म्हटलं तर तुम्हाला शरीराची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला नियमितपणे व्यायाम करावा

व्यायामांमध्ये कोणत्या वेळी करावा हेही खूप महत्त्वाचे आहे कारण की योग्य वेळी केला नाही तर खूप छोटी आहे त्यामुळे आपण

व्यायाम करण्यासाठी हा टाइम चांगला म्हणजे सगळे सकाळीच आहे कारण या टाईम मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे जसे आपल्या

शरीरासाठी लागणारे वातावरण तयार असते व यामध्ये आपण तशाप्रकारे सकाळी सकाळी जसा मोकळा आपल्याला श्वास घेता

येतो तसा कोणत्याच टायमामध्ये श्वास घेता येत नाही कारण की सकाळी सकाळी चार ते सहा या टायमामध्ये सकाळच्या कोणतीही

वाहन चालत नाही त्यामुळे वातावरण बाहेरची प्रसन्न व मोकळी हवा घेण्यासारखे असते त्यामुळे आपण अशा हवेमध्ये रनिंग करून

आपल्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो त्याचबरोबर अनेक आपण सकाळ सकाळी व्यायाम करू शकतो कारण की या

टायमामध्ये आपण व्यायाम केला तर आपल्याला जास्त थकवा येणार नाही व जास्त त्रासही होणार नाही अशा प्रकारे आपण व्यायाम

करून आपल्या तब्येतीची ही काळजी घेऊ शकतो व आपण व्यायाम केल्यामुळे आपल्याला म्हातारपणामध्ये जे त्रास होणारे ते त्रास

अगदी कमी प्रमाणात होतील अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे व्यायाम करून आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे व

आपल्या शरीरामध्ये जे असणारे हाडे असतात यांना सकाळी सकाळचे ऊनही लागले तर चांगल्या प्रकारे मजबुत होतात


अशाप्रकारे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे व यामध्ये आपण आपल्या शरीरासाठी जे काही नखे झाले केस झाले व

अंघोळ हे आपण नियमितपणे साथ स्वच्छ साबणाने धुवून आंघोळ केली पाहिजे व यामुळे आपल्याला शरीराची दुर्गंधी पसरत नाही

व आपल्या हाताचे बोटाचे नखे असतात ती आठवड्याला एकदा तरी कापले पाहिजे कारण की या नाकामध्ये मळस असतो व तोच

मूळ आपल्या जेवणाच्या रूपामध्ये पोटात जातो व त्यामुळे आपल्याला पोटाचे विकारही होऊ शकतात त्यामुळे आपण अशा प्रकारे

चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे

आहाराची काळजी food care


आपण जेवणामध्ये नियमितपणे काय खातो हेही खूप महत्त्वाचे गरजेचे आहे कारण की आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जेवण

करतो यामध्ये खूप महत्त्वाचे पार्ट आहे कारण की आपण योग्य आहार घेतला तर आपण बिमार पडणार नाही व आपल्या जीवनाच्या

आहारामध्ये सकाळी जेवण केले तर हे खूप अति उत्तम आहे किंवा आपण रनिंग किंवा व्यायाम करून आल्यावर आपल्याला एक

ग्लास दूध घेतले पाहिजे व त्यासोबत ड्रायफूट थोडे थोडे घेतले पाहिजे यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही प्रोटीनची मात्रा आहे ते

पूर्णपणे भरून मिळेल व अशा प्रकारे आपण जेवणामध्ये तीन टाईम जेवण केले पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ यामध्ये आपल्या

शरीरासाठी कॅलरीज निर्माण होणारी ती योग्य प्रमाणामध्ये आहारातून शरीराला भेटेल वहारामध्ये आपण जे कोणी मांसाहारी आहे

त्यांनी हप्त्यातून एकदा मास खाल्ले पाहिजे किंवा जे कोणी शाकाहारी आहे त्यांनी पनीर पालेभाज्या अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे यामधूनही अनेक प्रकारचे जीवनसत्व त्यांना मिळत असतात व आपण जेवणामध्ये खूप चांगल्या प्रकारे किंवा जास्त प्रकारे तेलकट पदार्थ खाण्याचे पद कमी करावे कारण किंवा याने असे होते की आपल्या शरीरामधील खूप फॅट वाढून जातात

protected health information examples

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व असेच तुमच्या मित्रांनाही माहिती पाठवू शकता व तुम्ही अशा प्रकारे तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकतात त्यामुळे तुम्हालाही कोणत्या प्रकारचे रोग व होणार नाही व तुमची शरीर चांगला प्रकारे तंदुरुस्त राहील व आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला तुम्हाला सांगा व या लेखामध्ये एखादा चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये करून सांगा आम्ही त्यामुळे लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर पोस्ट हजर धन्यवाद मित्रांनो

protected health information examples

Leave a Comment