Police bharti information पोलीस भरती विषयी माहिती

Police bharti information

Intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण Police bharti information in marathi पोलीस भरती विषयी माहिती संपूर्ण व पोलीस भरतीचा जीआर काय काय आहे व काय काय लागतात ते संपूर्णपणे पाहूया

Police bharti information

Police bharti information

पोलीस भरती करताना काही गोष्टी लक्षात असायला पाहिजे त्या गोष्टी


सर्व पोलीस भरती तयारी करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात असणे गरजेचे आहे कारण की ही गोष्ट सर्वात मोठी

गोष्ट आहे ती म्हणजेच की तुम्हाला पोलीस भरती तयार करा त्याच्या अगोदर तुम्हाला स्वतःचे शरीर चांगल्या प्रकारे

बळकट बनवणे गरजेचे आहे यामध्ये तुम्ही रोजच्या रोज व्यायाम करू शकता किंवा रोजच्या रोज रनिंग ची प्रॅक्टिस

करू शकतात कारण की रनिंग च्या प्रॅक्टिस वरच व्यक्ती हा भरतीमध्ये सिलेक्ट होतो व तुम्हाला पोलीस भरतीचा पेपर

तीन महिने बाकी असतानीच अर्थात तुम्ही प्रॅक्टिसला लागू शकतात अर्थात तुम्ही पोलीस भरती करून द्या आहे व ग्राउंड

मध्ये आहे व तुम्ही आज पासून तयार ला लागलेत असं चालणार नाही किमान तुमच्या पेपर चार महिने आहेत तेव्हा तुम्ही

भरतीच्या तयारीला लागू शकताततुम्हाला पोलीस भरती मध्ये जॉईन होण्याच्या अगोदर या संपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे

गरजेचे आहे व तुम्हाला अभ्यासही चांगल्या प्रकारे करावे लागेल कारण की सध्याच्या जगामध्ये खूप मोठ्या प्रकारे

कॉम्पिटिशन झालेले आहे या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचे असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करावे लागेल

पोलीस भरतीसाठी तुम्हाला लागणारे कागदपत्रे
यामध्ये सर्वात

  • पहिले जात प्रमाणपत्र
  • आदिवासी प्रमाणपत्र शैक्षणिक
  • प्रमाणपत्र दहावी पास झालेली टीसी
  • आधार कार्ड
  • ना हरकत प्रमाणपत्र

पासपोर्ट पाच

पोलीस भरती तयारी करणाऱ्या व्यक्तींना लोकांचे काय बोलणे खावे लागतात

आता तुम्ही पाहतच असाल की एखांदा तरुण हा पोलीस भरतीची तयारी करत आहे पण आता काही ना काही एका

मार्काने दोन मार्काने भरतीतून तो कटत आहे पण अशावेळी समाजातील काही लोक असे असतात की ट्रेन फक्त एकच

काम करत असतात की लोकांना नाव ठेवण्याची असेल की तो व्यक्ती जो पोलीस भरतीची तयारी करत आहे तो एखाद्या

वेळेस गावामध्ये आला तर अनेक व्यक्ती काय म्हणतात की गौरव करणार तू पोलीस भरतीची तयारी कवा लागणार तू

भरतीमध्ये अशा प्रकारे लोकांचे त्या मुलाला टोमणे असतात पण माझे अनेक व्यक्तींना मान्य आहे की तुम्ही जो काही

पोलीस भरतीची तयारी करत आहे त्या व्यक्तीला तुम्ही धीर दिला पाहिजे की मित्रा तू कर पोलीस भरती तयारी त्या

भरतीत सल्लेख नाही झाला तर पुढच्या भरतीमध्ये नक्कीच सिलेक्ट होईल अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीची तयारी

करणाऱ्या मुलांना धीर दिला पाहिजे कारण की जे मुलं भरतीची तयारी करत आहे अशा मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट

असतो की त्यांना धीर देणार कोणीतरी पाहिजे कारण की अनेक वेळा भरतीची तयारी करत असताना सिलेक्ट नाही

झालं किंवा ग्राउंड किंवा लेखी मध्ये मार्क मध्ये कटलो तर आपण अशावेळी त्या मुलाला खूप डिप्रेशन येतो व त्या मुलाला

अनेक विचार वेगवेगळे निगेटिव्ह येत चालतात की अशावेळी त्या मुलाला धीर दिला तर खूप चांगल्या प्रकारे बरे होईल

कारण की तो मुलगा धीर दिल्यानंतर आपण त्यांना काही मोटिवेशनचे पॉईंट सांगितले तर तो व्यक्ती नक्कीच

आयुष्यामध्ये सक्सेस होईल व तुम्ही गाव गावांमध्ये पाहत असाल की अनेक व्यक्ती असेही असतात की जे नाव

ठेवण्याच्या स्पर्धेमध्ये खूप पुढे असतात व जो पोलीस भरतीचा तयारी करतो मुलगा त्या व्यक्तीला तर गावांमध्ये येण्याची

इच्छाच होत नाही कारण की गावांमध्ये जावा तर काय लोक टोमणे मारणार का विचारणार काय करतो तू आता केव्हा

पर्यंत राहणार हे असं चालू म्हातारा होईपर्यंत शिकतो का काय अशा प्रकारे लोकांचे टोमणे असतात

पोलीस भरतीची तयारी करत असताना आपल्या शरीराची खूप काळजी घेणे गरजेचे आहे

तुमच्या शरीरामध्ये योग्य पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे यामध्ये तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही घरामधीलच प्रोटीन

बनवून खाऊ शकता यामध्ये प्रोटीन कसे बनवावे घरगुती तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या घरामध्ये उडदाची डाळ असेल

तर याचे सेवन करण्यासाठी योग्य प्रकारे वापर करून या प्रोटीनची बनवून उडदाच्या डाळीचे सेवन करू शकता व

अशा प्रकारे तुम्ही उडदाची डाळ नक्की खाऊ शकता यामधून अनेक जणांची अशी दगडावाणी बॉडी बनलेली आहे व

तुम्ही अशा प्रकारे बॉडी बनवू शकता व दुसरे प्रकारचे पदार्थ म्हटलं तर तुम्ही हरभऱ्याची डाळ खाऊ शकता यामध्ये

तुम्हाला रनिंग करण्यासाठी दम येत असेल तर तुम्ही नक्की हरभऱ्याची डाळ खाऊ शकता कारण की हरभऱ्याची डाळ

खाल्याने असे होते की तुम्हाला दम कोणताही प्रकारचा येत नाही अशा प्रकारे तुम्ही हरभऱ्याची डाळ नक्की खाऊ

शकतात व हरभऱ्याची डाळ खाल्याच्या नंतर तुमच्या रनिंग करण्याच्या स्पीड मध्ये नक्कीच गती येईल व तुमचा स्टॅमिना

ही चांगल्या प्रकारे वाढेल

सोयाबीन

सोयाबीन चिकी तुम्ही मोठ्या प्रमाणावर सेवन करू शकता कारण की सोयाबीनच्या मदतीने तुमच्याही बॉडी मध्ये

फरक पडेल कारण की सोयाबीन मध्ये जे प्रोटीन असते ते आपल्या शरीरासाठी चांगल्या प्रकारे पाहिजे आणि हे प्रोटीन

खाल्ल्याच्यानंतर की आपल्या शरीरामध्ये बॉडी बनवण्यासाठी नक्की मदत होईल व काहीजण अनेक जण काय करतात

की जे केमिकल प्रोटीन असतात ते खाण्याचा प्रयत्न करतात वसा केमिकलच्या प्रोटीन मुळे शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे

नुकसान होतात व काही वेळेस असे होते की हार्ट अटॅक येतो अशा केमिकल मुळे व काही वेळेस नृत्यही होऊ शकतो

यामुळे या प्रोटीनचे किंवा केमिकलचे सेवन करू नये जे आपल्या ऑरगॅनिक पद्धतीने बॉडी बनवता येईल ते बॉडी

नक्की बनवावी अशा प्रकारे ही झाली सोयाबीनच्या प्रोटीन विषयी माहिती

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व आम्हालाही नक्की कळवू शकता आणि त्याचबरोबर या पोस्टमध्ये काही चुकीचा शब्द आढळले असेल तर तो शब्द आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि त्यामधील लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

Police bharti information

Leave a Comment