pm awas yojana gramin प्रधानमंत्री आवास योजना माहिती

pm awas yojana gramin

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये pm awas yojana gramin information in marathi आपण प्रधान मंत्री आवास योजना याविषयी संपूर्णपणे माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत व याविषयी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार व काय काय अटी आहे व घरकुल कोणाला मिळू शकते हे संपूर्णपणे माहिती पाहूया

pm awas yojana gramin

pm awas yojana gramin

प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय

pm awas yojana gramin list 2022 23

त्यामुळे तुम्हाला सर्वांना प्रश्न सांगायचा झाला तर सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे की जे काही खूप गरीब परिस्थिती

आहे ज्यांची व खूप ग्रामीण भागामध्ये राहत आहात अशा लोकांसाठी प्रधानमंत्री यांनी योजना काढलेली आहे ती म्हणजे इतकी ज्या

गरिबाला घर नाही त्या गरिबाला आपण त्याच्या स्वप्नातील चांगल्या प्रकारे घर देणार आहे व त्या घरासाठी चार लाख रुपये देण्यात

येणार आहे किंवा ज्याचे कुणाचे पडीत घर असेल किंवा त्याला रिपेरिंग करायचे असेल तर त्याला दोन लाख रुपये म्हणून देणार आहे

अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे घरकुल योजना आहे ही म्हणजेच की यामध्ये लोकांना गरिबांना सरकार हे घर देते

प्रधानमंत्री आवास योजना यांच्या अटी pm awas yojana gramin list

प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या अशा काही अटी आहे की ज्यामध्ये काही ज्या व्यक्तीला अर्थात लाभार्थ्याला घरकुल द्यायचे

त्या व्यक्तीचे संपूर्णपणे स्टेटस चेक केले जाते अर्थात त्या व्यक्तीच्या नावावर खूप जमीन किंवा शेती असेल तर अशा व्यक्तींना

घरकुल मिळत नाही किंवा त्याचबरोबर त्या व्यक्तीचे घर चांगल्या प्रकारे असेल तर अशा व्यक्तींना घर भेटत नाही किंवा त्या

व्यक्तीचे घर पक्क्या बांधकामामुळे केलेले असेल तर त्यांना मिळणार नाही व यामध्ये घरे मातीचे पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीला घर

नसेल तर अशा व्यक्तींना घरकुल हे मिळते चला संपूर्णपणे माहिती पाहूया आपण घरकुल विषयी समोर प्रमाणे

या योजनेला एक जून 2015 रोजी चालू केलेली आहे व ही योजना फक्त 2024 पर्यंतच राहणार आहे यापासून नंतर बंद होणार आहे

प्रधानमंत्री आवास योजना यासाठी अप्लाय कसे करावे

ऑनलाईन फॉर्म pm awas yojana gramin online

सर्वात पहिले तुम्हाला गुगल किंवा क्रोम वर जाऊन सर्च करायची आहे की गोरमेंट जी ऑफिशियल साईट आहे तिचे नाव हे म्हणजेच

की गोरमेंट ऑफ इंडिया किंवा आवास योजना साईट किंवा पी एम ए वाय अर्बन डॉट को डॉट इन असे नाव सर्च केले की तुम्हाला

ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल याच्यानंतर तुम्हाला सिटीजन असाइनमेंट असे नाव दिसेल यावर क्लिक करायचे व याच्यानंतर

याच्यामध्ये तुमचे आधार कार्ड टाकून व मोबाईल नंबर वर जो ओटीपी येईल तो टाकून सबमिट करायचा आहे आणि याच्यानंतर जो

काही फॉर्म तुमचा ओपन होईल तो फॉर्म हा संपूर्णपणे व्यवस्थितपणे भरायचा आहे यामध्ये काहीही कुठे चूक होऊ द्यायची नाही

म्हणजेच की या फॉर्ममध्ये एक एक ठिकाणी बरोबर संपूर्णपणे माहिती टाकायची आहे व यामध्ये तुमची माहिती म्हणजेच की आधार

कार्ड नंबर मोबाईल नंबर व तुमच्या घराचा ऍड्रेस कारण की घराचा ऍड्रेस जिथे कोणी तुम्हाला बांधकाम करायचे आहे अशा

ठिकाणाचा घराचा ऍड्रेस व्यवस्थितपणे टाकावा कारण की एखाद्या वेळेस तुमचे पोट्टाने काही घरकुलचे डॉक्युमेंट आले की किंवा

पोस्टमन मामाला ही तुमचे घर माहित झाली पाहिजे व तुमच्या घराचे काम चालू असताना काही सरकारी माणसे येऊन तुमच्या

घराचे फोटो काढून मिळतील त्यांनाही घर माहित पाहिजे तुमचे अशाप्रकारे व्यवस्थित संपूर्णपणे माहिती भरल्यानंतर

वही संपूर्ण झाली वरची माहिती ऑनलाईन फॉर्म भरण्याची आता आपण खालील प्रमाणे

ऑफलाइन फॉर्म कशाप्रकारे भरावी हे पाहूया pm awas yojana gramin offline

यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते व अशा ठिकाणी तुम्हाला जायचे आहे व तुम्ही

त्याचे केल्याच्या नंतर पंचायत समितीमध्ये संपूर्णपणे माहिती घेऊन तिथे जाऊ शकतात किंवा तुम्हाला पंचायत समितीमध्ये काय

काय डॉक्युमेंट लागेल व तिथे कोणाला कुठे राहतो अशा व्यक्तींना भेटायचे आहे तुम्ही एक काम करू शकता त्याच बाहेर एक महा

सेवा सेतू केंद्र आहेत त्याच्याकडे जाऊन तुम्ही संपूर्णपणे माहिती घेऊ शकता व त्याच्याकडे काही त्याची पीस असेल तर त्याला देऊ

शकता व त्याच्याकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता किंवा त्याच्याकडून फॉर्म भरून घेऊन पंचायत समितीमध्ये जाऊन तिथे घरकुल खात्यामध्ये जमा करू शकता

प्रधानमंत्री आवास योजना याचा फायदा


प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचे खूप चांगल्या प्रकारे गोरगरिबांना फायदे झालेले आहेत कारण की अनेकांची

परिस्थिती ही खूप हलवली असते त्यामुळे त्यांच्या स्वप्नामधील ते घर सुद्धा घेऊ शकत नाही कारण की परिस्थिती

हालाखीची असल्यामुळे काही वेळी असे होते की घरामध्ये आपण काम करतो व त्या आपल्या कमाई मधून कोणताच

पैसा सेविंग होत नाही अशावेळी गरिबांचे पोट जगणं अवघड असते त्यामुळे ते काहीतरी जे हाताला मिळेल का ते काम

करून छोटे-मोठे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात व अशावेळी यांना घर राहिला चांगल्या प्रकारे नसते व

पावसाळ्याच्या टायमामध्ये घरामध्ये खूप पाणी होते व अशावेळी अशा गोरगरिबांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारे भर

नसते व यावेळी हे लोक की आपल्या उदरनिर्वाह इथून थोडा पैसा जमा झाला की त्यामधून छोटे-मोठे झोपडी बांधून

काढतात व अशा झोपडीची वाऱ्या पावसाची खूप भीती असते कारण की येऊ केव्हा पण वाऱ्यामध्ये उडून जाऊ

शकतात अशा गोरगरिबांना या आवास योजनेचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे व सर्वात जास्त हा गोरगरिबांना

फायदा आहे कारण की अनेकांचे स्वप्न असते की आपले घर बांधणे झाले पाहिजे व या प्रधानमंत्री आवास योजनेच्या

माध्यमातून अनेकांच्या स्वप्नातील घरे हे पूर्ण झालेले आहे म्हणजेच की पीएम आवास योजना अर्थात प्रधानमंत्री आवास

योजना च्या मार्फत अनेकांचे स्वप्न पूर्ण झालेले

pm awas yojana gramin

सरकारचा हेतू यामध्ये सर्वात पहिले सांगायचं झालं तर सरकारचा हेतू हास आहे की प्रत्येक गोरगरिबांना आपल्या

भारतामध्ये राहणाऱ्या संपूर्ण व्यक्तींना अर्थातची खूप महाग असलेली आहे व गरीब आहे अशा व्यक्तींना घर मिळाले

पाहिजे व प्रत्येकापर्यंत ही योजना पोचली पाहिजे आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत झालाच पाहिजे अशा आहे

अर्थात कोणत्याच गोरगरिबाला विदाऊट करा शिवाय आपण राहू देणार नाही कारण की प्रत्येक व्यक्तींना गोरगरिबांना

त्यांच्या पासून अर्थात आपण त्यांना गिफ्टमध्ये या योजनेमार्फत त्यांना घर देऊया कारण की त्यांचे या घरामुळे अनेक

स्वप्न पूर्ण होतील व यांना कोणत्याच संकटापासून भारतात नैसर्गिक संकटापासून धोका होणार नाही अशा प्रकारे अनेक

गोरगरिबांना हा घर मेळावा आहे हेच सरकारचा या पीएम प्रधानमंत्री आवास योजना याचा एवढाच हेतू आहे

pm awas yojana inforamaition in marathi

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबत तुम्ही मित्रासोबत किंवा ज्यांना योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर अशा मित्रासोबत नक्की शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा योजनेविषयी माहिती चालले तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व यामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर तोही आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व ती पोस्ट बरोबर करून तुमच्या समोर हजर धन्यवाद मित्रांनो

pm awas yojana gramin

Leave a Comment