Play information in marathi खेळाविषयी माहिती व खेळांचे महत्त्व

Play information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉग मध्ये आपण खेळाविषयी व खेळांचे महत्त्व संपूर्णपणे खालील प्रमाणे पाहूया

Play information in marathi

Play information in marathi

खेळाविषयी माहिती मराठीमध्ये


यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला कोणताही खेळ तुम्ही पाहिलाच असेल किंवा तुम्ही खेळ खेळत असेल तर यामध्ये

अनेक ठिकाणी पाहिले असेल किंवा नसेलही तुम्ही अनेकदा खेळाडू आहे आपल्या कोणत्या ना कोणत्या खेळत घेत

असणाऱ्या या स्किल मध्ये आपल्याला सुरुवातीला थोड्या थोड्या गोष्टीतून खेळातून श्रीमंत झालेले आहे व तुम्ही

पाहिलेच असेल की आपले भारताचे जेवढेही आज टॉपला क्रिकेटपटू खेळाडू आहे हे यांच्या इंटरव्यू मध्ये तुम्ही पाहिलंच

असेल की यांनी स्वतःची परिस्थिती सांगितलेली आहे व हे मिडल क्लास फॅमिली मधून आलेले आहे व काही क्रिकेटर तर

खूप गरीब परिस्थितीतून आलेले आहेत व हे का श्रीमंत झाले कारण की यांच्याकडे एक खेळ म्हणजेच की एक कला

आहे त्यांच्याकडे ती म्हणजेच क्रिकेट खेळण्याची व या क्रिकेट खेळण्याच्या कलेमुळे ते आज करोडपती आहे तुम्ही

पाहिलेच असेल की उदाहरणार्थ विराट कोहली यांची तुम्ही बायोग्राफी किंवा लहानपणीचा जीवन प्रवास ऐकला असेल

तर ते खूप वेळ आहे सांगतात की लहानपणी मी असताना खूप कष्ट केले व खूप गरीबीची परिस्थिती होती व त्यामुळे ही

नंतर माझ्यावर खूप परिस्थिती बेतावली होती पण विराट कोहली असे आज तुम्ही इंटरव्यू मध्ये पाहत असाल त्यांच्या

Play information in marathi

विराट कोहली आजही बोलतात की माझ्या या संपूर्ण खेळा मध्ये मी जेवढा काही मोठा झालो ते म्हणजे फक्त माझ्या

वडिलांमुळेच झालेलो आहे अशा प्रकारे तुम्ही पाहता की जो कोणता व्यक्ती त्याला कोणतीही अभ्यासातली पदवी नसेल

पण त्याच्याकडे खेळ खेळण्याची कला चांगल्या प्रकारे असेल तर तो व्यक्ती या देशांमध्ये नव्हे तर अख्ख्या संपूर्ण वर्ड

मध्ये त्याचे नाव चांगल्या प्रकारे मोठे करू शकतो व त्यामधून तो चांगल्या प्रकारे पैसेही कमवू शकतो व लोकांचे प्रेमही

करू शकतो अशा प्रकारे तुम्हाला आता तर समजलेच असेल की खेळ हा आपण किती खेळा पाहिजे किंवा किती

आवश्यक आहे आपल्यासाठी व याच्यानंतर सांगायचं झालं तर आपल्या शरीरासाठी कोणताही खेळ खेळल्याने आपल्या

शरीरातील व्यायाम चांगल्या प्रकारे होतो व अनेक तुम्ही पाहत असाल की मोठ मोठाले रोग उभारत आहे सध्याच्या

काळामध्ये जसे की अर्धांग वायू पॅरलेस बायपास ऑपरेशन अशा प्रकारे रोग का होतात की आपल्या शरीराची हालचाल

चांगल्या प्रकारे नसल्यामुळे व यामध्ये असे होते की आपण आपल्या खेळामध्ये कोणताही खेळ खेळत असेल तर

आपल्या शरीराची संपूर्णपणे हलवते म्हणजेच की तुम्ही क्रिकेट कोको खेळत असाल तर तुमच्या शरीरातली सर्वच पार्ट

बॉडी चे यांचे व्यायाम होत असतात व यामधूनही चांगल्या प्रकारे आपले मनोरंजनही होते व आपल्याला काही खेळांमध्ये

चांगल्या प्रकारे बक्षीसही मिळते यामुळे खेळ खेळणे हे खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचे आहे यामुळे कोणताही खेळ

असो माणसाच्या जीवनामध्ये त्या खेळाला खूप अमूल्य महत्त्व आहे

खेळांची जीवनामध्ये महत्त्व


यामध्ये सांगायचे झालो तर आपल्या जीवनामध्ये खेळायला अमूल्य महत्त्व दिलेले असतात किंवा आजच्या एक विषय

शतकामध्ये जगत असलेल्या व्यक्तींनाही तुम्ही पहा सर्व कोणत्या व्यक्ती कोणताही दिवशी खेळ खेळ खेळत आहे तर

अनेक व्यक्ती हा आपल्या शरीराच्या व्यायामासाठी खेळ खेळतो तर कोणी कोणते व्यक्ती हे आपल्या मनाने खेळतात

असा प्रकारे

जश की तुम्ही पाहिले एखाद्या व्यक्तीला काही रोग झाला किंवा पॅरलेस सारखा मोठा रोग झाला तर अनेकदा तुम्ही

डॉक्टरांचे ऐकलेच असेल की तुम्ही आता यामध्ये तुम्हाला जो काही खेळता येईल हा खेळ खेळावा कारण की या

खेळामधून तुमचा व्यायाम चांगला प्रकारे व अशाच खेळामधून तुम्ही तुमच्या स्किल मध्ये होऊ शकता आणि तुमच्या

शरीरामध्ये हालचाल झाल्यामुळे सुधारणा चांगल्या प्रकारे होऊ शकते यामुळे शरीरासाठीही खूप खेळाचे महत्व आहे

आणि दुसरं सांगायचं झालं तर आपण आपली परिस्थिती बदलू शकतो कारण की आपल्याला जो काही खेळ येत नाही

किंवा येतो त्यामध्ये आपण सुधारणा करून चांगल्या प्रकारे वर्ड लेव्हल ला तो खेळ खेळून आपण चांगल्या प्रकारे त्या

खेळाला अपडेट करू शकतो आणि जे काही कार्यक्रम असतात अशा कार्यक्रमांमध्ये आपण पार्टी शिबिट होऊन त्या

खेळामध्ये भाग घेऊन तिथून आपण चांगल्या प्रकारे बक्षीसही जिंकू शकतो व या बक्षीस यामध्येही आपल्याला इन्कम

मिळून जाते काही व्यक्ती तेथे आलेले असतात ते आपण पाहून किंवा आपण खेळत असताना त्या व्यक्तींना पाहून

आनंद होतो व त्यांच्या पद्धतीने ते बक्षीस देतात व जे त्या खेळाच्या टीम द्वारे किंवा तेथील संस्थाद्वारे बक्षीस ठेवलेले राहते

ते करोडो लाखो मदे राहतात आणि यामध्ये तुम्ही पैसे कमवून चांगला प्रकारे पैसाही कमवता येतो यामधून व

मानसन्मानही मोठ्या प्रकारे मिळतो व आपल्या देशाचे राज्याचे घराचे नाव मोठे करता येते आपल्याला यामुळे आपल्या

जीवनामध्ये खेळाचे अमूल्य महत्त्व आहे तुम्ही पाहिलेच असेल की आजकाल अनेक व्यक्ती हा खेळामध्ये उतरत आहे व

कोणत्याही व्यक्तीला असे सांगितले की खेळ कुणाला नाही आवडत असेल उत्तर कोणाचे येणार नाही कारण की प्रत्येक

व्यक्तीला हा खेळ सर्वात व्यक्तीला आवडतो पण

डिजिटल युगामध्ये खेळाचे महत्व कमी झाले का

याचे उत्तर सांगायचं झालं तर तुम्हाला आता पहात असाल की आजूबाजूच्या जमान्यांमध्ये लोक हे मोबाईलचा वापर

करत आहे कारण का हा डिजिटल इंटरनेटचा जमाना आलेला आहे व यामध्ये अनेक व्यक्ती मोबाईलचा वापर मोठ्या

प्रमाणात करत आहे व यामुळे लोक हे मोबाईलवर गेम खेळत आहे व तुम्ही पाहत असाल की एखाद्या लहान मुलाला हे

मोबाईलची व्यसन लागले तर खूप मोठ्या प्रकारे व्यसन लागत आहे व तो मुलगा मोबाईल सोडून कोणतेच खेळ खेळत

नाही कारण की त्या मुलाला लहानपणापासून मोबाईलची सवय लागलेली आहे व या मोबाईलचे दुष्परिणाम खूप मोठ्या

प्रमाणावर भोगावे लागणार आहे त्याच मुलाला कारण की मोबाईल मुळे तर डोळे तर जाणार व शरीराचा व्यायाम होणार

नाही तो व्यक्तीचा असेल तर एकाच ठिकाणी होणार नाही व एका ठिकाणाहून हल्ले नाही तर आपल्या शहराचा व्यायाम

नाही होणार व हालचाल होणार नाही याच मधून त्या मुलाच्या शहरांमधील रक्तस्त्राव चांगल्या प्रकारे होणार नाही मग

यामुळे दिवसेंदिवस त्या व्यक्तीला मुलाला रोग उभारणार अशा प्रकारे मोबाईल मुळे थोड्या प्रमाणामध्ये नवयुगा तरुण

मुलांचे खेळाकडे येण्याची थोडे दुर्लक्ष होत आहे याचे उत्तर सांगायचं झालं तर त्याला कारण फक्त मोबाईल आहे व तो

मुलगा आहे मी सांगत नाही की मोबाईलचा दुरुपयोग करणे चुकीचे आहे मोबाईलचा उपयोग करणे हे बरोबर आहे पण

मोबाईलचा उपयोग करून आपल्या स्किल मध्ये करण्यासाठी वापर करावा मला नवनवीन माहिती मिळवण्यासाठी याचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आम्ही लिहिलेली माहिती खेळाविषयी माहिती व महत्त्व मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहे आम्ही व हे लेख तुम्हाला कसा वाटला ते सांगा व तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता व आम्ही लिहिलेल्या या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आढळला असेल तर तुम्हाला तो शब्द आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्या शब्दांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर लवकरात लवकर पोस्ट करू या धन्यवाद

Play information in marathi

Leave a Comment