paytm case study पेटीएम विषयी संपूर्णपणे माहिती

paytm case study

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये पेटीएम तुम्ही पाहिलेच असेल की या पेटीएम विषयी केस स्टडी करणार आहोत व पेटीएम विषयी संपूर्णपणे माहिती पाहणार आहोत खालील प्रमाणे

paytm case study

paytm case study

पेटीएम तुम्ही सर्वांनी ऐकले असेल किंवा याचा वापरही केला असेल आपण याविषयी काही थोडक्यामध्ये फायदे पाहूया

पेटीयम

Paytm case study information in marathi


व तुम्हाला आता घरी आहे तुम्ही व तुम्हाला आता असे सांगितले की घरच्यांनी आज एक घंट्याचा आज तू टीव्हीचे रिचार्ज

केले पाहिजे व घरच्यांनी आपल्याकडे पैसे दिले तर अशावेळी तुम्ही तेथील पेटीएम ॲप ओपन करून त्यामधील जे

काही डीटीएच रिचार्ज ऑप्शन आहे या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही याच्या माध्यमातून आपल्या घरातल्या टीव्हींची

रिचार्ज योग्य प्रमाणे करू शकता किंवा झोप प्लॅन पाहिजे तुम्हाला त्या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही आपल्या घरातील

डीटीएच टीव्ही चे रिचार्ज चांगल्या प्रकारे योग्य रीतीने करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आता या ॲपच्या माध्यमातून

तुमच्या बाईकचे इन्शुरन्स क्लेम करू शकता किंवा तुमच्या बायकोचे इन्शुरन्स समाप्त झाले आहे नवीनही बाईकचे

तुम्हाला इन्शुरन्स काढायचे आहे तर अशावेळी तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला चकरा घालायच्या गरज नाही कारण की

आता पेटीएम च्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्शुरन्स काढू शकता व पेटीएम मुळे असे झालेले आहे की आता

तुमचा जाण्या येण्याचा ऑफिसचा खर्च कमी झालेला आहे

पेटीएम कसा पैसा कमवतो


पेटीएम मध्ये सांगायचं झालं तर तुम्ही भरपूर प्रकारे हे पेटीएम ॲप वापरले असेल व याच्या माध्यमातून तुम्हीही कुठेही

विचार केले असेल किंवा अनेक व्यक्तींचेही विचार केले असेल व यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कॅश बॅक हि मिळाली

असेल व तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अनेक वेळा की यामध्ये पेटीएम चा फायदा काय तर आपण रिचार्ज केले

तर पेटीएम चा हा एक फायदा आहे की सर्वात पहिले सांगायचं झालं तर आपण ज्या कंपनीचे रिचार्ज करतो उदाहरणार्थ

जिओचा रिचार्ज करतो व पेटीएम काय करतो की जिओ कडूनच पहिल्याच सुरुवातीला कमिशन घेऊन ठेवते व यामध्ये

जिओचा रिचार्ज कमिशन हे जिओ कंपनी पेटीएम आपला देते व पेटीएम काय करते की आपण त्यातून रिचार्ज

करण्यासाठी आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना कमिशन देते व अशा प्रकारे पेटीएम हे कमिशन द्वारे कंपनीतून पैसे कमवते

किंवा गोड लोणचे जाहिरात तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की अशा प्रकारे गोड लोणची जाहिरात मध्येही हे पेटीएम

काय करते की गोड होऊन आहे किंवा कंपनी आहे त्यांच्याकडून ते कमिशन घेते व अशा प्रकारे ही गोड लोणच्या

माध्यमातून पेटीएम पैसे कमवतो

लोन बिजनेस

पेटीएम काय करतो की अनेक वेळा अनेक व्यक्तींना लोन ऑफर करते व या लोणच्याही माध्यमातून पेटीएम ही

चांगल्या प्रकारे तगडा पैसा कमवत आहे तुम्ही पाहिले असेल की अनेक व्यक्ती हे पेटीएम मधून लोन घेत असतात व

अशा लोणच्या ॲप मधूनही त्यांना कमिशन द्वारे ही पैसे मिळत नाही अशा प्रकारे तुम्ही पाहिले असेल की पेटीएम बोर्ड

वरती लोणचे ऑफर येतच असतात हे संपूर्ण याच्याच माध्यमातून पेटीएम सर्वात जास्त पैसा कमवत आहे

पेटीएम च्या माध्यमातून क्रेडिट स्कोर कसे चेक करावे

यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला कोणतेही दोन घ्यायचे असेल किंवा तुम्हाला पैशाची खूप गरज असेल व मित्र

हे पैसे देत नसेल तर अशावेळी तुम्हा सर्वांना एक उपाय आहे तो म्हणजेच की कोणत्याही बँकेतून किंवा कशासाठी

बेसवर लोन काढावे लागते व अशा लोन काढायला गेली तर अनेक फायनान्स वाले किंवा लोन वाले विचारतात तुमचं

सिविल किती आहे किंवा तुमचं सिविल स्कोर किती आहे यामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारल्यावर तुमच्याकडे पेटीएम

ॲप असेल तर तुम्ही एका सेकंदामध्ये समोरच्या व्यक्तीला चेक करून सांगू शकता व यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही

सर्वात पहिले पेटीएम ॲप ओपन करा व पेटीएम ॲप ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे खाली दोनदा

स्कूल केले की तुम्हाला बिल पे ऑप्शनच्या खाली दिसेल क्रेडिट स्कोर चेक व या क्रेडिट स्कोर चेक मध्ये तुम्ही क्लिक

केल्याच्या नंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल चेक युवर क्रेडिट किंवा तुमचा ईमेल आयडी किंवा येथे तुमचं पॅन कार्ड

नंबर टाकायचा आणि चेक सिविल स्कोर असे नावावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा सिविल स्कोर किती आहे

ते दिसून येईल व तुमचा सिव्हिल स्कोर नसेल तर तुम्हाला येथे संपूर्णपणे झिरो दिसेल व तुमचा चांगल्या प्रकारे सिविल

स्कोर असेल तर यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल व यामध्ये तुम्हाला लोन करायचे असेल तर येथे लिहा सिविल

कोड चांगला असणे गरजेचे आहे व सिविल स्कोर चांगला कसा ठेवावा यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला एखाद्याचे

किंवा कशाचे तरी लोन केले असले तर त्या ॲपच्या माध्यमातूनलोन घेतलेले त्या लोणचे सर्व हप्ते वेळेवर फेडावे

लागतील व हप्ते वेळेवर फेडल्याने चांगल्या प्रकारे तुमचा सिविल स्कोर बनतो आणि नंतरचे कोणतेही लोन तुम्हाला

काढायचे झाले तर हे योग्य वेळीत व लवकरात लवकर निघून जाते अशा प्रकारे ही झाली एटीएम ॲपच्या माध्यमातून सिव्हिल स्कोर विषयी माहिती

Paytm case study information in marathi

आम्हीही पोस्ट पेटीएम विषयी संपूर्ण डिटेल मध्ये अभ्यास करून तुम्हाला माहिती सांगितलेली आहे व आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये हे संपूर्णपणे माहिती आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच मी तुमच्या परिवारासोबत फॅमिली परिवारासोबत शेअर करू शकता किंवा आम्ही लिहिलेली ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटतो व यामध्ये काही चुकीचे शब्द आढळत असेल किंवा आमच्याकडून सभागती गलतीने आला असेल तर तो शब्द आम्हाला कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर चांगल्या प्रकारे पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

paytm case study

Leave a Comment