passive income ideas पॅसीव‌ व ऍक्टिव्ह इन्कम विषयी माहिती

passive income ideas

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व या पोस्टमध्ये passive income ideas in maratihi म्हणजेच ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरी म्हणजेच पॅसीव‌ इन्कम आपण याविषयी काही आयडिया व त्याविषयी माहिती पाहणार आहोत खालील प्रमाणे

passive income ideas

passive income ideas

पैसे तर तुम्हाला सांगतो सर्वांनाच वाटते का मूवी त्यामध्ये एक छोटासा कामगार किंवा एक सर्वात मोठा मालक याच्या

मध्येच सर्वांनाच वाटते की आपण पैसा कमवला पाहिजे व या प्रकारे अनेक जण आपल्या मेहनतीने पैसा कमावण्याच्या

मार्गाने लागत आहे पण तुम्ही पाहिलेच असेल की वारेन बफेट असे म्हणतात की तुम्ही जोपर्यंत असे काम नाही करत

की तुम्ही झोपताना पण पैसा कमावला पाहिजे तेव्हापर्यंत तुम्ही एक कामगार म्हणून राहू शकतात अशा प्रकारे तुम्ही

चांगल्या प्रकारे योग्य रीतीने काम केलेच पाहिजे

यामध्ये दोन प्रकारच्या इन्कम येतात एक म्हणजेच ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरी म्हणजेच पॅसीव‌ इन्कम

पॅसिव्ह इन्कम

म्हणजेच की तुम्हाला सांगायचं झालं तर यामध्ये आपण एकदा काम करतो व महिनाभर त्या कामातून पैसा कमवतो

किंवा कोणतेही एक काम आपण करतो आणि त्यामधून आपल्याला भरपूर वेळेस पैसा येतो अशा कामाला पॅसेज इन्कम

असे म्हणतात मेसेज इन्कम मध्ये येणारे काही कामे त्याविषयी पाहूया त्यामध्ये एक प्रकारचं म्हटलं तर आपली मार्केटिंग

येईल यामध्ये तुम्ही एक वेळेस तुमचे मार्केटिंगचा सेटअप करून घेतला की याच्यामध्ये तुमचे सांगायचं झालं तर इन्कम

तुम्हाला यामधून लाईफ टाईम येत राहील व युट्युब वर चैनल वरती तुम्ही काम करत असाल तर तुम्ही तुमचे यूट्यूब

चैनल चांगल्या प्रकारे बनवून व्हिडिओ चांगल्या प्रकारे क्रिएट करून युट्युब मोंटेज केले असेल यानंतर तुमची जोपर्यंत

व्हिडिओ असेल तर तोपर्यंत राहणार ही संपूर्णपणे सांगायचं झालं तर ते एक प्यासीव इन्कम मध्ये येणारे उदाहरण आहे

पॅसिव्ह इन्कम च्या आयडिया खालील प्रमाणे

युट्युब युट्युब हे सर्वात चांगले पैसे इन्कम मधील साधन आहे कारण की युट्युबच्या साहित्याने तुम्हीही किंवा आपण

पैसे कमवू शकता कारण की युट्युब चॅनेल तुम्ही करून तुम्ही व्हिडिओ आजही बनवून टाकले व दोन वर्षांनी झोपून

यावरून पैसा कमवू शकता कारण मी युट्युब हे असे आहे की ज्यामध्ये तुमचा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा टाकलेला

असला तरीही त्या व्हिडिओ आज पण येणार आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पण अर्निंग होणार अशा प्रकारे

युट्युब हे खूप चांगल्या प्रकारे माध्यम आहे व यूट्यूब च्या माध्यमातून तुम्ही पाहिलेच असेल की खूप लोक हे करोडपती

झालेले आहे व तुम्ही याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसा होऊ शकतो

युट्युब कडून अशा प्रकारे पैसे मिळतात

रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये यूट्यूबचा वापर करत असाल व यामध्ये तुम्हाला समजत असेल की युट्युब वरती दिसणाऱ्या ऍड असतात या ऍड चालवणारे त्यांना यामधील काही पैसे देते व काही पैसे युट्युब घेऊन ठेवते अशा प्रकारचा संबंध चालतो व युट्युब कडून अशा प्रकारे पैसे मिळतात

ब्लॉगिंग


ब्लॉगिंग हा असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा न दाखवून तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर यामध्ये

ही एक खूप चांगली आयडिया आहे ज्यामध्ये की तुम्ही तुम्हाला जे काही लिहिता येते त्या लेखांमधून पैसे कमवू शकतात

यामध्ये सर्वात सोपी गोष्ट म्हटलं तर तुम्ही दोन वर्षांपूर्वीची ही जे काही आर्टिकल लिहिलेले असले तरीही त्याच्यावर व्ह्यू

लाईफ टाईम राहणार व त्याच व्हिडिओ मधून तुमची अर्निंग पण लाईफ टाईम होत राहणार अशा प्रकारे लॉगिन हा हा

पॅसेंजर मध्ये येणारा एक प्लॅटफॉर्म आहे व यामधूनही तुम्ही चांगल्या प्रकारे लाईफ टाईम पैसा कमवू शकता व तुम्ही

काही पाहिलेच असेल की ब्लॉगिंग मधून हे लाखो करोडो रुपये कमवतात त्यामधीलच एक उदाहरण सांगायचं झालं

अक्षय रासकर सर हे खूप भयानक पैसा कमवत आहे ब्लॉग म्हणून 30 ते 40 लाख रुपये फक्त ब्लॉगिंग करून पैसा

कमवत आहेत व यामधूनही एक पॅसिव्ह इन्कम यांनी बनवलेली आहे अशा प्रकारे तुम्ही ब्लॉगिंग करून लाखो करोडो

रुपये कमवू शकता व तुम्हाला ब्लॉगिंग शिकायची असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा किंवा युट्युब वरती जाऊन

तुम्ही लॉगिन शिकवू शकता

ब्लॉगिंग च्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला विचार येत असेल भाऊ कशी स्टार्ट करावी यामध्ये माझे सांगण्याची उत्तर आहे की तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही कारण की नवीन नवीन असे वाटते की अर्निंग चालू होते की नाही होते किंवा पैसे मिळते की नाही मिळत यामधून तोपर्यंत तुम्ही एक ब्लॉगर नावाची साईट आहे त्यावरती जाऊन तुमचे फ्री मध्ये ब्लॉगिंग चालू करू शकता वयाच्या नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव आला तर तुम्ही याच्यानंतर चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग करू शकता व त्यानंतर तुम्ही वर्डप्रेसवरती ट्रान्सफर होऊ शकता व सुरुवातीला माझे सांगणे आहे की तुम्ही ब्लॉगर वरच चालू ठेवा

कोर्स सेलिंग बिझनेस


तुमचा एखांदा कोर्स बनवून तुम्हाला विकायचे असेल तर अशीही तुमच्या काही आयडिया असेल तुम्हाला जी गोष्ट

ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहे ते त्या स्किल चा एक रेकॉर्ड कोर्स बनवून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकू शकता व

यामध्ये असे होईल की तुम्ही झोपलेले असेल तरी तुमचा ऑटोमॅटिक एक कस्टमर कोर्स बाय करणार आणि त्यामधूनच

तुमची अर्निंग होत राहणार अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोर्स हा ऑनलाइन विकून ऑटोमॅटिक पद्धतीने पैसे कमवू शकता

अशाप्रकारे तुम्ही या कोर्स सेलिंगच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो

passive income ideas

कोर्स सेटिंग साठी तुम्हाला कोणतीतरी एक्स केली चांगल्या प्रकारे शिकावे लागेल कारण की जी स्किल तुम्हाला येते 30 केली तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लाइव क्लासेस घेऊनही शिकू शकता किंवा व्हिडिओ कोर्स बनवून यामधून घेऊ शकता कारण व्हिडिओ कोर्स मधून तुम्हाला हा फायदा होईल की तुम्ही एक वेळेस व्हिडिओ रेकॉर्ड करून त्या कोर्स मध्ये टाकला तर त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमेशन पेमेंट सेटअप केल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची काहीच घ्यायची गरज नाही व अशाप्रकारे तुम्ही ऑटोमेशन सेटअप चालू करून ठेवू शकता म्हणजेच किती झोपलेले असले तरीही तुमचा कोर्स बाय करणार आणि तुमच्या अकाउंटला पैसे मित्रांना येत राहतात

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पॅसेंजर आयडिया विषयी माहिती मराठीमध्ये मिळाली असेल तर ही पोस्ट नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर तुम्हालाही माहिती आवडली असेल तर नक्कीच मी तुमच्या मित्राला ही माहिती पाठवू शकता किंवा आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि त्याचबरोबर या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला तो सुद्धा कमेंट नको लिहून कळवा आणि त्यामुळे लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या धन्यवाद मित्रांनो

passive income ideas

Leave a Comment