pandit jawaharlal nehru जवाहरलाल नेहरू

pandit jawaharlal nehru

intro नमस्कार मित्रांनो पंडित जवाहर नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून यांना ओळखले जाते व यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचे चांगले योगदान आहे व यांचे एक वेगळीच अस्तित्व निर्माण झालेली आहे इतिहासामध्ये आणि हे सुरुवातीला एक मध्यमवर्गी कुटुंबातून जन्माला आलेली होती व यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक चळवळी लढल्या व भारताचे पहिले पंतप्रधान हे झाले व त्यांच्या वेळेस राष्ट्रपती म्हणून सर्वपल्ली राधाकृष्ण हे होते चला पाहूया यांच्या विषयी संपूर्ण माहिती

pandit jawaharlal nehru

pandit jawaharlal nehru

पंडित जवाहर नेहरू

यांच्या विषयी आपण विशेष स्पेशल सुरुवातीची माहिती पाहूया त्यांच्या जीवनाविषयी व पंडित जवाहर यांचे संपूर्ण नाव पंडित जवाहर

लाल मोतीलाल असे आहे व यांच्या जन्म 14 नोव्हेंबर 18 79 रोजी झाला व यांच्या धर्म पत्नीचे नाव कमला नेहरू असे आहे हे एक

गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती होते व यांना देशावर खूप प्रेम होते व त्याचबरोबर हे आपल्या भारतातील उत्तर प्रदेश या

राज्यातून आहेत व महात्मा गांधीजी यांच्यासोबत यांनी ूप सार्‍या चळवळी व यांनी दोघांनी मिळून केलेल्या आहेत व हे एक हिंदू

धर्मातील आहे हे एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती होते म्हणजेच त्यांना धर्म धर्मामधील भेदभाव करता येत नव्हता व ते कुणालाही करू देत

नव्हते म्हणजेच की सर्व व्यक्ती सर्व भाव आहे असे समजायचे व आपल्या भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भेटले आणि त्याच्यानंतर हे

तब्बल 16 वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेली आहे पंडित जवाहर नेहरू यांचे वडील एक वकील म्हणून काम करत होते व

यांचे शिक्षण हे इंग्लंड मध्ये पूर्ण केलेले आहे व त्यांनी त्यांच्या नंतर भारतामध्ये आले व त्याच्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये इंटरेस्ट

घ्यायला सुरुवात केला व त्याच्यानंतर काही दिवसांनी ते काँग्रेस पार्टीमध्ये सामील झाले म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते काही

दिवसांनी त्या मधील काँग्रेसचे नेते बनले व महात्मा गांधीजी यांना चांगला देशप्रिय नेता पाहिजे होता त्यांनाही चांगले मिळाले व काम

करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले व महात्मा गांधीजी यांनी पंडित जवाहर नेहरू यांना नेमले व यांना फिक्स केले पंतप्रधान म्हणून यांनी

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर त्यांनी एक भाषण केले ते म्हणजे तिष्ट विथ डेन्सिटीने हे

भाषण केव्हापासून प्रसिद्ध झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि आपला दूध दिल्लीमधील

असणारा म्हणजेच लाल किल्ला येथे आपला भारताचा सन्माननीय तिरंगा झेंडा व ध्वजा फडकवला 26 जानेवारी 1950 दिवशी तेव्हा

भारत हा प्रजासत्ताक बनला आणि हे पंडित जवाहर नेहरू हे केव्हा भारताचे पहिले पंतप्रधान बनले व तुम्हालाही कुठे प्रश्न आला असेल तर हा लिहू शकता

pandit jawaharlal nehru

पंडित जवाहर नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी आहे तुम्ही यांच्या विषयी अनेक काही गोष्टी चांगल्या ऐकल्या असेल व त्याच बरोबर

यांनी म्हणजेच इंदिरा गांधी यांनी मुख्यमंत्री पदावर सत्ता केलेली आहे व यांनी यांच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे

व त्याचबरोबर भारताचे परराष्ट्रीय संबंधही चांगल्या प्रकारे बनवलेले आहे व त्यांनी भारतामधील वीर जवान तसेच आर्मी यांचाही

चांगल्या प्रकारे विचार करून सर्व त्यांनी यांच्या सुरक्षेसाठी चांगले मोठे आले निर्णय घेतलेले आहे यांनाही एक चांगली पंतप्रधान म्हणून ओळखले जाते

पंडित जवाहर नेहरू यांचे बालपण पाहूया एक बालपणी चांगलं घरातून आली व त्याच्यानंतर त्यांनी व त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी

चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले आणि काही दिवसानंतर त्यांना काही पुस्तके वाचायला दिले व पंडित नेहरू यांना विज्ञान क्षेत्रामध्ये

सायन्स क्षेत्रामध्ये चांगला प्रकारे आवड निर्माण झाली त्यांची एक मित्र लहानपणी घेऊन होते ते बेझंट पंडित जवाहर नेहरू हे केव्हा

तेरावे वर्षाचे होते आणि त्यांनी त्यानंतर व यांनी काही दिवसानंतर धर्मामधील ग्रंथ पुस्तके वाचायला सुरुवात केली व त्यांनी काही हिंदू

धर्म तिथून बौद्ध धर्मातील या पुस्तकांचा एक सखोलपणे अभ्यास करायला सुरुवात केली व हे असे म्हणतात की आपल्या भारताची

धार्मिक संस्कृती ही याच ग्रंथामुळे आहे व अमोल आपल्याला खूप काही शिकासारखे आहे यांनी त्याच्यानंतर 1905 मध्ये इंग्लंड मध्ये

pandit jawaharlal nehru

हॅलो या मोठ्या चांगल्या प्रसिद्ध या शालेय शिक्षणामध्ये त्यांनी चांगले शिक्षण चालू केली आणि यांना तिथे असे एक देणगी मिळाली

जे म्हणजे टोपण नाव ते म्हणजे जो आहे त्याच्यानंतर त्यांनी 1907 मध्ये केब्रिज येथे एका कॉलेजमध्ये व 1910 मध्ये त्यांनी एनवोर्मेन्ट ज्ञान तसेच नैसर्गिक विज्ञान यामध्ये एक चांगलीच पदवी मिळाली त्यांना व त्यांना देताना राजकारणामध्ये अर्थशास्त्रामध्ये आणि इतिहासामध्ये खूप चांगल्या प्रकारे आवड होती ते परत 1912 मध्ये भारतामध्ये आली आणि त्यांनी त्याच्यानंतर आल्हाद मध्ये वकील पदाचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी त्यांची नाव नोंदले

1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याचे नंतर राजा मंदिर किंवा देशांमध्ये खूप जातीवादी चे भांडणे चालू होते व पाकिस्तान मध्ये

अनेक राज्या राज्यात त्यांची धान्य चालू होते आणि हे खूप वर्षानंतर त्यांची इच्छा होती की त्या भारताने चांगले रहावे वादा स्वातंत्र्य

भेटले आहे ते याचा गैरफायदा घेऊ नये व हा भारत केव्हा जागी होईल असे त्यांना वाटायचे

pandit jawaharlal nehru in marathi

त्यावेळी महात्मा गांधी यांची हत्या कशी झाली 1948 मध्ये 30 जानेवारी रोजी गांधीजी हे बिर्ला हाऊसच्या बागेमध्ये फिरत होती व

तेव्हा एक नथुराम गोडसे म्हणून हा माणूस आला व यांनी गांधीजींना ठार केले जागी हा दिवस खूप वाईट होता कारण की आपल्याला

महात्मा गांधी यांनी इतकी वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळावे लढत होते व त्यांनाच आज मरून आलो अशा प्रकारे हे व महात्मा गांधी

यांनी आपल्याला जे त्यांचे उपकार आहेत ते कधीही फिटू शकणार नाही व हे आपलेच पिता नसून हेअर संपूर्ण आपल्या भारताचे

राष्ट्रपिता म्हणून यांनाही आपण ओळखू शकतो व ते आपल्यात आता कदाचित नाही पण ते पुन्हा आपल्याला भेटू शकत नाही पण

त्यांनी दिलेली अनमोल कामे करून हे आपल्याला खूप प्रेरणादायी आहे

पंडित जवाहर नेहरू यांना यांना कोण कोणते पुरस्कार मिळालेले आहे ते पाहूया यांना 1955 मध्ये भारताचा तो सर्वात मोठा पुरस्कार

म्हणलं तर तुमच्या डोळ्यासमोर येथे भारतरत्न हा पुरस्कार यांना मिळालेला आहे व मैसूर विद्यापीठाने त्यांना मानत डायरेक्ट हा पुरस्कार दिला आहे

pandit jawaharlal nehru info

पंडित जवाहर नेहरू यांचा मृत्यू

यांची 1962 च्या नंतर तब्येत काही जास्त साथ देणार नव्हती व किंवा वयामानानुसार माझी आता

तब्येत बिघडलेलं त्यांची तब्येत बरी होण्यासाठी काश्मीरमध्ये वातावरणामध्ये काही दिवस राहिले उलटे रोजच्या प्रमाणे घरांमध्ये

साडेअकरा वाजता झोपायला जात होते व ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत झोपले होते त्यानंतर आंघोळ करण्यासाठी ते बाथरूम

मध्ये गेले व त्यांची पाठ दुखायला असे म्हणून त्यांनी सांगितले लोकांनी डॉक्टरला बोलवून घेतले व त्याच्यानंतर एक वाजता त्यांनी त्यांचा मृत्यू झाला व ती बेशर तोडून त्यांचा मृत्यू झाला

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट असल्याबद्दल तुम्हालाही पंडित जवाहर नेहरू यांच्या विषयी माहिती असेल किंवा यांच्या जीवन शैली बद्दल

अनेक मूवी पिक्चर चित्रपट निघालेली आहे व अनेक हिरो यांनी नेहरू यांची भूमिका करून चांगला मोठ्या प्रमाणावर मूवी काढलेले

आहे व काही सह्याद्री वाहिनीवर माझे काही निघालेले आहे तुम्ही टीव्ही वरती अनेक पाहू शकता व अनेक सालामध्ये वर्षामध्ये

त्यांच्याविषयी मुव्ही चित्रपट निघत आहे तुम्ही पाहिलं असेल तर मला त्या मूवी विषयी नाव सांगा मला कमेंट मध्ये व आमच्याकडून

लिहिताना काही लेख चुकला असेल तर आम्हाला कमेंट करून किंवा ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून घेऊ या

pandit jawaharlal nehru

धन्यवाद

Leave a Comment