ox information in marathi बैला विषयी निबंध

ox information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण ox information in marathi या पोस्टमध्ये शेतकरी राजाचा मित्र

बैल याविषयी संपूर्णपणे डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊया तरी शेवटपर्यंत पोस्ट वाचा

ox information in marathi

ox information in marathi

बैलाचे फायदे बैल हा असा प्राणी आहे की जो सर्वात जास्त शेतकरी राजा यांना मदत करत असतो तसेच शेतकरी आहे

म्हणून संपूर्ण

दुनिया आहे याचे कारण सांगायचे झाले तर शेतकरी शेतातून धान्य पिकवतो व ते सर्वांना विकत घ्यायला पुरेल अशा किमतीमध्ये

विकतो म्हणजेच काजू बदाम यासारख्या किमतीमध्ये विकत नाही यामुळे शेतकरी राजा आहे म्हणून दुनिया आहे हे कोणी मांडलेले

आहे ते खरीच आहे म्हणजेच की यामध्ये शेतकरी राजा यांना मदत करू लागणारा तो म्हणजेच बैल हा दिवस रात्र

शेतीमध्ये कावड

कष्ट करत असतो व याची आणि महत्त्व म्हणलं तर सर्वात जास्त शेतकऱ्याला आहे कारण हे एकमेकांसोबत मित्राच्या पलीकडेही

राहतात कारण शेतकरी हा आपल्या मुला बाळाला जसा जगतो तशाच प्रकारे त्या बैलालाही जपतो व तो बैलाला बैल नावाने हाक

मारत नाही तर तो त्याला पूर्णपणे सन्मान देऊन हाक मारतो तसेच त्याचे आपल्या मुलाप्रमाणेच नाव ठेवतात नाव ठेवण्याची एकच

वेळ कारण आहे की तो आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतो व आपण त्याला बैल या नावाने हाक मारणे योग्य

वाटत नाही

त्यामुळे शेतकरी राजाने त्यांना नाव दिले आहे तसेच काही मत दे सर्जा पाखऱ्या असे नाव दिलेले व जसे की मनुष्याचे

सण उत्सव

असतात तशाच प्रकारे यांचेही सण उत्सव शेतकरी राजा हा साजरी करतो व त्यांना सन्मानाने मान देत असतो व

यांचा सण म्हणलं

तर बैलपोळा हा आहे शेतकरी राजा हा चांगल्या प्रकारे म्हणजेच त्यांना सर्व मान देऊन हा सण उत्सव साजरा करत असतो व यामध्ये

अनेक प्रकारे स्टेप आहे तुम्हाला सर्व बैलपोळ्याच्या माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपलं पोस्ट मधील सर्च बटन दिसते

त्यामध्ये बैलपोळा नाव असे सर्च करून पाहू शकता म्हणजेच तुम्हालाही माहिती होईल की बैल सणाविषयी संपूर्ण माहिती

बैल आणि शेतकरी यांच्यामध्ये नाते

बैल या प्राण्याविषयी माहिती
यामध्ये खूप सर्वात जास्त मदत करणारा बैलाचा मित्र शेतकरी व शेतकऱ्यांचा मित्र आपली एकमेकांचे इतके नाते खूप जवळचे

मुलापेक्षा जास्त असते एखादा शेतकरी आपल्या मुलाला कमी जीव लावेल पण पण तो त्या बैलाला जीविका खूप लावीन तेथे लेखाच्या

पलीकडे व तो बैलही त्या शेतकरी मालकाला खूप भयंकर जीव लागेल एखाद्या वेळीच काही झाले तर शेतकरी राजा मित्राला अर्थात

बैलाला किंवा शेतकरी ला शेतकऱ्याला एखाद्या वेळेस काही दुखणे आले किंवा एखाद्या वेळेस कुठे काही पडला तर बैल इतका

भयानक थांबतो आणि तू त्याच्या अंबरण्यातून दुःख व्यक्त करतो तेव्हा तुम्ही एखादा वेळेस अनेक गावांमध्ये अशी स्टोरी पाहिली

असेल की एका शेतकऱ्याची अर्थात काही कारणास्तव मृत्यू झाला व अशा वेळेस काही बैलबागा तुम्ही त्यात शेतकऱ्याचे बैल त्या

व्यक्तीकडे पाहून मोठमोठ्याने हंबरडा फोडतात व हा हंबर्डा म्हणजेच त्या बैलाचे रडणे आहे तो बैल तशी रडून त्याची भावना व्यक्त

करत असतो असे बैल आणि शेतकरी यांच्यामधील खूप प्रेम असते व तुम्ही एका हिंदी स्टोरी ऐकली असेल की एका शेतामध्ये एक

व्यक्ती राहत होता व अर्थातू शेती करून त्याचे उदाहरणे वा करत असत व तू त्या एके दिवशी बैलांना रस्त्याने चालत असत

शेतामधील रस्ता असतो तेथे तो चालत असेल व तेथे एक वाघ येतो आणि त्या शेतकऱ्यावर अटॅक करतो व तो शेतकरी रक्ता भोपाळ

होतो व तेव्हा ते बैल पाहतात की आपल्या मालकावर हा वाघ अटॅक करतो तर ते बैल जीवाची परवा न करता त्या वाघावर आपल्या

शिंगाने अटॅक करतात व वाघालाही रक्ताभर करतात व ते बैल ही रक्ता बोंबला होतात व शेवटी त्या वाघाला ते त्यांच्या शिंगाने

मारून पळून जातात व आपल्या शेतकरी मित्र अर्थात बैलांचा मालक त्यांचा जीव वाचवतात अशाप्रकारे बैल आणि शेतकरी यांच्यामध्ये नाते आसते

शेतकऱ्यांच्या सुखदुःखात चांगल्या प्रकारे मदत करतो

बैल हा प्राणी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात चांगल्या प्रकारे मदत करतो व अनेक ठिकाणी सर्वात पहिले साधन म्हणून ज्यांना ओळखले

जाते ते म्हणजेच बैलगाडीचे अर्थात बैलांनी वाहून नेलेली बैलगाडी याचे आहे व त्याच प्रकारे बैलगाडी मध्ये आपण कोणती वस्तू देऊ

शकतो व पूर्वीच्या काळी जसे आजकाल कुठे गावाला जायचे असेल तर मोटार सायकल वापरतात तसे पूर्वीच्या काळी बैलगाडीचा

वापर करत असेल कुठेही काही कामानिमित्त जायचे असेल तर लोक बैलगाडीचा शोकणे वापर करून व एखादे काही काम असेल

किंवा आपल्या गावामध्ये गणपतीची मिरवणूक आज काल ट्रॅक्टरमध्ये निघत आहे पण पूर्वीच्या काळी एका चांगल्या मोठ्या

बैलगाडीला सजवले जाते व त्यामध्ये गणपती बाप्पा यांची मूर्त ठेवून मिरवणूक काढली जाते व अशा प्रकारे पूर्वीच्या काळी जे काही

आजकाल जे काही वाहनाद्वारे काम होते ते पूर्वीच्या काळी बैलगाडीने केले जायचे म्हणजेच की पूर्वीच्या काळी कोणताही इंजनाचा

शोध लागलेला नव्हता त्यामुळे दळणवळण करण्यासाठी लोक बैलगाडीचाच मोठा प्रमाणात वापर करत असत व ते दळणवळणीचे

साधन वाहून नेण्यासाठी जे काही बैल काम करायचे ते म्हणजेच हे बैल आहे यांचे खूप चांगल्या यामध्ये योगदान आहे व हे एक

उपयोगी साधन म्हणून लोकांचे झालेले आहेत व अश्मयुगातील काळामध्ये बैल हे जंगलामध्ये जसे की मनुष्य पूर्वीच्या काळी

जंगलामध्ये फिरून राणा मधील कंदमुळे किंवा फळे माणसं जीवन जगत होता व त्याच्या नंतर त्यांना शेताची आठवण झाली व त्यांनी

त्याच्यानंतर काही दिवसांनी शेती करायला सुरुवात केली व या शेतीमध्ये मशागत करण्यासाठी त्यांना जनावराची गरज पडू लागली

व त्यांना ते जनावर व ते जनावर म्हणजेच बैल हे म्हणून त्यांनी पाळायला सुरुवात केली व अशा बैलांना बैलावर शेती सुरू केली व

यांची अर्थात बैलांची मदत शेतीमध्ये मशागत करण्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ लागली व त्यानंतर बैलांचे उपयोग दळणवळण

करण्यासाठीही झालेली आहे

खिलार बैल

पहिले कोण कोणत्या प्रकारच्या जातीचे असतात व त्यामध्ये कोण कोणते कशाप्रकारे आहे


यामध्ये बैलाची सर्वात पहिली व जुनी जात म्हटलं तर गावरान बैल आहे वयाच्या नंतर दुसरी म्हटलं तरी या गावरान बैला सारखेच

दिसणारी ती म्हणजे ती म्हणजे हाळीचे बैल आहे व याच्या नंतर सर्वात पांढरे शुभ्र असणारे ती बैल म्हणजेच खिलार बैल व हे बैल

असे देखणे दिसतात भयानक व यांच्यामध्ये काही जण खूप मोठे झाले तर मारायला विसरू नका कारण की यामध्ये असे गुणच आहे

की त्यांची सर्वात मोठी शिंग असतात आणि यांच्यामध्ये काही बैल हे चांगले निघतात तर काही मारणारे निघतात त्यामुळे हे बैल

सांभाळण्यासाठी खूप विचार करून व एक्सपर्ट असणारा व्यक्तीच्या बैलांना पाळतो व अशा प्रकारे या बैलांना पाळण्याची किंमत

खूप कमी लोकं असते व ज्यांना खूपच नाद असतो ते बैल मुद्दामून यांनाच पाळतात कारण की त्यांचा एकच नाद असतो तो म्हणजेच पाळंदर खिलार बैलच पाळणा अशा प्रकारे हेच लोक बैल पाळतात खिलार बैल

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून एकांदा चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला ईमेलद्वारे किंवा कमेंट द्वारे नक्की कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ या धन्यवाद

ox information in marathi

Leave a Comment