online money transfar app ऑनलाइन पैसे ट्रान्सफर साठी चांगल्या ॲप

online money transfar app

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे online money transfar app information in marathi व या ब्लॉग मध्ये आपण ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्या चांगल्या ॲप आहे त्याविषयी माहिती पाहूया

online money transfar app

online money transfar app

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर सर्वात आता डिजिटल चा जमाना आहे आणि यामध्ये आता अनेक

प्लॅटफॉर्मने अनेक ॲप काढलेले आहे आणि पूर्वीच्या काळी कसे होते की घंटो घंटे बँकेच्या लाईन मध्ये उभे राहून पैसे

आपल्याला ट्रान्सफर करायचे असेल तर तेथे आपला दिवसही जायचा कधी कधी यामुळे काही टेक्नॉलॉजीने किंवा काही

डेव्हलपर ने काही ॲप काढलेले आहे की ज्याच्या मदतीने आपण एका सेकंदामध्ये पुढच्या च्या अकाउंटला पैसे

ट्रान्सफर करू शकतो यामध्ये आपण खालील प्रमाणे पाहूया ॲप कोणत्या चांगल्या आहेत

गुगल पे गुगल पे हे सांगायचं झालं तर एक सर्वात उत्तम आहे आणि याच्यामध्ये तरी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सहज

सोप्या पद्धतीने वापरता येणारे एक ॲप म्हणून या आपला ओळखले जाते आणि तुम्ही याच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही

व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल तर याच्या साह्याने तुम्ही लवकरात लवकर कुठेही पैसे पाठवू शकतातुम्हाला या ॲपच्या

माध्यमातून एखाद्या मोबाईलचे रिचार्ज करायचे असेल किंवा कोणाच्या टीव्हीचे रिचार्ज करायचे असेल व तुम्ही

ऑनलाईन पद्धतीने या ॲपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पैसे पेड करून ते आपल्याला काम

करून घ्यायचे आहे अशा ठिकाणी या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवू शकता

पे पल


सर्वात फेमस व इंटरनॅशनल लेव्हलचे जे काही पैसे ट्रान्सफर करण्याचे एक ॲप आहे ते म्हणजेच पेपर आहे व याच्या

माध्यमातून तुम्ही इंटरनॅशनल लेवलचे पेमेंट रिसिव्ह करू शकता किंवा ट्रान्सफर करू शकता किंवा तुम्हाला

कोणत्याही व्यक्तीला जो काही बाहेर देशांमध्ये राहतो व त्याला दुसऱ्या करन्सी मध्ये पैसे पाठवायचे पण तुमच्याकडे

भारताच्या करन्सी चे रुपये म्हणजे पैसे आहे पण आता तुम्हाला माहीतच असेल की बाहेर देशांमध्ये डॉलर मध्ये कलर

करन्सी चालू आहे व त्यांना डॉलर मध्ये पैसे पाठवावे लागते व अशा वेळी तुम्ही तुमच्या पे पल च्या माध्यमातून तुम्ही

कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या करन्सी मध्ये पैसे पाठवू शकता तुमचे पैसे हे इंडिया करन्सी मध्ये असले तरी चालेल पण

तुम्हाला आता दुसऱ्या करन्सी मध्ये पैसे पाठवायचे तर ते पेपरच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवू शकता व तुम्हाला तुमच्या

करन्सी मध्ये पैसे एक्स्चेंज करून घ्यायचे असेल तर सर्वात सोपा उपाय म्हटलं तर तुमच्याकडे पेपरचे अकाउंट असेल

तर याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आलेले पैसे किंवा पाठवलेले पैसे हे एक्स्चेंज करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला

आता पैसे पाहिजे रुपये मध्ये पण समोरचा व्यक्ती पाठवणारा हा डॉलर मध्ये पाठवणार आहे पण अशावेळी अनेकांना

चिंता पडते की आता ऑनलाईन ट्रान्सफर मध्ये किंवा ऑनलाइन ट्रान्सफर पैसे करण्यासाठी आता कोणत्या वापरावे

online money transfar app information in marathi

यामध्ये सर्वात पहिले सांगायचे झाले तर पेपर हे एक सुरक्षित आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही पैसे सुरक्षितपणे व सेफ्टी पूर्वक ट्रान्सफर करू शकता आणि याच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार करू शकता

अनेक वेळा तुम्हाला इंटरनॅशनल पेमेंट रिसीव करण्यासाठी अनेक वेळा काही प्रॉब्लेम येतो पण आता टेन्शन घ्यायची

गरज नाही कारण की आता ऑनलाईन इंटरनॅशनल पेमेंट करण्यासाठी किंवा तुम्हाला रिसीव करण्यासाठी हा सर्वात

सोपा उपाय म्हटलं तर हा आहे की पेपरच्या माध्यमातून तुम्ही इंटरनॅशनल पेमेंट रिसीव करू शकता व तुम्हाला

कोणत्याही ॲपवर किंवा कुठेही पैसे पाठवायचे असेल किंवा तुम्ही एखाद्या गेमच्या ॲप मधून पैसे जिंकलेले आहे तरी

यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतो की पेपरच्या माध्यमातून तुम्ही हे पैसे विद्वान करू शकता व अशावेळी तुम्ही पेपल

माध्यमातून हे पैसे विड्रॉल करू शकता

व तुमचे पेपरच्या अकाउंट मध्ये विड्रॉल झालेली पैसे तुम्ही तुमच्या अकाउंटला घेऊ शकता किंवा तुमच्या बँकेचे जे खाते किंवा आहे त्यामध्ये विड्रॉल करून घेऊ शकता

गुगल पे

तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचे जे काही ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी ॲप आहे ते म्हणजेच गुगल पे आहे

आणि या गुगल पे च्या माध्यमातून तुम्ही विविध ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करू शकता व कुणाच्याही अकाउंटला

तुम्हाला पैसे पाठवायचे असेल किंवा तुम्हाला विशिष्ट व्यक्तींच्या अकाउंट नंबर वरती बँकेत न जाता ऑनलाईन ट्रान्सफर

करायचे आहे पैसे व अशावेळी तुम्हाला काय सुचेल की यावेळी तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये असणारी गुगल पे

ॲप हे काढून तुम्ही त्यावेळी पैसे ट्रान्सफर करू शकता किंवा तुम्ही एखादा होलसेल किराणा दुकानावर गेले व

तुमच्याकडे तुम्ही किराणा त्या किरण दुकानदाराला कडून घेतला आणि याच्यानंतर तुम्हाला आता पैसे देण्याची वेळ

आली व तुमच्याकडे आता पैसेच नाही व तुमच्या अकाउंटला पैसे असेल व तुमच्याकडे गुगल पे हे ॲप अवेलेबल असेल

तर तुम्ही यामधून पैसे ट्रान्सफर करू शकता

फोन पे

हा एक ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन म्हणून ओळखला जातो आणि त्यामध्ये सांगायचं झालं तर व फोन पे है एक चांगला

ऑप्शन म्हटले ऑनलाईन ट्रान्सफर साठी आहे

फोन पे ही एक सर्वात सोपे आणि वापरण्यासाठी सगळ्यात उत्तम असलेले एक ऑनलाईन ट्रान्स्फर चे पेमेंट यातून

आपण ट्रान्सफर करू शकतो कारण की हे एक सर्वात सोपे आणि साधारण वापरायला आहे कारण की यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे

पेटीएम

चे तर तुम्ही नाव ऐकलेच असेल हे एक सर्वात सर्वात फेमस असलेले ॲप आहे व याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकता आणि तुम्ही जे काही ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सर्वात फास्ट वेगाने काम

करणारे एक ॲप म्हणून अनेक जण या आपला ओळखले जाते ते म्हणजेच पेटीएम आहे या पेटीएम च्या माध्यमातून

तुम्ही पाहिलेच असेल की तुम्ही कोणत्याही बँकेतून लोन करू शकता किंवा पेटीएम कडूनही लोन घेऊ शकता आणि

त्याचबरोबर पेटीएम सांगायचं झालं तर हे एक सर्वात जलद ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचे ॲप म्हणून ओळखले

जाते आणि तुम्हाला आता तुमच्या बँकेची किती लोन केलेली आहे किंवा कोणत्या गोष्टीतून तुम्ही किती लोन घेतलेली

आहे व तुमचा आता सध्याचा सिविल स्कोर काय आहे हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपल्याला पेटीएम चा वापर करावा

लागतो आणि तुम्ही या मधून सिव्हिल स्कोर चेक करून तुम्हाला तुमचे सिव्हिल स्कोर चांगले असेल तर तुम्हाला समोरचे

लोन घ्यायचे असेल तर चांगल्या प्रकारे मदत होते किंवा तुम्ही कुठेही शहरांमध्ये गावांमध्ये खेड्यामध्ये असाल तर

तुम्हाला अनेकांनी असा प्रश्न विचारलेला असतो कधी वेळी की आता चांगल्या प्रकारे मला आता माझ्या मोबाईलवर

सिविल स्कोर कसे चेक करता येईल याच सर्वात सोपे उत्तर म्हटलं तर सिविल स्कोर चेक करण्यासाठी तुमच्याकडे

ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी पैशाच्या व्यवहारासाठी जे काही ॲप वापरले जाते त्या ॲपचे नाव पेटीएम आहे व या

पेटीएम च्या माध्यमातून तुम्ही तुमचे सिव्हिल स्कोर लवकरात लवकर व सहजा सहज कुठेही चेक करू शकता

अशाप्रकारे तुमच्या आमच्या ओळखीचे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी हे एक पेटीएम ॲप आहे

online money transfar app

धन्यवाद मित्रांनो आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चांगल्या ॲप कोणत्या आहे याविषयी माहिती सांगितलेली आहे ती पण आपल्या मराठी भाषेमध्ये आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडून काही चुकीचे शब्द आलेले असेल या लेखांमध्ये तर ते शब्द आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया व तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

online money transfar app

Leave a Comment