old main mumbai chart ओल्ड मेन मुंबई चार्ट

old main mumbai chart

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे व आपण या पोस्टमध्ये old main mumbai chart मुंबई ओल्ड मटका किंवा मुंबई जुना चार्ट याविषयी माहिती पाहणार आहे व मटक्याचा इतिहास संपूर्णपणे चांगल्या प्रकारे पाहूया

old main mumbai chart

old main mumbai chart

ओल्ड मुंबई मटका चार्ट

मित्रांनो तुम्ही नावावरूनच समजून जात असेल की ओल्ड मटका चार्ट म्हणलं तर हा सर्वात जुना चार्ट असेही समजले जाते व याच्या

मध्ये रिझल्ट लावण्यासाठी किंवा अशा मटक्यांचे नावे पाडलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मिलन मटका मुंबई मटका कल्याण

असे अनेक तेथील जुन्या काळातील गोष्टीवरून नावे पडलेली आहे व काही जागी व काही देखील भागानुसार नावे पडलेली आहे

आपण पाहतच असेल की हा सर्वात पहिले मुंबई येथे मटका चालू झालेला आहे म्हणून याच शहराच्या नावावरून मुंबई मटका चार्ट

असेही नाव पडलेली आहे व अशाच कारणावरून किंवा काहीतरी ठिकाणाच्या नावावरून या मटक्यांची नाव पडलेले आहे तुम्ही

सर्वांनी तर पाहिलेच असेल की आज महाराष्ट्रामध्ये मुंबई चार्ट पॅनल किंवा मुंबई चार्ट मटका हा सर्वात जास्त फेमस आहे अशा प्रकारे मटक्यांचे नावे काही कारणावरून पडलेली आहेत

आजचा मुंबई मटका रिझल्ट

ओल्ड मुंबई चार्ट याची सुरुवात कशी झाली

सर्वात पहिले सांगायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीच्या वेळी रतनजी खत्री हे भारतामध्ये व ते महाराष्ट्रामध्ये

आले होते सुरुवातीच्या काळी वेगवेगळे व्यापार करून पाहू लागले व त्यांना व्यापारामध्येही सक्सेस न मिळत त्यांनी काही अळानंतर

अनेक काही वेगवेगळे कामे करायला सुरुवात केली व त्यांना खूप सारे ठिकाणी यश येत नव्हतं व अशा याच्यानंतर काही दिवसांनी

त्यांनी एक मुंबई येथे मटका खेळायला सुरुवात केली व लोकांच्या मटक्यांची ते आकडे घेत असत वयाच्या नंतर कल्याणजी भगत

आले याच्या मध्ये व यामुळे काही मटक्याचे नावे कल्याण मटका अशी नावे त्या कल्याणजी भगत यांच्या नावावरून पडलेली आहे

तुम्ही आज कालही पाहत असाल की कल्याणजी बघत आणि रतनजी खत्री यांनी सुरुवात केलेली मटकीची आपल्याला दिसत आहे

व तुम्ही पाहिलेच असेल की काही दिवस रतनजी खत्री आणि कल्याणजी भगत यांचे चांगल्या प्रकारे संबंध होते व काही दिवसानंतर

त्यांचे एकमेकांमध्ये वाईटपणा आला आणि याच्यानंतर त्यांनी एकमेकांना पासून दूर होऊन आपापले वेगवेगळे कामे चालू केले व

यामध्ये रतनजी खत्री यांनी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचे मटक्या ला सुरुवात केली व यांनी याच्यानंतर अनेक मटके चालू केले

त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या आजही शाखा तुम्हाला अर्थात दुकाने पाहायला मिळतात व रतन जी खत्री

हे महाराष्ट्राचे मटका किंग मुंबई ओळखले जायचे त्या काळात व आजच्या काळामध्ये घडी मध्ये यांनाही मोठ्या प्रमाणावर महत्त्व

दिले जाते व आजकाल तुम्ही पाहतच असाल की मटका हा खेळाला परवानगी नाही तरी पण लीगल पद्धतीने हा खेळ भारतामध्ये आज पण सर्वात मोठ्या प्रमाणावर खेळला जात आहे तुम्ही पहातच आहात

ओल्ड मटका कशाप्रकारे खेळला जातो

यामध्ये सर्वात पहिले सांगायचे झाले तर जुन्या काळामध्ये काही इंटरनेटचा जमाना नव्हता व अशावेळी लोकांच्या करमणुकीचे साधन

म्हटलं तर एखादा खेळ असायचा व अजय खेळांमध्ये एका खेळाचा शोध लागला तो म्हणजे मटका होईल व हा मटका जुन्या

काळामध्ये कशाप्रकारे खेळला जातो हे पाहूया यामध्ये सर्वात सन्माननीय सांगायचे झाले तर पूर्वीच्या काळी लोक काय करायचे की

एक मटका घ्यायची व त्या मटक्यामध्ये चिठ्ठ्या बनवून घ्यायची व लोकांनी ज्या आकड्यावर व त्याची किंवा त्यांनी पैसे लावले आहे व

अशा सर्वांच्या जमा करून त्या मटक्यामध्ये टाकल्या जातात व याच्यानंतर काही वेळानंतर संपूर्ण जणांचे चित्र टाकण्यात झाल्याच्या

नंतर एकमेव सर्वकांना सर्वजणांना एकच उत्सुकता लागते ती म्हणजेच की आता रिझल्ट मध्ये कोणाचा नंबर निघेल अशी उत्सुकता

असताना एकमेव ची समोर येते की जे म्हणजे अलगदपणे एक जण कुणीतरी त्या मटक्यामध्ये हात घालून ते नंबर किंवा एक चिठी

बाहेर काढली जाते व तिची खोलून सर्वांसमोर दाखवली जाते कारण की यामध्ये कोणतेही चीटिंग चालत नाही व तू लोकांमध्ये

दाखवली की ज्या कोणत्या व्यक्तींचा त्याची वर नंबर लिहिलेला आहे तो व्यक्ती जिंकला असे ठरवले जाते व याच्यानंतर काही

वेळानंतर त्या व्यक्तीला त्या आकड्यावर येणारे बक्षीस हे संपूर्णपणे दिले जाते व अशा प्रकारे ओल्ड मुंबई चार्ट मटका खेळला जातो

व ओल्ड मुंबई चार्ट हा एक इंग्लिश शब्द आहे याला मराठीमध्ये असेही म्हणतात की मुंबई जुना चार्ट किंवा मुंबई मधला जुना चार्ट

अशा नावानेही यांना मोठ्या प्रमाणामध्ये ओळखले जाते व अशा प्रकारे हा मटका खेळला जातो

ओल्ड मेन मुंबई चार्ट आज कशाप्रकारे रिझल्ट लावला जातो खेळला जातो

यामध्ये सर्वात पहिले सांगायचे झाले तर पूर्वीच्या काळी ओल्ड मुंबई चार्ट यांचा रिझल्ट संध्याकाळी आठ वाजता लावला जातो व

तुम्ही पाहिलेच असेल की संध्याकाळी आठ वाजता पूर्वीच्या काळी नेटवर्क जाण्याची व आपल्याला कोणाला फोन लावायचा असेल

तर संध्याकाळच्या आठ वाजता हा फोन लागतच नव्हता कारण की याचे कारण मेन हे होते की संध्याकाळच्या टायमाला मटक्याचा

रिझल्ट असल्यामुळे नेटवर्क जाम होत होते व तुम्ही विचार करत असाल की रतन जी खत्री पूर्वीच्या काळी होते तर ते रिझल्ट कसा

लावत होते मटक्याचा ही संपूर्ण कोणी पाहू या खालील प्रमाणेपूर्वीच्या काळी रतनजी खत्री असे करत की संध्याकाळच्या टायमाला ते

कुठेही बाहेर गर्दीमध्ये निघून जात होते व ती मुंबईमधील शहरांमध्ये कुठेही एखाद्या ठिकाणी चांगली जागा पाहून ते एका ठिकाणी

आजचा मुंबई मटका रिझल्ट

थांबत असत व अशा ठिकाणी थांबत की तेथे लोकांची येण्या जाण्याची वाट चालूच राहत असेल व रतनजी खत्री हे एका जागी

थांबल्यावर त्यांच्या गाडीचे ब्रेक मारून तेथे गाडी थांबवत असतात व त्यांच्या गाडीच्या बोनेटवर अर्थात समोरच्या भागावर एक कॅट

ठेवत असे व त्या कॅट मधून येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला थांबवत असे व त्या व्यक्तीला सांगत की यामधून कोणतेही एक

आकडा पसंत करा व तो व्यक्ती तो आकडा काढत व अशा प्रकारे तो आकडा काढला की तोच फिक्स समजायचा व तो पूर्ण

महाराष्ट्रभर आकडा प्रसारित केला जात होता व अशा प्रकारे रतनजी खत्री मटक्याचा आकडा काढत होते व हे रोजच्या रोज एकाच

ठिकाणी जात नसत रोज रोज वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांच्या मनानुसार जात असेल आणि नेहमीप्रमाणे असे आठ वाजले की एका

ठिकाणी गाडी थांबून आकडा काढत असत

रिझल्ट पाह

आजच्या काळामध्ये मटका कसा खेळला जातो

यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला प्रश्न सांगायचा झाला तर आजच्या काळामध्ये नेटवर्किंग चा व डिजिटल जमाना झालेला आहे व अशा

डिजिटल जमान्यांमध्ये वेगवेगळ्या ऑनलाइन सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वारे मटक्याची रिझल्ट कळवली जाते किंवा काही

अॅप द्वारे व साईट द्वारे मटका चा आकडा घेतला जातो व त्याचाच आकड्याचा रिझल्ट हा ऑनलाईनच पद्धतीने काढला जातो व

त्याचा रिझल्ट पब्लिक पर्यंत ऑनलाईनच सांगितला जातो कारण की याच्यामुळे असे झाले की लोकांना कुठेही फिरायचे गरज नाही

किंवा एका मोबाईल वरून क्लिकवर संपूर्ण होणे रिझल्ट पाहता येतो

old main mumbai chart panel

धन्यवाद मित्रांनो ओल्ड मुंबई चार्ट याविषयी आम्ही थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे व ही माहिती आवडली असेल तर

तुम्ही नक्की तुमच्या मित्राला पाठवू शकता किंवा तुम्ही मटका जुगार किंवा खेळ म्हणून खेळत असाल तर एक विनंती आहे की

कोणतीही गोष्ट माणसांनी लिमिटमध्येच करावी व मटका हा खेळताना तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर खेळावा ही आमची विनंती आहे

किंवा तुम्हाला खूप लॉस येत असेल तर मटका हा कृपया कोणीही खेळू नये ही माझी कळकळीची विनंती आहे कारण की मटका

यामध्ये खूप जण लालच मध्ये येऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लॉस होत आहे व यामुळे घराघरांमध्ये ताण-तणाव निर्माण होतो

अशा गोष्टीमुळे आपण या गोष्टी पासून दूरच राहिले पाहिजे व परत एकदा विनंती आहे की तुम्ही मटक्यापासून होईल तोपर्यंत दूरच

राहिली पाहिजे व आम्ही लिहिलेला हा ब्लॉग द्वारे लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा किंवा यामध्ये चुकीचा

काही शब्द आलेला असेल तर तुमचा लहान भाऊ म्हणून आम्हाला तो शब्द कमेंट मध्ये किंवा ईमेल द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये

लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

old main mumbai chart

Leave a Comment