neeraj chopra नीरज चोप्रा यांच्या लाईव्ह विषयी माहिती

neeraj chopra

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये नीरज चोप्रा यांच्या लाईव्ह विषयी माहिती पाहूया व त्यांना कोण कोणते पुरस्कार मिळालेले त्याचबरोबर यांनी कोणकोणत्या खेळामध्ये महारत हसीन केलेली आहे व त्या खेळातून यांचे करिअर चांगल्या प्रकारे बनले व आणि ऑलिंपिक मध्येही ते या खेळामुळे चांगलेच त्यांनी नाव गाजवले चला पाहूया यांच्या विषयी संपूर्ण माहिती

यांचे नाव पूर्ण नीरज चोपडा आहे अर्थात यांना चोप्रा असेही म्हणतात हे एक भारतामधील रहिवासी आहेत त्याचबरोबर हे हरियाणा

मधील आहेत व हे ज्या खेळामध्ये एक्सपर्ट आहेत तो खेळ म्हणजे भालाफेक आहे व यांनी भाला हा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये फेकलेला

आहे व चांगले नाव गाजवलेले आहे व यांनी 2020 स* बाला फिक्स स्पर्धेमध्ये भाग घेऊन सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि

त्याच्यानंतर 2022 ला यांनी पदश्री पुरस्कार हा मिळवलेला आहे सुवर्णपदक पुरस्कार म्हणजेच आपल्या भारतासाठी एक गर्वाची

गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले व आपल्या देशाचे नाव यांनी मोठे केले चला पाहूया समोर माहिती यांची

neeraj chopra

neeraj chopra

सुरुवाती लाईफ neeraj chopra

सुरुवाती लाईफ नीरज चोप्रा यांचा जन्म एका खेड्या गावामध्ये झालेला आहे ते म्हणजेच हरियाणा मधील एक आंध्रा नावाचे गाव आहे

व त्यांचे कॉलेजचे शिक्षण चंदिगड येथे झालेले आहे त्यांनी त्यांच्या काकांना चांगली खेळाची आवड होती भालाफेक ची त्यांनी काय

केले की नीरज चोप्रा यांना त्यांना शिवाजी स्टेडियम मध्ये ने नेले व तेथे बाला हा कसा खेळला जातो व याची संपूर्ण माहिती विश्लेषण

मध्ये त्यांना सांगितली व सर्वात एक मोठी बातमी म्हणजेच नीरज चोप्रा यांचे सुरुवातीचे नाव चोपडे असे होते यांनी कोणत्या वेळी

कोणते पुरस्कार मिळवले व कसे मिळवले ते पाहूया 2022 मध्ये यांनी जागतिक भालाफेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि येथे लॅटिक्स

स्पर्धेमध्ये 88.13 मीटर भाला फेकून त्यांनी चांगल्या प्रकारे पुरस्कार जिंकला तो पुरस्कार म्हणजेच रोप्य पदक हा आहे व हा

neeraj chopra

पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू झाला व 2020 मध्ये यांनी जो उन्हाळी ऑलिंपिक असते त्यामध्ये भाग घेतला तो

दिनांक म्हणजे सात ऑगस्ट 2021 दिवशी यांनी 87.58 मीटरवर भाला फेकून एक वेगळीच ओळख निर्माण केली व त्या दिवशी

त्यांनी सुवर्णपदक म्हणजे हा सर्वात महान पुरस्कार जिंकला भाला फिक्स स्पर्धेमध्ये आणि या भारतामधील सुवर्णपदक पुरस्कार

जिंकणारा हा एकमेव असा व्यक्ती आहे की याचा दुसरा व्यक्ती आहे ज्यांनी हा पुरस्कार मिळवला आहे व 2018 मध्ये यांनी गोल्ड

कोस्ट ऑस्ट्रेलिया इथं झालेली ती भालाफेक स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन यांनी 86. 47 मीटरवर भाला फेकून येथे यांनी

चांगल्या प्रकारे सुवर्णपदक मिळवलेले आहे व यांच्या अशा लगातार पाहून खूप चांगले वाटते कारण दिवसेंदिवस यांना पदकावर

पदक मिळत चाललेले आहे व ही गोष्ट भारताला गर्वाची आहे 2018 मध्ये इंडोनेशिया येथे झालेली ती म्हणजेच आशिया क्रीडा स्पर्धा

यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे भाग घेतला आणि तेथे भाला चांगल्या प्रकारे फेकून सुवर्णपदक जिंकले आहे व येथूनही जे

भालाफेकीत सर्वात पहिले आलेले व भारतामधील असा मुलगा सुवर्णपदक मिळवणारा हा पहिला व्यक्ती ठरला व त्यांनी हा पुरस्कार

आपल्या त्यावेळेसचे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना हे देऊन टाकले याच्या नंतर काही दिवसांनी भारत

सरकारने कोणकोणते पुरस्कार दिले आपण ते पाहूया 2018 मध्ये मिरजला अर्जुन पुरस्कार दिला त्याच्यानंतर 2021 ला मेजर

ध्यानचंद खेळ रत्न हा पण दिला व काही दिवसांनी याच्यानंतर 2022 मध्ये पदश्री पुरस्कार देण्यात आला वय यांनी याच्यानंतर

भालाफेक स्पर्धेमध्ये आपले एक वेगळेच नाव निर्माण केले व भारतालाही अनेक पुरस्कार दिले आणि भारताची मान उंचावली

यांच्यामुळे अनेक जण भारताला ओळखतात भालाफिक्स स्पर्धेमध्ये हे इतके एक्सपोर्ट आहे की यांच्यापेक्षा दुसरे कोणीच नाही व आजपर्यंत मिळालेले ही व्यक्ती नाही

interview

तुम्हाला एक गोष्ट माहिती का नीरज चोप्रा एकदा बाहेर देशामध्ये इंटरव्यू ला गेले होते त्यांच्या इंटरव्यू घेणे चालू केली व त्यांना काही

प्रश्न विचारू लागली तेथील व्यक्ती व ते इंग्लिश मध्ये बोलत होते समोरची व्यक्ती त्यांना निरोपच्या असे म्हणले की त्यांना आपली

हिंदी भाषा येत असेल तर हिंदीमध्ये बोला म्हणजे अशी गर्वाची गोष्ट आहे की आपल्यासाठी ज्याने भारत सोडला बाहेर गेले काही

कामानिमित्त तरीही हिंदी भाषा सोडली नाही इथं बाकीचे काही थोडी प्रसिद्धी मिळाली की आपली स्वतःची भाषा विसरून जातात व

यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी घ्यायसारखे आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून ही गोष्ट घ्यायसारखी चांगल्या प्रकारे आहे असेच

निरोप चोप्रांचे काही गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे आहेत व त्यांनी आपल्या देशाला गोड मेटल दिले पण त्याबरोबर आपली भाषा सोडली नाही व आपली संस्कृतीही सोडली नाही त्यांनी

जीवनकथा

नीरज चोप्रा यांच्या विषयी थोडी जीवनकथा ते सुरुवातीला शाळांमध्ये खूप कच्चे होते त्यांना सकाळी उठून घरचे मनाची शाळा जा

अभ्यास कर चांगल्या प्रकारे तर तुला चांगल्या प्रकारे नोकरी लागेल तर त्यांनी अभ्यासाचा कटाळा करायची व त्याच्या नंतर काही

दिवसांनी ते एक दिवस खेळाच्या मैदानावर गेले व त्यांना तेव्हापासून खेळामध्ये चांगला प्रकारे रस निर्माण होऊ लागला व त्यानंतर

त्यांना सकाळी रोज कुणी उठवत नसत ते स्वतः उठून खेळाच्या मैदानावर रोज जायचे व त्यांना त्या खेळाविषयी आवड निर्माण झाली

व त्यामध्ये चांगल्या प्रकारे खेळून लागली व काही दिवसानंतर त्यांना चांगला भालाफेक हा खेळ जमू लागला व यांची केसाची स्टाईल

खूप सर्व छान आहे म्हणजे तेच केस वाढलेले होते म्हणतात मला केसांसाठी बेल्ट लावावा लागतो नाहीतर केस असे सर्व पागतात


व ते सांगतात मी माझ्या लाईफ मध्ये शंभर टक्के मेहनत करून यशस्वी झालो व त्याच्यानंतर यामध्ये मी अनेक गोष्टी ंना संकटांना

समोरून गेलेलो आहे व विमानदारीना मेहनत करून हे संकट दूर केले तुम्ही असे करू शकता व त्यांनी आपल्या देशासाठी अनेक

मान उंचीचे काम केलेले आहे ते म्हणजे ते भारताचे नाव नव्हते गोड मेटल ऑलम्पिक मेटल मध्ये तिथे यांनी नाव आणून दिलेले आहे

पुरस्कार

व तुम्हाला यांच्या विषयी कोण कोणती माहिती आहे व यांनी कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहे हा तुम्हाला प्रश्न एखाद्या पेपर मध्ये

येऊ शकतो किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही यामधील एखादा प्रश्न चांगल्या प्रकारे येऊ शकतो त्यामुळे तुम्ही

चांगल्या प्रकारे ही माहिती वाचा व तुम्हाला पेपरमध्ये माहिती होईल व प्रश्न सोडण्यासाठी खूप मदत होईल व तुम्ही कोणत्या स्पर्धा

परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व तुम्हाला मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

की तुम्हाला यश लागू व तुम्ही जीवनामध्ये ज्या गोष्टी करतात त्यामध्ये यश मिळावं तुम्हाला व सक्सेस वाव तुम्ही

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला नक्की पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्ही मिरज

चोप्रा विषयी कोणती त्यांच्या आयुष्यामधील गोष्ट तुम्हाला आवडते व त्यांची तुम्ही कोणती सुवर्णपदक घेताना टीव्हीवर लाईव्ह

पाहिलेली आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व आमच्या कडून एखादा अपशब्द किंवा चुकीचा शब्द या पोस्टमध्ये आलेला

असेल तर माफी मागतो व आम्हाला तो शब्द कमेंट करून किंवा ईमेल करून नक्की कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून

घेऊया व लवकरात लवकर तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया

neeraj chopra

Leave a Comment