navratri 2023 नवरात्र उत्सव

navratri 2023

नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या गावांमध्ये नवरात्र किंवा देवीची स्थापना पाहिलीच असेल यामध्ये अनेक प्रकारे प्रश्न असतात ते म्हणजेच घटस्थापनाचा वेळ काय आहे व देवी किती दिवसाची बसवतात यामध्ये नवरात्र मध्ये घटक का बसवले जातात याची कारणे पाहूया आपण काही व देवीचे कलर्स किती नऊ दिवसाचेआपण या पोस्टमध्ये हे पूर्ण प्रश्न पाहूयात चला

navratri 2023

नवरात्र उत्सव navratri 2023

नवरात्र उत्सव ऑक्टोंबर महिन्यामध्ये येत असतो व मराठी मध्ये याला असे म्हणतात की भाद्रपद अश्विन यामध्ये येत असतो यंदा

2023 चा नवरात्र उत्सव 15 ऑक्टोंबर 2023 रोजी स्थापना होणार आहे देवीची मी नवरात्र उत्सव भारतात नव्हे तर अनेक देशांमध्ये

किंवा अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रकारे असं साजरा केला जातो आणि या दुर्गामाता यांना नऊ दिवस स्थापना असते यामध्ये त्यांना

नऊ कलर चे कापड असतात यंदाची नवरात्र उत्सव 15 ऑक्टोबर ते 24 सप्टेंबर यामध्ये आहे हे नवरात्र उत्सव जास्त करून हिंदू

धर्मामध्ये याला विशेष महत्त्व आहे आणि याची सुरुवात विजया दशमी दसरा या दिवशी समाप्ती होते घटस्थापना

करण्याचा मुहूर्त काय आहे तुम्हाला हे माहितीये का

हा जो मुहूर्त आहे तो शुभ मुहूर्त आहे 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून 45 मिनिटापासून ते साडेबारापर्यंत तुम्ही या टायमामध्ये घटस्थापना करू शकता

देवीची स्थापना का केली जाते नवरात्र मध्ये घरामध्ये किंवा घट बसवले जाते घरोघरी याचे असे कारण आहे की आपल्या घरामध्ये

सुख समृद्धी व ज्या घरामध्ये देवी घटस्थापना केलेली असते त्या घरांमध्ये चांगल्या प्रकारे शुद्ध वातावरण तयार होते आणि त्या

घरामधील सुख समृद्धी व दुःख दूर होतात त्याच प्रकारे त्या घरामध्ये धनधान्य याची कधीही कमी पडत नाही याच्यामुळे अनेक

घरामध्ये देवी व घटस्थापना केली जाते

खेड्या गावामध्ये घटस्थापना किंवा नवरात्री कशी केली जाते


सर्वात पहिली देवीचे सर्व मंडळ एकत्र येऊन ते वर्गणी करतात व त्यानंतर वर्गणी जमा झाल्यानंतर देवी बसवायच्या पहिल्या दिवशी

किंवा एक दिवस अगोदर देवीसाठी एक वाटा व काही जागी टेबल असेल तर टेबलाची व्यवस्था करतात पण बऱ्याच ठिकाणी एक

विटाचा वाटा बांधला जातो त्यामध्ये पायऱ्या केल्या जातात त्या पायऱ्यावर गव्हाचे किंवा इतर धान्य टाकले जाते या धान्यापासून कोम

येतात व यामुळे तो स्टेज वाटा हा भारी दिसतो व त्याच्यानंतर देवी बसवायच्या दिवशी संध्याकाळच्या सात वाजता हे सर्व सजवून

ठेवलेले असते व त्याच्यानंतर येथे दुर्गा मातेची मूर्ती आणून त्या वाट्यावर एक चौरंग ठेवला जातो व त्या चौरंगावर एक कोरा पीस

ठेवला जातो व त्याच्यावर तांदूळ ने स्वस्तिक काढून देवीची मूर्ती ठेवली जाते व देवीच्या समोर केळी सफरचंद डाळिंब असे अनेक

फळे असतील ते फळे ठेवले जाते व सुपारी वाटी हळकुंड असे पदार्थ ठेवले जाते व याच्यानंतर ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आरती

घेण्याचा टाईम होतो यामध्ये असे अनाउन्स केले जाते की सर्व गावकऱ्यांना सुचित करण्यात येते की देवीच्या आरतीचा टाइम झालेला

आहे तरी सर्व गावकऱ्यांनी आरतीला हजर राहावे हे ऐकून सर्व गावकरी आल्याच्या नंतर मुख्य म्हणजेच पहिल्या दिवसाची आरती

ला सुरुवात केली जाते हे सर्व आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप केलं जातं व याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला अनेक स्त्रिया

पुरुष भजनाचे कार्यक्रम ठेवतात असे हे नऊ दिवस चालते व नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे त्या गटाला माळा घातल्या जातात

यामध्ये नऊ माळा असतात आपण पाहूया कोणकोणत्या तारखाला त्या आहेत पहिली माळ आहे 15 ऑक्टोंबर 2023 दुसरी 16

ऑक्टोंबर 2023 तिसरी 17 चौथी 18 पाचवी 19 सहावी वीस सातवी 21 आठवी 22 व नववी माळ ही 23 ऑक्टोबर 2023 रोजी

आहे याच्या दुसऱ्या दिवशी दसरा आहे व या दिवशी नवरात्राची समाप्ती होते

शहरामध्ये कशाप्रकारे साजरा केली जाते

शहरामध्ये अशाच प्रकारे गावाकडल्या प्रकारे देवीची स्थापना केली जाते व यानंतर रोज संध्याकाळच्या टायमाला आरती

झाल्यानंतर किंवा आरतीच्या अगोदर टिपरी खेळण्याचा कार्यक्रम असतो यामध्ये जी स्त्री मुलगी टिपरी चांगली खेळला जाईल त्या

मुलीला किंवा स्त्रीला बक्षीस दिल्या जाते व अशा प्रकारे शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो व नवरात्राच्या सातव्या माळी ला अनेक ठिकाणी किंवा जिथे देवीचे मोठमोठाले प्रसिद्ध मंदिरे आहेत त्या ठिकाणी खूप भाविक भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते

घटस्थापना का केली जाते

याचे आपल्याला काही शास्त्रीय कारणे मिळालेले ते पाहूया नवरात्र उत्सव किंवा घटस्थापना हा अशा टायमाला येतो की जो की

पावसाळा संपत आलेला असतो व आपली जी शेतकरी राजा आहे याची मोठ्या पेरणीचा टाईम आलेला असतो व यामध्ये ज्वारी गहू

हरभरा करडी यासारखी पिकांची पेरणीला सुरुवात होते यामध्ये यावरून असे कळते की जो घट आपण बसवतो त्याच्या शेजारी

आपल्या शेतामधील माती ठेवली जाते व त्या मातीमध्ये ज्वारी गहू हरभरा कडी असे धान्य मिक्स करून त्या मातीमध्ये एक मातीचा

घट ठेवला जातो त्या गटामध्ये रोज सकाळी आपल्या घरातील स्त्री अंघोळ करून सर्व स्वच्छ पूजा करून त्या गटांमध्ये पाणी टाकते

मग याच्यावरून असे होते की नव्या दिवशी घट हा उठवायची वयामध्ये असे दिसून येते की आपल्याला जे आपण धान्य त्या

मातीमध्ये मिक्स करून टाकलेले आहे ते चांगल्या प्रकारे कोणते पीक आपल्या मातीमध्ये चांगलं जमेल यावरून निष्कर्ष करून त्या

आपल्या शेतीमध्ये त्या पिकाचीच पेरणी केली जाते म्हणजेच की आता आपण जी माती आणली शेतातून तिच्यामध्ये गहू किंवा जवारी

एक पीक चांगलं दिसत असेल जास्त याच्यावरून निष्कर्ष किंवा अंदाज काढून ते पीक त्या शेतीमध्ये केले व पेरणी केली जाते त्यावर

पूर्वीच्या काळी असा अंदाज व हा शास्त्रीय दृष्टिकोनातून हा सण साजरा करायचे लोक असे हे याचे शास्त्रीय कारण म्हटले जाते याला

नवरात्र मध्ये घटक का बसवले जातात याची कारणे पाहूया आपण काही व देवीचे कलर्स किती नऊ दिवसाचे

navratri 2023

याच्यावरून हे सर्व घाटामध्ये टाकलेली बी बियाणे सर्वात छान याचे उगली त्या व्यक्तीने आपल्या धान्यामधील चांगल्या कामाची किंवा त्या उगलेल्या मालाचे आपल्या टोपी मध्ये ते लावून मंदिरापाशी येणे व याच्यामधून कोणाच्या शेतामध्ये चांगले पीक येऊ शकते हा निष्कर्ष गावकर लावतात व ज्याच्या मातीमध्ये त्याचे चांगले पीक आले त्याला ते पीक पिकवायला सांगतात अशा प्रकारे घट उठायच्या दिवशी हे सर्व कार्यक्रम होतात तो दिवस म्हणजे दसरा असतो

दसरा कशाप्रकारे साजरा केला जातो यामध्ये सर्वात पहिले आपल्या घरात जेवढे असणाऱ्या लक्ष्मी याची स्वच्छ पाण्याने साफसफाई करून संध्याकाळच्या टायमाला पूजा केली जाते व यामध्ये असणाऱ्या आपल्या मोटरसायकल सायकल इतर वाहन किंवा घरामधील वस्तू याची चांगल्या प्रकारे संध्याकाळी पूजा केली जाते ही सर्व असते दसरा म्हणजेच विजयी दसरा या दिवशी असतात व या दिवशी दुर्गा माता देवीचे नऊ दिवस पारायण असलेले येथे संपतात

धन्यवाद मित्रांनो मी पोस्ट वाचल्याबद्दल तुम्हाला अशीच माहिती आवडल्याबद्दल तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता व तुम्ही कोणत्या देवीच्या दर्शनाला गेला आहात व जाणार आहात हे आम्हाला नक्की सांगा व त्या दुर्गा मातेची किंवा देवीचे नाव कमेंट मध्ये सांगा व आमच्याकडून लिहिताना काही शब्द एखादा चुकला असेल तर आम्हाला ईमेल करून नक्की कळवा मी त्यामध्ये सुधारणा करून घेऊया दुर्गा माता की जय

धन्यवाद

navratri 2023

Leave a Comment