Navaratri information in marathi नवरात्र उत्सव विषयी संपूर्ण माहिती

Navaratri information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे आपण आता चालू होणारे म्हणजेच Navaratri information in marathi नवरात्र नवरात्र म्हणजे नऊ दिवसाचा नवरात्रउत्सव ते अर्थात दुर्गा देवी यांचा नऊ दिवसाचे असणारे असतात यामुळेच याला नवरात्र असेही म्हणतात चला आपण नवरात्र विशेष संपूर्णपणे माहिती पाहूया

Navaratri information in marathi

Navaratri information in marathi

नवरात्रउत्सव 2023

नऊ दिवसाचे नवरात्र आहे यामध्ये. 2023 ची नवरात्री सुरू होण्याची तारीख म्हणलं तर 15 ऑक्टोंबर 2023 रोजी पासून ही नऊ

दिवसाची नवरात्र चालू होत यामध्ये अनेक ठिकाणी गावागावांमध्ये देवीची स्थापना केली जाते

हे असे नवरात्रीचे नऊ दिवस असतात यामध्ये अनेक ठिकाणी जिथे काही देवीचे मंदिर असतात असतात अशा ठिकाणी ठिकाणी

नऊ दिवसाचे वास धरून एक स्त्रिया पुरुष आपले उपवास करत असतात व अनेक दुर्गा देवीचे मंदिर तसेच काही गावांमध्ये मंदिरे

नसते तर अशा ठिकाणी काय करतात की तेथे दुर्गादेवीची मूर्ती आणून आणून तेथे बसवली व अशाप्रकारे तिथे रोज नितीनियमाने

पूजा केली जाते व अनेक स्त्रिया पुरुष नवतरुण येथे आपल्या दिवसाच्या निमित्ताने व जसा वेळ भेटेल तसे संध्याकाळच्या टायमाला

जागरण करत असतात व अशावेळी किंवा संध्याकाळच्या टायमाला येथे टिपरी खेळ खेळण्याची काम व खेळ खेळांचे आयोजन केले

जाते व यामध्ये टिपरी मध्ये जे कोणी खेळ खेळत असताना जिंकले तर त्या स्त्रीला मुलीला बक्षीस दिले व काही ठिकाणी वेगवेगळे

खेळांचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते काही जागी नवरात्रीमध्ये देवीचे भारुड ठेवले जातात व अशा प्रकारे काही ठिकाणी

नवरात्र मध्ये येणाऱ्या जत्राही असतात

नवरात्र 2023

ची केव्हा आहे असे अनेक कारणाने प्रश्न पडलेलेच आहे व ती तारीख म्हणलं तर 15 ऑक्टोंबर 2023 रोजी नवरात्र

सुरू होत आहे

व अर्थात या दिवसापासून घटस्थापनाची सुरुवातही केली जाते यामध्ये आपण घटस्थापना का केली जाते नवरात्र मध्ये त्याचे कारणे

पाहूया खालील प्रमाणे नवरात्र मध्ये घटस्थापना ही ज्या दिवशी नवरात्र चालू होते अर्थात पहिला दिवस असतो त्या दिवशी घटस्थापना

केली जाते व या म्हणजे आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये आपल्या शेतामधील माती आणली जाते व त्या मातीमध्ये आपण आपल्या

शेतामध्ये जेवढे काही कडधान्य म्हणजेच मोठ्या पेरणीला वापरात येणारे किंवा पेरली म्हणजेच की दसरा झाल्यावर जी पेरणी येते

त्या पेरणीला जे काही संपूर्ण पिके वापरले जाते त्यांचे बी यामध्ये टाकले जातात आणि त्याच्यानंतर यास रोज प्रमाणे पाणी घातले

जाते व दुर्गा मातेच्या मातीच्या समोर जे घट बसवली जाते त्यामध्येही अशा प्रकारचे धान्य टाकून त्या मातीमध्ये धान्य टाकून तिथे एक

घट ठेवला जातो व त्या गटामध्ये रोजचा रोज प्रमाणे पाणी टाकले जाते व याचे असे दिसून येते की नव्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या

दिवशी ते धान्य त्याच्या मधून बाहेर काढली जाते व त्या धान्याला जेवढी काही कोम आलेले आहे त्या कोमांची एक जुडी बनवली

जाते व कोणते पीक चांगल्या प्रकारे आलेले आहे हे तिथे पाहिले जाते आणि याच्यानुसार ते ज्यांचे कुणाचे चांगले पीक आलेले आहे

त्यांना त्यांना मंदिरासमोर आणले जाते व त्यांच्या शेतामध्ये त्यांना ते पीक लावण्यास सांगितले जाते म्हणजेच की याचे शास्त्रीय कारण

हे आहे की ज्यांच्या शेतामध्ये जे पीक चांगले येणार आहे ते आपण आधीच या उपक्रमाद्वारे पाहतो आणि त्याला ते पीक घ्यायला

सांगतो यावरून अशी मदत होते की त्यांना हे पीक घेण्यास चांगली मदत होते व त्यांना मार्गदर्शनही मिळते अशा प्रकारे शेतीमधील

पिकामध्येही व उत्पादनामध्ये वाढ होते अशा प्रकारे यामुळे घटस्थापना ही केली जाते याचे शास्त्रीय कारण हे असू शकते

मला पण वाटते

navaratri colours

नवरात्र सुरू झाली की अनेक स्त्रियांना प्रश्न पडतो तो म्हणजेच कोणत्या दिवशी कोणता कलर आहे खालील प्रमाणे पहिल्या दिवशी नारंगी दुसऱ्या दिवशी पांढरा तिसऱ्या दिवशी लाल चौथ्या दिवशी गडद निळा पाचव्या दिवशी पिवळा सहाव्या दिवशी हिरवा सातव्या दिवशी राखाडी आठव्या दिवशी जांभळा नव्या दिवशी मोरपिसी हे मी माझ्या अनुभवानुसार उत्तर कोणासाठी लिहिलेले आहे तुम्ही वाचले तर हे कसेकसे वाटले हे सांगा व यामध्ये चुकीचा असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया

Navaratri days

नऊ दिवसाचे नऊ वार पाहूया व कोणत्या दिवशी कोणती साडी घालावी व कोणत्या कलरची साडी घालावी

तारीख दिवशीकलर
15/10/2023पहिलाकेशरी
16/10/2323दुसरापांढरा
17/10/2023तिसरा लाल
18/10/2023चौथा रॉयल ब्लू
19/10/2023पाचवा पिवळा
20/10/2023सहावा हिरवा
21/10/2023सातवा राखाडी
22/10/2023आठवा जांभळा
23/10/2023नववा मोर हिरवा
नवरात्रउत्सव 2023

Navaratri information in marathi

मित्रांनो नवरात्र म्हणलं तर नऊ दिवसाची ही नवरात्र असते व यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात

त्यामधील टिपरी खेळणे व त्याचबरोबर काही जागी गरबा खेळणे असे मोठमोठाले कार्यक्रम असतात व यामधील वेगवेगळ्या दिवशी

वेगवेगळी साडी घालून स्त्रिया टिपरी दांडिया खेळण्यासाठी दुर्गा देवी माता यांच्या मंदिरासमोर येत असतात व तुम्ही अनेक

ठिकाणी पाहिलेच असेल की अनेक स्त्रियांची तेथे गर्भा खेळण्यासाठी किंवा दांडिया खेळण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते

व काही ठिकाणी जे कोणी दुर्गा देवी माता संस्थापकाचे अध्यक्ष किंवा मंडळाचे सदस्य जे असतात त्यांच्याकडून जी काही वर्गणी

होऊन त्यामधून ते बक्षीस आणतात म्हणजेच की हे बक्षीस जे कोणी गरबा खेळताना चांगल्या मुली खेळतील त्यांना बक्षिसे दिली

जाता

navratri day colours 2023

Navaratri days 1

पहिला दिवस म्हणजेच की नवरात्र या दिवसापासून सुरू होते व या दिवशी देवी मूर्तीची स्थापना केली जाते तसेच या दिवशी म्हणजेच की कलर हा केसरी आहे यामध्ये अनेक स्त्रिया या पूजाला केसरी साडी घालून येत असतात

Navaratri day 2

हा दिवस नवरात्र मधला दुसरा दिवस असतो या दिवशी कलर हा पांढऱ्या कलरचा असतो

Navaratri day 3

हा दिवस म्हणलं तर तिसरा दिवस आहे व या दिवशी लाल कलरची साडी घालून मुली देवीच्या आरतीला येत असतात

Navaratri day 4

हा दिवस म्हटलं तर चौथा दिवस असतो व या दिवशी रॉयल ब्लू कलर असतो व हा एक रॉयलच कलर आहे या दिवशी अनेक स्त्रिया याच कलरची साडी घालून येत असतात

Navaratri day 5

पाचवा दिवस म्हटलं तर हा एक पिवळा कलरचा आहे व या दिवशीही स्त्रिया पिवळ्या कलरची साडी घालून देवीच्या आरतीला येत असतात किंवा गरबा खेळायला येत असतात

navratri day 6

हा दिवस म्हटलं तर सहावा दिवस आहे व या दिवशी हिरवा रंग कलरचा दिवस आहे व या दिवशी अनेक स्त्रिया हिरव्या कलरची साडी घालून येत असतात

Navaratri day 7

हा दिवस म्हटलं तर सातवा कलर आहे व या दिवशी सातवी माळ म्हणून सर्वात फेमस आहे व या दिवशी अनेक ठिकाणी अनेक सरकारी कामांना सुट्टी असते व या सातव्या दिवशी म्हटलं तर कलर हा राखाडी कलरचा आहे

Navaratri day 8

आठवा दिवस म्हटलं तर हा दिवस खूप चांगला आहे व या दिवशी जांभळा कलर आहे आणि या दिवशी अनेक स्त्रिया जांभळ्या कलरची साडी घालून देवीच्या आरतीला येत असतात

navratri day 9

नऊवा दिवस म्हटलं तर हा दिवस सर्वात शेवटचा दिवस आहे आणि या दिवशीही कलर म्हटलं तर मोर हिरवा यासारखा कलर आहे व या दिवशी अनेक स्त्रिया अशा प्रकारची साडी घालून देवीच्या आरतीला येत असतात

वरील प्रमाणे ही नवरात्राचे नऊ दिवस आहे व हे संपूर्ण कलर तुम्हाला माहीत नसेल तर संपूर्णपणे वाचावे तुम्हाला कोणत्या दिवशी

कोणता कलर आहे हे समजून जाईल व यामध्ये आमच्याकडून एखादा कलर चुकीचा असेल तर आम्हाला तुमच्या अनुभवानुसार

नक्की सांगा व आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि त्यामध्ये सुधारणा करून घेऊया धन्यवाद

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हालाही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला काहीतरी महत्त्व इंफॉर्मेशन माहिती मिळाली असेल त्यामध्ये की नवरात्र मध्ये कोणत्या दिवशी कोणता कलर आहे हे संपूर्णपणे तुम्हाला समजेलच की कशी आहे व यामध्ये तुम्हाला अशीच पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रालाही शेअर करा किंवा मैत्रिणीलाही शेअर करा व या पोस्टमुळे तुमच्या मैत्री मित्र मैत्रिणीला नवरात्र चे कलर विषयी माहिती मिळेल त्यामुळे नक्कीच शेअर करू शकता वही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व आमच्याकडून लिहिताना फार लेख तुम्हाला कसा वाटला व या लेख विषयी तुमच्या भाषेमध्ये कसा वाटतो किंवा एखांदा शब्द तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा ईमेल म्हणून कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ तुमच्यासमोर पोस्ट असेल तर करू धन्यवाद

Navaratri information in marathi

Leave a Comment