nashik top5 tourist places

nashik top5 tourist places

intro नमस्कार मित्रांनो पुन्हा शिक्षकांमधील अनेक पर्यटन स्थळे पाहणार आहोत त्यामधील टॉप पाच पर्यटन स्थळे पाहणार आहोत

त्यामध्ये त्र्यंबकेश्वर पांडवलेले हरिहर किल्ला असे पाच पर्यटन स्थळे पाहणार आहोत या पुस्तकातून पूर्णपणे पाहा

nashik top5 tourist places

nashik top5 tourist places

5) हरिहर किल्ला harihar fort

हरिहर किल्ला हा महाराष्ट्र मधील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे व त्याला हर्षगड किल्ला या नावानेही ओळखला जातो व आपल्या

महाराष्ट्राच्या सह्याद्री भूमीत हा लपलेला किल्ला आहे किल्ल्यावर चढण्यासाठी सर्वात अवघड किल्ला म्हटलं की याचे पण म्हणजेच

हरिहर किल्ला याचे पण नाव यामध्ये येते व आपण या किल्ल्यावर मे महिन्यात गेलो तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये तिथे करवंद

आणि रानमेवा चांगल्या प्रकारे खायला मिळतो व या किल्ल्यावर एक वेताळ मंदिर पण आहे व एक या किल्ल्यावर खूप सुंदर चांगला

दिसणारा एक तळं आहे व तो आपल्याला वर जाताना लागतो व या किल्ल्यावर हनुमानाचे मंदिर आहे व महादेवाची पिंड आहे

चांगली आहेत व या डोंगरावरून व या किल्ल्यावरून आपण पूर्वेकडे पाहिल्यावर आपल्याला ती म्हणजे ब्रह्मगिरी दिसते ब्रह्मगिरी

म्हणजे सर्वात उंच असलेली व ब्रह्मगिरीवर आपण गेल्यावर आपल्याला ढगा आपल्या पायाखाली असल्यासारखे वाटते व हरिहर

किल्ला हा 3676 फूट उंच आहे या किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला खूप प्राचीन काळामध्ये बांधलेला आहे व याला हरिहर

किल्ला व हर्षगड किल्ला या नावाने पण ओळखले जायचे त्या काळात व त्या काळात निजामाचा यावर ताबा होता त्याच्यानंतर

आपली शिवाजी महाराजांची वडील शहाजीराजे यांनी हा किल्ला जिंकला

हरिहर किल्ल्याचे बांधकाम हे यादव यांच्या वंशाच्या काळामध्ये केलेले आहे

या किल्ल्यामध्ये आहे पायऱ्या पण या बाहेर खूप अवघड आहेत वर चढण्यासाठी आहे

व या किल्ल्यावर अनेक पर्यटक येथे पाहण्यासाठी गर्दी करतात व अनेक शिवभक्त ही िवाजी महाराजांचा इतिहास पाहणार्‍यांसाठी

हा एक किल्ला आहे व त्या काळातील किती अवघड किल्ले असायची हे पण आपल्याला दिसून येत आहे व या किल्ल्यावर

महाराष्ट्रातील ही नाही तर पूर्ण भारतातील हा किल्ला पाहण्यासाठी येत आहे यामुळेही या किल्ल्याला जास्त करून पावसाळ्यात

लोक जास्त भेट देत आहेत कारण की पावसाळ्यात हा पूर्णपणे हिरवा होतो आणि तो एक वेगळाच आकर्षण देणारा किल्ला बनतो

4) दूध सागर धबधबा

नाशिक शहरामध्ये आहे या नावातूनच आपल्याला धबधब्याचे महत्त्व व कसा दिसेल हे कळले आहे तूच सागर धबधबा म्हणजे तू

खाली पडताना निव्वळ दुधासारखा दिसतो व त्यातून वाईट पण फेस येतो म्हणजे हा धबधबा खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे व

दिसतो पण व या ठिकाणी नाशिक मधील पर्यटक रविवारी सुट्टी असल्याने या धबधब्यावर चांगला प्रकारे पर्यटक आपले निसर्गरम्य

वातावरणामध्ये जात आहे व अनेक लोक येथे जाऊन आपल्या डोळ्यांना आनंद घेतात सागर हा धबधबा नाशिक जिल्ह्यामधील

मुख्य पर्यटन आपकी एक पर्यटन स्थळ आहे वया धबधब्यावर आपल्याला जाण्यासाठी थोडी कच्चा पाऊल वाटणे व रस्त्याने जावे

लागते व या धबधब्यावर अनेक दुर्घटना घडलेले आहेत त्यामुळे जाताना कोणी सांभाळून जावे व या धबधब्यावर नवीन यंग पोरं पोरी

येथे दारू पिऊन गोंधळ घालताना आपल्याला दिसतात हा धबधबा उंची या उपनदीवर आहे

3) त्र्यंबकेश्वर मंदिर tribekheshor temple

नाशिक जिल्ह्यामध्ये आहे वही खूप जुन्या काळातील मंदिर म्हणून ओळखले जाते व आपले बारा ज्योतिर्लिंग त्यामधील एक

ज्योतिर्लिंग आहे व हे आपल्या सह्याद्री पर्वतरांगेच्या शेजारीच आहे त्रंबकेश्वर मंदिर हे नाशिक सिटी पासून 28 किलोमीटर अंतरावर

आहे आपण जी गंगा नदी म्हणून ऐकतो व सर्वात मोठी गंगा नदी म्हणून ही ओळखली जाते व गंगा नदीचा उगम कोठे झाला आहे

आपण हा विचार करत असाल तर गंगा नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे व हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती मध्येही

येऊ शकतो त्यामुळे आता तलाठी भरती आलेली आहे त्यामुळे आठवणीच राहू द्या गंगा नदीचा उगम कुठून झाला आहे ?


त्र्यंबकेश्वर

nashik top5 tourist places


त्र्यंबकेश्वर मंदिर सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे आपल्या भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी उघडे असते व या वेळेत

आपण दर्शन घेऊ शकतो
त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्र हा सण चांगलाच मोठ्या प्रकारे साजरा केला जातो हे मंदिर आपल्याला पाहण्यासाठी इतके खूप भारी

दिसते बाहेरून ते म्हणजे तेच जुने बांधकाम ती जुनीच शिल्पकला वापरून केलेले बांधकाम हे बांधकाम पाहून आपण अचंबितच

होतो हे मंदिराचे बांधकाम कित्येक वर्षापासून आहेत ते अजून सुद्धा काहीच नाही झाले

त्र्यंबकेश्वर येथे महादेवाचे मंदिर आहे व येथे अनेक पूजा केल्या जातात त्यामध्ये नारायण नागबळी कालसर्प योग शांती त्रिपिंडी श्राद्ध

कुंभ विवाह रुद्र अभिषेक महामृत्युंजय मंत्र जप अशा अनेक आपल्या शास्त्रानुसार व आपल्या गुरुजींच्या हातून या अनेक पूजा येथे

पार पाडतात
त्र्यंबकेश्वर मंदिरा जवळील शहरे त्यामध्ये शिर्डी येथे 116 किलोमीटर व मुंबई येथे 185 किलोमीटर व नाशिक शहर 29 किमी असे

अनेक शहरे आहेत
कुणी पण त्र्यंबकेश्वर विषयी माहिती सांगतो पण आज मी त्र्यंबकेश्वरला कसे जायचे याविषयी माहिती सांगतो जसे की आपण ट्रेनला

गेला तर ट्रेन पण आहे व खूप चांगले रास्ते पण आहेत इथे जाण्यासाठी अवश्य तुम्ही एक वेळेस या मंदिराला भेट देऊ शकता व

तुम्ही बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या ज्योतिलिंगला भेट दिली आहे ती पण नक्की सांगा

2) पांडवलेणी pandav leni

नाशिक मधील मुख्य पर्यटन ना पैकी हे एक पांडवलेणी एक पर्यटन स्थळ आहे वही नाशिक पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे

व पांडवलेणी ही दोन हजार वर्षांपूर्वी याचे बांधकाम केलेले आहे व यामध्ये शिलालेख भाषांमध्ये कोरीव काम केलेले आहे पांडवलेणी

मध्ये भिक्षूचे निवासस्थानी व असे अनेक मुर्त्या आहेत या लेण्यांमध्ये वय लेण्या पाहिला तर आपल्याला एक अचंबितच व्हाय सारखे

आहे कारण की या लेणीमध्ये पूर्ण दगडाला कोरून काम केलेले आहे व ते मोठमोठालेखांब पूर्ण दगडामध्येच आहे व येथे अनेक

पर्यटक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येथे गर्दी करताना दिसतात व लेण्या पाहणं म्हणजे जुन्या काळामधील लोकांची ती शिल्पकला

पाहणे व त्यांचे ते कोरीव काम किती चांगल्या प्रकारे केलेले ते आपल्याला यामध्ये दिसते

1) शिका संग्रहालय

नाशिक शहरांमधील एकूण मुख्य पर्यटन स्थळांपैकी हे एक शिका संग्रहालय पर्यटन स्थळ आहे आशिया खंडातील व आपल्या

भारतामध्ये ही एक शिका संग्रहालय भारतीय संशोधन संस्था म्हणून पण ओळखली जाते याला हे संग्रहालय किमान 1980 मध्ये सुरू

केली आहे व यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे नाणे आहेत ज्या लोकांना जुन्या नाण्यांमध्ये व जुन्या पैशांमध्ये आवड आहे त्यांना एकदा या

पर्यटन स्थळाला भेट द्यायला नक्कीच जाऊ शकता हे जुने पैसे म्हणजे आपल्याला जुन्या काळात मधील आठवण करून देणारे एक

पर्यटन स्थळ आहे या संग्रहाची स्थापना करण्याची मेन कारण म्हणजे आपल्या नवीन पिढीला जे जुने पैसे आहेत व त्याविषयी

माहिती व्हावी माहिती असावी हे मूळ कारण आहे हे जुने पैसे संग्रहालय नाशिक शहरापासून किमान 22 किलोमीटर अंतरावर आहे

नाणे संग्रहालय व शिका संग्रहालय या पर्यटन स्थळाला भेट देण्याची वेळ म्हणजे सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू

असते व दुपारी एक ते दोन हे बंद असते त्याच्यानंतर संध्याकाळी दोन ते साडेपाच पर्यंत हे चालू असते आणि या पर्यटन स्थळाला

रविवारी सुट्टी असते त्यामुळे रविवारी बंद असते व हे मुख्य एक गोष्ट सांगायची तुम्हाला की अनेक पर्यटन स्थळाला आपण भेट

द्यायला गेले तर आपल्याकडून कोणती ना कोणती फी किंवा पैसे घेतले जातात या पर्यटन स्थळाला आपण भेट देण्यासाठी गेला तर आपल्याकडून कोणतीही फी घेतली जात नाही फ्री मध्ये आहे त्यामुळे आपला कधी येऊ आपला तर आपण या पर्यटन स्थळाला भेट द्यायला नक्की जाऊ शकता

nashik top5 tourist places

Leave a Comment