mumbai chart मेन मुंबई चार्ट मटका

mumbai chart

कल्याण रिझल्ट आजचा मटका

intro नमस्कार मित्रांनो तुम्हाला सट्टा बाजार मटका व अनेक यांचे नावे आहेत जे की ओळखले जाते किंवा तुम्ही रतन खत्री यांचे नाव ऐकलेही असेल हे मटका मधील किंग होते व यांनी सुरुवात केलेली आहे याची सर्वात पहिले ते रतन खत्री पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळेस ते महाराष्ट्रात आले व त्यांनी मुंबई येथे हे काही दिवसांनी सट्टा व मटका चालू केले व दिवसेंदिवस याला लोकांची पसंती मिळायला सुरुवात झाली त्यामुळे हा एक आज फेमस बनला आहे पण याला परवानगी नसलेल्या कारणास्तव तरीपण लोक हा बऱ्याच प्रकारे व बऱ्याच ठिकाणी किंवा ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने खेळत असतात चला आपण पाहूया याची माहिती

mumbai chart

 mumbai chart

सट्टा कारबार

सट्टा कारबार मध्ये रतन खत्री खतरनाक बादशहा म्हणून ओळखले जाते

भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीच्या वेळेस ते भारतात आले आहेत

व ते मुंबई मध्ये आले 1960 च्या साली मटका व्यवसायातील जुटले सर्वात जास्त सटा बाजार वर यांनी राज्य केले

रतन खत्री याने कल्याणजी यांच्या सोबत चालू केला मग त्यांचे दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले

गुजरात मधून आलेल्या भगत यांना मुंबईतील पहिला मटका चा राजा मानले जायचे

आजचा कल्याण मटका याचा रिझल्ट पाहण्यासाठी क्लिक करा

त्यावेळेस वगली सट्टा म्हणून ओळखले जायचे व तेव्हा त्यांच्यात रतन खत्री मॅनेजर होते

रस्त्यावर चार्ट घेऊन चिठ्ठी काढायची व जो विजयी झाला तो लगेच सांगायचे हे बघून कल्याणजी यांनी मटक्याची कल्पना आली

सट्टा म्हणजे जुगार पण होते आपल्या देशात याला परवानगी नाही पण याला मोठ्या प्रमाणात खेळले जाते

भारतात सटा यांची सुरुवात स्वातंत्र्याच्या अगोदर पासून खेळले जात होते

पारंपारिक पद्धतीने त्यावेळेस म्हणजे एका मटक्याची टाकल्या जात असत आणि त्यात हात घालून चिठ्ठी काढली जात असत

ज्याचा नंबर निघायचा त्याला विनर होत असत

आजकालच्या काळात मटका ऑनलाईन खेळता येतो काही वेबसाईट द्वारे किंवा काही ॲपद्वारे पण खेळला जातो

सटा लावणे कशी खेळतात आपण एक नंबर निवडायचा आणि त्या नंबर वर

लावायचे तो आला की त्याचा विजय व्हायचा आणि त्याला पैसे देत असत

कसे देतात तेथील स्थानानुसार त्या मटक्याला नाव देत असत

तसेच कुबेर मटका कल्याण मेन मुंबई इंडियन सुपर दिवाली मधुर बॉस ब्लॅक सट्टा मायापुरी गणिती सावंत गुरु दिल्ली किंग असे मटक्याचे नाव फेमस आहे

कल्याणजी भगत आणि रतन खत्री यांचं नाव मटक्याचे नाव दिले व यांना raja मानले जाते

today आजचा मटका याचा रिझल्ट पाहण्यासाठी क्लिक करा

मटका बाजार दोन बाजूंना खेळा जात असत एक म्हणजे जिंकणारी बाजू दुसरी म्हणजे हारणारी एक जो हारला जातो

main mumbai chart

त्याचे पैसे पूर्ण गमावले जातात आणि जो जिंकला त्याला पैसे मिळतात

मटका यांची रिझल्ट दाखवतात किंवा काही त्यांच्या वेबसाईट द्वारे दाखवतात तीन पत्ती मटक्याने 2000 साला पर्यंत राज्य केले

त्याकाळी पैशाला खूप महत्त्व असायचे हातावर पोट भरवणारे आणि हातगाडा चालवणारे ते दिवसभर काम करून जे पैसे मिळतात

त्यांच्याकडे ठेवायला काही नसायची व त्यांना राहण्यासाठी घर नसायचे ते मग जिथे जागा भेटेल तिथे झोपत असत व रात्रीच्या वेळी त्यांचे पैसे भुरटे चोर वर चोरून नेत असत

त्यामुळे त्या कामगारांना मटका हा एक पैशासाठी सुरक्षित जागा वाटत असत

दिवसभर जे काम करून पैसे मिळवत असेल ते रात्रीच्या वेळी कोणत्याही दहा आकड्यावर एक आणा लावत असत

व त्यांच्या खिशात ठेवत असत वेगवेगळ्या चोराला काय माहिती कोणती चिठ्ठी व कोणता आकडा निघणार आहे त्यामुळे चोर चोरी करत नसत

कामगारांनी दहा आकड्यावर पैसे लावलेले त्यातील एक तरी आकडा निघायचा कधी

त्यांना जास्त mony यायचे त्यामुळे ते खुश असायचे त्यामुळे त्यांना मटक्याची सवयच लावून गेलीयामुळे तू मटका यांच्यासाठी एक दिलासायदायिक बनला

mumbai chart mataka

मटक्याचा आकडा केव्हा काढायची

रतन खत्री पावणे सातला घरातून बाहेर निघायची आणि त्यांचा टाईम असायचा आठ वाजता ते कुठेतरी थांबायचे व त्यांची जागा फिक्स नसायची

थांबायची ते त्यांच्या गाडीच्या बोनेटवर पत्त्यांच्या कॅट ठेवायची व जाणाऱ्या येणाऱ्या ना थांबवायची व त्यातील कोणतेही तीन आकडे काढायचे सांगायचे

व ते आकडे कॉल द्वारे लाईव्ह जगभरात जायची त्या काळात आठ ते सव्वा आठ च्या टाईमात कुठलीही फोन लागत नसत

याच कारणामुळे म्हणजे टायमिंग आणि मटक्याचे आकडे सगळीकडे सांगितले जायची

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली तेव्हा त्यांना अटक करण्यात आले होते मात्र न्यायालयाने हा मटका हा जुगार नसून एक

आनंदाचा साधन आहे म्हणून केले व खत्री यांना सुटका झाली

काहीजणांचं म्हणणं आहे की या मटक्यामुळे मुंबईतील बीज रोजगारांना रोजगार मिळाला तेथील काम करायला लागतात

रतन खत्री वयाच्या 88 वर्षी त्यांचे मृत्यू झाले व त्यांच्या परिवारासोबत ते राहत होते

मटका दाखवणाऱ्याचे त्यांच्या ऑफिशियल काही वेबसाईट आहेत

त्यांची आपण माहिती पाहूया थोडक्यात मध्ये

त्यांची तीन टाईम असता मटका निकालाची त्यामध्ये आपण कोणता पाहूया सकाळ दुपार संध्याकाळ असे

असतात त्यामध्ये सकाळचा टाईम पाहूया आपण सकाळचा हा निकाल सव्वा नऊला असतो व दुपारून अकरा

पाच बारा पाच एक दोन असे टायमिंग असतात व दुपारून तीन असतो आणि संध्याकाळी साडेदहा साडेनऊ

असे असतात टायमिंग मटका कसा कसा खेळला जातो हे पाहूया आपण बरेच जण लोक म्हणतात मटका हा

नशिबाने लागतो आणि काहीजण म्हणतात हा एक विश्वासू गेम आहे तर माझ्या आनंदाने सांगतो मी प्रथम खत्री

यांनी खूप वर्षांपूर्वी म्हणजेच 50 ते 60 वर्षांपूर्वी हा चालू केला आणि आज लोकात हा मटका लोकप्रिय चांगल्या

प्रकारे बनला आहे हा एक त्या टेक्निक मध्येच आहे व हा नशिबाने पण म्हणता येईल व आपल्या बुद्धीने पण

म्हणता येईल असे लागतात दोन्ही प्रकारे आपला अंक हा असा एक गेम आहे त्यामध्ये आपण कमी टायमामध्ये

जास्त पैसे कमवू शकतो म्हणजेच की त्यामध्ये असतात ओपन क्लोज जोडी दोन ओपन असे यामध्ये अनेक

नावे आहेत तुम्हालाही माहित असेल तुम्ही खेळत असाल तर चांगल्या प्रकारे या मटक्यामध्ये एक म्हणजेच

कल्याण मटका आणि दुसरा म्हणजे कल्याण नाईट मटका हे सोमवार ते शुक्रवार या आठवड्यामध्ये चालते अशाप्रकारे हा खेळ खेळला जातो चांगल्या प्रकारे आता याला भरपूर जाण्याची पसंती मिळालेली आहे व लोक आवडीने खेळताही आहेत व असे म्हटले जाते की जो मोठ्या लोकांचा शेअर मार्केट आहे हा मटकाही गावाकडल्या लोकांचा शेअर मार्केट म्हणून ओळखले जाते

खेडेगावात कशाप्रकारे

सट्टा किंवा मटका हा खेळला जातो खेडेगावांमध्ये हा एक चार्ट असतो त्यावर चार्टवर बुक केला जातो किंवा आपले कोणत्याही आकड्यावर पैसे लावायचे त्यावर लावतात व त्याच्यानंतर तो जो आकडे घेणारा माणूस असतो त्यांचा तो वर ते आकडे सांगून अपडेट करत असतो व ते आकडे मग रिझल्ट आल्यावर ज्यांच्याकडे मोबाईल असेल ते मोबाईल द्वारे पाहतात किंवा तेथे जो आकडा घेणार असतो त्याच्याकडे जाऊन आपला मटका आकडा आला का नाही हेही त्यांच्याद्वारे कळवले जाते अशा प्रकारे खेडेगावांमध्ये मटका सट्टा खेळला जातो

today matka result

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा व तुमच्या मित्राला शेअर करा

माझी कळकळीची विनंती आहे की कोणीही मटका सट्टा बाजार जुगार असे खेळू नये याची लालच लागल्यावर

पूर्ण पैसा माणूस बरबाद होतं यामुळे कृपया कोणीही satta असे खेळू नये

mumbai chart

Leave a Comment