mony information in marathi पैशाविषयी संपूर्णपणे माहिती

mony information in marathi

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉग मध्ये आपण mony information in marathi पैशाविषयी व पैशाची कशाप्रकारे बचत करावी व सेविंग करावी याविषयी संपूर्णपणे माहिती डिटेल मध्ये पाहूया

mony information in marathi

mony information in marathi

मित्रांनो पैसा म्हटलं तर आजकाल सर्व काही आहे असेही म्हटले तर चालते कारण की आज काल पैशाशिवाय संपूर्ण

देश राज्य कारभार व्यवसाय देवाणघेवाण ही चालते पूर्वीच्या काळी देवाण-घेवाण करण्यासाठी वस्तूंचा वापर केला जात

होता पण आजच्या एक विश्वा शतकामध्ये पैशाचा वापर हा देवाण-घेवाण म्हणून केले जातो पण आज देवाण-घेवाण च्या

पलीकडेही पैशाला महत्त्व आलेले आहे व तुम्ही पाहिलेच असेल की पैसा म्हटलं तर

पैशाची व्याख्या
एक विषया शतकामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी एका वस्तूंचा वापर केला जातो त्या देवाण-घेवाण मधील वस्तूला पैसा असे म्हणतात किंवा देवाण-घेवाण यांचा वापर करण्यासाठी ज्या गोष्टीचा वापर केला जातो यालाही पैसाही मनतात

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मनी मॅनेजमेंट करणाऱ्या मित्राला नक्की ही

पोस्ट पाठवू शकता व त्याचबरोबर आम्ही लिहिलेले ही माहिती पैशाविषयी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये

कळवा व त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला ते सांगा व या लेखामध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये तू शब्द कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद मित्रांनो

पैसे विषयी व्याख्या

पैसा म्हणजे की तुम्हाला सांगायची झाली तर जो काही पूर्वीच्या काळी चालत आलेला व्यवहार किंवा लोकांमध्ये देवाण-

घेवाण करणे व या देवांच्या पद्धतीमध्ये जो एक वस्तू वापरले जातो त्यालाच पैसा म्हणतात व पूर्वीच्या काळी तुम्ही पाहतच

असेल की देवाण-घेवाण करण्यासाठी काय वापरलं जात असेल तुम्हालाही असा विचार पडला असेल की जसे की

पूर्वीच्या काळी पैशांचा शोधही नव्हता लागलेला व अशावेळी लोक मोहर यांचा वापर करत असायची किंवा तुम्ही

एखाद्या कथेमध्ये पाहिलेच असेल की हा राजा म्हणतो मी इतक्या मोहऱ्या तुला देईल तो ते काम केलं तर व अशा प्रकारे मोहऱ्यांचा वापर केला जायचा किंवा त्याच्याही काही काळामध्ये कवड्यांचा वापर केला जायचा व तुम्ही पाहिलेच असेल

काही एखाद्या व्यक्तींच्या बोलण्यामध्ये की तो व्यक्ती म्हणतो की मी तुला आता तर एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही

त्या समोरच्या व्यक्तींच्या बोलण्याचा अर्थ तोच होतो की तो म्हणतो की मी एक तुला काहीच देणार नाही आज आपण

असं म्हणतो की तुला मी आता तर एक रुपया सुद्धा देणार नाही अशा प्रकारे देवाणघेवाण करण्यासाठी असा वापर केला

mony information in marathi

जायचा व पैशामुळे आजकाल लोकांची संबंध खराब होतात हे बरोबर आहे की जोपर्यंत तुम्ही हात असाल की दोन

मित्रांमधील संबंध हे बगर पैशाचे आहे तोपर्यंत त्यांची चांगल्या प्रकारे टिकून राहतील पण जेव्हा त्या दोन मित्रांमधील

पैशाचा संबंध येतो तेव्हा काही ना काही गोष्टीमुळे त्यांचे संबंध तुटत असतात अशा प्रकारे लोकांचे पैशामुळे संबंध वाईट

होत असतात व आजकाल तुम्ही पाहत असाल की पैशामुळे लोकांना माणुसकी सुद्धा राहिलेली नाही व तुम्ही एखांदी

गोष्टी इमॅजिन करा की एका रोडच्या साईडला ॲक्शन झालेला आहे व एक व्यक्ती घायाळगूळ होऊन तो तेथे बेशुद्ध

पडलेला आहे आणि त्या व्यक्तीला आता गरज आहे की हॉस्पिटलमध्ये जाण्याची व त्याच्यात शेजारी बाजूला दोन चार

लाख रुपये पडलेले आहे व आता तुम्ही काय करणार की जो समोरचे व्यक्ती त्या ॲक्शन झाल्या व्यक्तीला पाहता येईल

ते व्यक्ती त्या व्यक्तीला वाचवण्याच्या बदल्यात त्या व्यक्तीच्या शेजारी पडलेली पैसे पहिले घेणार व निघून जाणार पण

त्या व्यक्तीला कोणीही हॉस्पिटलमध्ये भरती करणार नाही कारण की आजकालची दुनिया संपूर्ण पैशाला लोणी झालेली आहे व यामुळे पण त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची खरी गरज होती

mony information in marathi


पैशामुळे भाऊ भावाला मान देत नाही किंवा तुम्ही पहात असाल की एखांदा मिडल क्लास घरामधील व्यक्ती किंवा

मुलगा हा जन्माला येतो व त्या व्यक्तींची 18 किंवा 20 ते 22 वय होते तेव्हा त्या वयामध्ये तो घरामध्ये एक रुपयाही

कमवून देत नसला तरी त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही कारण की त्या व्यक्तीला घरामध्ये कोणत्याही

प्रकारचा मान दिला जात नाही व तुम्ही ज्या वयामध्ये शिकावी त्या वयामध्ये अशा मिडल क्लास मुलाला खूप स्ट्रगल

करावा लागतो कारण की पैसा कमवला नाही तर कोण मुलगी देणार नाही लग्नासाठी व घरामध्ये पैसा कमवून नाही

दिला तर घरातले पण मान देणार नाही व बोलणार नाही व आपण कुठे पाहुण्यांमध्ये बसलो तर चार चौघांमध्ये बसलो तर

आपल्याला एक टक्केही व्हॅल्यू राहणार नाही व यामुळे मित्रांनो पैसा कमवणे हे खूप इम्पॉर्टंट आहे पण पैसा हा तुम्ही

योग्य रीतीने काम कारण की तुम्ही योग्य रीतीने पैसा कमावला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही

कारण की तुम्ही अयोग्य रीतीने पैसा कमावला तर तुम्हाला नक्की एक दिवस धोका येणार व तुम्हाला त्या पैशाला एवढी

व्हॅल्यू देता येणार नाही अशा प्रकारे हा पैशाविषयी माहिती झालेली आहे

पैशाचे प्रकार किती

तुम्हाला सांगायचे झाले तर पैशांमध्ये खूप प्रकार आहे काही हे नाणे आहेत नाणे कशी दिसायला असतात नाणेही

कोणत्यातरी स्टीलच्या किंवा एखाद्या पितळाच्या धातूपासून बनवलेली गोल आकाराची असतात व यामध्ये खूप मोठ्या

प्रकारची अमाऊंट दिसते हे नाणे चिल्लरच्या अमाऊंट मध्ये असतात आणि जे दुसऱ्या प्रकारचे येतात पैसे ते म्हणजेच

की नोटा असतात यामध्ये नोटांमध्ये अनेक प्रकारच्या नोटा असतात काही कमी पैशाचे नोटा असतात आणि काही

सर्वांनी जास्त याच्याही नोटा व ज्या नोटांची प्राईज जास्त आहे त्या नोटाला जास्त महत्त्व आहे आणि ज्या नोटाला कमी

प्राईज आहे त्या नोटाला कमी महत्त्व आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे नोटा विषयी माहिती आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता किंवा त्याबरोबर मी लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि या लेखांमध्ये काही चुकीचा शब्द आलेला असेल तर आम्ही माफी मागतो व तो चुकीचा शब्द आलेला आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून व योग्य तुमच्या पद्धतीने शब्द टाकू आणि ही पोस्ट लवकरात लवकर तुमच्यासमोर हजर करूया धन्यवाद

mony information in marathi

Leave a Comment