mobile benefits and losses मोबाईलचे फायदे आणि दुष्परिणाम

mobile benefits and losses

into नमस्कार मित्रांनो आजचा हा जीवनमान तसेच टेक्नॉलॉजीचे जीवन झालेले आहे mobile benefits and losses in marathi यामुळे आपल्या हातामधील हा स्मार्टफोन याचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक चांगल्या प्रकारे फायदे आहेत व त्याच प्रकारे याचे दुष्परिणामही अनेक काही म्हणजेच जसे की याचे फायदे तितकेच याचे नुकसान पण आहे हे आपण संपूर्णपणे पाहूया या पोस्टमध्ये खालील प्रमाणे

mobile benefits and losses

mobile benefits and losses

मोबाईलचे फायदे mobile benefits


आपल्या हातामध्ये मोबाईल असेल तर आपण सहजरीत्या कोणालाही कॉल करू शकतो व आपल्यापेक्षा दूर व्यक्ती असेल तर

त्याला आपण कॉल करून काही मेसेज द्यायचा असेल किंवा काही सांगायचे असेल तर आपण त्यांना सांगू शकतो किंवा

आपल्यापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर एखादा व्यक्ती उभा आहे पण आपल्याला तो दिसतो पण त्यांना आपला आवाज

जाणार नाही याचमुळे आपण त्यांना लगेच एका फोनवरून चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो याच प्रकारे आपण यामुळे असे होईल

की आपली एनर्जी ही वेस्ट होणार नाही व त्यांना आवाज ही जाईल आपला एखादा भाऊ मुलगा शिकण्याच्या कारणावरून बाहेर

शहरामध्ये किंवा बाहेर कुठेतरी राहायला जातो किंवा एखाद्या कामानिमित्त तसेच जॉबच्या निमित्ताने काहींना आपले गाव सोडून जावे लागते

मोबाईलचे फायदे

व आई वडीलही सोडून दूर राहावे जावे लागते यामुळे असे होते की आपल्या गावातल्या व्यक्तीशी आपण सहा ते आठ महिने ही भेट

होत नाही जेव्हा आपण गावात येतो तेव्हाच गावातल्या व्यक्तीशी आपला संवाद होतो अशावेळी आपल्याला ज्यांची आठवण आली

तसेच आपल्या पाहुण्यांमधील व्यक्ती असेल किंवा इतर व्यक्ती असेल त्यांची आपल्याला आठवण आली की आपण लगेचच फोन

करू शकतो व त्यांच्याशी संवाद किंवा आपले बोलणे होते व त्याचबरोबर आपण एखाद्या व्यक्ती हा आपल्यापासून राहायला लांब

आहे याचे आपले सहा ते आठ महिने एकमेकांना बोलणे होत नाही किंवा पाहणे होत नाही त्यामुळे आपण एकमेकांना व्हिडिओ

कॉल करून चांगल्या प्रकारे बोलू शकतो व एकमेकांना व्हिडिओ कॉल वर बोलू शकतो यामुळे असे होईल की आपण लाईव्ह

बोलल्यासारखंच होते आणि त्याचबरोबर आपल्याला एखाद्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण लगेच एक मिनिटामध्ये मोबाईलचा डाटा चालू करून लगेच गुगलला सर्च करू शकतो mobile benefits and losses आपण त्या विषयाबद्दल गुगलवर सर्च केले की लगेच आपल्याला एका सेकंदात माहिती येऊन जाते किंवा आपल्याला एखाद्या शाळेमध्ये असाइनमेंट कम्प्लीट करून आणायला सांगितले असेल तर व आपल्याला येत नसेल तर आपण गुगलवर सर्च करून चांगल्या प्रकारे देऊ शकतो

मोबाईलची लॉसेस व दुष्परिणाम mobile losses

मोबाईलची लॉसेस व दुष्परिणाम मोबाईलचे आपण दुष्परिणाम आणि पाहिलेले आहेत व त्यामध्ये आपण काही असे दुष्परिणाम

पाहूया जे की मनुष्य आजकाल या मोबाईलच्या नादामध्ये संपूर्ण जग विसरून चाललेला आहे व यामध्ये सामाजिक दुष्परिणाम

मोबाईलचे कसे दिसून येतात हे पाहून आपण तुम्ही सर्वांनीच एखादा रस्त्याने कुठेही शहरांमध्ये गावाला जात असताना एखादा

एक्सीडेंट झालेला पाहिला असेल त्यामध्ये अनेक लोक काय करतात की तेथे एखादा व्यक्ती खूप त्रस्त पडलेला आहे व त्याचे रक्त

वाहत आहे व अशावेळी अनेक जण काय करतात कोणीच मदतीला येत नाही व त्या व्यक्तीची मदत करण्याची त्या व्यक्तीचे

व्हिडिओ काढतात व त्यात मोबाईल कमी वेळामध्ये त्याला दवाखान्यामध्ये नेले तर त्याचे जीवनमान वाचू शकते पण कोणताच व्यक्ती

त्याला दवाखान्यात मिळायची धडपड करीत नाही कारण त्याच्या व्यतिरिक्त लोक त्याचे व्हिडिओ काढण्यात व्यस्त असतातव

अशावेळी या मोबाईलचा गलत वापर होतो कारण की लोकांनी मदतीचा हात समोर केला पाहिजे पण ते मोबाईलचा व्हिडिओचा हात

समोर करतात व एखाद्याने त्याला मदत केली तर त्याचे जीव वाचू शकतो व त्याला नवीन एक जिंदगी भेटू शकते अशाप्रकारे त्या

व्यक्तीचा व्हिडिओचा वापर अशा ठिकाणी करू नये व त्या व्यक्तीला मदतीचा हात समोर करून त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे

हॉस्पिटलमध्ये नेण्याची मदत करावी किंवा तुमच्याकडे मोबाईल आहे तर मोबाईल ने कॉल करून ॲम्बुलन्स त्या ठिकाणी बोलवा

अशा प्रकारे त्या व्यक्तींचा जीवही वाचेल व तुमच्या मोबाईलचा ही चांगल्या प्रकारे वापर होईल अशा प्रकारे तुम्ही मोबाईलचा वापर

चांगल्या प्रकारे करू शकता

सोशल मीडिया


व अनेक ठिकाणी तुम्ही पाहिले असेल की एखादा व्यक्ती सोशल मीडियावर व्हिडिओ पहात पहात रस्त्याने जात असेल व तो रस्त्याने

जाता जाता काय करेल की मोबाईल हा त्याच्या डोळ्यासमोर व उजव्या हातामध्ये ठेवून व्हिडिओ अशामुळे काय होईल की त्याचे

लक्ष मोबाईल मध्ये असल्यामुळे त्याला समोरून आलेले वाहन ही दिसणार नाही व त्याला एखादे वाहन उडून गेले तरी त्याला

कळणार पण नाही अशा प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे चांगल्या प्रकारे कारण की एखादे कोणतेही वाहन आपल्याला

केव्हाही उडून टाकू शकते त्यामुळे मोबाईल आपण रस्त्याने चालत असताना खिशामध्ये ठेवून देणे यामुळे तुमचे

लक्ष चालण्यावरच राहील

mobile benefits and losses


आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी पाहिले असेल की एखादा कार्ड ड्रायव्हर किंवा मोटरसायकल ड्रायव्हर हा एखादा मोबाईलवर कॉल

आला तर तू गाडीवर असताना फोन उचलतो व तू फोन आपण उचलून एखाद्या रोडच्या साईडला उभा करून गाडी बोलावे व तू

व्यक्ती तशा प्रकारे न करता गाडीवरच फोनवर बोलत असतो अशावेळी त्या व्यक्तीचे फोनवर बोलण्यामध्ये लक्ष मग्न होऊन जाते

अशाप्रकारे व एखादे दुसरी समोरून वाहन येते व आपल्याला ते उडून जाते कारण की आपले लक्ष मोबाईल मध्ये असते व आपण

समोर काय जास्त लक्ष देत नाही अशा प्रकारे आपण मोबाईलवर अर्थात बाईकवर मोबाईलवर बोलू नये व तुम्ही अनेक ठिकाणी

पाहिले असेल की कुठे बोर्ड लावलेले असते मोबाईलवर बोलून नाही व बाईक चालवत असताना कोणतेही कॉल उचल नाही व

मोबाईलवर आपण बोलू नये अशा प्रकारे आपण बाईक चालवत असताना मोबाईलवर नाही बोललो तर आपलेच फायदा आहे

कारण की आपणच मृत्यूच्या दारात नाही जाऊ शकणार व आपले जीवनमान चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील या प्रकारे तुम्ही आहे

मोबाईलचा दुष्परिणाम आहे व यापासूनही चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे

मुलांच्या डोळ्यावर होणारा मोबाईल मुळे

व तुम्ही काही ठिकाणी पाहिले असेल की घरामध्ये एखाद्या स्त्रीला त्याचे लहान मुल परेशान करत असेल तर ती स्त्री मुलाला

सांभाळण्याच्या त्रासावरून त्या मुलाला काय करते तू रडायला लागला की आपल्या हातामधील मोबाईल मध्ये काहीतरी लावून त्या

लहान मुलाला देते व याचे असे दुष्परिणाम होते ते लहान मुलांवर की त्या लहान मुलाची सर्वात डोळे कोळे असते यामुळे त्या लहान

मुलांच्या डोळ्याला खूप प्रॉब्लेम येतो आहे व त्यांना लवकरच गॉगल लागतो अशा प्रकारे आजच्या खूप आळशी स्त्रिया झालेल्या आहे

यामुळे अनेक मुलांचे लवकरच गॉगल लागत आहेत व हाही एक दुष्परिणाम आहे लहान मुलांच्या डोळ्यावर होणारा मोबाईल मुळे

धन्यवाद मित्रांनो तुम्ही तुमच्या मर्जीने ठरवू शकता मोबाईलचे दुष्परिणाम व फायदे व मोबाईलचे तेवढेच फायदे आहे की व तेवढेच नुकसान पण आहे मोबाईलचा लिमिट म्हणजेच वापर करावा तुम्ही सर्वांनी व मोबाईलची कमीत कमी वापर करावा व धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल व आम्ही लिहिलेला हा लेख कसा वाटला तुम्हाला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद

mobile benefits and losses

Leave a Comment