mlm company in india

mlm company in india

intro डायरेक्ट सेलिंग कंपन्यांनी लोकांमध्ये खूप आवड निर्माण केली आहे त्यामुळे लोकांना एक चांगली इन्कम पार्ट टाइम काम करून कमवण्याची चांगली संधी मिळतील लोकांना डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये काम करत असलेल्या भरपूर लोकांना कंपनीवर विश्वास आणि त्यावेळी उत्पादन भरपूर योजना पण मिळतात व आपल्याला एक नेटवर्क तयार करायला मिळते नेटवर्क मार्केटिंगची एक चांगली खासियत आहे की आपण काम करता करता मृत्यू झाली तरीही पण पेमेंट हे आपल्या कुटुंबाला मिळतात अशाच आपण नेटवर्क मार्केटिंग व डायरेक्ट सेलिंग कंपन्या पाहणार आहोत

mlm company in india

mlm company in india

डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय

आपण आपण जो प्रॉडक्ट युज करतो तो प्रॉडक्ट पहिले कंपनी त्यावर मार्केटिंग करण्यासाठी हिरो व हिरोनी यांना ऍड करा साठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा देतो ती ऍड झाल्याच्या नंतर त्याचे होलसेलर कड प्रॉडक्ट येतात होलसेलर करून रिटेलर कडे येतात त्यानंतर ते आपल्यासारख्या कस्टमर कडे येतात डायरेक्ट सेलिंग काय करतोय या सर्वांमध्ये जो पैसा जाणारा हिरो हिरोनी होलसेलर रिटेलर यांना सर्वांना हटवून थेट कंपनी ते कस्टमर यामधील जो पैसा जात होता तो आता थेट कस्टमरलाच मिळतो यामुळे असा फायदा झाला की जो पैसा हिरोनी ना देवा लागत होता मोठा तो आता ग्राहकांनाच मिळतो हे पूर्ण म्हणजे डायरेक्ट सेलिंग

Mi Lifestyle माय लाईफस्टाईल

माय लाईफस्टाईल डायरेक्ट सेलिंग कंपनी मध्ये चेन्नई मध्ये स्थापन झाली व यामध्ये मेडिकल व ऍलोपॅथिक क्षेत्रातील प्रॉडक्ट ला

आयुष मंत्रालयाची मंजुरी मिळाली या कंपनीमध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये असे काही औषध आहे की जे आपले डॉक्टर व मेडिकल वरचे

औषध जे बिमार विलाज ठीक करू शकत नाही ते या कंपनीचे औषध ती बिमारी ठीक करू शकतात व या कंपनीमध्ये अनेक

लोकांची जिंदगी बदलली आहे तुझे एका वर्षाखाली काहीच एक रुपये कमवत नव्हती ती आता या कंपनीमधून लाख रुपये कमवत

आहे त्यामुळे काही लोक या कंपनीला देवच मानतात या कंपनीची एग्रीकल्चर मध्ये चालणारे जे प्रॉडक्ट आहेत त्याची पण मोठ्या

प्रमाणात उत्पादन केली जाते त्यांच्या प्रॉडक्टची एक खासियत आहे ते म्हणजे केमिकल युक्त प्रॉडक्ट आहेत त्यामुळे हे प्रॉडक्ट

आपण शेतीत वापरल्याने जो शेतीतून होणारा माल तो आपण खाल्ल्याने काही साईड इफेक्ट होणार नाही त्यामुळे आपली शेती

केमिकल युक्त होऊ शकते होऊ शकते व शेती खराब होऊ शकत नाही केमिकल युक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्यालाही बीमार्या

कमी होतात
या कंपनीमध्ये दोन हुन अधिक प्रॉडक्ट निर्माण केले जाते

Vestige वेस्टिज

वेस्टीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भारतामधील सर्वात डायरेक्ट सेलिंग क्षेत्रामध्ये प्रॉडक्टची विक्री करणारी नंबर एक

कंपनी मांडली जाते यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे वजन वाढवण्यासाठी यामध्ये अनेक प्रॉडक्ट आहेत या प्रॉडक्ट

आयुर्वेदिक व पारंपारिक चांगला भर देऊन वेस्टीजने आरोग्य क्षेत्रामध्ये ग्राहकांची बिमाऱ्या ठीक करून त्यांच्यामध्ये लोक प्रियता

वाढवली आहे कंपनीमध्ये जो काम करतो त्यासाठी कंपनी चांगल्या ऑफर्स व बक्षीस वेळोवेळी देतात व त्यासाठी घर घेण्यासाठी

बोनस व कार घेण्यासाठी बोनस पण चांगल्या प्रकारे देतात त्यामुळे यामध्ये काम करायला अनेकांची इच्छा होती ही कंपनी सर्वात

पहिली सगळ्यात जास्त शिक्षणावर भर देते या कंपनीचे मालक गौतम बाली सर आहेत या कंपनीला आपल्या भारतामधील नंबर एक

ची मोटिवेशन स्पीकर व लोकांना त्यांच्या जीवनातील जगण्यासाठी व मोटिवेट होण्यासाठी उत्सुक करतात ती म्हणजे सोनू शर्मा या

कंपनीला ते गाईड व मार्गदर्शन करतात करतात ज्या कंपनीची शॉप आपल्या भारतामध्ये पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या

ठिकाणी आहे या कंपनीने आपल्या स्वतःच्या दोन अँप काढलेल्या आहेत वरून आपण ऑनलाइन यांच्या प्रोडक्टची खरेदी करू

शकतो या कंपनीने पण शेती आधारित प्रॉडक्ट बनवले आहे व याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येतो हे पण थोडं यांनी केमिकल युक्त

काढले आहेत हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आपले फळभाज्या केमिकल युक्त होता व शेतीची कस कमी होत नाही शेतीमध्ये मातीमध्ये ताकत राहते त्यामुळे काळाची गरज आहे केमिकल युक्त खत औषध वापरणे

mlm company in india

Oriflame India ओरिफ्लेम इंडिया

या कंपनी डायरेक्ट सेलिंग मध्ये एक वेगळीच ओळख केली आहे यामध्ये जी आपल्या ब्युटी प्रॉडक्ट मेकअप साठी लागणारे आणि

निरोगीपणा आहे यामध्ये नैसर्गिक आणि पर्यावरणावर चांगली राहते अशी प्रॉडक्टची निर्मिती केली आहे महिला कंपनीमध्ये चांगल्या

प्रकारे योजना व ग्राहकांना वेळोवेळी बक्षीस दिली जातात त्यांचे टार्गेट कंप्लेंट झाल्यावर यामध्ये भरपूर लोकांची लाईफ बदलून गेली

आहे काही ना झिरो तून हिरो पण बनवले आहे या कंपनीने म्हणून या कंपनीने नाही गरीब लोक चांगले पण मानतात

Herbalife India हर्बालाइफ

हरबल लाईफ कंपनी आपल्या भारतामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे कंपनी निरोगी जीवन

जगण्यासाठी जे लागणारी आपल्याला प्रॉडक्ट तीही कंपनी चांगल्या प्रकारे उत्पादन करून आपल्या भारतीय बाजारपेठेला मध्ये

एक चांगली स्थान मिळवले आहे व बनवले आहे हरबल लाईफ मध्ये जेवण बदलण्याची व पूरक आहार घेण्याची अशी प्रोडक कंपनी

थेट कस्टमरला विकून चांगली नेटवर्क आपले बनवण्याची संधी येते ही कंपनी त्यांच्या लीडर ला कसे आपले नेटवर्क वाढायचे व

प्रॉडक्टची कशी जास्त सेल करायची याविषयी चांगल्या प्रकारे वेळोवेळी शिक्षण देऊ त्यांची ट्रेनिंग घेतली जाते

5 RCMआरसीएम

आरसीएम या कंपनीचा फुल फॉर्म असा होतो की राईट कन्सेप्ट मार्केटिंग का होतो या कंपनीला फोन नेटवर्क मार्केटिंग व डायरेक्ट

सेलिंग क्षेत्रामध्ये विक्री करून आपली वेगळीच स्थान मिळवले आहे वही कंपनीची स्थापना मध्ये झाली तेव्हापासून तिने

आपल्या प्रॉडक्टची विक्री करता करता व उद्योग करताना लोकांमध्ये चांगलीच आवड निर्माण केली या कंपनीमध्ये आरोग्य क्षेत्रातील

आणि स्वतःसाठी काळजी घेण्यासाठी व घरगुती वापरण्यासाठी असे व शेतीसाठी अशा भरपूर प्रोडक्शन उत्पादन तयार करून

यावरून चांगली डिस्काउंट मध्ये विक्री करतात प्रॉडक्टची आरसीएम कंपनी ही लीडर चे नेटवर्क वाढवण्यात त्यांना वेळोवेळी मदत

करतात व त्यांना नेटवर्क वाढवण्यासाठी काय काय करावे यावर पूर्ण शिक्षण देण्यात भर देते व वेळोवेळी त्यांना ट्रेनिंग दिली जाते

हिना प्रॉडक्ट ची किंमत खूप मस्त आहे जशी कस्टमरला व ग्राहकांना परवडेल तशी आहे खूप काही महाग पण नाही हे लक्षात घेता

आरसीएम ने डायरेक्ट सेलिंग उद्योगात चांगलीच लक्षणीय कामगिरी बनवली आहे का वेगवेगळ्या अनुभव यश असे या कंपनीमध्ये अनेक लोकांना मिळवले आहेत

mlm company in india

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट वाचल्याबद्दल आपण कोणत्या डायरेक्ट सेलिंग कंपनी मध्ये काम करत आहात व केले आहेत हे सांगा व आपल्या विचाराने कोणती कंपनी चांगली आहे ते पण सांगा व आपल्या मित्राला नक्की शेअर करा व माझ्या मते असे आहे की कोणतीही डायरेक्ट सेलिंग कंपनी ही वाईट नसते चांगलीच असते लोक जा बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलला आहे ते डायरेक्ट सेलिंग काम म्हणजे लोकांना फसवण्याचा आहे तसं काही नाही हे काम खूप चांगले आहे आपण झिरो मधून हिरो पण बनवू शकतो

मी माझ मत सांगितला आहे ले तुम्ही पण आपले मत कमेंट मध्ये नक्की सांगा काही या पोस्टमध्ये चुकलं असेल तरी पण सांगा माणूस हा चुकीचा पुतळा आहे असे म्हटले जाते प्रत्येक माणसाकडून सुखी होऊ शकते तशी माझी काही असेल तर लिहिण्यात काही चुकलं असेल तर नक्की सांगा धन्यवाद

mlm company in india

Leave a Comment