marathwada mukti sangram din मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

marathwada mukti sangram din

intro नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा म्हणलं तर महाराष्ट्रातील जे की मराठवाडा आहे त्यांची ही मिथुन संग्राम दिन म्हणून मी आपला जातो व या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 दिवशी मराठवाडा हा भारताचा एक भाग बनला आहे चला आपण याविषयी संपूर्णपणे माहिती पाहूया

marathwada mukti sangram din

marathwada mukti sangram din

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सण म्हणून मोठ्या प्रकारे मध्ये शाळांमध्ये साजरा केला जातो marathwada mukti sangram din info in marathiतो दिनांक

म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 दिवशी साजरा केला जातो त्या दिवशी असे झाले की मराठवाडा हा एक भारताचा भाग बनला होता या

दिवशी किंवा या सणामध्ये काय काय साजरा केला जातो त्यामध्ये म्हणजेच की आपला भारताचा तिरंगा म्हणजे तीन रंगाचा तिरंगा हा

फडकवून साजरा केला जातो व त्याच प्रकारे काही भागांमध्ये विविध कार्यक्रम या सणानिमित्त आयोजन केले जाते किंवा काही

शाळेमध्ये याविषयी वेगवेगळ्या स्पर्धा घेतले जातात त्यामध्ये जशी की भाषण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा असतात

यामध्ये मराठवाड्यातील ग्रामपंचायत किंवा इतर सरकारी ठिकाणी जेवढे आहेत त्या सर्व ठिकाणी या दिवशी आपला भारताचा ध्वज

फडकला जातो मोठ्या प्रमाणामध्ये वयाच्या नंतर राष्ट्रगीत घेतले जाते

मराठवाडा आहे त्यांची ही मिथुन संग्राम दिन म्हणून मी आपला जातो व या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 दिवशी मराठवाडा

भारताला स्वातंत्र्य मिळून हे 1947 मध्ये मिळालेली आहे marathwada mukti sangram din in marathi पण याच्या नंतर काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये हैदराबाद मध्ये

निजाम उस्मान अली खान या व्यक्तीचे यावर राज्य होते व यांचेही राज्य निजामाच्या सहा पिढ्या येथे राजे होते व यामध्ये मुक्त

होण्यासाठी तसेच आपले स्वामी रामानंद यांनी काय केले की व त्यांनी हैदराबाद मधून महाराष्ट्र मुक्ती संग्राम दिन चालू केला व

त्याच्यानंतर काही दिवसांनी व यांनी हैदराबाद मधून चालू केला हा संग्राम दिन वही कासिम रजवी यांना कळाले की हे मराठवाडा

मुक्ती संग्राम साठी हे चळवळ चालू करत आहे त्यांनी याच्यानंतर काय केले की लघुरूप वयम आय एम या संघटनेच्या मधून एका

नावाने मुस्लिम स्वयंसेवकाची भरती करायला चालू केली आणि त्याच्यानंतर त्यांनी लोकांवर अहिंसाहाय्य क म्हणजेच अन्याय

अत्याचार सुरू केला आणि लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये छळ करायला सुरुवात केली त्याच्यानंतर आपले महाराष्ट्रातील काही

थोर पुरुष भरपूर आहेत त्यांचे आपल्या मराठवाड्यातील नवागाव मध्ये खेड्यामध्ये हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ते लढले व

निजामाची सत्ता उडवण्यासाठी खूप प्रतिकार केला आणि त्याच्यानंतर निजामाचा जो पंतप्रधान होता त्याला उडून लावले व काहींनी

त्यांनी आपल्या गाव मधील तसेच खेड्यामधील तालुक्यामधील जिल्ह्यामधील या निजामशाहीची वाट उडून लावली आणि

मराठवाड्याच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये हा स्वातंत्र्य संग्राम दिन चांगल्या प्रकारे रुजून घेतला याच्या नंतर काही यामध्ये म्हणजेच

स्वतंत्र संग्राम दिन यामध्ये शहीद झालेले नंतर काही दिवसांनी निजामचे देसाई म्युझिक आणि संपूर्णपणे माघारी घ्यायला सुरुवात

केली आणि याच्यानंतर त्यांचे जे सैनिक व राजा होते यांनाही सरकारने अटक करायला सुरुवात केली आणि याच्या नंतर हैदराबाद

भारतामध्ये समाविष्ट झाले नियोजन तर हैदराबाद मधील मोठमोठ्या संस्थानामध्ये तिरंगा हा झेंडा किंवा आपला भारताचा ध्वज

फडकवण्यास सुरुवात केली वयाच्या नंतर मराठवाडा हा सुखी समृद्धीने नांदू वागूला ला वयाच्या नंतर कुणाचे नव्हते म्हणजेच की

मुघलाचे राज्य नष्ट झाली व आपला मराठवाडा स्वतंत्र झाला या दिवसापासून मराठवाडा स्वतंत्र संग्राम दिन साजरा केला जातो तो

दिवस म्हणजे आता 17 सप्टेंबर आहे

महाराष्ट्र मधील शाळेमध्ये कशाप्रकारे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो

चला पाहूया समोरच्याप्रमाणे यामध्ये सर्वात पहिले शाळेमध्ये या दिवसाच्या अगोदर जिथे सर्व ग्राउंड मध्ये व जेथे ध्वजारोहण

करायचा आहे तिथे चांगल्या प्रकारे साफसफाई केली जाते व याच्यानंतर जे काही डेकोरेशन साठी लागणारे साहित्य म्हणजेच की

पताके असे वेगवेगळी सामान सजावट साठी लागणारे ते हि रेडी करून ठेवली जाते व ध्वजारोहणच्या दिवशी म्हणजेच की 17

सप्टेंबर या दिवशी सकाळी सहा वाजता सर्व शाळेतली मुलं हजर होतात व शिक्षक मुख्याध्यापकही वेळेनुसार येतात आणि काही

मुली काय करतात की ध्वजारोहण जेथे फडकवायचा त्या बाजूने सर्व ठिकाणी रांगोळी काढली जाते आणि याच्यानंतर बाकीचे सर्व

मुलं शाळेतले असतात ते की गावामध्ये प्रभात फेरी काढण्यासाठी जातात त्यामुळे विशेष की आणि यामध्ये की वेगवेगळ्या घोषणा

दिल्या जातात त्या मुलीचा अभ्यास महाराष्ट्रातील ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य मंदी शहीद झाले त्यांच्याविषयी विजय असणारा केला जातो

आणि त्यानंतर सर्व गावांमध्ये फेरी मारणे झाल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थी आणली जाते विद्यार्थ्यांना रांगीमध्ये उभा केले जाते मुली

सेप्रेट व मुले सेपरेट व त्यांच्या वर्गानुसार रांग बनवली जाते आणि यानंतर आपल्या गावातील जे ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस पाटील

सरपंच शाळेतील मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण फडकवला जातो व याच्यानंतर राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली जाते व हे

झाल्यामुळे जे विविध कार्यक्रम असतात ते म्हणजे भाषण किंवा इतर बक्षीस वाटप दुसरे काही शाळेमधील कार्यक्रम असतात की किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाची साजरा केला जातो व नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट गोळी वाटप केली जाते हे सर्व झाल्याच्या नंतर मुलं आपापल्या घरी ध्वजारोहणला हजर असलेले वडीलधारी व्यक्ती व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक घरी जातात आणि हा ध्वजारोहण संध्याकाळच्या टायमाला राष्ट्रगीत म्हणून उतरून ठेवला जातो हे संपूर्ण झाले की हे आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अशा प्रकारे साजरा केला जातो

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त

काही आपल्या महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील जे काही सरकारी ठिकाणी आहे त्यामध्ये जसे की हॉस्पिटल शाळा ग्रामपंचायत कार्यालय तहसील पंचायत समिती पोलीस स्टेशन अशा ठिकाणी हा म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो व या दिवशी चे काही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे विजयस्तंभ उभारलेली आहे अशाही ठिकाणी साजरा केला जातो

हा दिवस म्हणजेच की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947 मध्ये पण मराठवाडा हा निजामाच्या गुलामीत जगत होता व या दिवसापासून म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा मुक्त झाला गुलामांच्या चाकरीतुन व त्या दिवसापासून असेही म्हणतात की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवसापासून साजरा

तुम्हाला पडणारे काही प्रश्न आपण त्याची उत्तरे पाहूया
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे काय हा म्हणजेच की या दिवसापासून मराठवाडा आणि हैदराबाद ही भारतात सामील करून घेतली आणि आपला ध्वज फडकवला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948 हा दिवस तेव्हापासून मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा करतात हा म्हणजेच की भारताला स्वातंत्र्य मिळाले पण मराठवाडा आणि जन्माच्या राजामध्ये जगत होता व त्याच्यानंतर काही महाराष्ट्रातील थोर नेत्यांनी या निजामाच्या विरोधात काम केले आणि महाराष्ट्र हा स्वातंत्र्य तसेच मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिले

marathwada mukti sangram din

धन्यवाद मित्रांनो ही पोस्ट आवडली असेल तर तो नक्कीच तुमच्या मित्राला शेअर करू शकता marathwada mukti sangram din व तुम्हालाही मराठवाडा मुक्ती संग्राम दिना विषयी माहिती मिळाली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर यामध्ये चुकीचा शब्द असेल तर आम्हाला कमेंट मध्ये लिहून सांगा आणि त्यामध्ये सुधारणा

लवकरात लवकर करून घेऊया

marathwada mukti sangram din

Leave a Comment