manoj jarange biography in marathi मनोज जरांगे पाटील विषयी माहिती

manoj jarange biography in marathi

intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण manoj jarange patil information in marathi मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी दिवस रात्र काम करत आहेत यांच्या विषयी बायोग्राफी अर्थात संपूर्णपणे माहिती यांची मराठी मध्ये आपण खालील प्रमाणे पाहूया त्यामुळे संपूर्णपणे माहिती वाचा

manoj jarange biography in marathi

manoj jarange biography in marathi

मनोज जरांगे पाटील हे काही कोणत्या तरी श्रीमंत घरातून आलेले नाही व यांची सुरुवातीची आपण जीवन शैली पाहु हे एक शेतकरी

वर्गातून गरीब कुटुंबातून जन्माला आलेले आहे व एक यांनी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच की हे काही वडिलांची असलेली शेती

सुरुवातीला त्यांच्याकडे पाच एकर शेती होते व त्यावर मधून त्यांनी तीन एकर ही शेती आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व

मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी विकली अशाच कारणावरून त्यांचे वडील म्हणजेच की मनोज जरांगे पाटील यांचे वडील

रावसाहेब जरांगे हे त्यांच्या मुलाला कंटाळून अर्थात मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या वडिलांना घराबाहेर दोन-तीन वेळा काढले

पण मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे काम काही सोडले नाही ते म्हणजेच मराठा समाजासाठी काम करायचे त्यांनी कधीच थांबवले

नाही व आज तुम्ही पाहत असाल की एक मनोज जरांगे पाटील यांची संघर्षमय कहानी व हेच आज पण कोणत्याच नेत्याची एवढी

सभा झाली नाही की ज्यामध्ये एवढे कोणी सभेला माणसे एकत्र आलेच नाही कधीच व आज काल म्हणून जरांगे पाटील हे मराठा

आरक्षणाचे योद्धा म्हणून ओळखले जाते व याच मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या अनेक कार्यक्रमासाठी त्यांच्या वडिलांची पाच

एकर शेतीमधील तीन एकर शेती ही चक्क विकली

मनोज जरांगे यांच्या विषयी माहिती manoj jarange patil information in marathi


हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये manoj jarange patil village name अंतरवाली सराटी या गावामधील हे रहिवासी

आहेत व हे एक म्हणजेच की गरीब आधी सामान्य कुटुंबातून आलेले आहेत यांच्या घरामध्ये खूप गरीबीची परिस्थिती होती कारण की

यांची उपजीविका अर्थात सर्व घरातील कारभार हा शेतीवरच अवलंबून राहत असत व यावरूनच कधी शेतीमध्ये दुष्काळ पडायचा

कधी ओला दुष्काळ असायचा तर कधी पावसात नाही पडायचा तर कधी कधी तर मालाला भाव पण नाही मिळायचा अशा या be

भरवशाच्या शेतीमधून त्यांचे कुटुंब हे चालत असत व परिस्थिती खूप आला त्याची होती तरीपण मनोज जरांगे यांनी सुरुवातीला

हिंदवी स्वराज्य संस्थापक ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व मा राष्ट्रमाता जिजाऊ बाई यांच्या अशा शूर विचाराने मनोज जरंगे

पाटील यांना लहानपणापासूनच मराठा समाजासाठी काहीतरी एखादे काम करून दाखवावे असे इच्छा होती त्यांची व त्यांनी मराठा

क्रांती मोर्चाच्या वेळेसही अनेक रात्रंदिवस काम केले मनोज जरांगे पाटील यांनी अनेक दिवस शंभुराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष

म्हणूनही यांनी अनेक दिवस काम केले आणि त्यांनी अनेक वेळेस शिव विचाराच्या व्यक्तींचे व्याख्यान ठेवले अशा वेळेस अनेक

खर्च होत असे व कोणी पैसे लवकरात लवकर अशा कामासाठी देत नव्हते व अशावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकांकडून

उधार पैसे घेऊन असे अनेक उपक्रम पार पाडले व अशाच काही जास्त उधारी झाल्यामुळे अर्थात पैसे झाल्यामुळे त्यांना वडिलांची

असलेली तसेच कुळापासून आलेली शेती म्हणजेच पाच एकर मधली तीन एकर शेती विकावी लागली त्यांना व अशावेळी म्हणजेच

who is manoj jarange patil

मनोज जरांगे पाटील हे रात्रंदिवस समाजासाठी काम करत असल्यामुळे त्यांना कोणतीही नोकरी नव्हती व शेतीमध्ये कामही करत

नव्हते ते त्यामुळे घरामध्ये हालाखीची परिस्थिती होते व रावसाहेब जरांगे यांनी अनेक वेळा कंटाळून मनोज रंगे पाटील यांना

घरामधून बाहेर काढले कारण की घरामध्ये त्यांना कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप मेहनत व कसरत करावी

लागत होती व मनोज रंगे पाटील यांच्या कुटुंबामध्ये असणारे त्यांची आई म्हणजेच प्रभादेवी आणि वडील रावसाहेब व पत्नी मनीषा

मुलगा शिवराज आणि कन्या शिवानी प्रणाली व पल्लवी असा हा त्यांचा परिवार आहे व असा परिवार असूनही मनोज जरांगे पाटील

यांनी आपल्या मराठा समाजासाठी काम करणे कधीच सोडले नाही व यांनी अनेक वेळेस समाजासाठी स्वतःही उपाशी राहिले

यांच्या कुटुंबांनाही उपाशी राहावे लागले व तरीही मनोरंगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो काही लढा उभारला होता त्यांनी तो

कधी मागे नाही घेतला 2014 मध्ये मनोज जारंगे पाटील व काही त्यांच्यासोबत असणारे आरक्षणासाठी लढा देणारे असे सर्व व्यक्ती

मिळून त्यांनी शहागड ते मुंबई पायी जायचे असे ठरवले मेळाव्याला व त्यांनी सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे

पूजन करून ते शहागड ते मुंबई पाईन मेळाव्यासाठी निघाले व आज 2023 रोजी हा मराठा समाजाचा लढा हा एक चांगल्याच

मोठ्या लेवलला झालेला आहे व सरकारचीही झोप उडालेली आहे व अशा लढ्यामागे असणारे ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी

आपल्या या लढ्यासाठी रात्रंदिवस काम केले

manoj jarange patil wikipedia in marathi


आज मनोज जरंगे पाटील यांचे नाव दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचलेले आहे व आताच झालेली सभा म्हणजेच मनोज जरंगे पाटील

यांच्या ते सराटी अंतरवाली येथे ठिकाणी ही म्हणजेच सभा नसून महासभा झालेली आहे कारण की येथे सुरुवातीला शंभर एकरामध्ये

सभा आयोजित केली पण लोकांची एवढी जिद्द व संख्या पाहून 300 एकरही कमी पडली व या सभेला लोकांची एवढी गर्दी होती की

महा भयानक म्हणजेच की आजपर्यंत कोणत्या नेत्यांच्या सभेला एवढी गर्दी नव्हती तेवढी म्हणजेच साधारण व्यक्ती मनोज जारंगे

पाटील यांच्या सभेला ही एवढी गर्दी होती की म्हणजेच की या गर्दीवरून असे लक्षात आले की मराठा समाजा काही पण करू

शकतो त्यामुळे अशी गर्दी पाहून सरकारलाही घाम फुटला

wikipedia

manoj jarange wife

मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचा पाय मोडला तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा हा कधीच सोडला नाही म्हणजेच की पाटील

यांची पत्नी ती म्हणजेच मनीषा हे काही वेळी शेतामध्ये काम करत असताना त्यांचा पाय फ्रॅक्चर अशावेळी डॉक्टर म्हणले की तुमच्या

पायाचे ऑपरेशन करावे लागते व अशावेळी गावातीलच एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांना फोन करून सांगितले की तुमच्या

पत्नीचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे व ऑपरेशन करायचे सांगितलेले आहे डॉक्टर ना तुम्हाला यावे लागेल तेव्हा मनोज रंगे पाटील असे

म्हणले की मी मराठा आरक्षणाच्या दोऱ्यामध्ये आहे सध्या येऊ शकत नाही मी आलो तर समाजाचे काम थांबेल तुम्ही करून घ्या व

अशावेळी मनोज जरंगे पाटील यांच्या पत्नीचे ऑपरेशन करायच्या वेळेस हे मराठा आरक्षणाच्या दोऱ्यामध्ये होते व त्यांनी गावातीलच

काही व्यक्तींना ऑपरेशन करून घ्यायचे सांगितले व अशा थोर समाज सुधारक का विषयी आपण काय बोलू शकतो की ज्याने

स्वतःच्या पत्नीच्याही तब्येतीची काळजी नाही केली पण रात्रंदिवस समाजासाठी काम केले सलाम आहे अशा मराठा योद्धा ला

सामान्य कार्यकर्ता हा एक मनोज जरंगे पाटील

हे एक साध्या राहणीमानातले आहे तर तुम्ही पहात असाल तर त्यांची बोलीभाषा ही एकदम साध्या पद्धतीने व सर्व व्यक्तींना समान

धरणारे अर्थात कोणत्याही नेत्याच्या मागे व राजकारणाला बळी न पडणारे एक सामान्य मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस काम

करणारे असा सामान्य नेता पुन्हा भेटणे मुश्किल आहे व तुम्ही अनेक नेते पाहिलेच असेल की थोड्या काही पैशाची लालच भेटली तर

सर्व सोडून द्यायला तयार होतात पण मनोज जारंगे पाटील यांना अनेक जण म्हणले आपण साईट ला होउन थोडेफार बोलू तेव्हाच

म्हणून जरांगे पाटील असे म्हणले की प्रत्येक नेत्याला काही बोलायचे असेल तर इथेच लोकांच्या समोर बोला असा एक सामान्य नेता

व रात्रंदिवस आपल्या समाजासाठी काम करणारा एक थोर व्यक्ती आहे यांना यांच्या कार्यप्रणालीला सलाम आहे

धन्यवाद मित्रांनो अशीच पोस्ट वाचल्याबद्दल व आपल्या मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस काम करणारे म्हणून जरांगे पाटील यांच्या

विषयी मी माहिती या ब्लॉगसमोर अर्थात या पोस्ट समोर तुमच्या समोर हजर करत आहे मी अनेक दिवस झाले ब्लॉगिंग करतो आहे तुमचा अमोल भोंगाने तुमच्यासारखाच मराठा समाज चा एक सेवक या नात्याने मी तुमच्यासमोर म्हणून जरांगे पाटील आपले मराठा योद्धा यांच्या विषयी माहिती लिहिलेली आहे यामध्ये एखादा काही चुकीचा शब्द आलेला असेल तर माफी मागतो व तो चुकीचा शब्द आम्हाला कमेंट करून किंवा ईमेल द्वारे कळवा मी लवकरात लवकर त्यामध्ये सुधारणा करून आपल्यासमोर ही पोस्ट हजर करतो व आपल्या मराठा बांधवांना ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा व कमेंट मध्ये एक मराठा लाख मराठा असे लिहा शेवटचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम धन्यवाद पोस्ट वाचल्या बद्दल

manoj jarange biography in marathi

Leave a Comment