makar sankranti 2024 मकर संक्रात विषयी माहिती मराठीमध्ये

makar sankranti 2024

intro नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या पोस्टमध्ये आपण makar sankranti  information in marathi 2024 मकर संक्रात विषयी माहिती संपूर्णपणे डिटेल मध्ये माहिती पाहूया खालील प्रमाणे

makar sankranti 2024

makar sankranti 2024

मकर संक्रात विषयी माहिती मराठीमध्ये makar sankranti  information in marathi 2024

सर्वात पहिलं म्हटलं तर आज 2024 चा वर्ष चालू आहे व त्याच्यामध्ये या वर्षांमध्ये makar sankranti date 15

जानेवारी 2024 रोजी मकर संक्रात आहे व 14 जानेवारीला भोगी हा कार्यक्रम आहे व या भोगी या कार्यक्रमाच्या

दिवशी काय काय रेसिपी करतात त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आपल्याकडे जुन्या पद्धतीने जवारी ची भाकर ही

बनवली जाते आणि त्या ज्वारीच्या भाकरीला संपूर्ण काठाने तीळ लावले जाते कारण की तीळ आणि ही भाकर खाण्यास

चविष्ट लागते व एक भाजी बनवली जाते या दिवशी ती भाजी म्हणजेच की मिक्स असते व यामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ

असतात त्यामध्ये जांभूळ टिळक असे खूप प्रकार असतात व हे पदार्थ का टाकले जाते की कारण की या ऋतूमध्ये हे

फळ संपूर्ण खेड्या गावांमध्ये उपलब्ध असते अशा कारणावरून हे भाजीमध्ये बनवली जाते व या सर्व फळांची भाजी

एकदम चविष्ट लागते खायला तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाजीला फेल पाडू शकते अशा प्रकारे ही भाजी लागते या

दिवशी संपूर्ण प्रकारे अनेक स्त्रिया ह्या आपल्याला नवनवीन साडी खरेदी करीत असतात कारण की जसे की संक्रांतीच्या

दिवशी वाण घ्यायला जायचे असते व मकर संक्रातीच्या दिवशी कार्यक्रम

makar sankranti information in marathi

या दिवशी सांगायचं झालं तर अनेक स्त्रिया आपले संपूर्ण प्रकारे तयार होऊन वान देण्यासाठी निघत असतात व व

यामध्ये स्त्रियाकडे एक ताट असते व यामध्ये छोटा छोटा ठेवलेले असतात आणि त्या बोळक्यामध्ये चांगल्या प्रकारे ते

वाणाच सामान बनवलेला असतो व यामध्ये हुरडा असतो बोर असते ऊस जांब अशा प्रकारे व तीळ असतात व अशा

प्रकारे यामध्ये ही संपूर्ण प्रकारे पदार्थ टाकून त्याचा प्रसाद बनवला जातो व याच्यानंतर आपल्या घरामध्ये काही बोलके

ठेवले जाते व त्यामध्ये प्रसाद टाकून ते झाकून ठेवले जातात आणि काही बोलके हे ताटामध्ये घेऊन देवासाठी वाहन

देण्यासाठी जात असल्या व देवाकडे जाताना स्त्रिया आपापल्या परीने चांगल्या प्रकारे सजवून जात असतात आणि

याच्यानंतर कुठेही विठ्ठल रुक्माई का किंवा असेच नारायण अशा मंदिरांच्या ठिकाणी किंवा भव्य मोठ्या देवाच्या

ठिकाणी देवाला वाण देण्यासाठी जात असतात व यामधून अनेक ठिकाणी तुम्ही पाहतच असाल गर्दी असते व तुम्हाला

वाण देण्याचा टाईम सांगायचं झालं तर. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी सव्वा सात ते संध्याकाळी पाच 46 या

टायमामध्ये तुम्ही वाण देऊ शकता व यामध्ये एक गोष्ट सांगायचं झालं तर तुम्ही स्त्रियांना काळे वस्त्र धारण करायचे

नाही

मकर संक्रात दिवशी तिळ लाडू कसे बनवावे

यामध्ये सर्वात पहिले यासाठी तुम्हाला काय काय वस्तू लागणार ते पाहूया यामध्ये तुम्हाला तीळ गुळ कढई चमचा पाणी

व गॅस इत्यादी पदार्थ तुम्हाला तीळ गुळ लाडू बनवण्यासाठी लागतील

तीळ गुळ लाडू बनवण्याची प्रोसेस

सर्वात पहिले तुम्हाला कडे घ्यायची व गॅस वरती ठेवायची आणि त्या कडेला गॅस चालू करून गरम करायचे आहे व

त्यानंतर तुमच्याकडे असणारे जे काही तीळ आहे ते तीळ तुम्ही त्याकडे मध्ये टाकून एका चमच्याने त्याकडे तीळ हलवत

राहायचे आणि जो काही आपण गॅस कमी केलेला आहे तो गॅस थोडा फुल करून द्यायचा कारण की जे काही तीळ आहे

आपल्याला ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची व काही मिनिटानंतर हे भाजल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तिळांना एका बाहेर

काढून मिक्सरमधून त्यांना नॉर्मल प्रकारे मिक्सरमधून काढून घ्यायची व ते मिक्सरमधून काढून नॉर्मल बारीक झाल्याच्या

नंतर तुम्हाला परत कडे घ्यायची व कढईमध्ये तुम्हाला गुळ टाकायचा व गुळाला थोडे पाणी टाकून त्याला गॅस पेटवायचा

आणि गॅस पेटवून झाल्यानंतर त्या गुळाचे चांगल्या प्रकारे पाणी झाले की तीळ जे काही आपण मिक्सरमधून काढलेले

आहे ते आता तुम्ही यामध्ये टाकून द्यायचे व यामध्ये टाकल्यानंतर जे काही तीळ आणि गूळ आता मिक्स झालेले आहे

यामध्ये आता तुम्ही मिश्रण करून चमच्याने हलवू शकता व हलवणे झाल्यानंतर तुम्ही आता थोड्या वेळासाठी तिकडे

आता गॅसवरून खाली ठेवायची आहे थोडे थंड झाले की आता तुम्ही त्यांचे लाडू बनवू शकतात अशा प्रकारे तुम्ही

तिळगुळ बनवून चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या परिवारासोबत आनंदाने तिळगुळ लाडू खाऊ शकतात व अशा प्रकारे झालेली आहे ही संपूर्ण माहिती तिळगुळ लाडू बनवण्याची माहिती मराठीमध्ये व तुम्हालाही मकर संक्रातीच्या हार्दिक

हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रातीच्या दिवशी तिळगुळ का खाता


याचे उत्तर सांगायचं झालं तर गूळ हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की गुळामध्ये असे काही प्रथिने

आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये असणारे ब्लड किंवा रक्त हे वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करते

व अनेक व्यक्तींचे पाहिले असेल की शहरांमधील खूप कमी रक्त असते व त्यांना काही डॉक्टर वेगवेगळे मला सांगतात

पण काही वेळी अनेक व्यक्ती मोठमोठाले खर्च करू शकत नाही कारण की पैशाच्या प्रभावामुळे जास्त खर्च नाही करू

शकत अशावेळी अशा व्यक्तींना सांगणे आहे की सर्वात सोपा उपाय म्हटलं तर तिळगुळ आणि किंवा गुळ शेंगदाणे हे

खाण्याचा उपाय आहे व याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या रक्तामध्ये वाढ घडून आणू शकता व तुमच्या शरीरामधील

दुरुस्ती करू शकता आणि याच्याबरोबरच सांगायचं झालं तर अनेक डॉक्टर तुम्ही किंवा डॉक्टरांचे म्हणणे पाहिलेच

असेल की तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी गुळ आणि शेंगदाणे खावे यामुळे असे होईल की तुम्हाला रक्ताचा त्रास आहे

तो कमी होईल व तुमचे रक्त शरीरातील वाढ होईल व जसे की आपण मकर संक्रातीच्या दिवसापासून तिळगुळ

खाण्याची लोकांची पद्धत पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात लोक तिळगुळाचे लाडू करून खातात व या लाडू पासून असा

फायदा होतो की लाडू खाल्ल्यामुळे त्यांनाही शहरांमधील चांगल्या प्रकारे फरक दिसायला येतो व शहरामध्ये तिळाचेही

खूप मोठ्या प्रकारे फायदे आहे लोक तिळांचा वापर अनेक गोष्टी सोबत करतात कारण की तुम्ही पाहिलेच असेल की

तिळांच्या कुरडया पापड्या ह्या खाताना पाहत असाल लोक तुम्ही व तुम्ही तिळगुळ नक्की खा हे संपूर्ण झाली तिळगुळ खाण्याचे फायदे

makar sankranti 2024 date

जसे की तुम्ही पाहत असाल की मकर संक्राती हिवाळा संपण्याच्या टायमाला येते व अशा दिवसांमध्ये तुम्ही पाहत

असाल की हिवाळ्यामध्ये खूप थंडीच्या कारणामुळे तुम्हाला तुमच्या पोटामध्ये कप निर्माण होतो या कपामुळे खूप त्रास

होतो व अशावेळी तुम्ही तीळ खाऊन किंवा तिळगुळ खाऊन तुमच्या कब कमी करू शकता आणि याच्यानंतर दुसरे

सांगायचे झालं तर तिळामध्ये पचनशक्ती वाढवण्याचा खूप मोठा वाटा असतो यामुळे आपले पाचन तंत्र ही खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होते

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबत शेअर करू शकता आणि त्याचबरोबर लिहिलेला हा लेख मकर संक्रात विषयी माहिती मराठीमध्ये या लेखांमध्ये काही चुकीचे शब्द आढळला असेल तर तो शब्द आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून तुमच्यासमोर बरोबर पोस्ट हजर करूया धन्यवाद मित्रांनो

makar sankranti  2024

Leave a Comment