Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

inro महात्मा गांधीजी आपण यांच्या विषयी माहिती पाहूया संपूर्ण व त्यांनी काय केले आपल्यासाठी आणि त्यांचा

मृत्यू कस काय झाला व त्यांचे या देशासाठी किती अमूल्य नाव आहे Mahatma Gandhi व यांच्या अशा नावामुळे आपल्या भारतीय

चलनावर त्यांचा फोटोही छापला जातो असे हे थोर व्यक्ती महात्मा गांधी यांच्या यांच्या विषयी माहिती पाहूया आपण या पोस्टमध्ये

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

महात्मा गांधी

यांची

मुख्य व मूळ नाव म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे नाव आहे यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली

झालेला आहे यांनी आपली संपूर्ण आयुष्य हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी लढवलेले आहे या थोर व्यक्तींनी

अनेक लोकांना नागरी हक्क आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा दिलेली आहे एक गुजरात मध्ये राहणाऱ्या एक

सामान्य कुटुंबांमधून ते आलेले होते व त्यांनी त्यांच्या स्वतःचे शिक्षण लंडन येथून लॉ मध्ये शिक्षण घेतलेले आहे

आणि ते 1915 मध्ये आणि त्यांचे वय होते तेव्हा पण 40 तेव्हा ती आपल्या भारतामध्ये आले किंवा शेतकऱ्याच्या

आंदोलनामध्ये सामील होऊन त्यांना न्याय दिला आणि शहरांमधल्या कामगारांना मजूर व त्यांना काम

करण्यासाठी मिळालेला तो पैसा त्यांना सर्व माणसांना संघटित केले व भेदभाव करायचा नाही लहान मोठा

किंवा जात याची ती असा भेदभाव करू नये कोणीही असे त्यांनी समजावून सांगितले त्यांनी त्यानंतर भारतातली

गरिबी दूर कराव यासाठी त्यांनी प्रयत्न केले चांगल्या प्रकारे व महिलांना अधिकार मिळाले पाहिजेत व कोणीही

Mahatma Gandhi

जातिवाद केला नाही पाहिजे ती त्यांची धोतर का घालत असत हे कारण पाहूया आपण ते ग्रामीण भागातल्या

माणसांना खूप महत्त्व देत असत त्यामुळे ते ग्रामीण भागातून बनवलेले ते धाग्यापासून ते धोतर असायची व ते

धोतर ते स्वतः ते वापरायचे त्यांचा असा मन्न होते की आपण कोणतेही बाहेर देशातील वस्तू वापरू नये

आपल्या स्वदेशीही वस्तू वापरावे आपल्या सर्वांना आता सध्या मीठ खायला भेटते ती गांधीजी बापू चेच उपकार

आहे नाहीतर सध्या आपल्याला मीठ खायला भेटले नसते त्यांनी याच्यासाठी अनेक जागी जेल भोगाव लागले

त्यांना व ते इंग्रज त्या मिठाचा भाव जास्त करून विकत असत हे आपल्या गरीबा सारख्यांना परवडत नसत

त्यामुळे गांधीजी बापूंनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले त्यांनी हिंदू मुस्लिम यामधील काही वाद संपवण्यासाठी

अनेक उपोषण केले व हवादे यांच्या मधला इथेच संपून जावा अभिर भाऊ पुण्यात राहू नये असे म्हटले जाते व

अशीच एक त्यांनी म्हणजेच पश्चिम भारतातील एका जणांनी महात्मा गांधी यांच्या छातीमध्ये तीन गोळ्या घालून

गांधीजींचे मर्डर केले व तो दिवस हा खूप दुःखाचा होता जेव्हा गांधीजींची हत्या झाली उत्तमा गांधीजी हे मरण पावले


:गांधीजी यांच्या पहिल्या महायुद्ध मधील काही भूमिका

पाहूया आपण गांधीजींना 1918 मध्ये फौज भरती सुरू केली त्यामध्ये काही ॲम्बुलन्स चालवण्यासाठी व काही

स्वयंसेवक भरती असे अनेक भरती काढल्या गांधी तेव्हा म्हणतात की आपल्याला आपले संरक्षण करणे आणि

देशाचे संरक्षण करणे आणि शस्त्र वापरणे याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे आणि आपल्याला स्किल

आले पाहिजे ते शस्त्र वापरण्याची हे आपले सर्वांचे एक कर्तव्य आहे व आपल्यालाही अहिंसेच्या पद्धतीने युद्ध

जिंकायचे आहे हे असे गांधीजी यांनी सांगितले आहे

सत्याग्रह चळवळ

19 वीस मध्ये गांधीजी राजकारणापासून दूर गेले त्यांचे एकच लक्ष होते की आपल्याला त्यांनीही पक्ष सोडण्याचे

कारण एकच होते की त्यांना मतभेद दूर करायचा होता व त्यांनी त्यांच्यानंतर समाजामधील काही खूप दारू

पिणारे व काहीची खूप गरीबी अशा लोकांवर त्यांनी चांगलेच काम केले म्हणजेच की काहींची दारू

सोडण्यासाठी मदत केली व काहींना गरिबी दूर केली 1930 मध्ये जो आपल्याला मीठ खायला लागला याच्यावर

अधिक व्याज टॅक्स लावायची त्यामुळे गांधीजी यांनी त्यांच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि दांडी

यात्रा सुरू केली त्यांनी सुरुवातीला ही दांडीयात्रा अहमदनगर पासून सुरू केली तो दिवस म्हणजे 12 मार्च

त्यानंतर त्यांनी सहा एप्रिल रोजी त्यांनी 400 किलोमीटर हा प्रवास केला आणि दांडीला ते पोहोचले त्यामध्ये खूप

मोठ्या संख्येने माणसे यात सहभागी झाले होते यामध्ये जे सहभागी झाले होते त्यांना ब्रिटिश सरकारने जेलमध्ये

टाकले आणि त्याच्यानंतर काही उपाय नसल्यामुळे त्यांनी गांधीजी सोबत या मीठा सोबत अर्धा लिहिणे हे

करूया आणि हे स्वीकारून त्यांनी त्यांची सही मारून त्या सर्व लोकांना जेलमध्ये टाकले त्यांना मुक्त केले आणि

ही चळवळ त्यांना बंद करायची सांगितली

Mahatma Gandhi

गांधीजी चा मृत्यू कसा झाला 30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला भावनातून आणि त्यांच्या बागेतून ते काही त्यांच्या

लोकांसोबत फिरत होते तेव्हा गांधीजींना गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली व ज्यांनी गोळी मारली

त्यांचे नाव नथुराम गोडसे यांनी करण्यात आली आहे

आपण जे पैसे वापरतो त्यावर गांधीजी यांचे फोटो का आहे यांच्या विषयी प्रश्न पडला असेल तुम्हाला महात्मा गांधी हे यांनी केलेली हे आपल्यासाठी काम त्यांचे हे उपकार आपण आयुष्यभर विसरू शकत नाही कारण की त्यांनी आपल्याला इंग्रजाच्या त्या गुलाबी मधून मुक्त केले की आपण शेती करतो पण तेव्हा ते इंग्रजाच्या गुलामीमधूनच शेती करावी लागते व ते इंग्रज सांगतात तेच पिकावे लागतात अशा या गुलामीतून महात्मा गांधीजी यांचा फोटो हा नोटावर म्हणजेच या चलनावर छापला जातो अनेक जण म्हणतात आमचा फोटो छापा नोटावर आम्ही इतके पैसे देऊ तुम्हाला हे संपूर्ण पैसे गांधीजी बापू यांच्या कार्याला पेक्षाही पैशाची किंमत कमी आहे इतकी किंमत आहे यांनी केलेले आपल्या साठी अमूल्य कार्य त्याचबरोबर गांधीजी बापू चा फोटो नोटावर केव्हाचा आहे हा फोटो 1946 मधला आहे हा हसणारा चेहरा तुम्हाला नोटावर पाहायला मिळतो रोज

Mahatma Gandhi in marathi

या सर्व नोटा ज्या आहेत त्या संपूर्ण बाजारात आहेत तुम्हालाही कधी प्रश्न पडला असेल यामध्ये अनेक महापुरुष होते पण गांधी यांचाच फोटो का तुम्ही अनेक बाहेर देशांमधील नोटावर त्यांच्या देशातील महापुरुषाचे फोटो आहे तसेच आपल्या भारतातील महापुरुष व ज्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते असेही महात्मा गांधीजी आहेत त्यामुळे यांचा नोटावर फोटो आहे

तुम्हालाही काही प्रश्न पडली असेल तर महात्मा गांधी विषयी ते पाहूया आपण खालील प्रमाणे

यांच्या पत्नीचे नाव काय आहे ?

हे म्हणजेच कस्तुरबा मोहनदास गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 मध्ये झाला आहे


लहानपणी गांधीजी चे नाव टोपण नाव काय होते ते म्हणजेच मोनिया होते


गांधीजी बापू महात्मा केव्हा

ते म्हणजेच सहा मार्च 1915 मध्ये यांना

राष्ट्रपिता का म्हणून ओळखले जाते
यांनी आपल्याला स्वातंत्र्य लढून दिले व इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त केली आहे त्यामुळे यांना राष्ट्रपिता असे म्हणतात

गांधीजी बापू यांनी अभ्यास कशाचा केलेला आहे तो म्हणजेच वकिलाचा low अभ्यास केलेला आहे

महात्मा गांधी हे कोणत्या राज्यांमधील आहेत

ते म्हणजे गुजरात मधील आहेत

यांची समाधी कोठे आहे ते म्हणजेच राजघाट येथे आहे

धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही महात्मा गांधीजी यांच्या विषयी माहिती आवडत असेल तर Mahatma Gandhi याविषयी माहिती तुमच्या मित्रालाही नक्की पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्हालाही महात्मा गांधी यांच्या विषयी तुम्हालाही थोडेफार नॉलेज किंवा त्यांच्याविषयी इतिहास माहित झाला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व त्याचबरोबर तुझ्याकडून लिहितांनी लेख एकांदा शब्द चुकला असेल तर आम्हाला ईमेल करून कळवा आणि त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून घेऊया धन्यवाद

Mahatma Gandhi

Leave a Comment