mahatma gandhi information महात्मा गांधीजी विषयी संपूर्णपणे माहिती

mahatma gandhi information

intro नमस्कार मित्रांनो आपले या पोस्टमध्ये स्वागत आहे व याचबरोबर आपले (mahatma gandhi information in marathi ) राष्ट्रपिता म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजेच चला यांच्या विषयी संपूर्णपणे माहिती जाणून घेऊया खालील प्रमाणे

mahatma gandhi information

mahatma gandhi information

महात्मा गांधी माहिती mahatma gandhi information

महात्मा गांधीजी यांचे संपूर्ण नाव हे सांगायचे झाले तर मोहनदास करमचंद गांधी असे आहे आणि यांचा जन्म म्हणलं तर तो आता आपल्याकडे अवघ्या काही दिवसातच आलेला आहे

तो दिवस म्हणजे आपण जयंती म्हणून नाही साजरा करतो हाच तो महात्मा गांधीजी बापूचा mahatma gandhi date of birth 2 ऑक्टोंबर 1869 रोजी झालेल आहे

आणि यांचा यांचा जन्म हा गुजरात मध्ये झालेला आहे व त्याचबरोबर हे एक साधारण गरीब कुटुंबातील आहेत

आणि यांच्या आईचे नाव ते म्हणजेच पुतली बाई असे आहे ते म्हणजेच संपूर्ण व यांच्या mahatma gandhi wife name कस्तुरबा गांधी असे आहे त्यांच्या बायको आहे

तरुण वयातले जीवन mahatma gandhi ka jivan parichay

गांधीजींच्या वडिलांना चार पत्नी होत्या व हे चौथ्या पत्नीचे एक मूल होते महात्मा गांधी यांची ती आई mahatma gandhi mother name पुतली बाई ह्या होत्या यांना देव धर्माचा तसेच धार्मिक गोष्टींचा खूप छंद होता

या अनेक देवांच्या पूजा करत असत व त्यांनी महात्मा गांधीजी यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार वाढले होते कारण की त्या सुरुवातीलाच म्हणत होत्या

की आपण अहिंसेच्या मार्गाने जगावे व त्याच मार्गाने महात्मा गांधीजी अहिंसेच्याच मार्गाने जगत होते त्यांनी त्यांच्याकडून कुणालाही काही त्रास होऊ दिला

नाही व कुणी आपल्याकडे बोट करावे असेही ते वागले नाही पण खरंच सुरुवातीला महात्मा गांधी यांना एक वेगळी करून दाखवायचे होते

ते म्हणजेच त्यांची अशी एक इच्छा होती की आपण इंग्लंडमध्ये जाऊन त्यांचे शिक्षण घेतले पाहिजे

हे यांच्या गुलामगिरी मधून मुक्त झालो पाहिजे महात्मा गांधीजी यांचे सुरुवातीपासूनच म्हणणे होते की

आपण कोणतीही वाईट गोष्ट पाहू नये व वाईट गोष्ट करू नये आणि कुणीही एखादी वाईट गोष्ट किंवा कृत्य करत असेल तर त्यांना आपण त्या गोष्टीपासून रोखले पाहिजे तुम्ही अनेक ठिकाणी त्यांचे बोर्ड पाहिले असेल

बुरां ना देखो बुरा ना बोलू
बुरा ना सूनो बुरा ना खाऊ


अशाप्रकारे महात्मा गांधीजी यांची घोषवाक्य होते की ते लहानपणीपासूनच अहिंसेच्या मार्गाने जगणारी एक व्यक्ती होते व इतरांनाही जगायचे असे सांगायचे ते

mahatma gandhi father name करमचंद गांधी

महात्मा गांधीजी यांची शिक्षण mahatma gandhi education

महात्मा गांधी यांची सुरुवातीपासूनच खूप शिकण्याची इच्छा होती व त्यांनी याच बरोबर त्यांच्या शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास

करून स्टडी करून चांगलेच नाव कमवले व संपूर्ण क्षेत्रांबद्दल ला बद्दल माहिती घेतली आणि याच नंतर त्यांनी त्यांच्या वकिलाच्या

शिक्षणामुळे चांगलीच मदत झाली स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांना चांगलीच मदत झाली

जन्म हा पोरबंदराजवळील झालेला होता त्यामुळे यांची शिक्षण प्राथमिक शाळेमध्ये झालेली आहे व हे शिक्षण तिथेच घेतले

याच्या नंतर त्यांनी नंतरचे शिक्षण बॉम्बे मध्य महात्मा गांधीजी यांच्या वडिलांचे शिक्षण हे वकिलांचे होते व त्यांच्या तशा त्यामुळे त्यांना

वाटायची यांनी वकीलच व्हावे महात्मा गांधीजी यांची इच्छा होती

mahatma gandhi information

की डॉक्टर व्हायची व यांना शिक्षण घ्यायचे होते पण काही कारणावरून तसेच आपल्या भारतामध्ये वकिलाचे शिक्षणासाठी कुठेही

शाळा नव्हत्या त्यामुळे यांना बाहेर तसेच म्हणजेच इंग्लंडला जावे लागले पण काही नावीलाच नव्हता कारण की आपल्याकडे

भारतामध्ये त्यावेळी एवढे शिक्षण डेव्हलप नव्हती त्याच कारणामुळे महात्मा गांधी हे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडकडे रवाना झाली

त्याच्यानंतर महात्मा गांधीजी यांना शिक्षण घेण्यात खूप आवड निर्माण होऊ लागली यामध्ये ते नवनवीन शिक्षण घेण्यासाठी उत्साही

होते व यांच्या करिअरला समोर न्यायाला या वकिलाच्या शिक्षणाने चांगलीच मदत झाली

महात्मा गांधी हे सुरुवातीपासूनच लोकांची मदत करणे ही इच्छा होती त्यांची व यामुळे इंग्रजांच्या राजवटीची त्यांनाच वकिला ज्या

शिक्षणामुळे सर्व माहिती झाली व स्वातंत्र्यलढ्यासाठी ही यांच्या वकिलाच्या शिक्षणाची खूप चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे

महात्मा गांधी वाचन

महात्मा गांधी यांनी तसेच भगवद्गीता आणि बुद्ध चरित्र आणि गीता यांचे त्यांनी चांगल्याच प्रकारे वाचन केलेली आहे

व जे वाचन केले ते चांगल्याच प्रकारात अमलात आणली व यामधूनच त्यांनी जे त्यांनी पुस्तकांमध्ये वाचले ते एका दगडावर कोरून ठेवलेल्या रेषेवाणीच मनात साठवून ठेवले

आणि याच्यानंतर त्यांनी यावर सखोल विचार केला व यावरून त्यांनी अहिंसेची बाजू घेतली आणि कोणतेही मार्ग हे हिंसेने करू नये

असेनेच करावे ही अपेक्षा त्यांनी लोकांपर्यंत चांगला मार्गाने मांडली व यांनी लोकांमध्ये धर्मवाद जातिवाद करू नये

अशी ही शिकवण दिली व त्यामध्ये अनेक लोक धर्म धर्मावरून वाद भांडणे करत असत महात्मा गांधीजी लोकांमधील धर्मनिरपेक्ष दूर केला तसेच एकमेकांमध्ये वाद करू

नये व धर्मामध्ये ही एकमेकांच्या वाद करू नये अशी शिकवण दिली

महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता म्हणून का ओळखली जाते

कारण सांगायचे झाले तर जे की आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सर्वात पहिले व ज्यांना म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे श्रेय जाते ती

म्हणजे महात्मा गांधीजी बापू व तो दिवस म्हणजेच सहा जुलै 1944 गांधीजी यांना राष्ट्र पिता म्हणून ओळखली जायचे व यांची

चळवळीमध्ये खूप मोठे योगदान आहे व यांच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे नाहीतर महात्मा गांधीजी बापू नसते तर

आपण आता पण इंग्रजांच्या गुलामगिरी मध्ये असतो यामुळे महात्मा गांधीजी हे खूप महत्त्वाचे व्यक्ती आहे आपल्या भारतामध्ये याच कारणावरून त्यांची फोटो हे आपल्या भारतातील चलनावरही छापले जातात

महात्मा गांधी यांचा मृत्यू कसा झाला mahatma gandhi death

दिल्लीमधील एका गार्डनमध्ये बैठक होती या बैठकीमध्ये महात्मा गांधीजी जात असताना नथुराम गोडसे या नावाच्या व्यक्तीने

आपल्या हाताने महात्मा गांधीजी यांना प्रणाम केला

आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी आपल्या हाताने खिशातील बंदूक काढली आणि तिने महात्मा गांधी यांच्यावर गोळ्यांनी वार केला

हा दिवस म्हणजेच खूप दुःखाचा आहे यामध्येच महात्मा गांधीजी गोळी लागताच जमिनीवर कोसळली व अशाच कारणावरून महात्मा गांधीचा मृत्यू झाला

व तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की महात्मा गांधी यांचा मृत्यू कसा झाला ते म्हणजेच तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता

महात्मा गांधी जयंती mahatma gandhi jayanti

आपल्या संपूर्ण भारतभर महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी तसेच शाळांमध्ये चांगल्याच

प्रकारे मोठमोठाले कार्यक्रम असतात

अनेक भाषणाचे ही कार्यक्रम असतात आणि दिल्लीच्या ठिकाणी मोठाले कार्यक्रम असतात व पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या फोटोला हार अर्पण करून त्यांची पूजा केली जाते

अनेक संस्था तसेच सरकारी कार्यालय अशा अनेक ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जातात

सरकारी शाळांमध्ये की जशी की राष्ट्रीय सण साजरा केला जातो त्याच प्रकारे या दिवशीही हा सण म्हणूनच साजरा केला जातो

अनेक तसेच सरकारी कामांना शाळांना कार्यालयांना या दिवशी सुट्टी असते तो दिवस म्हणजेच दोन ऑक्टोंबर आहे व 2023 मधील महात्मा गांधीजी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 रोजी आहे

धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्या विषयी माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या

मित्रालाही शेअर करू शकता त्याच बरोबर आम्ही लिहिलेली हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि

त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये काही चुकीचा शब्द आढळल्यास आम्हाला ईमेल करून कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करून

घेऊया व लवकरात लवकर तुमच्यासमोर पोस्ट हजर करूया आणि तुम्ही ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

धन्यवाद

mahatma gandhi information

Leave a Comment