maharastra cm महाराष्ट्रामधील कोण मुख्यमंत्री

maharastra cm

into नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्रामधील कोण मुख्यमंत्री होते व त्यांचा किती वर्ष कार्यकाळ राहिला व

त्यांनी कोण कोणते चांगले कामे केले असे पाच मुख्यमंत्री आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत

maharastra cm

maharastra cm

वसंतराव नाईक

वसंतराव नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून ते निवडून आले होते ज्यांनी सर्वात जास्त

दिवस आत्ता राहिली यांचे नाव त्यामध्ये येत आहे यांची सत्ता अकरा वर्ष 78 दिवस इतकी होती व हे मुख्यमंत्री

म्हणून तिसरे मुख्यमंत्री होते आपण वसंतराव नाईक यांच्या विषयी माहिती पाहूया आता यांचे नाव वसंतराव

फुलसिंग नाईक हे पूर्णपणे नाव आहे हे एक चांगल्या शेतकरी कुटुंबातील होते व यांनी सर्वात जास्त मुख्यमंत्री

पद भोगले आहे त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद या गावाजवळ गवली या गावांमध्ये झालेला आहे ते

एकदम साधारण शेतकरी कुटुंबात राहत होते व नंतर त्यांनी महाराष्ट्रामधील हरितक्रांती यामध्ये काम करायला

सुरुवात केली आणि रोजगार हमी योजनेची यांना जनक ही मानले जाते पूर्वीच्या काळी १९७२ मध्ये महाराष्ट्र

मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता तेव्हा वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक

योजना राबवल्या आहेत वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यासाठी आणि उपाययोजना आल्यावर शेतकऱ्यांसाठी

खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे कारण ते मी शेतकरीच्या कुटुंबात असल्यामुळे त्यांना शेतीची पूर्णपणे

माहिती होते कोणत्या कठीण ण प्रसंगातून निघावे लागते तेव्हा उत्पादन तयार होते आणि अशा कठीण

काळातही त्यांनी अधिकारी कार्य केले त्यामुळे त्यांना शेतकऱ्याचा जाणता राजा असेही म्हणतात किंवा हरित

योद्धा असेही म्हणतात वसंतराव नाईक यांचे शिक्षण काय झाले आपण हे पाहूया शिक्षण कृषी औद्योगिक

क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे केली व नंतर प्रगतशील शेतकरी म्हणूनही काम करत होते आणि शेती आणि मातीवर

ते परीक्षण करत असत कारण मी त्यांचे आयुष्य पूर्ण शेती आणि शेतकऱ्यांसाठी घातले आहे आता तुम्हाला

maharastra cm

आवडत असेल की हा प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये आलेल्या हरित क्रांतीचे जनक कोण म्हणून ओळखले जाते याचे

उत्तर असे येईल की हरित क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखले जाते यामुळे आता यांची

जयंती साजरी न करता एक जुलैला त्यांच्या जयंतीच्या दिवशी कृषी दिन म्हणूनही साजरा करतात हा निर्णय

मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतलेला आहे तेव्हापासून सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यांची जयंती व कृषी दिन

म्हणून साजरा केला जातो यांनी अनेक बाहेर देशांमध्ये ही कृषी संशोधनासाठी दोरी केलेले आहे व आपल्या

आधुनिक शेती करण्यात व संकरित वाणाची निर्मिती करण्यात त्यांनी अनेक प्रयत्न केले आहे

यशवंतराव चव्हाण yashavntrav chavan


हा आपल्यासाठी खूप वाईट दिवस आहे तो म्हणजे वसंतराव नाईक यांची मृत्यू 18 ऑगस्ट 1979 रोजी झाला आणि त्यानंतर त्यांची पुतणे सुधाकर नाईक हे मुख्यमंत्री राहिले

यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून होते त्यांचा तो

कार्यकाल म्हणजे 1984 मध्ये हे मुख्यमंत्री पदावर होते यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया मेन यांचा जन्म

12 मार्च 1913 मध्ये झाला ते राहणार सांगली जिल्ह्यामधून होते व ते राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कडून होते यांना

महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री म्हणूनही ओळखले जाते व हा प्रश्न बऱ्याच वेळा येतो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

कोण तुम्ही हे लक्षात असू द्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण पूर्वी भगवान गडाचे

नाव दुनिया गड असे होते व यशवंतराव चव्हाण यांनी गडावर एक पांडुरंगाची मूर्त आणि एक भगवान बाबाची

मूर्त बसवली आहे व त्या गडाला नंतर भगवानगड असे नाव देण्यात आले आहे व यांनी मुख्यमंत्री पदावर होते

तेव्हा त्यांनी अनेक चांगल्या योजना आणल्या व त्या चांगल्या प्रकारे राबवल्या पण यांचे विचार शेतीमध्ये सुधारणा

व शेतकऱ्यांसाठी काम करणे व उद्योगांमध्ये काम करणे व समाजवाद न करणे अशा गोष्टीवर त्यांनी विकास

करण्याची लक्ष दिले आहे यशवंतराव चव्हाण यांनी शेतीविषयक भाषण करताना अनेक ज्यांना शेती नाही

त्यांच्या विकासासाठी काम करण्याचे त्यावर अधिक भर दिला व त्यांनी असे म्हटले आहे की जे भूमिहीन आहे

त्यांची आपल्याला संख्या जास्त पाहायला मिळते व जी जमीन पडी नापीक आहे ती त्यांना द्यावी व जी उपयोगात

आणून त्यांचाही चांगला फायदा होईल व या शेतीसाठी लागणारे त्यांनी मोठमोठ्या धरणाहून पाठ काढले व

काही जागी धरणाची स्थापना केली व त्या धरणातून पाठाद्वारे पाणी शेतींना पुरवले

maharastra cm

शरद पवार sharad pawear

शरद पवार यांचे संपूर्ण नाव शरद गोविंदराव पवार हे असे महाराष्ट्राचे नेता आहेत व मुख्यमंत्री आहेत की

ज्यांनी तीन ते चार वेळा महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पार्टीचे अध्यक्ष

आहेत हे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये हे कृषिमंत्री होते शरद पवार हे आपल्या महाराष्ट्रामधील बारामती

येथील आहेत शरद पवार यांची मुलगी ती पण राजकारणामध्ये सध्या आहे तिचे नाव म्हणजे सुप्रियाताई सुळे हे

नाव सध्या खूप फेमस आहे व त्यांचे कार्य पण चांगल्या प्रकारे आहेत व त्यांच्या कुटुंबातील अनेक जन

राजकारणामध्ये आहेत शरद पवार हे इंटरनॅशनल क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे

यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये पद्मविभूषण हा भारताचा पुरस्कार त्यांना भारत सरकारने 2017 मध्ये

दिलेला आहे शरद पवार यांचे विषय आपण पर्सनल माहिती पाहूया यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये बारामती

येथे झाला आहे यांच्या वडीलाचे नाव गोविंदराव पवार आहे आणि आईचे नाव शारदाबाई असे आहे शरद

पवार यांचे नाव ऐकलं तर आपल्याला त्यांचा इतिहास आठवतो जे म्हणजे आता त्यांचे वय झाले तरी पण ते

आपल्यासाठी काही ना काही करण्याचे प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांचा एक राजकारणामध्ये चेहरा वेगळाच

आहे पवार यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत व त्यामध्ये ते चांगल्या प्रकारे लक्ष देऊन काम करतात

देवेंद्र फडणीस

देवेंद्र फडणीस यांचे संपूर्ण नाव देवेंद्र गंगाधर फडणीस एक भारतीय जनता पार्टी अर्थात भाजपा या पक्षामधील

आहे व हे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री म्हणून नाही ओळखले जाते व यांनी काही वर्ष मुख्यमंत्री पद वर सत्ता केली

आहे व जे कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे असे म्हटले की सर्वात पहिले नाव येथे देवेंद्र फडणीस यांनी

44 वर्षाच्या मध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे व यांना महाराष्ट्राचे दुसरे आणि ते म्हणजे

सर्वात तरुण असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ओळखले जाते व एक नंबरला येथे ते म्हणजे आपले शरद पवार यांनी

38 व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे व अनेक आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा सोशल मीडियावर

ऐकले असेल की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र ही घोषणा चांगलीच फेमस झाली आहे देवेंद्र

फडणीस यांचे शिक्षण हे नागपूर मध्ये पूर्ण झाले व त्यांनी त्यांची राजकारणामध्ये सुरुवात ही 1990 पासून

सुरुवात केली ती म्हणजे आपल्या सामान्य माणसाचा विश्वास मिळवून त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांच्या मनावर राज्य केले देवेंद्र फडणीस यांची जीवनकथा ही खूप कठीण आहे कारण की त्यांचे वडील कमी वयातच वारले त्यामुळे त्यांच्यावर घरातील जबाबदारी आली व त्यांनी त्यानंतर बावीस यावर्षी नागपूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवण्यात त्यांनी पाऊल टाकले व व त्यांना वयाच्या 27 या वर्षी महानगरपालिकेमध्ये निवडून आले व त्यानंतर त्यांनी मागे वळून नाही पाहता समोर आपले राजकीय काम चालू ठेवले व नागपूर पश्चिम विधानसभा मधून ते दोन वेळा निवडून आले असे हे आपले देवेंद्र फडणीस सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे यांच्या

विषयी माहिती पाहिली आपण

अशीच माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला लिंक दिली आहे जॉईन नाव ग्रुप join now click

maharastra cm

Leave a Comment